गुरुवर्या ह भ प अयोध्याताई डुंबरे कीर्तनसेवा ओतूर दि ०३ ऑक्टोबर २०२४
Вставка
- Опубліковано 1 гру 2024
- शारदीय नवरात्र उत्सव कवठे यमाई माता मंदिर ओतूर 2024
सद्गुरू वाचोनी नाम न ये हात | साधने साधीता कोटी गुणे ||१||
सद्गुरू वाचोनी नाम न ये हात | साधने साधीता कोटी गुणे ||१||
जैसा कांतेविन करणे संसार तैसा हा व्यवहार साधनाचा ||२||
जव सद्गुरू नाही केला भ्रतार | साधन विचार व्यर्थ गेला ||३||
नामदेव म्हणे सद्गुरू पासोनी | नाम घ्या जाणोनी नाना काही ||४||
Jay sripad jay Ramdas