ताई हिंमत धरा न्याय मिळणारच, संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे, मुलांकडे, कुटुंबाकडे लक्ष द्या, तब्येतीकडे लक्ष द्या, आपण जिजाऊ च्या लेकी आहोत हार मानू नका. 🙏
😢शासनाला कसे दिसेना या कुटुंबाचे दूख सगळे पुरावे सगळे लोक सागतात की मेन आरोपी कोण आहे तरी त्याच्यावर कठोर कारवाई का होत नाही अशाने ईतर जे गुंड प्रवर्तीचे लोक आहेत त्याचा आत्मविश्वास वाढेल
अरे बाबानो हे त्यांना रडवन थांबवा 35दिवसापासून एकच प्रश्न विचारता सर्वांना रडवता विचारायचे च आहे तर पडनविसाला विचाराना रोज कधी न्याय देणार ते आहे का मिडिया त हिम्मत तर ते करा रोज जे जबाबदार आहेत त्यांना धरा जे दूखी आहेत त्यांना नका त्रास देवू
ताई महाराष्ट्रातील जनता तुमच्या सोबत आहे.... धिर धरा... न्याय भेटणार..
आम्हला वाल्मीक पहिजे मिळेल का
काय जीव म्हणेत असेल या माऊली चा निःशब्द खूप वाईट झाले देशमुख कुटुंबा सोबत
ताई तुमची मनस्थिती आम्ही समजू शकतो..तुम्हाला यातून सावरण्याची देवाने ताकत द्यावी...संतोष दादा ला न्याय नक्कीच मिळेल....
😮😮😮
तुमच्या खंबीरपणाला सलाम ताई ❤ आम्ही तुमच्या सोबत ❤😢😢
ताई हिंमत धरा न्याय मिळणारच, संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे, मुलांकडे, कुटुंबाकडे लक्ष द्या, तब्येतीकडे लक्ष द्या, आपण जिजाऊ च्या लेकी आहोत हार मानू नका. 🙏
समजदार आहेस, ज्ञानेश्वर... भावनिक मुलाखत घेतली तू
बीड प्रकरणात सरकार झोपलं आहे का, सरकारने झोपेचं सोग घेऊ नये, आणि अगोदर मुंडेंचा राजीनामा घ्या
Munde na mantri pad dyaylach nako hota, layki naay tyachi😡
35 दिवस झालेत पण आतापर्यंत न्याय नाही ही कसली न्याय व्यवस्था 😢
😢शासनाला कसे दिसेना या कुटुंबाचे दूख सगळे पुरावे सगळे लोक सागतात की मेन आरोपी कोण आहे तरी त्याच्यावर कठोर कारवाई का होत नाही अशाने ईतर जे गुंड प्रवर्तीचे लोक आहेत त्याचा आत्मविश्वास वाढेल
आरोपी पकडा आपणास सांगव लागतय प्रशासन झोपेत आहे का महाराष्ट्र पेटून उठलाय पण मुख्यमंत्री नाही का राज्याला वाटुळ केल महाराष्ट्राच...
खुप वाईट वाटतय हे ऐकून आणि बघुन मन पिळवटून गेले
So sad 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
नुसतेच व्हिडिओ दाखवून देऊ नका त्याचे हाल हाल बघा बघा
ताई धीर धर
सरपंच संतोष देशमुख यांनी मिसेसला सांगितले की, मला भिती वाटते. मग ते फोन आला तर का एकटेच गेले. तयारीत का गेले नाही.
ताई...... निःशब्द....ताई.....ताई.... ताई...... निःशब्द....
मराठा समाजातील अर्थिक संपन्न व्यक्तिने पुढे येवून . कुटुंबाला सस्नेह हातभार लावावा .
Te koni nai karat....keli to mahan
नाही आपल्या समाजाने 44 लाख रुपयांचा धनादेश दिला आहे
@@er.sarikarajput6392मदत केली आहे भाऊ
बघ म्हणावं ,
वाल्याच्या बायकोला काय अवस्था केलीय तुझ्या नवऱ्याने गरिबाच्या संसाराची😢😢
बघवत नाही या परीवाराकडे नका रडवू त्यांना
Swami Samarth aashi vel dushmanavar pan yewo dewo naka. Swami Samartha Yana takat himat dyaa .
नवरा नसल्यास एक बाई किती मोडून पडते 😢😢😢😢
Kiti waiet watte ya baiche dukha 😢😢
पोलीस कुठ हारवले
ताई आम्ही तुझ्या सोबत आहोत.....
Media ne sarkhe prashn vicharun tyana tras deu nye
अरे बाबानो हे त्यांना रडवन थांबवा 35दिवसापासून एकच प्रश्न विचारता सर्वांना रडवता विचारायचे च आहे तर पडनविसाला विचाराना रोज कधी न्याय देणार ते आहे का मिडिया त हिम्मत तर ते करा रोज जे जबाबदार आहेत त्यांना धरा जे दूखी आहेत त्यांना नका त्रास देवू
Ya videovar bola please
😢😢
Police department shame on you.
35 divas jali fadnvis eka raj karnycha lad chalu ahe eka rajkarni lokana man uski nste
Mag sarpanchancha phon kuthe aahe.. Kahi tyanche saaman bag tyanchyakade asel. Khishat kahi tyanche apaharan kele tevha phone khishat asel na? Kiwa tya driver bhawakade.. Kitti saral saadhi bholi maanase aahet.. Aai baayako bhaau khup Khup khupach saadhe saral ..aahet..
Kide padun marnr tyancha ghracha adhar gela 🥹🥹
Dhas game gheltoy
हे सोशल मीडिया नाटकी आहे फार
वंजारी समाजाच्या मुल्यांनी वाल्या च समर्थन करण सोडाव
या जागी तुमच्या घरच कोणी असत तर
वाल्याच आपल्या समाजासाठी योगदान काय ?????
Saheb lawakarr nyay. 😢
😢😢