सर माझा syn 7042 टोमॅटो 4500 रोपाचा मलचिंग वर प्लाॅट आहे + त्यातच 10/5 वर पपई 600 रोप आहे पपइ 4 महिने झालेत माल लागायला सुरुवात झाली भरपूर फुल आहेत टोमॅटो माल व फूल दोन्ही आहेत, प्लॉट अजुन सुरू झाला नाही पण पानावर थोडा करपा व पान निळे दिसायलेत 8 दिवस अगोदर score + kavch sprey घेतला आज कोनता sprey घेऊ
6:01
खुप छान माहिती दिली धन्यवाद सर
🤝
Nice information
Dhanyawaad sir
best flowering which... product..best .... please tell me
Mc set valagro
🙏
सिमला मिरची मध्ये कुमान एल + टिल्ट वापरले तर चालेल का
चालत असेल तर प्रमाण काय घ्यायचं
करपा रोग प्लॉट मध्ये आहे
Ho chalel 500ml kuman tilt 40ml tilt
Lahan ropana karpa aala aahe tyacha dose kiti aahe aani kay vapruu
Ridomilgold Fungicide 50gm prati pump
सर माझा syn 7042 टोमॅटो 4500 रोपाचा मलचिंग वर प्लाॅट आहे + त्यातच 10/5 वर पपई 600 रोप आहे पपइ 4 महिने झालेत माल लागायला सुरुवात झाली भरपूर फुल आहेत
टोमॅटो माल व फूल दोन्ही आहेत, प्लॉट अजुन सुरू झाला नाही पण पानावर थोडा करपा व पान निळे दिसायलेत 8 दिवस अगोदर score + kavch sprey घेतला आज कोनता sprey घेऊ
Hi sir पाऊस पडल्या नंतर दव पडते तेच्या नंतर टॉमॅटो वरती खालून करपू लागते त्याचावर उपाय सांगा plz