भाऊ वाग्याच्या झाडाच्या खोडाला बुरशी लागुन झाडे वालत आहे ऊपाय सागा व नवीन वागे व टमाटे लावणं आहे. तरी सुरवातीलाच खत नियोजन सागावे भाऊ प्लीज भाऊ पहीले वांगे दोन महिन्याचे आहे
ताक आणि अंडी याची फवारणी करा प्रति पंप 2 अंडी आणि ताक 100 ml हे द्रावण 3 दिवस एकत्र मिसळून ठेवा आणि 4 थया दिवशी फवारणी करा रिझल्ट आल्यावर परत ह्याच विडिओ वर येऊन परत कमेंट करा 🙏
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम चांगले आहे भाऊ
धन्यवाद 🙏🤗
Folio gold sampanna Agro कंपनीचे आहे का.
मी ते वापरलं आहे छान रिझल्ट आहेत.
जय शिवराय भाऊ
भाऊ आवर्जून सांगा की कोणती फवारणी करावी तुमचे विडिओ पाहून मी मेथी लागवड केली पहिल्या मेथी तुन मला चांगला नफा मिळाला तुमचे मना पासून आभार
खूप छान माहिती
धन्यवाद 🙏🤗
@@MilindBhor tumcha contact number bhetela ka
टुटा अळी विषयावर व्हिडिओ बनवा
@@dayneshwarphuge6360 नक्कीच यावर सविस्तर विडिओ येईल
@@MilindBhor कधी
करपा रोग वर कोणती फवारणी आहे त्याचे नाव सांगा
टोमॅटो वायर्स वर फवारणी सांगा
सर आर्यमान चा दोन महिन्यांचा प्लॉट आहे.व्हायरस व नागअळी वर उपाय सांगा.
नगटा मारा नागआली वरती
Trecer mara vayrus varti
सर खूप प्रमाणात करपा पडला आहे तर कोंत औषध फावरव
मिलिंद भाऊ टोमॅटो वरती शेड्याला हिरवी आली झाली खूप कोणते औषधं वापरू जरा लवकर सांगल का
करपा साठी कोणते औषध आहे
आता 1068या जातीचा रोपाची लागण केली आहे ,तुमची व्हिडिओ बगुण चांगलीं माहिती मिळते.🙏
धन्यवाद 🙏🤗
अजून बऱ्याच विडिओ आहेत एकदा चंबळ वर जाऊन विडिओ बघा 🙏🤗
भाऊ वाग्याच्या झाडाच्या खोडाला बुरशी लागुन झाडे वालत आहे ऊपाय सागा व नवीन वागे व टमाटे लावणं आहे. तरी सुरवातीलाच खत नियोजन सागावे भाऊ प्लीज भाऊ पहीले वांगे दोन महिन्याचे आहे
सर खूप प्रमाणात करपा पडला आहे तर कोणत औषध फवाराव
टोमॅटो पिकाचे शेंडे पिवळी झाली आहेत आकसली आहेत पांढरी माशी आहे याचा उपाय सांगा
यावर विडिओ आहे चॅनल वर जाऊन बघा
Pegasus
6242टोमेटो 22मार्च 2022ची लागण होती आता पावसा मुळे करपा आला आहे आणि टोमॅटोत अळी आहे तर काय करायचं
दादा विडिओ परत बघा त्यात फवारणी सांगितले ली आहे
टोमॅटो लाऊन 80 दिवस झाले आहेत पण टोमॅटो लालच होत नाहीत काय फावराव सर
1057 पान गोळा होताय खुप
धुके आल्यावर कुठला स्प्रे घेतला पाहिजे टमाट्यावर
आम्ही ही सगळी फवारणी केली पण आकसा वाढला आहे
Sar tumcha no dya na
टॉमेटो पाने गोळा झाले आहे
भाऊ आम्ही सेमिनिस ची अभिलाष टमाटर लागवड केली सध्या चांगल्या पद्धतीत आहे पण फुटवे आणि फुल कमी आहे त्यावर काही उपाय सांगा सर
दादा चॅनल वर एकदा विझिट द्या काल टोमॅटो पिकावर जबरदस्त विडिओ बनवली आहे तुम्हाला नक्की फायदा होईल 🙏❤️
फोटो टाका
विडिओ पूर्ण बघा तर आधी
व्हेलिडा
फोन नंबर द्या
करप्यासाठी score ,kavach, steptocycle/follygold,kavach, steptocycle मोठ्या प्रमाणात वापरतो पण करपा हा रोग आवरत नाही
ताक आणि अंडी याची फवारणी करा
प्रति पंप 2 अंडी आणि ताक 100 ml हे द्रावण 3 दिवस एकत्र मिसळून ठेवा आणि 4 थया दिवशी फवारणी करा
रिझल्ट आल्यावर परत ह्याच विडिओ वर येऊन परत कमेंट करा 🙏
Tumcha number dya sir
सर तुमचा Whats app no send करा ना