जीथे दैवतांची प्रचिती तेथे कर माझ्या जुळती, ह्या उक्ती प्रमाणे हभप महाराजांच्या शब्द म्हणजे अखंडपणे ऐकत राहावंसं वाटते मंत्रमुग्ध करतात, जय राम कृष्ण हरी🙏🙏
पवित्र अशा वारकरी सांप्रदायामध्ये या भागवत धर्मामध्ये या निर्दयी लोकांनी पैशासाठी बाजार मांडला आहे महाराज म्हणून तुम्ही सर्वजन वारकरी सांप्रदाया ला कलंक आहात
माऊली महाराज तुम्हाला वाढदिवसाच्या कोटी कोटी माऊलीमय विठ्ठलमय शुभेच्छा 🎂😊 महाराज तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच पांडुरंगा चरणी प्रार्थना करते 🙏 राम कृष्ण हरी 🙏
पवित्र अशा वारकरी सांप्रदायामध्ये या भागवत धर्मामध्ये या निर्दयी लोकांनी पैशासाठी बाजार मांडला आहे महाराज म्हणून तुम्ही सर्वजन वारकरी सांप्रदाया ला कलंक आहात
माऊली महाराज independencechya दिनाच्या आणि abhishtchintanachya निमित्ताने कोटी कोटी धन्यवाद उदंड आयुष्य लाभो ही माऊली चरणी प्रार्थना mumbaiyikar ताई vashind कल्याण
ह.भ.प. माऊली महाराज पठाडे यांना वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा. कार्यक्रमात सादर केलेले पहाडी आवाजातील पुरूषोत्तम महाराज यांचे गीत खुप खुप सुंदर आहे.
पठाडे महाराज वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा वाढदिवस कधी झाला हे मला माहीत नाही पण मला आषाढी वारी एकादशीच्या आदल्या दिवशी रात्री 9, वाजून बारा मिनिटांनी पाहिला म्हणून तुम्हाला शुभेच्छा लक्ष लक्ष शुभेच्छा जय हारी श्री क्षेत्र कानिफनाथ गड खडकवाडी बीड पांडुरंग सानप
आमचे मित्र,, युवा किर्तनकार, समाज प्रबोधनकार,, रुबाबदार व्यक्तिमत्व,,,ह भ प माऊली महाराज पठाडे यांना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा ्््््् शुभेच्छुक भवानगिरी महाराज पंच कमेटी शिरभावी ता सांगोला जि सोलापूर
जय हरी माऊली वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा
माऊली महाराज पठाडे
यांचा कार्यला सलाम जय हारी
Happy birthday 🎂 Maharaj राम कृष्ण हरी
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माऊली महाराज
पुरुषोत्तम महाराज पाटील तुम्ही वारकरी नियमाप्रमाणे टोपी डोक्यात घाला
वाढदिवस शुभेच्छा त्रिवेणीसगम🚩
राम कृष्ण हरी माऊली
माझ्या आवडीचे सर्व किर्तनकार
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माहराज राम कृष्ण हरी
पुरुषोत्तम महाराज पाटील खूप मस्त गायन करतात✌️✌️✌🏼✌🏼👌👌👌👍👍👍👍👍
जयभगवान उदंड आयूरारोग्यास्तव अनंत हार्दिक शुभेच्छा.
जीथे दैवतांची प्रचिती तेथे कर माझ्या जुळती, ह्या उक्ती प्रमाणे हभप महाराजांच्या शब्द म्हणजे अखंडपणे ऐकत राहावंसं वाटते मंत्रमुग्ध करतात, जय राम कृष्ण हरी🙏🙏
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा महाराज 🎂🎂💐💐
ऊत्क्रुष्ट कार्य माझ्या माऊलिच कुणाचिहि हिंमत नसते एव्हड मोठ आणि भव्य मंदिर निर्माण केले वाढ दिवसाच्या कोटि-कोटि शुभेच्छा माऊली महाराज पठाडे बंधु 🎂💐
खरच जय हरी🙏🙏🙏
यमकाचे उगमस्थान श्री माऊली महाराज पठाडे यांना वाढ दिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा
पुरुषोत्तम महाराज पाटील एक नंबर
राम कृष्ण हरी महाराज तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
कीर्तनाचा मिळून धंदा करणारे एकत्र....
माऊली महाराज यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐💐💐
ह.भ.प.माऊली महाराज पठाडे यांना जन्म दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आणि
सर्व महाराजांच्या चरणी माझा साष्टांग दंडवत
राम कृष्ण हरी महाराज
माऊली तुमच्या कार्याला सलाम आणि तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच श्री चरणी प्रार्थना
माऊली महाराज तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा...🎂🎂💐💐🙏🙏
प्रत्यक्षात माऊली महाराज हे संपुर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द आहे.happy brithday maharaj.वरधा.महा.
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏 जय हरी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
ऐकदमछान कार्यक्रम सादर करण्यात आला जयहरी आभिनंदन सर्व ह भ प मंडळी यांचे सहर्ष स्वागत जयश्रिराम
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माऊली महाराज पठाडे पुढील आयुष्य सुखासमाधानाने भरभराटीचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना शुभेछुक गणपतराव मोरे हिवरगांव आंबरे
पवित्र अशा वारकरी सांप्रदायामध्ये या भागवत धर्मामध्ये या निर्दयी लोकांनी पैशासाठी बाजार मांडला आहे महाराज म्हणून तुम्ही सर्वजन वारकरी सांप्रदाया ला कलंक आहात
Khup sundar, chan 👌🏻👌🏻🙏🙏
जय हरी माऊली
माझ लाडक दैवत भगवंत पांडुरंग परमात्मा
तुम्हाला उदंड आयुष्य देवो
विठ्ठलाच्या मंदिराला सोन्याचा कळस
माऊली महाराजांच्या जीवनात
कधीच नाही येवो हरीनामाला आळस
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
महाराज स्विकारा
जय हरी
माऊली महाराज तुम्हाला वाढदिवसाच्या कोटी कोटी माऊलीमय विठ्ठलमय शुभेच्छा 🎂😊
महाराज तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच पांडुरंगा चरणी प्रार्थना करते 🙏
राम कृष्ण हरी 🙏
श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज यांना वाढदिवसाच्या मोरपंखी हार्दिक शुभेच्छा!...🎂🎂💐💐
Vandana narute
🙏Ramkrushn hari 🙏
Mauli maharajana Abhishtchintnachya khup khup subhechya 🚩🚩
अभिस्टचिंताच्या हार्दीक शुभेच्या
संकल्प असावेत नवे तुमचे, मिळाव्यात त्यांना नव्या दिशा, प्रत्येक स्वप्न पुर्ण व्हावे तुमचे... ह्याच अभिष्टचिंतन सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा 🎂
पवित्र अशा वारकरी सांप्रदायामध्ये या भागवत धर्मामध्ये या निर्दयी लोकांनी पैशासाठी बाजार मांडला आहे महाराज म्हणून तुम्ही सर्वजन वारकरी सांप्रदाया ला कलंक आहात
श्री ज्ञानेश्वर माऊली यांना वाढदिवसाच्या विठ्ठलमय शुभेच्छा....💐 रामकृष्ण हरी🙏🙏🌸🌸🌺🌺🚩
राम कृष्ण हारी वाढदिवसाच्या हर्दिक शुभेच्छा 🙏
वादादीवसच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा माऊली महाराज
जल्म दिवसाच्या अनंत शुभेछा जय हरी 💐💐💐
माऊली हे सर्व किर्तन संपूर्ण टाका विनंती केली आहे धन्यवाद माऊली
उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा माऊली महाराज
महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार हभप माऊली महाराज पठाडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
ज्ञानेश्वर महाराज वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎂💐💐🙏🙏🚩
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माऊली महाराज......
माऊली महाराज independencechya दिनाच्या आणि abhishtchintanachya निमित्ताने कोटी कोटी धन्यवाद उदंड आयुष्य लाभो ही माऊली चरणी प्रार्थना mumbaiyikar ताई vashind कल्याण
ह.भ.प. माऊली महाराज पठाडे यांना वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा. कार्यक्रमात सादर केलेले पहाडी आवाजातील पुरूषोत्तम महाराज यांचे गीत खुप खुप सुंदर आहे.
महाराज कोटी कोटी शुभेच्छा
🌹🌹वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पठाडे महाराज🌹🌹🎂🎂🍩🍩🥮🥮🥧🥧🍫🍫🍰🍰🥪🥪🎊🎊🎉🎉💐💐
वाढदिवसाचे खूप खूप शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा
माऊली म. पठाडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏🙏🙏
वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमचे जीवन सुखी राहील हीच ईश्वरचरणी प्रार्थना माऊली महाराज
अभिष्टचिंतन सोहळ्याचे हार्दिक अभिनंदन महाराज💐💐💐💐💐
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा महाराज💐💐💐💐💐
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा महाराज🎂🍬🍬🎂
पठाडे महाराज वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा वाढदिवस कधी झाला हे मला माहीत नाही पण मला आषाढी वारी एकादशीच्या आदल्या दिवशी रात्री 9, वाजून बारा मिनिटांनी पाहिला म्हणून तुम्हाला शुभेच्छा लक्ष लक्ष शुभेच्छा जय हारी श्री क्षेत्र कानिफनाथ गड खडकवाडी बीड पांडुरंग सानप
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा महाराज
प्रकाश महाराज साठेच फक्त अंभगावर किर्तन करतात, सर्व म मंडळींना विनंती फक्त अंभगावर किर्तन करावे, विनंती
एक नंबरचे बाजारू किर्तनकार आहे ही सर्व मंडळी !
Barobar Ahe
यातल्या एकाही महाराजांना अभंग सोडवता येत नाही.अभंग सोडवतात चैतन्य महाराज देगलूरकर.बाळू महाराज गिरगावकर बाबा महाराज सातारकर.
@@muktaadsule8713 कधी पासून अस वाटतय
@@ankushjadhav4090 बर.... किती अभ्यास आहे.. साप्रदायाचा
आमचे मित्र,, युवा किर्तनकार, समाज प्रबोधनकार,, रुबाबदार व्यक्तिमत्व,,,ह भ प माऊली महाराज पठाडे यांना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा ्््््् शुभेच्छुक भवानगिरी महाराज पंच कमेटी शिरभावी ता सांगोला जि सोलापूर
राधे राधे माऊली🚩👌🙏
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माऊली कीर्तनकार 💐💐
ह भ प ज्ञानेश्वर माऊली पठाडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
खुप छान
शिवलीला ताईंनी मस्त आशीर्वाद दिला
ऐश्र्वर्य संपन्न संत भगवान बाबा की जय🙏
महाराज यांना वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आन पुढील आयुष्य निरोगी, उदंड लाभो हीच ज्ञानेश्वर माऊली चरणी आणि तुकाराम महाराज यांचे चरणी प्रार्थना💐🙏
माऊली महाराज तुम्हाला रंजित दादा महाराज वळगकर या देगलुर जि नांदेड यांच्या कडुन हार्दिक हार्दिक शुभेच्छा
उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा 🍕🍥🥯🥯
वाढदिवसांच्या हार्दिक अभिनंदन
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎂🎂
अभिष्टचिंतन... जय हरी विठ्ठल
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माऊली महाराज
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माऊली महाराज पठाडे
Vish you many many happy returns of the day माऊली महाराज
💐💐🎂💐💐🙏राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरि...
Happy Birthday Maharaj🎂🎊🎉
हॅप्पी बर्थ डे महाराज
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या महाराज
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा माहाराज 💐🎂🙏
माहुली महाराज तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂🎂💐💐
🙏🙏🙏🙏🚩vittiha vittiha
👌👌👌👌👌👌👌
वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा..!🎂💐⛳
वाढदिवसाचा.खू.शूभेछा.महाराज
Be let Happy Birthday maharaj 🌹💐💐
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
अभिष्टचिंतन सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा माऊली
🙏💐वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माहाराज 💐🙏🎂🎂
👌🏻👌🏻👌🏻
Happy Birthday maharaj🙏🙏🙏
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💐
अभिष्टचिंतनाचा खूप खूप शुभेच्छा
मी मराठी चयनृल विनंती करतो की तुम्ही रामभाऊ बाबा राऊत यांचे किर्तन प्रवचन व्हिडिओ तयार करा मन समाधान होतं महाराष्ट्र
एक नंबर प्रकाश बाबा
नमन महाराज
सर्वांना एकच विनंती अभंगावर चिंतन मांडा.स्तुती पैसा प्रसिध्दी याला भुलु नका🙏
एक नंबर ची बाजारू किर्तनकार आहेत
का तुम्ही आपल्याचं धर्माला वारकरी संप्रदायाला नाव ठेवतात त्यांच्या मुळेतरी समाजप्रबोधन होतयं
वेगळं प्रबोधन करण्याची गरज नाही फक्त गाथा ज्ञानेश्वरी जशी आहे तशी लोकांपर्यंत पोचवा
Happy Birthday Mauli pathade
शुभेच्छा 🚩🙏
बाॅडीगार्ड खटकले महाराज पण !
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा महाराज .सर्व छान
पण वारकरी कार्यक्रमात बॉर्डी गार्ड ची आवश्याकता नसावी. राम कृष्ण हरी.
खर आहे
बॉडी गार्ड माऊलींचे नाहीयेत ते त्यांचे भाऊ businessman आहेत त्यांचे आहेत ते
Many many happy returns of the day
🌹🌹🎂🎂🎂🌹🌹🚩🚩