व्वा...अतिशय सुंदर झाला व्हिडिओ...अजून बघावा , ऐकावं वाटत होतं...खूप मजा आली बघायला...राजेश दादाचं कौतुक आहे खरंतर...खूप मनापासून मेहनत केल्यावर हे फळ ,सिताफळच नव्हे तर , कष्टाचं फळ मिळणारच की...बरं,आता विषय काढलाच आहेस तर कुंकाचा कारखाना बघायला आवडेल... तोही दाखवावा ही गोड विनंती...
70/80 रूपये बाजार कोणी देत नाही शेतकऱ्याला माझी 1200 झाडे आहेत पुरांधरमध्ये एक एक सीताफळ 500ग्राम व त्यापुढे सुद्धा भारतात सद्या 700रूपये बाजार आहे 20kg करेटचा
खूपच छान सीताफळ बाग बहरली आहे.त्यामागे राजेश यांची प्रचंड मेहनत आहे. सीताफळ खायला आवडेल. सर केम गावाबद्दल नवी माहिती मिळाली .खूप छान video.
खुप छान बाग एकच नंबर 😊
आणी मुलाखत पण छान घेतलीय
व्वा...अतिशय सुंदर झाला व्हिडिओ...अजून बघावा , ऐकावं वाटत होतं...खूप मजा आली बघायला...राजेश दादाचं कौतुक आहे खरंतर...खूप मनापासून मेहनत केल्यावर हे फळ ,सिताफळच नव्हे तर , कष्टाचं फळ मिळणारच की...बरं,आता विषय काढलाच आहेस तर कुंकाचा कारखाना बघायला आवडेल... तोही दाखवावा ही गोड विनंती...
Good work😊
एक 1 हाय.
Mazi pan ahet sitaphal zade...
Bhau mazya zadala 140+,150+,ahet... kadachit ya varshi watawaran changle bhetle ahe tya mule ase setting zale ahe...zade 6. Year chi ahet...
Kasht mehnat khup ghetli ahe...me pan...nad mhanje nad...
Sir gujrat me hoga
nice
I subscribe u
घरपोच डिलिव्हरी सुरू करावी..मग बघा
Bhav nahi
Mi Canada madhye rahato and Mango import karto … mala phone no dhya … I will try to import this sitafal in Canada
राजेश तुमचा कॉन्टॅक्ट देऊन ठेवा , भविष्यात आम्हालापण आमचा फ्रूट तुम्हास देऊ शकू
9892276831 संजय शिंदे
Hello
बागे चे अंतर काय आहे किती बाय किती बाग आहे
8 × 12 फूट
70/80 रूपये बाजार कोणी देत नाही शेतकऱ्याला माझी 1200 झाडे आहेत पुरांधरमध्ये एक एक सीताफळ 500ग्राम व त्यापुढे सुद्धा भारतात सद्या 700रूपये बाजार आहे 20kg करेटचा
तुमचा अनुभवा नुसार .सीतापाल लावते पूर्वते काय
@@akashbalki5561अजिबात परवडत नाही सितफळ, सेटिंग ल प्रॉब्लम देतं, फळामधे अळी निघते.
एका सीताफळाच्या 1 रुपया भाव हे ही सांग ना
Contact number bhejye sir
9892276831 संजय शिंदे