खरी शिवसेना कोणाची हे समजण्यासाठी निष्पक्ष पणे निवडणूका व्हायला हव्या होत्या पण तसे न होता पाण्यासारखा पैसा वाटून महायुतीने गावच्या गाव खरेदी केले.. एका एका गावाला मतदान करण्यासाठी चार पाच लाख रुपये वाटण्यात आले..
NAROBA AANI TICHI PORE KITI VARSH RAJAKARANAT AAHET TYANI KAY KOKANACHA VIKAS KELA..VIKAS KELA TO SWATACHA BOGUS ACCOUNT ❌❌ BENAMI AULAD.. SWATACHYA NAVACHA PATTA NAHI AANI DUSRYA VAR TIKA KARATO...😂😂 TU NAVANE MAGASALA AAHE ..NAROBA LA SANG TUZE BARASE KARAYALA ..😂😂🤣🤣
कोकणात उद्धव ठाकरे
या वेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे
नारायण राणे च्या माणसाला विचारताय हवा कुणाची
खरी शिवसेना कोणाची हे समजण्यासाठी निष्पक्ष पणे निवडणूका व्हायला हव्या होत्या पण तसे न होता पाण्यासारखा पैसा वाटून महायुतीने गावच्या गाव खरेदी केले.. एका एका गावाला मतदान करण्यासाठी चार पाच लाख रुपये वाटण्यात आले..
कुणीच नीट उत्तर देऊ शकले नाहीत😂
आपण पत्रकार बरोबर बोलत आहात अभिनंदन
याला पत्रकार कोण बनवलं काय माहित,ज्या ज्या वेळी मतदान वाढत त्या त्या वेळी सत्ताधारी पक्षाच्या विरोधात जात हे जर माहीत नसेल तर भाजपची चाकरी केलेली बरी.
Agadi Barobar 😂
चांगले उद्योग धंदे आणले पाहिजे होते त्यामुळे मशाल ला मत देणार नाहीत
महायुतीचेच उमेदवार निवडून येतील
राजापूर चे मा.किरण सामंत उर्फ भैया सामंत निवडून येतील
राजापूर - किरण सामंत
रत्नागिरी - उदय सामंत
चिपळूण - शेखर निकम
गुहागर - भास्कर जाधव
दापोली - योगेश कदम
राजापूर राजन साळवी
रत्नागिरी उदय सामंत
चिपळूण शेखर निकम
खेड संजय कदम.
Sarva uddhav thakreche lok nivdun yenar
राजापूर मतदार संघ पण डोंगराळ भाग अजूनही राजन साळवी साहेब यांनी रस्ते अपूर्ण आहेत
पैसा वाटला गेला
Ranela kokantun haklvun dya
one and only uddhav balasaheb thakre
UBT SHIVSENA YEIL 3
SENA SHIVSENA 3 YEIL
Fakt Mashal Thakre
यांनाच काही माहित नाही
हे पत्रकार अंदाज सांगू शकत नाहीत ते त्यांनी मतदारांचा अंदाज घेतलेला नाही म्हणून ते चाचपडत आहेत
only shinde sahab
onlymva
He blue shirt bjp che vatatat
होय त्याच नाव शरद पळसुले अंध भक्त
अगदी बरोबर... ही चर्चा फक्त भाजपा प्रवक्ते म्हणून केली जातं आहे....
❤️❤️🦜🦜❤️❤️
Only shinde sena
कोकणात महायुती जिंकल्यात जमा आहे
उबाठाला कोकणातुण तडीपार करा
उद्धव ठाकरे ने पूर्ण कोकणाला मागासलेला जिल्हा बनवायला तरी लोकं कसें काय मतदान करतात समजत नाही
NAROBA AANI TICHI PORE KITI VARSH RAJAKARANAT AAHET
TYANI KAY KOKANACHA VIKAS KELA..VIKAS KELA TO SWATACHA
BOGUS ACCOUNT ❌❌ BENAMI AULAD.. SWATACHYA NAVACHA PATTA NAHI AANI DUSRYA VAR TIKA KARATO...😂😂 TU NAVANE MAGASALA AAHE ..NAROBA LA SANG TUZE BARASE KARAYALA ..😂😂🤣🤣
काय केल नाही उद्धव ठाकरे ने
B.J.P che loka ubhi karun vicharto