Uddhav Thackeray Shiv Sena चे खासदार Nagesh Patil Ashtikar यांची Lok Sabha Oath का थांबवली?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 чер 2024
  • #bbcmarathi #uddhavthackeray #shivsena #nageshpatilashtikar
    18व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनात विजयी उमेदवार लोकसभा सदस्यत्वाची एक-एक करून शपथ घेत आहेत. यावेळी महाराष्ट्रातील हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी शपथ घेताना बाळासाहेब ठाकरेंच्या नावाचा उल्लेख केला. तेव्हा हंगामी लोकसभा अध्यक्षांनी आष्टीकरांन मध्येच थांबवलं आणि जे कागदावर लिहिलंय, त्याचप्रमाणे शपथ घ्यायला सांगितलं.
    पाहा नेमकं काय घडलं...
    ___________
    तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
    बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
    🔗 whatsapp.com/channel/0029Vaa8...
    आणि इतरांनाही आमंत्रित करा
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

КОМЕНТАРІ • 109

  • @mangeshshinde2521
    @mangeshshinde2521 5 днів тому +30

    जय महाराष्ट्र नागेश भाऊ

  • @shashigawde4293
    @shashigawde4293 5 днів тому +37

    भाजपने आता बाळासाहेब ठाकरे यांच नाव व फोटो वापरु नये

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 5 днів тому +5

    जय महाराष्ट्र साहेब 💪🚩🚩🚩

  • @sureshjagdale5251
    @sureshjagdale5251 5 днів тому +4

    जय महाराष्ट्र साहेब 🚩🔥🔥🔥

  • @Cat_lover190
    @Cat_lover190 5 днів тому +19

    बाळासाहेबांचे नाव व त्यांच्या वडिलांचं नाव घेतलं तर अडचण वाटते मग निवडणुकीला बाळासाहेबांच्या नावाने कशाला वोट मागता I... ला😅

    • @shubhampattekar4142
      @shubhampattekar4142 5 днів тому +3

      घर नाही ते संसद आहे.😂😂

  • @nileshdange8731
    @nileshdange8731 5 днів тому +15

    जय महाराष्ट्र

  • @user-to9nl9ng3b
    @user-to9nl9ng3b 5 днів тому +27

    हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना स्मरून शपथ घेतो की...🚩🔥🩷
    खासदार साहेब आम्हाला एक शिवसैनिक म्हणुन अभिमान आहे की आपणं देशाच्या सर्वोच्च सभागृहांमध्ये वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेऊन शपथ घेतली..❤❤

  • @chandrakantsarolkar7811
    @chandrakantsarolkar7811 5 днів тому +11

    Hingoli ch nav kel tumhi

  • @hanmantsarak1033
    @hanmantsarak1033 5 днів тому +26

    अहो, बालासाहेबाँचा फोटो चालतो बीजेपीला, मग शपथ घेताना नाव का चालत नाही़

  • @pranaypulekar5437
    @pranaypulekar5437 5 днів тому +5

    Kadak bhau Jay Maharashtra

  • @LalitPatil-zb2yk
    @LalitPatil-zb2yk 5 днів тому +10

    त्याच्यात काय आहे त्यानी त्याच्या दैवताचे नाव घेतले

  • @nileshdustakar6105
    @nileshdustakar6105 5 днів тому +2

    ❤❤❤❤❤

  • @bhausaheblimbhore3193
    @bhausaheblimbhore3193 5 днів тому +3

    Jai Maharashtra Ashtikar ji..

  • @user-kc5gf4go2j
    @user-kc5gf4go2j 3 дні тому +1

    जय महाराष्ट्र जय जवान जय किसान

  • @mahendrasalve7976
    @mahendrasalve7976 5 днів тому +5

    भारतात महाराष्ट्राचं नाव मलीन होईल असं कृत्यं कोणत्याही लोकप्रतिनिधीने करू नये

    • @ramchandranikam-223
      @ramchandranikam-223 5 днів тому +3

      ते मोदींना पण सांगा भारताचे नाव जगात मलीन होईल असं कृत्य कोणीही करू नये म्हणून 😂😂😂

  • @sureshzitre6334
    @sureshzitre6334 5 днів тому +30

    अरे त्यांनी काय बाळासाहेबांचे नाव घेतलं तर काय फरक पडला

    • @sayitlouder649
      @sayitlouder649 5 днів тому +4

      Sanvsad ahe tee shiv Sena bhavan nahi..kaydya savindhana samor kon shana nahi

    • @studypoint1912
      @studypoint1912 5 днів тому

      ​👌😁😁😁.. आणि हे निवडणुकीवेळी म्हणत होते संविधान वाचवा ​@@sayitlouder649

    • @marutisalunkhe7851
      @marutisalunkhe7851 5 днів тому +2

      आधी पोस्ट व्यवस्थित लिहायला शिक...

  • @yogeshkudale2917
    @yogeshkudale2917 5 днів тому +10

    बाकीच्या मिध्यांनी विचार करावा

  • @kailashkaranjkar9983
    @kailashkaranjkar9983 3 дні тому +1

    ओवेसीने फिलिस्तान चा जयजयकार केला,त्यात संजय राउतला काहीच गैर वाटले नाही,या खासदारांनी बाळासाहेबांचा उल्लेख केला,त्यांना तसे करण्यापासून परावृत्त केले गेले,यावर संजय राऊत काहीच का बोलले नाही.

  • @marutisalunkhe7851
    @marutisalunkhe7851 5 днів тому +4

    दत्त गुरुंचे नाव.बाळासाहेबांचे नाव व वडीलांचे नाव प्रथम घेतल्याने त्याला खटकले. शेवटी परमेश्वरा पेक्शा कोणी ही मोठे नाही.
    जय श्रीराम.. जय महाराष्ट्र...!

  • @bhimraoghodke3404
    @bhimraoghodke3404 3 дні тому +1

    उद्या दाऊदचे,औरंग जेब, पाकिस्तान मधील अतिरेक्यांची नवे घेऊन शपथ घेतली तर चालेल का, जो शपथ घेण्याचा पारंपरिक आलेला मसुदा आहे त्याप्रमाणे घ्यावी😅

  • @sanjayrathod-xb9lj
    @sanjayrathod-xb9lj 5 днів тому +6

    शपथविधी घेता येत नाही विकास काय करनार हे खासदार

  • @AratiJadhao-fu8ez
    @AratiJadhao-fu8ez 3 дні тому

    Khup changali shapath ghetali saheb . Apala hingoli matdar sangh ❤

  • @nitinpanaskar5144
    @nitinpanaskar5144 5 днів тому +22

    पचका झाला राव😅😅😅😅😅😅😅

  • @sudhakarb2753
    @sudhakarb2753 5 днів тому +47

    असे बुद्धिहीन लोकप्रतिनिधी संसदेत गेल्यावर कसे व्हायचे....

  • @sanjaythere3408
    @sanjaythere3408 5 днів тому +20

    नाचता येईना अंगन वाकडे वा मस्त शपथ घेतली

  • @sandeepsormare5259
    @sandeepsormare5259 5 днів тому +15

    कसे लोक निवडून देतात रे ubt वाले😂😂😂😂

    • @yogeshkudale2917
      @yogeshkudale2917 5 днів тому +1

      जो बसलायणा तो बाळासाहेब ठाकरे मुळे

    • @Trut379
      @Trut379 5 днів тому

      @@yogeshkudale2917 ka re lovdya tuji life balasaheb mule chalat asel tyache aai baap ne tyala mothe kele sagale kele ahe so tuja bap asel bala saheb amhi tyna chnagle adaniy manus mhnun bagto pn desh pesha koni hi mothi nhi kale ka

    • @sandeepsormare5259
      @sandeepsormare5259 4 дні тому +1

      @@yogeshkudale2917 are ho bhau pan te loksabha aahe savidhan che नियम पाळले पाहिजे.

  • @rameshbhojane911
    @rameshbhojane911 5 днів тому +18

    जे लिहलेले आहे तेच वाचावे,नुसते खासदार झाले.

  • @pramodyerunkar3928
    @pramodyerunkar3928 5 днів тому +4

    Are tya Owaisine Jay Palestine shapath ghetli.Pan Adhyaksh kahich nahi bolale.
    He kay chalale aahe.

  • @v.v.tikaeet4619
    @v.v.tikaeet4619 5 днів тому +5

    Kay Ratanlal lok aahe UBT che😅😅

  • @nileshgundale1710
    @nileshgundale1710 5 днів тому +23

    आडानी निवडून दिले की हेच होणार...

    • @ramchandranikam-223
      @ramchandranikam-223 5 днів тому +5

      हे मोदींना पण लागू होताय कि rav😂😂😂😂

    • @shubhampattekar4142
      @shubhampattekar4142 5 днів тому +1

      ​@@ramchandranikam-223पण मोदी इंग्लिश बोलते आष्टीकर बोलतो का😂😂😂

  • @Anirum267
    @Anirum267 5 днів тому +17

    लोकसभा अध्यक्षांचे हार्दिक अभिनंदन

  • @KhushalGhuge-ko5nn
    @KhushalGhuge-ko5nn 5 днів тому +6

    पैसे देऊन निवडून आले आहेत रे

  • @user-bt8oe7kh1c
    @user-bt8oe7kh1c 5 днів тому +21

    आणि हूशारी भवली

  • @pandurangmane7493
    @pandurangmane7493 3 дні тому

    आता पासूनच पक्षपात सुरू झाला. BJP चे सदस्य शपत घेताना उपाध्याय हेगडेवार आणि मोदींच्या नावाचा उल्लेख केला तेव्हा अध्यक्ष महोदय यांनी त्यांना थांबवले नाही
    किंवा रोखले नाही. हे योग्य नाही

  • @user-ob4wc1xh7s
    @user-ob4wc1xh7s 5 днів тому +2

    मि ईश्वर साक्ष शपथ घेतोकी

  • @balasahebnale9852
    @balasahebnale9852 4 дні тому +1

    जी शपथ घेतात ती निष्टेने वागतात का

  • @santoshraut1749
    @santoshraut1749 5 днів тому +1

    जाती च्या वोटावर निवडून आले आहे

  • @narendrarathod202
    @narendrarathod202 4 дні тому

    जय फिलिस्तीन चालत पण आपल्या गुरूचे व बाळासाहेबांचे नाव संसदेत चालत नाही... ओवेसी जय फिलिस्तीन म्हटले तेव्हा अध्यक्ष झोपले होते..

  • @dnyaneshwarkharat8865
    @dnyaneshwarkharat8865 5 днів тому +11

    आश्या महाशय काय राज्य चलवतेन😂

  • @charudattasangare4964
    @charudattasangare4964 3 дні тому

    सुधरनेवाला नही है चमन जयभीम जयशिवराय जयभैरव

  • @dadaraoingle3906
    @dadaraoingle3906 5 днів тому +7

    खासदार
    शपथ विधी संपुर्ण देश बघत
    असतो
    तयारी करा
    पचका करू नका.
    देशाचे नेते आहात.

  • @nitingharge3532
    @nitingharge3532 5 днів тому +10

    असे खासदार कसे निवडून देतात लोक.. Dum लोक

    • @TheMoviesTales
      @TheMoviesTales 5 днів тому +7

      मादरचोत आपल्या वडिलांचा गुरूंचे नाव घ्यायला कशाला लाज कशाची dum पणा, गर्व आहे मला त्यांच्या वागण्याचा त्यांना मतदान करण्याचा❤

    • @mangeshshelar7971
      @mangeshshelar7971 5 днів тому +7

      भारत सरकारचे मोदी सरकार झाले तेव्हा चालते का

    • @TheMoviesTales
      @TheMoviesTales 5 днів тому +6

      @@mangeshshelar7971 बरोबरच बोल्ला भाऊ तू

  • @sandipsurve1438
    @sandipsurve1438 5 днів тому

    He can't be sworn in properly and what issues will this raise for your Hingoli district, have such people been elected to the Lok Sabha, what will happen in Maharashtra?

  • @pranit241
    @pranit241 5 днів тому +51

    पहिल्याच दिवशी अतिशहाणपणा अंगाशी आला. 😄

  • @anujamohite1684
    @anujamohite1684 3 дні тому

    मिरची लागली.

  • @SameerQureshi-gf8lg
    @SameerQureshi-gf8lg 4 дні тому

    Only Uddav shaheb

  • @sagarborkar3884
    @sagarborkar3884 5 днів тому

    Loksabha adhkshy jara abhi socheke vichar karana kon sahi kon kharab

  • @AA-jx1nz
    @AA-jx1nz 5 днів тому +10

    म्हणूनच उबाठा म्हणत नाहीत अती हुशार

    • @ajaymulgaonkar9024
      @ajaymulgaonkar9024 4 дні тому

      TU KON BOMBATA KAY... BOGUS JANATA PARTY 😂😂 BOGUS ACCOUNT BENAMI AULAD...TU PAHILE TUZE NAV SHODH

  • @suskar6193
    @suskar6193 5 днів тому +1

    Jay philistin chalto ya BJP la

  • @ut.9694
    @ut.9694 3 дні тому +1

    मग या भाजप वाल्यांनी कशाला आमच्या बाळासाहेबांचा फोटो वापरायचा ? ऐसा नही चलेगा तो ...... लबाडी बंद करा.

  • @vijayaamte9858
    @vijayaamte9858 5 днів тому +2

    Aho tyna kay manta Bjp shinde sagale mothe shikalele nahit lokana sange bramdhayn sawta korde pashan hesttay jantela mahit ahe

  • @deherjeking3886
    @deherjeking3886 5 днів тому +1

    Kahi kamacha nahi

  • @annasahebkamble9476
    @annasahebkamble9476 5 днів тому +1

    Baba no kahinhi bargulu naka

  • @Psyrock11
    @Psyrock11 5 днів тому

    😂😂😂😂😂😂😂😂

  • @ashishkadam1726
    @ashishkadam1726 5 днів тому +1

    जय महाराष्ट्र दादा

  • @user-fz7zv8mp6w
    @user-fz7zv8mp6w 3 дні тому +1

    Bala la bula la kele ka laal gya ghalun

  • @sandeepjadhav2203
    @sandeepjadhav2203 5 днів тому +5

    च्या मायला उबाठा टीम डोक्यावर पडलीय राव. 😂😂😂😂😅

  • @shivajipatil5097
    @shivajipatil5097 5 днів тому

    Kashyla bapachae an balasahebanche nav gheun apman karun ghetay.sapath hi saral gyachi ashti

  • @jayhindjaybharatt
    @jayhindjaybharatt 5 днів тому +1

    नको तो शहाणपणा........ 😡

  • @user-yl3sb4vo4n
    @user-yl3sb4vo4n 5 днів тому

    😂😂😂

  • @deepakgamre7474
    @deepakgamre7474 3 дні тому

    😂😂😂😂😂

  • @Banduwalke01
    @Banduwalke01 5 днів тому

    Aisa kyu

  • @SachinPatil-qt3un
    @SachinPatil-qt3un 5 днів тому

    Jay philitin chalto😂

  • @chetangovekar1625
    @chetangovekar1625 5 днів тому +15

    उबाठा😂😂😂 लाल कुठे करायची ते पण नाही कळत त्यांना ...

    • @KishorThorat-te1bk
      @KishorThorat-te1bk 5 днів тому

      भक्तांची एवढी का लाल झाली बाळासाहेबांचे नाव घेतल्यामुळे थांबवलं किती चीड आहे बाळासाहेबांच्या प्रती या भाजप वाल्यांची

    • @ramchandranikam-223
      @ramchandranikam-223 5 днів тому +1

      मोदींना कळते का भाऊ 😂😂😂

  • @milindsuryatale
    @milindsuryatale 5 днів тому

    Babashebach nav ghe tanchay mule mp zalat

  • @drbabasahebgarad9180
    @drbabasahebgarad9180 5 днів тому +2

    Bindok khasdar ubt che

  • @Kraisee0
    @Kraisee0 3 дні тому

    संविधान सबका बाप

  • @komalkanase7096
    @komalkanase7096 5 днів тому

    भाजप देशात हुकूमशाही आणेल लवकर शहाणे व्हा

  • @vinaykharat3162
    @vinaykharat3162 5 днів тому +5

    Waahhh BJP ek Asa paksha jancha ardhapeksha khasdar 10 th fail ahet te shahanpan shikavnar ka ata

  • @MK-zy3ng
    @MK-zy3ng 5 днів тому +7

    शेमन्या जे लिहिले आहे तेच वाच... जास्त हुशारी करायला कोणी सांगितलं 😂😂

  • @sandeepmestry248
    @sandeepmestry248 2 дні тому

    यांना आता संविधान बदलल अस नाही वाटत का??

  • @bhushanparab621
    @bhushanparab621 5 днів тому

    Thik aahe shevati lokanni nivdunn dilay tyana comments denaryani nahi