Maratha Reservation: मराठा आरक्षण... काय भूतकाळ, काय भविष्य ?
Вставка
- Опубліковано 1 вер 2023
- #MarathaReservation #ashishGaikwad #ABPMajha #MarathiNews
Maratha Reservation: मराठा आरक्षण... काय भूतकाळ, काय भविष्य ? राज्यातील सर्व पक्षीय नेत्यांनी राजकीय पोळी भाजून घ्यायचा विचार मनातून काढला आणि खरंच इच्छाशक्ती दाखवली तर मराठा समाजाला शंभर टक्के आरक्षण मिळेल. असा दावा महाविकास आघाडी सरकारच्या काळातील मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ वकील आशिष गायकवाड यांनी केलाय. यावेळी गायकवाड यांनी मराठा आरक्षणाची सध्यस्थिती नेमकी काय आहे? सरकारने कायमस्वरूपी मराठा आरक्षण मिळवून देण्यासाठी काय करावं? तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात नेमकं काय घडलं? पुढं न्यायालयात हे आरक्षण टिकावं यासाठी काय करणं गरजेचं आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिलेली आहेत. त्यांच्याशी बातचीत केलीये नाजिम मुल्ला यांनी.
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our UA-cam channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
/ abpmajhatv
Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
धन्यवाद देतो वकील साहेब छान माहिती दिली
शिंदे ला टार्गेट करत आहेत, या अगोदर मुख्यमंत्री झाले नाही का 1947-2022 पर्यंत एकाही मराठी नेत्याने, आमदार खासदाराने का नाही मराठ्यांना आरक्षण मिळवून दिले, कोणी दादा , भैया , साहेब , नेता काठी खात नाही ती सामन्यालाच बसते, केस सामान्यांवरच होते.
Ala ka andhbhakt गुजराती chatukar
@@khanderaogalphade5410aabe shemnya tyat kay gujrati pna khar ahe n ata parynt kiti marathe cm zale tyani shet upatli ka
मग fasnvisni ka nahi dil aani gunratnsadawartela pudhe kel tu la mahit aahena semnya andhbhakt
@@khanderaogalphade5410 फडणवीस नि दिला होता विसरलास का
Sadawartela kortat jayla kuni sagitla fadnvisni andhbhakt
हे पत्रकार.... आदरणीय मोदीजी तरूणपणी जसे दिसायचे अगदी तसेच दिसत आहेत........💐🙏😍🤭
मोदींना जी लाऊ नका ,ते एक नंबर फेकू आहे क्रूर , दुष्ट ,हुकुमशाही करणारे आहेत .असा पंतप्रधान असणे हे देशाचे व जनतेचे दुर्भाग्य आहे.
😅😅😅😅😂😂😂😂
मुल्ला बुलला आहेत.
मराठा आरक्षण देण्यासाठीच सर्व आरक्षण कलम रद्द करावे लागणार?
Mast joks 😂🤔
करून बघ कलम रद्द करायला😅
आरक्षण बंद करा
तुमचे आजोबा तरी आलेले नातरी आरक्षण बंद होणार नाही
स्वप्नंन बग फक्त😂
Jewa Dr baba Saheb Ambedkar arkshn det hote tewa mhnaee aamhla nko amcha kadee bharpur ahe mg ata ka magta ahe
मोर्चे निघाले की हे काळे कोट घालून मिडिया समोर येतात आणि जेव्हा केस कोर्टात असते तेव्हा घरी असतात का? काय डोकं लावायचं कोर्टात लावा ना.
बिचारे, राजांचे वंशज मागास झाले
मराठ्यांच्या सत्तर वर्षीत सत्ता काळात हे का घडलं
येवढं नक्की झाले आहेत त्यांच्या पिकवलेल्या तुकड्यावर आजुन भिक् मागत आहेत
सत्ता कोणत्या एका समाजाची नसते एवढं साधं ज्ञान नाही कमाल आहे.
Tumhala bhettay na mg tumhi gap pada
आरे देवा
Saglyat jast cm tumcahach cast che
एक मराठा लाख मराठा ❤
Tu Swatala vikale Ani jalun jari ghetl tri arakshn nhi bhetnar😅
😂😂
Saglyache aarakshan sampava sarvana saman banva jati bhed Nako
@@sir700tuzi bahin deshil ka mang samajachya mulala.jevha deshil tevha bol.
1000%बरोबर मराठा आणि बहुजन बांधवांना एकत्र येऊन रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाणार जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाहीत, जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद
10000% marathyana arakshan bhetnar nahi Ani amhi bhetu denar nahi😊
he faltu lok abhyas sodun ase dahihandi, ganpati devi mohram vividh sanat kam karat astat mag job bhetat nahi, aani reservation la dosh detat,
Saglyache aarakshan sampava pls jati bhed Nako sarkar ni purn pane arakshan band kel pahije
@@sir700 tuza baap arakshan bandh Karu shakat nahi dukra salya bhik mag amchyakade
@@BUDDHIST_RASHTRAare amhala arakshachi garaj pan nahi tumchya sarchya khalchya jatechya kutranwar amhi thukan pan nahi😂😂😂
Ghe gandit ghalun tuza arakshan tumhi dalidri hotat,ahet and hamesha rahanarach😂😂😂
very good very nice speech
🎉nice
Have you guys noticed one thing just before some time of election maratha reservation issue is getting erupted..especially when non maratha like brahmin are in power..
It's all about the politics played by established maratha leader like Pawar chavan and many more.
But here no one is even concern about real issue..
Very old issue but Pawar given chance to other cast.. next bramhin is always on cream position in last one thousand..by misguiding on religion's.
@@psm4727Laglich uchki bhikarchot marathyana brahmananchi.
Tumchya sarkhe bhik nahi magat amhi rastyawar yeun. Swatachya himtiwar war jagto ani jinkto.
Aarakshan to magto jyachi layki naste compete karaychi. 😂😂😂
आरक्षन है जाती ला नसुन गरीबा साठी पाहिजे मग ते कोनी पण असो,
🚩❤अरे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठा आहे, उपमुख्यमंत्री अजितदादा मराठा आहे, मराठ्यांचे सर्वात जास्त जवळपास 180-190 आमदार आणि खासदार ही 48 पैकी मराठा समाजाचे जास्त असताना तुम्ही आंदोलन कोणाच्या विरोधात करत आहात?? ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपरिषदा , नगरपालिका, बाजारसमित्या, राज्य विधानसभा , विधान परिषद, साखर कारखाने, पतपेढ्या, जिल्हा बँका हे सगळे मराठ्यांच्या ताब्यात आहे मग तुम्ही आंदोलन कोणाच्या विरोधात करताय अख्खा महाराष्ट्र तुम्ही चालवताय, सगळे तुम्हीच घेताय तर....
Chhan bolalat saheb❤
Ks pn dya pn obc mdhun deu nka ...
मराठा समाज हा पवार फॅमिली असो की ठाकरे बंधू दोन्ही पार्टी ह्याचे मागे मागे फिरली पण् पस्तिस वर्षे समाजाला मागे टाकले समाजाने मराठा पक्ष नेत्यांचा बहिष्कार करा अभ्यास करा संघटीत व्हा व आता मुक मोर्चे न काढता डंडुका मोर्चे बांधणी आवश्यक आहे
No...vote.... fadnvis
Aarakshan "sarkar' kadun pahije ki "BJP' kdun pahije 🤔🤔🤔🤔
सर्व जमिनी खालसा कराव्यात
सर्व जमिनी समान वाटव्यात
सर्वाना शिक्षण मोफत असावे
जमिनीचा फरक कोनातच नसावा
एकाला 20 गुंठे, दुसऱ्याला 50 एकर
हा फरक नस्ट केला तर आरक्षण हा शब्दच राहणार नाही.
खर आहे भावा... आरक्षण आर्थिक मागास लोकांनां असतय आणि ते सिद्ध कस करणार
घटना दुरुस्ती करावी लागेल
Arakshan Only For Vancheet People Tumchya Sathe Kalyan Karee Yogna Support Adv Sadavartae Upholds Constitution 😅
घटना बदलायचा दम कोणत्याच मराठ्यांच्यात नाही राजेशाही गेली लोकशाही आहे आता dr babasaheb ambedkar reservation देत होते तेव्हा मराठा समाजातील नेत्यांनी ते नाकारले तेव्हा बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितली आरक्षण घ्या उद्या भविष्यात तुम्हाला याची गरज लागेल पण ते द्याला मी या जगात नसणार एक दिवस 96 कुळी तुम्हाला रसत्यावर उतरून आंदोलन करावे लागेल मराठा समाजाने ते नाहि ऐकले परिणाम आज जगापुढे आहे 😅😮
@@Shreyasbhondave123आंबेडकर चा काय संबंध मराठ्यांना पहिले आरक्षण छ शाहू महाराज यांनी दिले होते ते स्वातंत्यानंतर काढून टाकले
Aarkshan 10 varsha sathi hot mag lokan phukat khaychi savai lagli te ajun chaluch aahe mag aata amhala pan pahije
Copy paste swatach kay aahe tyachyat te dakhva
😊
आताच्या सत्ताधारी पक्षाला मराठा समाजाने 2024 ला मराठा उमेदवार असला तरी मतदान करू नये
Dhanyawad saheb
Why maratha arakshan is not given since 1960 ?
Open cast 38 obc 40 50% arkshan kadla pahije
Obc madhun shakya ahe problem fakta Marathwada madhil maratha samajala ahe
समान नागरी लागु करा
आज पर्यंत का मिळालं नाही
Ok
I think
Alyson molly Susan kayleigh katie are awesome❤
I hate that surname gaikwad. Bad experience in past. Ohh dear jessus curse them
आरक्षण हि भीक आहे ... हक्क नाही .... आमचा बहुजन शांन्त आहे माज आणि पैसा आहे आणि आरक्षण पाहिजे ....
Tula koni vicharay ka😂
Maratha arakshan
Amchya obc chi vat lagli tyach ky,
Marata samajane vegle marge sodhave he kaidyane shakya nahi he vakil chya bolnyavarun kalum yeta
Jay shivray 🚩
राजीनामा द्या अगोदर म्हण्जे समजू
भेटलाच पाहिजे
एक मराठा एक कोटी मराठा
जातीनुसार जनगणना करा आणि टक्केवारी प्रमाणे आरक्षण द्या
सर्व जमिनी खालसा कराव्यात
सर्व जमिनी समान वाटव्यात
सर्वाना शिक्षण मोफत असावे
जमिनीचा फरक कोनातच नसावा
एकाला 20 गुंठे, दुसऱ्याला 50 एकर
हा फरक नस्ट केला तर आरक्षण हा शब्दच राहणार नाही.
आता मतदानावर बहिष्कार हाच जालीम उपाय आहे. जय भवानी जय शिवराय
मतदानावर भहिषकार केला तर तेच मतदान करतील आणि तेच निवडून येतील. ......मराठ्यांनी पक्ष तयार करून आपली आडचण आपणच सोडवली पाहीजे.....
Maratha samaj garbh shrimant 💰💰💰 paise wala aahe.
Maratha samaj akkha Maharashtra vikat gheu shakat
BAROBAR ahe shikan mofat krun dil pahije marathana aarkshan nko
100 takee bola 50takke bolu naka Court cha taraju saral nahi nydevta doolyavarchi Patti kadha
जातीनिहाय जनगणना करावी लागेल हा सर्वांत सोपा उपाय आहे . सर्व आरक्षणाचे प्रश्न सुटतील.
Aarakshan band kara saman nagri kayda ana congres la jamla nahi ata 3 paksh ekatra tumhi karun dakhva
3 paksha kai 10 paksha jari ekatra ale tari arakshan bandh Karu shakat nahit
Aarakshn nahi bhetnar khau aahe ka
Jai bhim.....bhim aarkshan
Shivaji arakshan
@@BUDDHIST_RASHTRA jai savidhan
😮😮😮😮😮😮😮😊😊😊😊😊😊😊😊😊
मोदींनी पत्रकारिता चालु keli
समान नागरी कायदा लागू करा आरक्षण संपवा भारतातले
Nighre hagrya
Dya arakshan
😂
ये अज्या पवऱ्या राजीनामा दे लाज असेल तर.....आणि सरकार मधून बाहेर पड....ये अज्या पवऱ्या राजीनामा दे लाज असेल तर.....आणि सरकार मधून बाहेर पड....ये अज्या पवऱ्या राजीनामा दे लाज असेल तर....
Kahi upyog nahi...bjp kadun apeksha nahi..non vage things,bjp..
Je garib maratha ahe tyna arkshn milve
Mi abhar manto tya Munde sahebach open vanjari obc anale ani obc tu nt nele 1vanjarecha neta hota qni yache
मंडल आयोगाच्या शिफारशी अंमलात आणावयाची घाई कुणी केली?
आता घटना बदलण्याची वेळ आहे
😂😂
Mg 🍌 kha 😂
😂😂😅
Mitra tevhda gandit dum lagto😂 beta tumse na hopayega 😢
कोर्ट निर्णय येई पर्यंत आहे ते आरक्षण चालु ठेउ शकतं सरकार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, त्या नंतर उध्दव ठाकरे आले,आता शिंदे साहेब मुख्यमंत्री आहे तरी मराठा आरक्षण दीले नाही, पुन्हा एका वर्षात पुन्हा सरकार नविन येइल अजून किती दिवस वाट पहायची
No maratha reservation
फडणवीस यांचा ghya राजीनामा
मराठा आरक्षण नको शिक्षण मोफत करून दया..... कोणत्याच समाजाला अडचन नाही..
आरक्षण देऊ टाका
Marathyanna aarakshan nahi tar kontyach jaati la aarakshan deu naka 😡😡🚩🚩 mughalan pasun bhartala marathyani aazat kele he visarun naka harmkhor sarkar 🚩jay bhavani 🚩jay shivaji 🚩 swarajya 🚩 yek maratha lakh maratha
Marathyana sodun amhi brahmana la arakshan deu pan tumhala nahi 😂😂😂😂😂😂😂😂
Narendra Modi na bheta arkshan 50% kadun bhetel
काँग्रेसच्या काळात का पालन केले नाही.... आता राजकारणाच्या अस्त होणार हे निश्चितच......
Pan aplecha maratha Vade ahet netyancha mage fhra
Now in obc category there are 456 casts ,which are 54% in population and getting only 17 % reservation , maratha and Kunti are not back ward class .
अरे काय तो रिपोर्टर त्याला मराठी नीट बोलता येईना..लाजा वाटू द्या..पत्रकारिता करतात म्हणे
Tula Kai prob ahe muslim ahe mnnn fkt baki Kai 😅mnun ch tumahala hantet as 😅😅😅😅
@@pritamkumar3168tu y ki hanala chaddi kadhun palvun lavto ksa bagh
सरकारने आरक्षण कलम रद्द करावे कारण सर्वोत्कृष्ट पद राष्ट्रपती पदी मृमू आल्याने आरक्षणच रद्द करावे
नेमकं काय पाहिजे ते ठरवा पाहिजे का बंद का बंद झाले पाहिजे
Maratha la arakshan bhetayal cha hav
राष्ट्रवादी, कॉंग्रेस, भाजप, सेना सत्तेत असताना पासून सुरू असलेल्या सामाजिक मराठा आरक्षण आंदोलनाला राजकीय म्हणून कुणीही अंधश्रद्धा पसरवु नये हि नम्र विनंती...!!
एकच मिशन मराठा आरक्षण
गर्जा महाराष्ट्र माझा...!!
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जय श्रीराम जय हिंदुराष्ट्र वंदे मातरम्
Faar swabhimaani ani kadhi na jhuknare marathe na re tumhi?
Aaj ka bhik magavi lagte ahe rastyawar yeun?😂😂😂
Tumcha ha naara thewa andolana sathi: "भिक्षाम देही" 😂😂😂
Need to include maratha community in obc categories immediately jai shivaji jai maharashtra jai hind 😅
Why
@@Johnwick-fg7leyes. That's the real question why. Even rich PPL need this
सरकार नी कुणालाही आरक्षण बंद करावे नाहीतर बरेच लोक आत्महत्या करेल ते करू द्यायचे नसेल तर आरक्षण ण कुणालाच देऊ नये
.
❤😂😂🎉
मराठा आरक्षण देऊ नका
Shinde he sakaratmak
he faltu lok abhyas sodun ase dahihandi, ganpati devi mohram vividh sanat kam karat astat mag job bhetat nahi, aani reservation la dosh detat,
काहीही होणार नाही , ही अक्कल आली तर बरे होईल .
Maratha aaraskshan kendrat pn milel ka....
जातीनिहाय जनगणना करावी लागेल हा सर्वांत सोपा उपाय आहे . सर्व आरक्षणाचे प्रश्न सुटतील.
सर्व जमिनी खालसा कराव्यात
सर्व जमिनी समान वाटव्यात
सर्वाना शिक्षण मोफत असावे
जमिनीचा फरक कोनातच नसावा
एकाला 20 गुंठे, दुसऱ्याला 50 एकर
हा फरक नस्ट केला तर आरक्षण हा शब्दच राहणार नाही.