वा,खूप सुंदर तुम्हा सर्वांना ही दिपावली शुभेच्छा 🎉या निमित्ताने पैंजणे ची पुढची पिढी ऐकायला मिळाली खूप छान अभिरुपा 🎉आसावरी तुझे तर कौतुक आहेच पण विशेष कौतुक पहिल्या गाण्यात आईचे तुम्हा दोघींसोबत मॅच करण्याचे 🎉🎉छान च उपक्रम आता रोज सुरमई दिपावली ,धन्यवाद🎉🎉
अतिशय सुंदर झाली आहेत सर्व गाणी....👌👌
खूप छान तुम्हा सर्वांचा आवाज सुंदर.तुम्हा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.तुमचा अभंग दिवसातून एकदा तरी मी ऐकतो.राम कृष्ण हरी.
खुप सुंदर कार्यक्रम दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा व 🙏
Khoop chhan Ghrbaslya Diwali Pahatcha aanand milala
सुरेख कार्यक्रम.सूरात म्हटलेली गाणी 👌👍🙏
खुप सुंदर कार्यक्रम, आवाज सुंदर आहे खुप आनंद मिळाला
केवळ अप्रतिम ❤❤
आसावरी आजचे तीनहीी गाणी खूप खूप छान आणि सुंदर झाली
खूप छान सुरवात झाली दिवाळीची संगीतमय
आली माझ्या घरी ही दिवाळी...खूपच सुंदर
आली माझ्या घरी ही दिवाळी....छान सादरीकरण ❤
वा,खूप सुंदर तुम्हा सर्वांना ही दिपावली शुभेच्छा 🎉या निमित्ताने पैंजणे ची पुढची पिढी ऐकायला मिळाली खूप छान अभिरुपा 🎉आसावरी तुझे तर कौतुक आहेच पण विशेष कौतुक पहिल्या गाण्यात आईचे तुम्हा दोघींसोबत मॅच करण्याचे 🎉🎉छान च उपक्रम आता रोज सुरमई दिपावली ,धन्यवाद🎉🎉
खूप सुंदर गाणी आहेत बोधनकर ताई आसावरी तुमचा आवाजही खूप च छान आहे मी रोजच तुमचे गाणी भजन सर्व ऐकत असते तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ❤
दीपावलीच्या पहिल्या दिवसाची सुरुवात अप्रतिम झाली.दोघींचे आवाज सुंदर. दीपावलीच्या तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा
सर्वे सुखेन संतु, सर्वे संतु निरामय।।
खूपच सुंदर दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
दीपावलीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा! खूप सुंदर !❤🎉
अप्रतिमगायन
वर्णनकरायलाआमच्यासारख्यासामान्यांनाशब्द.अपुरेपडतील!
पुन्हा पुन्हा धन
यवाद!!
खूप छान 🎉 आपणा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉
Ati sundar dival gani bodhankar parivaar. Abhiruchi sarav vadak gayak abhinandan.
Asavari avaj khupc chan ahe
खूप छान ताई तुमचे संपूर्ण हरिपाठ ऐकते खूप छान भजन आणि तुमच्या तीघीचे आवाजही खूप गोड आहे 🙏🙏🚩👌
खूपच छान सरोजा वहिनी साहेब. आपन आसावरी हिला छान घडवले आहे. तुमच्या मेहनतीला सादर प्रणाम. खरच माता शारदेची कृपा बोधनकर परिवाराला आहे.
अप्रतिम सुंदर..
आपणास आणि आपल्या परिवारास दिपावली च्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा..👍🌺🌹🙏
आसावरी तुझा आवाज तर आहेच गोड, आणि अभिरूपा ताईंचा ही खूप गोड आहे आवाज, दिवाळी च्या अपना सर्वांना खूप खूप शुभेच्छा!!👌🥰🚩🥰💐💐
सुंदर गायन अप्रतिम दिवाळीपर्वाच्या मंगलमय शुभेच्छा
खूप छान 👌👌 अजून गाणी ऐकायला आवडली असती.😊या निमित्ताने अभिरुपाचे गाणे ऐकायला मिळाले छान वाटले.अशीच रोजची पहाट संगीतमय होऊ दे 🙏🌹
अप्रतिम गाण वाह वाह छान 🎉
खूप सुंदर ताई 🎉🎉
ताई प्रभातकाळी तुझे ईश्वरा, या गाण्याचा राग भैरव आहे का ?
छान उपक्रम! दिवाळीच्या शुभेच्छा!
अभिरुपाताईचा आवाज खूप गोड आहे खूप छान झालं गाण❤
सुंदर सुरेल संगीत मेजवानी . शुभ दिपावली
खूप छान उपक्रम .. शुभेच्छा 👍👌
नेहमीच ब्रह्मानंद आनंद आपण उधळतात
🙏🙏🙏
अप्रतिम
ताई, आपणांस दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा🌹🌹🌹
छान कार्यक्रम आयोजित केला आहे.आवडला.
Khup chan aavaj❤❤❤ Shubha dipavali tai
खूप छान झाली गाणी
अभिरुपाताईचा पण आवाज खूप छान सुंदर आहे तुम्हाला पण दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ❤
Kup sunder gayan. Shubha Dipavali
खूप छान
तुम्हाला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
खूप सुंदर गाणी म्हटली आहेत 👌
वा खूप सुंदर, अप्रतिम.❤ बोधनकर, जोशी,पैंजणे परिवार ना माझ्या परिवारा कडुन दीपावली च्या हार्दीक शुभेच्छां.🎉
खूप सुंदर कार्यक्रम 🙂
Tikhincha aavaj chan aahe 🙏💐
दिपावलीच्याशुभेच्छा खूप छान
Far chan maouli
Bodhankar Pari wala Diwali Cha Hardik shubhechha
अप्रतिम दिपावली च्या शुभेच्छा
अप्रतिम.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
बोदनकर परिवाराला दिपावली चा हार्दिक हार्दिक शुभ सुभेच्छा आनंदित रहा हर हर महादेव धन्यवाद
अभिनंदन, खुप खुप छान 🎉
अभिरुपा खूप छान❤❤❤
🙏👌👌👌👌 खूप सुंदर. तुम्हा सगळ्यांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा.
Khup khup chan ❤
खूप छान शुभेच्छा
Khup sundar❤
khup chan
सुंदर पहाट झाली, सुरमयी 🎉❤
Happy dipawali
Waa khoop sunder
Diwalichya khoop shubhechha
Khupach sundar
खूप छान कार्यक्रम रोज सकाळी असेच गाणी पाठवा
खूप खूप छान 🎉👌
आपल्या सर्व बोधनकर परिवारासही दीपावली पर्वाच्या हार्दिक शुभेच्छा 💐🧨🪔
अतिश्य चांगला कार्यक्रम आहे ताई.
Khup khup chan
Khup sunder ahe tumcha awaj chan zali sarve gani
आसावरीचे गाणे ह्यापूर्वी ऐकलेले आहे पण तिच्या आईचे व अभिरुपाचे गाणे प्रथमाच ऐकले. दोघींनी खूप छान सादरीकरण केले आहे.
खूपच छान . खूपखूप शुभेच्छा
एकदम सुंदर सर्व गाणी छान सादर केलीत. प्रभाती सुर नभी रंगती अप्रतिम सुरवात. आली माझ्या घरी हे तर मुळ गाणे ऐकत असल्याचा भास होत होता.
धन्यवाद
Dipawalichya hardik shubhechha 🙏🙏
Khup khup chhan,,aapratim
👌 खूप sunde 👌 दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा
Happy divalichya shubhechya karykrmache vel
Khup chan !! Happy Diwali.
Manohar Kulkarni
Toronto Canada
सरोजताई आसावरी अभिरूपा तुमची दीपावलीची सुंदर सुरवात खूपच सुंदर 😀
Khup chaan 🥰 happy diwali 🎇🎇🎇🪔
Happy Diwali khup chan
खूप छान ऊपक्रम🎉
खुप सुंदर
खूप खूप शुभेच्छा 🌹🌹
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ताई तुम्हा सर्वांना ❤
लय भारी🎉🎉🎉
ताई दीवाळी च्या हार्दीक सुभेच्छा माझ्या कडून व माझ्या परिवारा कडुन🎉🎉🎉🎉🎉
सुंदर अप्रतिम
Àpriciable performance
दिवाळीच्या हर्दिक शुभेच्छा
खूप सुरेख
खुप छान 🎉
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
Very nice Happy Diwali
छान
खुपच छान
आपल्या सर्व बोधनकर परिवारास ही दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
छान गायन
दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा🙏🙏🚩
Pinjane apn somvavshiykhstriy ahat ka
Happy diwali dear ❤
👍