आमच्या नांदेड जिल्ह्यातील माळेगाव यात्रा ही खूप प्रसिद्ध आहे.१००० वर्षापेक्षा जास्त इतिहास असलेलं खंडोबा देवस्थान आणि ३०० वर्षांचा वारसा असलेली ही यात्रा म्हणजे घोडे बाजार, उंट,कुत्रे,चित्तर,अस्वल,अजूनही बरेच प्राणी तसेच नृत्य,नाटक,लावणी,घोंगडे बाजार,विविध अवजारे,वस्तू प्रदर्शन,जिल्हा परिषद आयोजित देखावे यांचा संगम आहे आणि विविध अठरा पगड जाती जमातीचे समीकरण आहे खरच मला आणि आमच्या नांदेड वासियांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे की ही यात्रा सर्वदूर पोहोचली सर्वांनी ही यात्रा पहावी ही विनंती खूप छान वाटल हा व्हिडिओ पाहून बोल भिडूचे मनापासून आभार🙏
आमच्या लोहा तालुक्यातील माळेगावच्या याञे ची 300 वर्षाची परंपरा आपल्या व्हिडिओ च्या मार्फत जनतेसमोर आणल्या बद्दल बोल भिडु च्या सर्व टिम मनापासून आभार 🙏🏻
🚩🚩 जय श्री शिवमार्तंड मल्हारी 🚩🚩 खरच मी खूप नशीबवान आहे. अठरापगड जाती , बारा बलुतेदार सर्व धर्म , जात, पंथ यांना एकत्र करणारा भोळा मल्हारी माझ , आपल दैवत आहेत... खंडोबाच्या कृपेने माळेगाव यात्रा पाहण्याचा अनुभव घेऊन झालं. #बोल_भिडू आपण विश्लेषित केल्याप्रमाणे सर्व गोष्टीचं दर्शन त्या ठिकाणी घडल किंबहुना अनेक गोष्टी अनुभवायला मिळाल्या. सर्व स्तरातील लोकांची कलाकारांची , विक्रेत्यांची, खरितदारांची ... लगबग न्यारीच असते. खास खवय्यांना अनेक प्रकारचे विविध पदार्थ देखील चाखायला मिळतात. यात्रेदरम्यान जवळचा पूर्ण परिसर पिवळ्या भंडाऱ्यात न्हाऊन निघतो आणि एकच जयघोष ऐकायला मिळतो. येळकोट येळकोट जय मल्हार... सदानंदाचा येळकोट 🚩🚩🙏🙏
बोल भिडू चे मना पासून आभार , तुमच्या मुळे खूप काही माहिती मिळते , पाली च्या खंडोबाची पण माहिती सांगा पूर्वी पासून मातंग समाज्याचे कुलदैवत आहे, आणि पूर्वी पासून मातंग समाज यात्रेत काट्या कुराड्या दांड पटा फिरवतो याचे कारण काय असेल , कृपया माहिती द्यावी
नांदेड जिल्ह्यातील तालुका: मुखेड चे ( जुने गावाचे नाव मोहणावती) श्रावण बाळ, व प्रभु श्री रामां चे वडील राजा दशरथ व दशरथेश्र्वर महादेव मंदिर यांची श्रावण बाळाची कथा आजवर अनेकदा ऐकली असेल ती ज्या ठकाणीं घडली आहे तेच हे गाव तरी बोल भिडू टीम ने या वर १ व्हिडिओ बनवावी अशी विनंती..
About Mukhed Mukhed town is about75 km from Nanded, but travel to Mukhed from Nanded takes about two hours because of poor road conditions, and there is no train service. Histry about mukhed The historical name of this city was 'Mohanavati Nagar'. There is a fable about this name change. There was strong belief among native peoples that this city was enchanted! Once any personnel came to this city, would be enchanted by this city. And, as result, not able to easily leave this city. And the secret lies in name Mohanavati (which means bewitch). So they changed the name to Mukhed, as current city name! Mukhed has background of Ramayana stories. King Dashratha (Father of Shree Ram), has unknowingly killed Shrawan Bal near a lake mistaking him as a wild Animal. Shrawan Bal had come there to get some water for his parents. They in turn cursed Dashratha that in his end period he will not be near his son. The lake is now called as Shrawan Chalma.It has a temple of Veerbhadra (Son of Lord Shiva)and it is believed that it is a unique temple. Veerbhadra is creation of Lord Shiva.
बोल भिड़ आपणास मनापासुन एक विनंती आहे. जसे तुम्ही या जत्रे निमित्त विडिओ बनवला तसाच पुरंदर तालुक्यातील श्री क्षेत्र वीर मधील श्रीनाथ म्हस्कोबा महाराज यांच्या यात्रे बद्दल एक तरी विडीओ बनवा.येत्या फेबु्वारी महीन्याला हि यात्रा सुरू होणार आहे.
दक्षिण भारतातील सर्वात मोठ्या असलेल्या या यात्रेविषई उपयुक्त माहिती दिल्याबद्दल आपले अभिनंदन. माञ या यात्रेच प्रमुख वैशिष्ट्य असलेल्या कळमहोत्सवाबाबत आपल्या व्हिडिओत उलेख आलेला नाही. तमाशा ही महाराष्ट्राची लोककला आहे. वर्षानुवर्ष सदरचे तमाशा कलावंत मालेगाव यात्रेत हजेरी लावून ग्रामीण जनतेच मनोरंजन करत असतात. मात्र हा लोककलाकार कायमचा अपेक्षित राहिला किंबावूना तो तथाकथित संस्कृतीच्या ठेकेदाराच्या टीकेचा धनी राहिलेला आहे. म्हणून अश्या या गुणी लोक्कलाकराची दाखल घ्यावी म्हणून मी पंचायत समिती कंधार चा बीडियो असताना 1986 मध्ये मी सदरच्या कलेला लोकमान्यता मिळावी व अश्या गुणी पण अपेक्षित कलाकारांचा जाहीर गौरव करावा या उद्देशाने कलमहोत्सव चालू केला जो आजतागायत चालू आहे. नव्हे तर शासनाने या कलामावित्सवाच्या धर्तीवर लोक्कलमहोत्सव चालू केला. या जलामहोटस्वत हजेरी लावणे ही या तमाशा कलावंतांसाठी गौरवाची गोष्ट आहे. खरं तर सुरेखा पुणेकर यांनी याच कार्यक्रमात जाहीर हजेरी लावली. त्या दत्तू तांबेच्या फडात काम करायच्या पण जाहीर कार्यक्रमात प्रथमच त्यांनी हजेरी लावली. त्यांचे त्यावेळी फक्त 16वर्ष वय होतं. आम्ही दिलेल्या सन्मान पत्राढते त्यांना आणि इतर कलाकारांना मानधन सुरू झालं ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आज ही आपण यात्रेत जाऊन चौकशी केली तर लोक सांगतील की सदरचा कळमहोरसव हा सुधाकरराव शिंदे तत्कालिन बिडीयो यांनी सुरू केला म्हणून. ही आत्म प्रौढी नाही पण सामाजिक बांधिलकी म्हणुन चालू केलेल्या उपक्रमाची रास्त नोंद घेण्यात यावी अशी अपेक्षा करणं चुकीचं ठरू नये . तसा उलेख अपल्या व्हिडीओत केला तर मी आपला ऋणी राहीन.
बोल भिडूचे मनापासून आभार आमच्या नांदेड जिल्हयातील माळेगावर यात्रे ची सविस्तर सम्पूर्ण माहिती दिल्या बद्धल आपले आभार मानतो येळकोट येळकोट जय मल्हार माळेगाव यात्रे ला एक भेट नक्की द्या 🙏🙏🙏
बोल भिडूचे मनापासून आभार आमच्या तालुक्याच्या जत्रेचा व्हिडिओ बनवल्याबद्दल
आमच्या नांदेड जिल्ह्यातील माळेगाव यात्रा ही खूप प्रसिद्ध आहे.१००० वर्षापेक्षा जास्त इतिहास असलेलं खंडोबा देवस्थान आणि ३०० वर्षांचा वारसा असलेली ही यात्रा म्हणजे घोडे बाजार, उंट,कुत्रे,चित्तर,अस्वल,अजूनही बरेच प्राणी तसेच नृत्य,नाटक,लावणी,घोंगडे बाजार,विविध अवजारे,वस्तू प्रदर्शन,जिल्हा परिषद आयोजित देखावे यांचा संगम आहे आणि विविध अठरा पगड जाती जमातीचे समीकरण आहे खरच मला आणि आमच्या नांदेड वासियांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे की ही यात्रा सर्वदूर पोहोचली सर्वांनी ही यात्रा पहावी ही विनंती खूप छान वाटल हा व्हिडिओ पाहून बोल भिडूचे मनापासून आभार🙏
मी नांदेड ची आहे, मला नांदेड च्या गुरुद्वारा ची आणि माळेगाव च्या यात्रेची स्वीस्तर माहिती मिळाली, बोल भिडू च्या खूप खूप आभार.
आमच्या लोहा तालुक्यातील माळेगावच्या याञे ची 300 वर्षाची परंपरा आपल्या व्हिडिओ च्या मार्फत जनतेसमोर आणल्या बद्दल बोल भिडु च्या सर्व टिम मनापासून आभार 🙏🏻
यात्रेचा माण असलेल्या रिसनगावचे आम्ही रहिवासी आज पण त्याच जोशात नागोजी नाईक यांचे नऊवे वंशज पालखी मधे माळेगाव ला जातात आणि यात्रेला सुरवात होते.
💛यळकोट यळकोट जय मल्हार 💛.......
यळकोट यळकोट जय मल्हार 💛
माळेगाव यात्रेची खूप छान माहिती सांगितली या बद्दल आभारी!!
बोल भिडू चे खूप खूप आभारी आहे कारण तुम्ही माळेगाव यात्रेविषयी ज्ञानवर्धक माहिती दिलीत.
बोल भिडू च्या माध्यमातून आज माळेगावच्या यात्रेचा इतिहास आणि सविस्तर माहिती कळाली.. धन्यवाद बोल भिडू संघ...
आमच्या गावापासून फक्त काहीश्या अंतरावर आहे माळेगाव❣️
एक वेळ नक्की या सगळे जण❣️
किती तारखे पासून ते किती तारखे पर्यंत यात्रा असती
खुप छान माहिती। धन्यवाद
Hi yatra kadhiparyant aste
@@pilaneyogesh93 december chya shevti aste
Kiti divas aste
दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा माळेगांव यात्रा
🚩🚩 जय श्री शिवमार्तंड मल्हारी 🚩🚩
खरच मी खूप नशीबवान आहे. अठरापगड जाती , बारा बलुतेदार सर्व धर्म , जात, पंथ यांना एकत्र करणारा भोळा मल्हारी माझ , आपल दैवत आहेत... खंडोबाच्या कृपेने माळेगाव यात्रा पाहण्याचा अनुभव घेऊन झालं. #बोल_भिडू आपण विश्लेषित केल्याप्रमाणे सर्व गोष्टीचं दर्शन त्या ठिकाणी घडल किंबहुना अनेक गोष्टी अनुभवायला मिळाल्या. सर्व स्तरातील लोकांची कलाकारांची , विक्रेत्यांची, खरितदारांची ... लगबग न्यारीच असते. खास खवय्यांना अनेक प्रकारचे विविध पदार्थ देखील चाखायला मिळतात. यात्रेदरम्यान जवळचा पूर्ण परिसर पिवळ्या भंडाऱ्यात न्हाऊन निघतो आणि एकच जयघोष ऐकायला मिळतो.
येळकोट येळकोट जय मल्हार... सदानंदाचा येळकोट 🚩🚩🙏🙏
Mi ya Naik gharanyacha vanshapaiki ek asalyacha atishay abhiman vatato...
Mi बोल भिडूचे manapasun abhar manato😍🙏
बोल भिडू ने खुपच छान माहीती दिली आहे.एकही मुद्दा नाही सोडला ह्याबद्दल खुप आभारी आहोत.
खरंच तुमचा मी आभारी आहे. खरंच तुम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन माहिती पुरवता 👍
कालच जाऊन आलो. आबाबाबाबाबाबाबा.... यात्रा आहे की काय आहे. .... लय मोठी होती .
यात्रा ही पुर्ण महीनाभर चालते एकदा आवश्य भेट द्यावी कारण ही यात्रा फक्त वर्षातुन एकदा आहे
Proud to be Nandedian MH26
नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील होट्टल येथील चालुक्य कालीन हेमाडपंती मंदिर याबद्दल बोल भिडू च्या सखोल अभ्यासाने एखादा व्हिडिओ बनवा ही विनंती.
🙏
खूप छान माहिती सांगितल्याबद्दल माळेगावशियांच्या वतीने आपले खूप आभार व धन्यवाद 🙏🏼🙏🏼🌹🌹
पालीचा खंडोबा देवाची यात्रा यावरती पण एक व्हिडिओ बनवा plz 🙏
बोलभिडूचे धन्यवाद 🙏🏻
आमच्या तालुक्यातील यात्रेची महती सांगितल्या बद्दल...
जगद्गुरु श्री विठ्ठल बिरदेव यात्रेवर पण व्हिडिओ बनवा पट्टन कोडोली 🙏🚩
We are from malegaon yatra thanks bol bhidu for making video on my village
माझ्या गावापासून १० km वर आहे माळेगाव आहे.... आम्ही दरवर्षी जातो... 😃
वीर ता. पुरंधर जि. पुणे श्रीनाथ म्हसकोबा 10 दिवसांची यात्रा व देवाचे लग्न आणी भाकणूक (पिक पाण्याची भविष्यवाणी) याबद्दल व्हिडिओ मिळावा.
आमच्या यत्रेची माहिती सांगीतल्या मुळे बोल भिडुचे धन्यवाद
बोल भिडू चे मना पासून आभार , तुमच्या मुळे खूप काही माहिती मिळते , पाली च्या खंडोबाची पण माहिती सांगा पूर्वी पासून मातंग समाज्याचे कुलदैवत आहे, आणि पूर्वी पासून मातंग समाज यात्रेत काट्या कुराड्या दांड पटा फिरवतो याचे कारण काय असेल , कृपया माहिती द्यावी
खूपच छान आणी सुंदर माहिती जय श्री राम
खूप छान पद्धतीने प्रस्तुतीकरण केलं👌👌
ताई तुमचे आणी तुमच्या टिमचे मनापासुन आभार आमच्या जलहयाची शान असनारी यात्रेच दर्शन अखंड भारताला तुमच्या बोलीतुन घडवील्या बददल
धन्यवाद आमच्या जिल्ह्यातील यात्रेची ऍड केल्या बद्दल मनाला खूप आनंद वाटलं
धन्यवाद बोल भिडू, आमच्या कुळदैवताची छान माहिती दिली...
यळकोट यळकोट जय मल्हार ❤
माळेगाव यात्रेची खुप छान माहिती सांगितली त्याबद्दल ... बोल भिडु टीमचे हार्दिक अभिनंदन
पठाण कोडोली;
विठ्ठल बिरोबा यात्रेवर विडिओ बनवा.
Hoy bnvay pahije
स्वराज्याचे शिलेदार पराक्रमी नाईक घराण्याचा अपरीचित इतिहास पण स्वतंत्र विडिओतून दाखवा
नांदेडकरांना अभिमान आहे माळेगावच्या यात्रेच्या
मी कालच जाऊन आलो। माळेगाव यात्रा खुप भरली आहे।
महाराष्ट्रातील आमदार, खासदार पेंशन वर व्हीडिओ बनवा 🙏... पेंशन किती,कितीने वाढते, किती टर्म साठी कितीने वाढते.. असं डिटेल 🙏
ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील म्हसा यात्रेची पण माहिती सांगवी खूप जुनी परंपरा आहे👍
नांदेड जिल्ह्यातील तालुका: मुखेड चे ( जुने गावाचे नाव मोहणावती) श्रावण बाळ, व प्रभु श्री रामां चे वडील राजा दशरथ व दशरथेश्र्वर महादेव मंदिर यांची श्रावण बाळाची कथा आजवर अनेकदा ऐकली असेल ती ज्या ठकाणीं घडली आहे तेच हे गाव तरी बोल भिडू टीम ने या वर १ व्हिडिओ बनवावी अशी विनंती..
व ग्राम देवता श्री वीरभद्र स्वामी महाराज यात्रा या वर
About Mukhed
Mukhed town is about75 km from Nanded, but travel to Mukhed from Nanded takes about two hours because of poor road conditions, and there is no train service.
Histry about mukhed
The historical name of this city was 'Mohanavati Nagar'. There is a fable about this name change. There was strong belief among native peoples that this city was enchanted! Once any personnel came to this city, would be enchanted by this city. And, as result, not able to easily leave this city. And the secret lies in name Mohanavati (which means bewitch). So they changed the name to Mukhed, as current city name!
Mukhed has background of Ramayana stories. King Dashratha (Father of Shree Ram), has unknowingly killed Shrawan Bal near a lake mistaking him as a wild Animal. Shrawan Bal had come there to get some water for his parents. They in turn cursed Dashratha that in his end period he will not be near his son. The lake is now called as Shrawan Chalma.It has a temple of Veerbhadra (Son of Lord Shiva)and it is believed that it is a unique temple. Veerbhadra is creation of Lord Shiva.
बोल भिडू चे मनःपुर्वक आभार🙏🙏🙏
बोल भिड़ आपणास मनापासुन एक विनंती आहे. जसे तुम्ही या जत्रे निमित्त विडिओ बनवला तसाच पुरंदर तालुक्यातील श्री क्षेत्र वीर मधील श्रीनाथ म्हस्कोबा महाराज यांच्या यात्रे बद्दल एक तरी विडीओ बनवा.येत्या फेबु्वारी महीन्याला हि यात्रा सुरू होणार आहे.
1)धुळे एकविरा,
2)सारंगखेडा यात्रेचा इतिहास समजला तर बरे होईल .
लातुर जिल्हयाची आणी अखंड भारत भरच नव्हे तर जगभरात ख्याती गाजवनारे आणी पद्मश्री डॉ. तात्या लहाने बद्दल एक वीडीयो बनवावा हि वीनंती
खूप खूप धन्यवाद बोल भिडू टीमच
बोल भिडू चे मनापासून आभार विनंतीस मान देऊन व्हिडीओ बनवल्याबद्दल..
धन्यवाद, माझ्या कुंटुबाची मानकरी म्हणून नोंद घेतल्या बद्दल व उल्लेख केल्या बद्दल.
मराठवाड्याची शान भारतातील सर्वात मोठी यात्रा
बोल भिडु चे मनःपुर्वक आभार सविस्तर माहिती दिल्याबद्दल 🎉🎉💐💐
खुपच भारी यात्रा भरते
Proud to be malegaonkar ..❤
💛यळकोट यळकोट जय मल्हार 💛
सदानंदाचा येळकोट... 🙏🏻
आमच्या नांदेड जिल्ह्याची शान 🙏 धन्यवाद बोल भिडु
आज बोल भिडु मुळे माझ्या तालुक्याची जिल्ह्य़ाची व जातीची सर्व माहीत मिळाली
गोपीनाथ मुंडे साहेब आणि विलासराव देशमुख साहेब
🙏🙏
मि आजच गेलो होतो माळेगाव यात्रेला 👍
किती तारखे पर्यंत चालणार यात्रा
28/12/2022
आमच्या तालुक्यातील यात्रा..❤️
तुम्ही आवर्जुन आमच्या माळेगाव चा व्हिडीओ बनवल्या बद्धल व्यक्तीश: खुप आभारी आहे.
Yavarshi kadhi ahe yatra
बोल भीडू चे मनापासून आभार 🙏🙏
Thank u madam .....for great information ..JAI MALHAR
दक्षिण भारतातील सर्वात मोठ्या असलेल्या या यात्रेविषई उपयुक्त माहिती दिल्याबद्दल आपले अभिनंदन. माञ या यात्रेच प्रमुख वैशिष्ट्य असलेल्या कळमहोत्सवाबाबत आपल्या व्हिडिओत उलेख आलेला नाही. तमाशा ही महाराष्ट्राची लोककला आहे. वर्षानुवर्ष सदरचे तमाशा कलावंत मालेगाव यात्रेत हजेरी लावून ग्रामीण जनतेच मनोरंजन करत असतात. मात्र हा लोककलाकार कायमचा अपेक्षित राहिला किंबावूना तो तथाकथित संस्कृतीच्या ठेकेदाराच्या टीकेचा धनी राहिलेला आहे. म्हणून अश्या या गुणी लोक्कलाकराची दाखल घ्यावी म्हणून मी पंचायत समिती कंधार चा बीडियो असताना 1986 मध्ये मी सदरच्या कलेला लोकमान्यता मिळावी व अश्या गुणी पण अपेक्षित कलाकारांचा जाहीर गौरव करावा या उद्देशाने कलमहोत्सव चालू केला जो आजतागायत चालू आहे. नव्हे तर शासनाने या कलामावित्सवाच्या धर्तीवर लोक्कलमहोत्सव चालू केला. या जलामहोटस्वत हजेरी लावणे ही या तमाशा कलावंतांसाठी गौरवाची गोष्ट आहे. खरं तर सुरेखा पुणेकर यांनी याच कार्यक्रमात जाहीर हजेरी लावली. त्या दत्तू तांबेच्या फडात काम करायच्या पण जाहीर कार्यक्रमात प्रथमच त्यांनी हजेरी लावली. त्यांचे त्यावेळी फक्त 16वर्ष वय होतं. आम्ही दिलेल्या सन्मान पत्राढते त्यांना आणि इतर कलाकारांना मानधन सुरू झालं ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आज ही आपण यात्रेत जाऊन चौकशी केली तर लोक सांगतील की सदरचा कळमहोरसव हा सुधाकरराव शिंदे तत्कालिन बिडीयो यांनी सुरू केला म्हणून. ही आत्म प्रौढी नाही पण सामाजिक बांधिलकी म्हणुन चालू केलेल्या उपक्रमाची रास्त नोंद घेण्यात यावी अशी अपेक्षा करणं चुकीचं ठरू नये . तसा उलेख अपल्या व्हिडीओत केला तर मी आपला ऋणी राहीन.
वेल्हे तालुक्यातील स्वयंभू मेगाई देवी च्या यात्रे चा विडीओ करा .. तिच्या आशिर्वादाने स्वराज्य उभे राहिले.. तोरणा किल्ल्याच्या पायथ्याशी..
Malegaon yatra yatra 🔥🔥
आमच्या गावची जत्रा आमचा अभिमान
बोल भिडुचे मनापासून आभार आमच्या गावाच्या जत्रेचा व्हिडिओ बनवल्याबद्दल
छान माहिती मिळाली👌👌👌👌
बोल भिडूचे मनापासून आभार आमच्या नांदेड जिल्हयातील माळेगावर यात्रे ची सविस्तर सम्पूर्ण माहिती दिल्या बद्धल आपले आभार मानतो
येळकोट येळकोट जय मल्हार माळेगाव यात्रे ला एक भेट नक्की द्या 🙏🙏🙏
खंडोबा यात्रा पाल. जिल्हा सातारा या बद्दल एक व्हिडिओ नक्की बनवा.❤️
यात्रेची माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद
Thank you bolbhidu for this awesome video.. Tq.Loha
पुसेगाव च्या सेवागिरी महाराजांच्या रथोत्सवावर व्हिडीओ बनवा
Kya baat hai......... Arti tai Superb❤❤❤❤❤
वा ... वा ... छान , सुंदर
जय मल्हार
Khup khup dhanyawad
Amchya malegaon yatrevr video banavla👍🥳 khup chan mahiti
खूप छान माहिती ....thank you
मी इयत्ता 10 वी पासून दरवर्षी जातो
Corona year वगळता.......
यळकोट यळकोट जय मल्हार......
यात्रा बघाच.....
धन्यवाद बोल भिडू 🙏🙏🙏
Pattan kodoli yathe video banva🙏🙏
माझ्या गावापासून २ किलोमीटर आहे माळकोळी
Mi Risangaon cha Ahe Amchya Gavchya Narvir Nagoji Naik Ani Malegaon Chi Mahiti Dilyabaddal Bol Bhidu Tim Che Hardik Swagat
धन्यवाद, माझं गाव ...;!!!
बर वाटलं बोल भिडू आमचा गावचा खंडोबा बद्दल माहिती दिली
येळकोट येळकोट जय मल्हार 💛🙏🏻
Dhanyawad khup chan mahiti dili 😍🙏
खुप छान माहिती 👌
माळेगाव आमच्या नांदेड जिल्ह्य़ाचे भुषण आहे.
लोणार सरोवरावर विडिओ बनवा.
खुप सुंदर😍💓
Madam sarang keda ghodyacha yatra video taka
Yallama yatra koktnur aathani baddal sanga
ग्रेट आहे
Yalkot Yalkot Jay Malhar
सारंगखेडा च्या याञेचाही विडिओ बनवा
Jai shree ram
येळकोट येळकोट जय मल्हार 🙏🙏🙏
Jay malhar.
Malegav yatra femas aahe