खुशखबर! ज्यांना हप्ते भेटत नाही त्यांना लवकरच हप्ते | प्रधानमंत्री शेतकरी योजना व नमो शेतकरी योजना

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 гру 2024

КОМЕНТАРІ • 19

  • @ShubhamPoul-
    @ShubhamPoul- 2 дні тому +2

    1minute upload video😊

  • @dipakpapal6394
    @dipakpapal6394 2 дні тому

    पुढील हप्ता कधी येईल त्यावर एक व्हिडिओ बनवा सर

  • @mukeshpatil6985
    @mukeshpatil6985 2 дні тому +1

    1st view

  • @vishh_5494
    @vishh_5494 2 дні тому +1

    मी Land Seeding YES करण्यासाठी कागदपत्रे देऊन जवळपास 9 महिने झालेत परंतु अजूनही काम झालेलं नाहीये...

    • @chaganpatil3215
      @chaganpatil3215 2 дні тому

      PG पोर्टलवर तक्रार करा किंवा पीएम किसान साईटवर हेल्प डेस्क वर तक्रार नोंदवा तसेच तुम्ही ज्या तालुक्यात आहेत त्या तालुक्यात तहसीलदाराला भेटा किंवा तेथे मेल करा लवकर काम होईल

  • @ncvlog123
    @ncvlog123 2 дні тому

    असा व्हिडिओ एडिट कसा करता बनवता, software नाव

  • @mukeshpatil6985
    @mukeshpatil6985 2 дні тому +1

    Inactive aahe. Active kadhi होईल. कृषी ऑफिस मध्ये कागदपत्रे 1 ते 2 वर्षांपासून दिलेले आहेत. अजून काही उत्तर आले नाही

    • @egrampanchayat
      @egrampanchayat  2 дні тому

      reason kay ahe tyamde

    • @mukeshpatil6985
      @mukeshpatil6985 2 дні тому

      @egrampanchayat reason kahich nahi Land seddinng yes, Ekyc yes Adhar yes aahe. Status INACTIVE AAHE

    • @egrampanchayat
      @egrampanchayat  2 дні тому

      tumhala krushi adhikari yana bhetave lagel ani tyana sanga ki inactive ahe te active kara krushi sevak la bhetla tari chalel

    • @mukeshpatil6985
      @mukeshpatil6985 2 дні тому

      @@egrampanchayat कृषी अधिकारी यांना मी वेळोवेळी भेटलो आहेत अजून काही रिप्लाय नाही असे सांगतात

  • @VikasDhone-i1g
    @VikasDhone-i1g 2 дні тому

    माझा फार्म चुकून सरेंडर झालं आहे
    मि लहान शेतकरी आहे
    मी काय करू

  • @SantoshRajusahare
    @SantoshRajusahare 2 дні тому

    सर सरेंडर चे काहि ऑप्शन आहे काय

  • @shivajikatare9690u
    @shivajikatare9690u 2 дні тому

    सर माझं landseeing yes Bank landseeing yes aadhar seeding yes आहे तरी पण पैसे येत नाही तर काय करावे

  • @Rahulgond-z6l
    @Rahulgond-z6l 2 дні тому

    Fadanvis... Karz mf kra.. Kapus pikla nhi.... Tur pn pikli nhi