💞ओढ लागली गणाची(कोकण पारंपरिक गीत2022)Odh lagli ganachi
Вставка
- Опубліковано 23 сер 2024
- आराध्य प्राप्ती प्रस्तुत
रश्मी रत्नाकर महाकाळ निर्मित
संकल्पना : संजीवनी सदानंद मिशाल
नमस्कार रसिक मित्रहो आपल्या साठी आराध्य म्युझिक वर घेऊन आलो आहोत ....
💫💫🌹🌹💫💫
गीत: माळा गुंफिली सणाची
गीतकार गायक: रत्नाकर महाकाळ
गायिका : मनाली कोरगावकर
कलाकार : टिव्ही स्टार जानव्ही तांबट
संगीतकार, रेकॉडिस्ट: भोलेनाथ पिरदनकर
बेंजो-विशाल चांदिवडे
ढोलकी-संकेत नवरत
विशेष सहकार्य: महेंद्र पारधी, विकास जाधव, प्रमोद दिवेकर, प्रणय बंदरकर ,
💫💫💫💫💫💫💫💫
सद्गुरू साई महिला मंडळ देऊलवाडी आवाशी
नृत्य कलाकार : जाई राजेंद्र आंब्रे,रेणुका राजेश आंब्रे, सुवर्णा दत्ताराम आंब्रे, सिमरन गौरव आंब्रे,सारिका सिद्धेश आंब्रे,निकिता समीर आंब्रे,धनश्री अजित आंब्रे,अंकिता आंब्रे,स्वरूपा प्रणय कदम,सुलोचना दत्ताराम आंब्रे,प्रणाली प्रदीप आंब्रे,स्वरा विजय आंब्रे, पलक गौरव आंब्रे,जानव्ही निवृत्ती सोंडकर,दुर्वा निवृत्ती सोंडकर,चिऊ गजानन कदम,गार्गी गजानन कदम
💫💫💫💫💫💫💫💫💫
व्हिडिओ,एडिटिंग दिग्दर्शन :ऋषिकेश पवार
कॅमेरामन: रुपेश शिंदे
💫💫💫🌹🌹💫💫💫
विशेष सहकार्य:विजय बंदरकर,महेंद्र माने,सचिन शिंदे, नितिन दिवेकर,चेतन दिवेकर,विकास पालकर
💫💫🌹🌹💫💫
प्रसिध्दी प्रमुख: सौरभ तांबडे,नरेश गायकवाड
शब्दाची रचना असलेली खान म्हणजे रत्नाकर महाकाळ बुवा एक नंबर गाण माऊली
रत्नाकर बुवा तुमच्या नावातच रत्न आहे उत्तम लेखणी उत्तम चाल सुंदर अशी तुमच्या गायनाची चाल अप्रतिम बुवा तुमचा गायन मध्ये तसेच गायनाची चाळी मध्ये कोणीही हात धरू शकत नाही अप्रतिम बुवा ❤❤❤
अप्रतिम कला जोपासली आहे ❤ छान, नवीन पिडिला लाजवील असीच
साहेब खूपच छान 🔥🔥🔥🔥
खूप सुंदर गीत दादा आणि त्यात तेवढीच मनाला भिडल अशी रचाना आणि तुमच्या सोबत ज्या ताई आहेत तेंच्या आवाजाला तोड नाही खूप ताई पुढील वाचालीसाठी शुभेच्छा आणि या गाण्या वर तेवच सुंदर अस कोणाची कला असणारे डान्स महिला मंडळ नी केलं आहे👍👍👍👍👍
त्या ताईने फक्त acting केली आहे आवाज त्यांचा नाही ....
शब्दाची रचना असलेली खान म्हणजे रत्नाकर महाकाळ बुवा एक नंबर गाण माऊली या वर्षीचा सर्वात सुपरहिट गाणं आहे
✔️
अप्रतिम गान
खुप सुंदर माऊली
Khup sundar aavaj🥰😍
Khup chan
कोकण संस्कृती चे गीत खुप छान!!! महाकाळ बुवा....👌👌👌👌❤
या वर्षीचा सर्वात सुपरहिट गाणं आहे
खूप छान
खुप छान,,,,बुवा
😍👍 ह्रदयाला भिडणारा आवाज म्हणजे शाहिर महाकाळ बुवा,
खूपच सुंदर असं मनाला भावुन टाकणार पारंपारीक गीत...
👌मस्त महाकाल बुवा ♥️♥️💯
महाकाल बुवा धुमकुळ घातला युट्युब वर एकदम भारी........ एवढ्या पटापट गाणं बसवून व्हिडिओ तयार करून युट्युब वर अपलोड करणे कोणत्या शहीराला आजवर जमलं नसेल असं तरी मला वाटतं तुमचा एडिटर तर लय भारी आहे
बुवा अप्रतिम गीतरचना आणि सुंदर मंजुळ आवाज संगीत पण छान दिलय खूप खूप शुभेच्छा महाकाल बुवा
भोला दादा पहिली नोटीशन भारी आहे ..... बाकी महाकाळ बुवांची लेखणी म्हणजे आई सरस्वती चा जणू वरदहस्त आहे त्यांच्या वर .... ताईंचा आवाज पण छान ...
मस्त महाकाल बुवा मस्त गायकी केलीत
My favourite Marathi singer Ratnakar Mahakal buva sunil mahadik khed savnas safe wadi
खूप छान शब्दाची रचना ,मस्त चाल ,आवाज ,सुदंर गाणं,
खूप छान वाटत हे सर्व नाच पाऊन
शक्ती तुरा बादशाह शाहीर रत्नाकर महाकाळ ♥️
खुप छान 👍👍👍👌👌
खरच खुपच सुंदर गाणं आहे
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या 👏👏👏👏👏
खूपच छान आहे गाणे गणपती बाप्पा मोरया
खूप छान आवाज... 👌👌
सुंदर गीत 👌👌👌
खूप छान वाटलं, भारी
Chan super
खुप सुंदर
Dada mast
डबल मिंनिंग च बादशाह शाहीर रत्नाकर महाकाळ ❤
Ek nambar buwa song
👌👌👌👌
Nic video ♥️👌👌👌
खूप छान अमेझिंग गाणं आहे
खुप सुंदर 👌👌👍
Nice...👍🏻👌🏻👌🏻👌🏻
छान आवाज बुवा
बुवां चा नाद नाही आणि ताई तुझा पण नादच नाही बुवांना ऐवढा support kelas त्याबद्दल धन्यवाद ताई आणि बुवांच्या vioce aani tai tuza voice ekdam kadak aani video pn very nice 👌👌😍😊🥰🥰😊 खुप छान 👌😍🥰😊
Mastach
छान आहे गाण
Kdk
दादा तुमच्या गायनाला आणि शब्दरचेनाला तोडच नसते ....खुप भारी असतात तुमची गाणी ....आवाज तर मस्तच....
❤
खरचं खूपच सुंदर गाणं आहे 🙏💙♥️💛👌👍
Great writing✍️👌👍🙋♂️
खूप छान शाहिर महाकाळ बुवा.आवाजाचा बादशाहा 👍
👌👌🔥
खूप छान गीत रचना
खुप सुंदर गान आणि त्याहुंन अधिक तुमचा आवाज लय भारी
Khuppp sundhr...🥰🤗
❤❤
लय भारी बुवा🎼🎼🎼🎤🎤🎤🎼🎼🎼👌👌👌
खूप छान 👌👌👌💐💐
Khupch chan ahe rao ganpati bappa ch khrch ❤️🤗
खूप सुंदर 👌👌👌👌
अप्रतिम👌👌
Buwa asech shevat paryant tumchi gayki theva karan mi pan ek turewala aahe mankar buwancha shishya aahe
लय भारी महाकाळ बुवा
खुप सुंदर 😍😍😍
खूपच सुंदर
Khup chan....👌🏻
खूप छान 👍♥️👌🙏🔥
👌👌👌
KHUP CHAN DADA🎶🎧❤️
Taie tuza aavaj 👌👌aflatun tu sudda mahakal buvan sarka nach kdu shaktes yavda goad aavaj aahe😊
Very nice song 👌👌👍👍
Superb ❤️💯🔥
Khup chan gana gailat💥❤✨
तुरा नही जाने रे नही जाने छत्तीसगढी गाण्यासारखी चाल वाटते सीमा कौशिक चा अल्बम आहे खूप जुना
खूप छान 🎤🎶🎼🎹🎭💯💯
तुमची गाणी खूप छान असतात मी सर्व बाग तो
खूप छान आहे गाणं
खूप छान,,, मस्त
खरंच खूप छान !
छान
खुप सुंदर 👌👌🙏🙏
Nice songs 👌👌💐
Khup Chan
Mst dada 🤩🥰
Khup bhari aahe gaan😊
Good ❤️👍👍👍👍
खूप छान ...
👌👌👌👌👌👌👌
खूप छान गाण आहे
खूपच सुंदर ❤
Khup Sunder
अप्रतिम रचना आणि गायन ❤
अप्रतिम
🔥💯🔥
महाकाल बुवा 1 नबंर गाणे
Very nice song 👌👌👏👍❤❤❤
Nice... खूप छान गीत...
Mst❤🤝🌏💯
छान बोल रुदयात जागा करून गेले भाई
जय राम ❤
2023madhe pan hit ahe