रत्नाकर बुवा तुमच्या नावातच रत्न आहे उत्तम लेखणी उत्तम चाल सुंदर अशी तुमच्या गायनाची चाल अप्रतिम बुवा तुमचा गायन मध्ये तसेच गायनाची चाळी मध्ये कोणीही हात धरू शकत नाही अप्रतिम बुवा ❤❤❤
बुवां चा नाद नाही आणि ताई तुझा पण नादच नाही बुवांना ऐवढा support kelas त्याबद्दल धन्यवाद ताई आणि बुवांच्या vioce aani tai tuza voice ekdam kadak aani video pn very nice 👌👌😍😊🥰🥰😊 खुप छान 👌😍🥰😊
महाकाल बुवा धुमकुळ घातला युट्युब वर एकदम भारी........ एवढ्या पटापट गाणं बसवून व्हिडिओ तयार करून युट्युब वर अपलोड करणे कोणत्या शहीराला आजवर जमलं नसेल असं तरी मला वाटतं तुमचा एडिटर तर लय भारी आहे
खूप सुंदर गीत दादा आणि त्यात तेवढीच मनाला भिडल अशी रचाना आणि तुमच्या सोबत ज्या ताई आहेत तेंच्या आवाजाला तोड नाही खूप ताई पुढील वाचालीसाठी शुभेच्छा आणि या गाण्या वर तेवच सुंदर अस कोणाची कला असणारे डान्स महिला मंडळ नी केलं आहे👍👍👍👍👍
रत्नाकर बुवा तुमच्या नावातच रत्न आहे उत्तम लेखणी उत्तम चाल सुंदर अशी तुमच्या गायनाची चाल अप्रतिम बुवा तुमचा गायन मध्ये तसेच गायनाची चाळी मध्ये कोणीही हात धरू शकत नाही अप्रतिम बुवा ❤❤❤
शब्दाची रचना असलेली खान म्हणजे रत्नाकर महाकाळ बुवा एक नंबर गाण माऊली
खुप सुंदर माऊली
कोकण संस्कृती चे गीत खुप छान!!! महाकाळ बुवा....👌👌👌👌❤
मस्त महाकाल बुवा मस्त गायकी केलीत
बुवां चा नाद नाही आणि ताई तुझा पण नादच नाही बुवांना ऐवढा support kelas त्याबद्दल धन्यवाद ताई आणि बुवांच्या vioce aani tai tuza voice ekdam kadak aani video pn very nice 👌👌😍😊🥰🥰😊 खुप छान 👌😍🥰😊
मन प्रसन्न झालं गीत ऐकताना. खूप छान. दिनेश बंधू खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीस.
या वर्षीचा सर्वात सुपरहिट गाणं आहे
😍👍 ह्रदयाला भिडणारा आवाज म्हणजे शाहिर महाकाळ बुवा,
👌मस्त महाकाल बुवा ♥️♥️💯
Khupch chan ahe rao ganpati bappa ch khrch ❤️🤗
खूपच सुंदर असं मनाला भावुन टाकणार पारंपारीक गीत...
बुवा अप्रतिम गीतरचना आणि सुंदर मंजुळ आवाज संगीत पण छान दिलय खूप खूप शुभेच्छा महाकाल बुवा
Khup Sundar gani ghup Sundar aavaj❤
Khup sundar aavaj🥰😍
शब्दाची रचना असलेली खान म्हणजे रत्नाकर महाकाळ बुवा एक नंबर गाण माऊली या वर्षीचा सर्वात सुपरहिट गाणं आहे
✔️
खूप छान शब्दाची रचना ,मस्त चाल ,आवाज ,सुदंर गाणं,
महाकाल बुवा धुमकुळ घातला युट्युब वर एकदम भारी........ एवढ्या पटापट गाणं बसवून व्हिडिओ तयार करून युट्युब वर अपलोड करणे कोणत्या शहीराला आजवर जमलं नसेल असं तरी मला वाटतं तुमचा एडिटर तर लय भारी आहे
शक्ती तुरा बादशाह शाहीर रत्नाकर महाकाळ ♥️
Khup. Chan. Dada
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या 👏👏👏👏👏
अप्रतिम कला जोपासली आहे ❤ छान, नवीन पिडिला लाजवील असीच
खरच खुपच सुंदर गाणं आहे
खूप सुंदर गीत दादा आणि त्यात तेवढीच मनाला भिडल अशी रचाना आणि तुमच्या सोबत ज्या ताई आहेत तेंच्या आवाजाला तोड नाही खूप ताई पुढील वाचालीसाठी शुभेच्छा आणि या गाण्या वर तेवच सुंदर अस कोणाची कला असणारे डान्स महिला मंडळ नी केलं आहे👍👍👍👍👍
त्या ताईने फक्त acting केली आहे आवाज त्यांचा नाही ....
😊😊😊@@vaibhavmate9437
खूप छान वाटलं, भारी
खूप छान वाटत हे सर्व नाच पाऊन
एकदम मस्त 🎊🎊🎊🎊🎊
लय भारी बुवा🎼🎼🎼🎤🎤🎤🎼🎼🎼👌👌👌
साहेब खूपच छान 🔥🔥🔥🔥
खूपच छान आहे गाणे गणपती बाप्पा मोरया
डबल मिंनिंग च बादशाह शाहीर रत्नाकर महाकाळ ❤
खूप छान गीत रचना
खूप छान आवाज... 👌👌
Dada mast
खुप छान,,,,बुवा
खूप छान शाहिर महाकाळ बुवा.आवाजाचा बादशाहा 👍
Khuppp sundhr...🥰🤗
KHUP CHAN DADA🎶🎧❤️
Khup chan....👌🏻
छान बोल रुदयात जागा करून गेले भाई
जय राम ❤
Chan super
लय भारी महाकाळ बुवा
Great writing✍️👌👍🙋♂️
खूप छान 👍♥️👌🙏🔥
Ek nambar buwa song
खूप सुंदर 👌👌👌👌
खरंच खूप छान !
खूप छान 👌👌👌💐💐
Mst dada 🤩🥰
खुप सुंदर 😍😍😍
अप्रतिम👌👌
खूपच सुंदर ❤
Khup chan gana gailat💥❤✨
खूप छान अमेझिंग गाणं आहे
खुप भारी
Nice...👍🏻👌🏻👌🏻👌🏻
👌👌🔥
खुप सुंदर गान आणि त्याहुंन अधिक तुमचा आवाज लय भारी
छान आवाज बुवा
खूप छान 🎤🎶🎼🎹🎭💯💯
खरचं खूपच सुंदर गाणं आहे 🙏💙♥️💛👌👍
Nic video ♥️👌👌👌
खूप सुंदर
खूप छान,,, मस्त
My favourite Marathi singer Ratnakar Mahakal buva sunil mahadik khed savnas safe wadi
अप्रतिम रचना आणि गायन ❤
kadak..saheb lyrics bhetatil la..
Khup Chan
सुंदर👌👌
Kupch Chan tumch aawaj ♥️🥰🥰
सुंदर गीत 👌👌👌
Khup bhari aahe gaan😊
Superb ❤️💯🔥
महाकाल बुवा 1 नबंर गाणे
Mst sir
खूपच सुंदर
Mastach
मस्त बुवा 👌
Kdk
Khup Sunder
खुप छान 👍👍👍👌👌
👌👌👌
अप्रतिम गान
Very nice song 👌👌👍👍
भोला दादा पहिली नोटीशन भारी आहे ..... बाकी महाकाळ बुवांची लेखणी म्हणजे आई सरस्वती चा जणू वरदहस्त आहे त्यांच्या वर .... ताईंचा आवाज पण छान ...
छान आहे गाण
Mst❤🤝🌏💯
मस्त बुवा
खूप छान गाण आहे
Taie tuza aavaj 👌👌aflatun tu sudda mahakal buvan sarka nach kdu shaktes yavda goad aavaj aahe😊
अप्रतिम
Kharach khup chan fan gail ahe
Nice Editing 😍
🔥💯🔥
Nice songs 👌👌💐
ह्यागाणच सोवर खूप भारी आहे तसं गान 2024 . मध्ये दिसत नाही
छान
खुपच छान आहे आवाज
😍👌
Buwa asech shevat paryant tumchi gayki theva karan mi pan ek turewala aahe mankar buwancha shishya aahe