आदरणीय मोहन बुवा कुबेर बुवांनी सर्वांगाने मोहक असा शिष्य घडवला. खूप खूप धन्यवाद कुबेर बुवा. मोहक बुवांना पुढील वाटचालीसाठी उदंड उदंड आशिर्वाद. साथ संगत अप्रतिमच. सर्व संगीत साथसंगत करणार्यांना नमस्कार. कीर्तन विष्व परिवारास खूप खूप धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. 👌👌🙏🌹🙏🌹🙏
कीर्तनाचे पुढील भविष्य उज्वल आहे मोहक बुवांसारख्यांनी ही धुरा जबाबदारीने खांद्यावर पेलली आहे खूप आनंद होतो तरुण असूनही कीर्तनाला आवश्यक असे गांभीर्य बुवांनी नेहमीच पाळले आहे साथसंगतीबद्दल काय बोलायचं अत्यंत सुंदर छान
आदरणीय श्री गंगाधर देव संगीतातील मोठे नावलौकिक असलेले व्यक्तिमत्त्व महाराज यांच्यासोबत साथीला अर्थातच हा दुग्ध शर्करा योग आहे. आदरणीय महाराज लहान वयात अप्रतिम गायन व किर्तन खुप छान.
खूप छान सादरीकरण केलं महाराज सर्वांची साथ ही उत्कृष्ट होती, आमच्या ज्ञानामध्ये भर पडली समाधान वाटलं अशीच सुश्राव्य कीर्तना आम्हाला यापुढेही मिळावीत. हीच सदिच्छा खूप खूप धन्यवाद. जय जय राम कृष्ण हरी ,हर हर महादेव.
लहान वय असूनही, छान आवाज,संगीत तयारी, सुंदर कीर्तन बुवा.नमस्कार :!! आपण आपल्या गुरुंचे पायावर पाय ठेऊन असेच पुढे जात राहा. आपणांस हार्दिक शुभेच्छा व शुभमंगल आशीर्वाद:!!
खूप छान कीर्तन झाले. विषय पण खूप छान होता.एवढ्या लहान वयात इतके सुरेख कीर्तन केलेत. साथीदारही खूप छान तबला, मृदूंग आणि ऑर्गन वर तर देव काकांनी कमाल केली.अशीच वरचेवर तुमची कीर्तने ऐकण्याचा योग यावा.🙏🙏
ह्यांचे कीर्तन utube वर ऐकले होते अत्यंत सुंदर आणि अभ्यास पूर्ण आणि आत्मविश्वास जबरदस्त आणि ह्यांचे कीर्तन कीर्तन विश्व वर व्हावे अशी इच्छा होती ती पूर्ण झाली आणि बुवांचा नंबर सुध्दा प्राप्त झाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद बुवांना आणि सर्वानी टीम च्या चरणी साष्टांग दंडवत नमस्कार
किर्तन विश्र्व अतिशय उत्तम आणि उपयुक्त आहे पण मला वाटते गायन कमी आणि कथा जास्त असावी. कथेमुळे माहिती अधिक मिळण्यास मदत होते. पुन्हा एकदा हा उपक्रम खूप खूप छान आहे. मी माझी रोजची सकाळ किर्तनामुळे प्रसन्न करू शकते. मनापासून धन्यवाद आणि नमस्कार
खुप छान कीर्तन....बुवांना नमस्कार व शुभाशीर्वाद ..अप्रतिम सादरीकरण..सुमधूर आवाज
मन:पूर्वक धन्यवाद 🙏🌺
वाहवा मोहक बुवा खूपच सुंदर सादरीकरण... 🙏पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा
मन:पूर्वक धन्यवाद 🙏🌺
नमस्कार बुवा
कीर्तन चांगले झाले.कीर्तन ऐकून खुप छान वाटले.असीच आपल्यावर ईश्वरी कृपा राहो.
मन:पूर्वक धन्यवाद 🙏🌺
Far sundar jay Shri Ram 🎉🎉🎉🎉🎉
मन:पूर्वक धन्यवाद 🙏🌺
आजच्या डिस्को ,पब आणि व्यसनांच्या आधीन होत असलेल्या पिढीतील अशी वेगळी वाट निवडलेली मूलं पाहिली की फार आनंद होतो.मोहकबुवा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा..
आशीर्वाद असुद्यात 🙏🌺
कीर्तन खुप छान झाले मोहकबुवा.आम्हाला सार्थ अभिमान आहे ह्या डोंबिवली च्या सुपुत्राचा. साथ संगत पण उत्तम.
मन:पूर्वक धन्यवाद 🙏🌺
नाटे गावचे रायकर🌹🙏
@@SwarMohak🌹🙏
@@kishorbandkar1973 नमस्कार 🙏
लहान वयात बुवांनी छान च कीर्तन श्री मार्कंडेय ऋषींचे केलं आहे! ऋषी पंचमी च्या दिवशी चांगला योग जुळून आला आहे! नमस्कार
मन:पूर्वक धन्यवाद 🙏🌺
Aprtim Kirtan
मन:पूर्वक धन्यवाद 🙏🌺
😊 हॅलो किर्तन अतिशय सुरेख झाले
कीर्तनात विषय समजावून सांगण्याची हातोटी आवडली
@@shobhanabelsare1378 मन:पूर्वक धन्यवाद
आपल्याला नमस्कार 🙏🌺
श्री राम ,
खूप दिवसांनी योग आला आपले कीर्तन ऐकण्याचा.
नमस्कार
मन:पूर्वक धन्यवाद 🙏🌺
किर्तन खूप श्रवणीय बुवा
आपणास पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा
मन:पूर्वक धन्यवाद 🙏🌺
प्रभावी कीर्तन, आणि आवाज सुद्धा.... बुवांची तयारी 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👍🏻
मन:पूर्वक धन्यवाद 🙏🌺
Apratim
मन:पूर्वक धन्यवाद 🙏🌺
नमः पार्वतीपतेः हर हर महादेव।अतिशय सुंदर कीर्तन.या लहान वयात ही मुले कीर्तन करतात,हे कौतुकास्पद आहे.कीर्तविश्वचे आभार.
मन:पूर्वक धन्यवाद 🙏🌺
वा मोहक बुवा.अभिनंदन आणि खूप खूप कौतुक.छान कीर्तन सादर सादर करत आहात.खूप खूप शुभेच्छा.
मन:पूर्वक धन्यवाद 🙏🌺
आदरणीय मोहन बुवा कुबेर बुवांनी सर्वांगाने मोहक असा शिष्य घडवला.
खूप खूप धन्यवाद कुबेर बुवा.
मोहक बुवांना पुढील वाटचालीसाठी उदंड उदंड आशिर्वाद.
साथ संगत अप्रतिमच. सर्व संगीत साथसंगत करणार्यांना नमस्कार.
कीर्तन विष्व परिवारास खूप खूप धन्यवाद.
जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम.
👌👌🙏🌹🙏🌹🙏
आशीर्वाद असुद्यात 🙏🌺
कीर्तनाचे पुढील भविष्य उज्वल आहे
मोहक बुवांसारख्यांनी ही धुरा जबाबदारीने खांद्यावर पेलली आहे
खूप आनंद होतो
तरुण असूनही कीर्तनाला आवश्यक असे गांभीर्य बुवांनी नेहमीच पाळले आहे
साथसंगतीबद्दल काय बोलायचं
अत्यंत सुंदर
छान
खूप सुंदर. किर्तन ऐकताना डोळ्यात पाणी आलं. शब्द हृदयापर्यंत पोहचले. संस्कृत शब्द उच्चार उत्कृष्ट👍👏
मन:पूर्वक धन्यवाद 🙏🌺
खुप सुंदर किर्तन कथा आहे लहान मुलांना आवर्जून ऐकण्यासाठी खुप धन्यवाद व नमस्कार
मन:पूर्वक धन्यवाद 🙏🌺
नमस्कार नवोदित कीर्तनकार यांचे खूप खूप अभिनंदन प्रभू राम आणि श्री रामदास स्वामींची आपणास अखंड कृपा प्राप्त व्हावी
मन:पूर्वक धन्यवाद 🙏🌺
खूपच सुंदर कीर्तन 👌विषय मांडण्याची छान कला आहे मोहक कडे, आवडले कीर्तन 👍🙏
मन:पूर्वक धन्यवाद 🙏🌺
नावा प्रमाणे मोहक कीर्तन 🎉🎉🎉
मन:पूर्वक धन्यवाद 🙏🌺
आपला पत्ता मीळाला तर बरे होइल
जय श्रीराम!🌹🙏🙏🌹
खूप सुंदर किर्तन खूप कीर्तन आवडले
मन:पूर्वक धन्यवाद 🙏🌺
आदरणीय श्री गंगाधर देव संगीतातील मोठे नावलौकिक
असलेले व्यक्तिमत्त्व महाराज
यांच्यासोबत साथीला अर्थातच
हा दुग्ध शर्करा योग आहे.
आदरणीय महाराज लहान वयात अप्रतिम गायन व किर्तन
खुप छान.
मन:पूर्वक धन्यवाद 🙏🌺
श्री मोहक बुवा वा एकदम छान किर्तन.
मन:पूर्वक धन्यवाद 🙏🌺
अप्रतिम कीर्तन पूर्वरंग व आख्यान उत्तम सादरीकरण गायन व साथही वाह फारच सुंदर मोहक बुवा 🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤
मन:पूर्वक धन्यवाद 🙏🌺
उत्तम कीर्तन, अतिशय शुद्ध भाषा मनाला मोहून टाकणारा बुवांचा आवाज.
मार्कंडेय ऋषी आईच, गुरूचे नावं दिली तर बरं होईल.
मन:पूर्वक धन्यवाद 🙏🌺
मार्कंडेय पुराणाचा अभ्यास करून माहिती आपल्या पर्यंत नक्की पोचवू.
Mast ❤
मन:पूर्वक धन्यवाद 🙏🌺
खूप सुंदर कीर्तन
मन:पूर्वक धन्यवाद 🙏🌺
खूप छान कीर्तन व साथ संगत।नमस्कार। अ वधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त
मन:पूर्वक धन्यवाद 🙏🌺
सर्वांगाने अप्रतिम सादरीकरण... खूप खूप शुभेच्छा...
मन:पूर्वक धन्यवाद 🙏🌺
अप्रतिम झालं कीर्तन. आवाज, साथ संगत सर्वच छान. मोहक बुवांना खूप धन्यवाद. शेवटची प्रार्थना आवडली.
मन:पूर्वक धन्यवाद 🙏🌺
@@SwarMohak🙏🙏
खूप छान सादरीकरण केलं महाराज सर्वांची साथ ही उत्कृष्ट होती, आमच्या ज्ञानामध्ये भर पडली समाधान वाटलं अशीच सुश्राव्य कीर्तना आम्हाला यापुढेही मिळावीत. हीच सदिच्छा खूप खूप धन्यवाद. जय जय राम कृष्ण हरी ,हर हर महादेव.
मन:पूर्वक धन्यवाद 🙏🌺
खूपच छान मोहक बुवा👌🏻👍🏻..
मन:पूर्वक धन्यवाद 🙏🌺
खूपच छान मोहकबुवा....🙏🙏🙏तरुण पिढीतील ऐकत रहावं आणि मला वैयक्तिक खूप आवडणार, भावणार अस कीर्तन म्हणजे मोहकबुवा रायकर🙏🙏🙏👌👌👌
आपल्याला मन:पूर्वक धन्यवाद 🙏🌺
जय गजानन।।छान कीर्तन केले आहे महाराज।।
मन:पूर्वक धन्यवाद 🙏🌺
Om namo ji aadya |Ved prati padya |Jai jai Swa san ve dya |Aatma roopa||🙏
मोहक बुवा, कीर्तन खुप छान झाले. 🌹🙏👌
मन:पूर्वक धन्यवाद 🙏🌺
Khupch sundar kirtan
मन:पूर्वक धन्यवाद 🙏🌺
खूप सुंदर कथा निवडली. किर्तन खूपच छान झाले.
मन:पूर्वक धन्यवाद 🙏🌺
अप्रतिम व सुश्राव्य कीर्तन.मोहकबुवा पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.आशिर्वाद देण्याइतकी माझी योग्यता नाही.💐💐तुला उदंड यश कीर्ती लाभो.
मन:पूर्वक धन्यवाद 🙏🌺
छान कीर्तन चालले आहे. अभिनंदन
मन:पूर्वक धन्यवाद 🙏🌺
मोहकबुवा छान कीर्तन केले आपण. कीर्तन विश्व चॅनेलचे आभार.
धन्यवाद 🙏🌺
अरे वाह..आवाज खूप छान..अगदी छान तयारी आहे..स्वामी कृपा करो..स्वामी ओम्..
आशीर्वाद असुद्यात 🙏🌺
Chan कीर्तन आख्यान
लहान वय असूनही, छान आवाज,संगीत तयारी,
सुंदर कीर्तन बुवा.नमस्कार :!!
आपण आपल्या गुरुंचे पायावर पाय ठेऊन असेच पुढे जात राहा.
आपणांस हार्दिक शुभेच्छा व शुभमंगल आशीर्वाद:!!
आशीर्वाद असुद्यात 🙏🌺
अप्रतिम,खूपच सुंदर
मन:पूर्वक धन्यवाद 🙏🌺
मोहक बुवा अतिशय सुंदर कीर्तन
मन:पूर्वक धन्यवाद 🙏🌺
छान सुरवात 🙏🙏
खूप छान कीर्तन झाले. विषय पण खूप छान होता.एवढ्या लहान वयात इतके सुरेख कीर्तन केलेत. साथीदारही खूप छान तबला, मृदूंग आणि ऑर्गन वर तर देव काकांनी कमाल केली.अशीच वरचेवर तुमची कीर्तने ऐकण्याचा योग यावा.🙏🙏
मन:पूर्वक धन्यवाद 🙏🌺
छान झाले कीर्तन! श्री राम जय राम जय जय राम!
मन:पूर्वक धन्यवाद 🙏🌺
श्रीराम समर्थ 🙏 आवाज खणखणीत गायन वादन अप्रतिम जय जय रघुवीर समर्थ
Khop chan
अप्रतीम 😊😊
मन:पूर्वक धन्यवाद 🙏🌺
Sundar aawaz , sundar vishleshan ,sundar kirtan !!!****!!!
मन:पूर्वक धन्यवाद 🙏🌺
अप्रतिम!
मन:पूर्वक धन्यवाद 🙏🌺
ह्यांचे कीर्तन utube वर ऐकले होते अत्यंत सुंदर आणि अभ्यास पूर्ण आणि आत्मविश्वास जबरदस्त आणि ह्यांचे कीर्तन कीर्तन विश्व वर व्हावे अशी इच्छा होती ती पूर्ण झाली आणि बुवांचा नंबर सुध्दा प्राप्त झाला
सर्वांचे खूप खूप धन्यवाद
बुवांना आणि सर्वानी टीम च्या चरणी साष्टांग दंडवत नमस्कार
आपल्याला मन:पूर्वक धन्यवाद 🙏🌺
🙏 रामकृष्णहरि मंडळी 🙏
Om namo gaj vadana gan Raya Gouri Nandana bhai bhav harana naman majhe sa ashtangi 🙏
Om Shri Guru Dattatrey Shripad Shri Vallabhai namaha🙏
Shripad Shri Vallabha Narahari Dattatrey Digambara Shri Vasudevanand Saraswati Sadguru Natha Kripa kara ho Kripa kara 🙏
Khup sundar kirtan
मन:पूर्वक धन्यवाद 🙏🌺
अप्रतिम कीर्तन आणि साथही सुंदर 🎉
मन:पूर्वक धन्यवाद 🙏🌺
Ram Krishna hari
जय श्रीराम🙏🙏🙏🙏🙏
Jai Shri ram
Very nice नमस्कार आहे ❤😂🎉😮😮😅😊
Chan kirtan
मन:पूर्वक धन्यवाद 🙏🌺
छान कीर्तन सेवा 💐💐🙏🙏
खूप chan
मन:पूर्वक धन्यवाद 🙏🌺
सुंदर कीर्तन। ❤
नमन छान 🙏
हरिओम नमस्कार बुवा,छान ,वादकांचे हि कौशल्य आहे.हल्ली मुलाखती झाल्या नाहीत.
व्वा छान कीर्तन
छान कीर्तन
Ram Krushna Hari Govind.
Khu👌 chhan
मन:पूर्वक धन्यवाद 🙏🌺
Avaj pan ekdm kirtanala sajesa
गुरुकृपा 🙏🌺
फार सुंदर
Ramdas guru majhe aai maj ala thav dya pai.
खूप सुंदर 👌
🎉🎉
Khup chan buva
अतिशय सुंदर कीर्तन 🙏🙏🙏🙏🙏
मन:पूर्वक धन्यवाद 🙏🌺
जय जय रघुवीर समर्थ
किर्तन विश्र्व अतिशय उत्तम आणि उपयुक्त आहे पण मला वाटते गायन कमी आणि कथा जास्त असावी. कथेमुळे माहिती अधिक मिळण्यास मदत होते.
पुन्हा एकदा हा उपक्रम खूप खूप छान आहे. मी माझी रोजची सकाळ किर्तनामुळे प्रसन्न करू शकते.
मनापासून धन्यवाद आणि नमस्कार
दिनोद्धारक माझे आई।मजला ठाव द्यावा पायी।।
🙏🙏🙏
Ganpati che kirtan post kara @kirtan vishwa
@kirtanVishwa
Apan mul gowyache ka
नाही, वास्तव्य डोंबिवलीला
गाव रत्नागिरी 🙏
अतिशय सुंदर
मन:पूर्वक धन्यवाद 🙏🌺
खूप छान कीर्तन झाले.
🙏🌺
छान निरूपण 🙏🙏🌹🌹
मन:पूर्वक धन्यवाद 🙏🌺
🙏🙏🙏
Ganpati che kirtan post kara @kirtanvishwa
अतिशय सुंदर
मन:पूर्वक धन्यवाद 🙏🌺