ताई 44 छातीचा मागे 12 इंच गळ्याचा ब्लाउझे मी शिवला, तुम्ही सांगितलं तसंच 1 इंच लुझिंग वजा करून मी शिवला, एवढा छान बसला गिराइक ला, खांदे पण उतरले नाहीत, तुमचे मनापासून आभार, आता मी बोट नेक च्या ब्लाउज ची तुमच्या विडिओ ची वाट बघत आहे, लवकरच दाखवाल, अशी वाट मी बघत आहे,
खुप छान समजावुन सांगितले आहे.. 42" चेस्ट , 15" उंची , 36" कंबर, मागिल गळा 6" खोल असेल तर शोल्डर व मुंढयाचे माप किती घ्यायचे. गळारुंदी किती घ्यायची... प्लिज सांगा. 🙏वयस्कर स्त्रियांना ब्लाऊज शिवतांना मापात काय बदल करावे लागतील.. ? तेही सांगा..
हो तिथे 43च्या ऐवजी 41 पाहिजे होतं... सांगितल्याबद्दल thank you... म्हणजे माझ्या मैत्रिणी व्हिडिओ अगदी मनापासून बघतात👍🏻😊 अजून दोन चार्ट चे व्हिडिओ आहेत त्यानंतर कटिंग चे व्हिडिओ येतील👍🏻
12इंचाच्या गळ्यासाठी 42-1 = 41 पाहिजे ,तिथे तुम्ही चुकीने 43 इंच लिहिले आहे ताई. क्षमस्व . 🙏👍👌 सांगण्याची खूपच छान आहे. चांगल्या तर्हेने समजते. नमस्कार
ओपन गळ्यासाठी चार्ट चालतील परंतु ते माप शरीरावरून घेतलेलं पाहिजे..... ब्लाउज वरून मापे घेऊन ब्लाऊज कसा कट करायचा हे जाणून घेण्यासाठी कटोरी ब्लाऊज क्लासच्या सिरीज मधील सर्व व्हिडिओ क्रमाने बघा..... टिप्स फॉर बिगनर्सच्या सिरीज मध्ये मागील गळ्यानुसार शोल्डर आणि मुंडे मध्ये कसे बदल होतात त्याची मी एक प्रॉपर पद्धत सांगितलेली आहे त्याच पद्धतीचा वापर करून तुम्ही कटिंग करू शकता त्यासाठी मात्र शरीरावरून माप घेतलेलं पाहिजे
हो बरोबर आहे परंतु आधी या बेसिक गोष्टी क्लियर करून घेऊया ब्लाउज ची संपूर्ण कटिंग चे व्हिडिओ लवकरच येतील👍🏻tips for beginners-2 आणि 3 या दोन्ही व्हिडिओंमध्ये ब्लाऊजच्या पुढील आणि मागील भागाची कटिंग आणि शिलाई देखील दाखवलेली आहे, सध्या ते व्हिडिओ बघा😊
44 च्या ब्लाउज ला मागील बाहीचा शेप 1 इंच तिरकास रेषेवर दिला, तर त्याच ब्लाउझे चा पुढील मुंढ्या चा शेप तिरकास रेषेवर द्यायचा की तो सरळ रेषेवरच द्यायचा, हे नक्की सांगा,
Tips for beginners - 2 या व्हिडिओमध्ये ब्लाउज ची कटिंग दाखवलेली आहे त्याची लिंक मी तुम्हाला देते तो व्हिडिओ बघा म्हणजे तुमचं लगेच लक्षात येईल ua-cam.com/video/lq55NZ4RsbE/v-deo.html
छातीचा उभार शेप आणि म्हणजे फुलबस्ट आणि अपर्चरिस्ट यांचं माप प्रत्येक वेळेला वेगळे वेगळे येते तर काही स्त्रियांच्या मापामध्ये फुल चेस्ट आणि अप्पर चेस्ट यांचे माप सेम असतं तर काही स्त्रियांच्या मापामध्ये फुल चेस्ट जास्त असते अपर जेष्ठ कमी असते तर काही स्त्रियांच्या मापामध्ये फुल चेस्ट कमी असते आणि अपर जेष्ठ जास्त असते अशा कंडिशन मध्ये कशा पद्धतीने कटिंग करायची यासाठी खूप मोठा अनुभव आणि खूप प्रॅक्टिस लागते आणि वेगळी वेगळी कटिंग करावी लागते हा मुद्दा ब्लाउज कटिंग करत असताना मी एक्सप्लेन करून देईल..... पण आता मात्र तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा हे व्हिडिओ फक्त आणि फक्त शोल्डर चे माप आणि आर्महोलचे माप या टॉपिक वरच आहेत..... तुम्ही कदाचित न्यू सबस्क्राईब बर असाल तर टिप्स फॉर बिग्नर्सची सिरीज पहिल्या क्रमाने बघा म्हणजे तुमचे सर्व डाऊट क्लियर होतील👍🏻😊
शरीर से आरमोल राऊंड का नाप शायद आपने ज्यादा ले लिया होगा.... और एक गलती बाही कटिंग और बाही के शेप मे अगर हो जाती है तो आरमोल मे झोल आता है.... अभी आप ही आपकी गलती ढूंढेये 👍🏻😊
Thank you tai khupach must aahe tumachi shikavayachi paddath
👍🏻😊
Tai tumchya pratek video mdun khup. Madat zali.maze blauj perfect basayla laglet ek confidence ala khup thank you taisaheb.
🙏😊
Khup madat hote tumachya video baguna blouse shivay thanks tai🥰kup sare thanks🙏🙏🥰
धन्यवाद🙏👍🏻😊
खूपच छान समजावून सांगता ताई तुम्ही 🙏स्वामी समर्थ डबल कटोरी 32,36,42 size व्हिडीओ बनवा प्लीज
Very nice
ताई 44 छातीचा मागे 12 इंच गळ्याचा ब्लाउझे मी शिवला, तुम्ही सांगितलं तसंच 1 इंच लुझिंग वजा करून मी शिवला, एवढा छान बसला गिराइक ला, खांदे पण उतरले नाहीत, तुमचे मनापासून आभार, आता मी बोट नेक च्या ब्लाउज ची तुमच्या विडिओ ची वाट बघत आहे, लवकरच दाखवाल, अशी वाट मी बघत आहे,
अरे वा खूपच छान गीता👌👍🏻😊
ताई डबल कटोरी चे कटिंग दाखवा ना प्लीज किंवा बॉम्बे कटोरी म्हणतात त्याला
मी या पद्धतीने शिवून बघतो
👍🏻
👍👍👍🙏🙏
36sische katori blause pudhacha gala 6ahe tr magcha gala 9ahe tr pepar cating dakhava
खुप छान समजावुन सांगितले आहे..
42" चेस्ट , 15" उंची , 36" कंबर, मागिल गळा 6" खोल असेल तर शोल्डर व मुंढयाचे माप किती घ्यायचे.
गळारुंदी किती घ्यायची... प्लिज सांगा. 🙏वयस्कर स्त्रियांना ब्लाऊज शिवतांना मापात काय बदल करावे लागतील.. ? तेही सांगा..
Ok
ताई तुमच्या विडीयोखुब आवडते सोल्डर१४ इंच आहे तर मागील गळा १०"आहे मुडा सोल्डर गळा रुंदी किती घ्यावा लागतो
Khup chaan 👌
Thank you 😊
Chaan
Thanku so much tai
👍🏻😊
ताई बोट नेक blouse साठी 28 तो 40 mapasati shulder किती घ्यायचा त्या साठी special video बनवून चार्ट टाका ना
Ok
ताई मी सुनंदा महेश पाटील मी 28 छाती च कटोरी ब्लाउज बाहेरचा शिवला अगदी सुदर आला तुमच्या पद्वति चा
👏👏
Hii ma'am maza sholder 14 ahe ani chest 42ahe tar neck withd
Ani armol
Sholdr kiticha gheycha te please sanga na
मागील गळ्यानुसार आरमोलचं माप किती घ्यायचं त्याचा सविस्तर चार्ट दिलेला आहे प्लीज तो चेक करा
👍👍🥰🥰🥰बेऑटिफूल ताई 🙏
Thank you Vanita 😊
ताई तुहहमी 12 इंच्या गळ्या ला 42-1 मध्ये 41 आहे तिथे तुह्मी 43 इंच सांगितलं आहे . सॉरी ताई मी मतल्या बद्धल ताई कटिंगी चा व्हिडीओ टाका .thank you 😊
हो तिथे 43च्या ऐवजी 41 पाहिजे होतं... सांगितल्याबद्दल thank you... म्हणजे माझ्या मैत्रिणी व्हिडिओ अगदी मनापासून बघतात👍🏻😊 अजून दोन चार्ट चे व्हिडिओ आहेत त्यानंतर कटिंग चे व्हिडिओ येतील👍🏻
12इंचाच्या गळ्यासाठी 42-1 = 41 पाहिजे ,तिथे तुम्ही चुकीने 43 इंच लिहिले आहे ताई.
क्षमस्व . 🙏👍👌
सांगण्याची खूपच छान आहे. चांगल्या तर्हेने समजते. नमस्कार
हो मी बघितलं तिथे चूक झाली आहे आणि सांगितल्याबद्दल thank you dear 😊.... याचा अर्थ माझी मैत्रिणी मन लावून व्हिडिओ बघतात👍🏻😊
ताई इथे समोरचा आर्महोल कसा व किती ठेवायचा
44size blouse parpekt jhala tumala maja namaskar
Mam mag open glyachya blausesathi chart chalnar nahi ka karn khedyat open galyachech blause mapala yetat reply plz
ओपन गळ्यासाठी चार्ट चालतील परंतु ते माप शरीरावरून घेतलेलं पाहिजे..... ब्लाउज वरून मापे घेऊन ब्लाऊज कसा कट करायचा हे जाणून घेण्यासाठी कटोरी ब्लाऊज क्लासच्या सिरीज मधील सर्व व्हिडिओ क्रमाने बघा..... टिप्स फॉर बिगनर्सच्या सिरीज मध्ये मागील गळ्यानुसार शोल्डर आणि मुंडे मध्ये कसे बदल होतात त्याची मी एक प्रॉपर पद्धत सांगितलेली आहे त्याच पद्धतीचा वापर करून तुम्ही कटिंग करू शकता त्यासाठी मात्र शरीरावरून माप घेतलेलं पाहिजे
सर्व व्हिडिओ क्रमाने बघा म्हणजे तुमचं बरोबर लक्षात येऊन जाईल
@@khushifashionpointmarathi tq mam
Me shiwla pan shoulder war haatjodle tithe war ucalalya sarkha hoto
Ok त्यासाठी ब्लाऊज चेकिंग चा व्हिडिओ बघा म्हणजे तुमची नेमकी चूक कुठे होते हे तुमचं लक्षात येईल
Tai mudyamdhe tirks 1enchaver ka geta
Tips for beginners-1 हा व्हिडिओ बघा यामध्ये सर्व तिरकस रेषा बद्दल डिटेल माहिती सांगितलेली आहे
Mam tumchye saglye video me pahilye khop chan shikvlyet tumi mam plz 34 ani 32 size chi sapurn katig ekda dakhva na
व्हिडिओ बनवते
Ha chart 46 size sathi use होवू शकते का
42 वजा 43 कस काय आले
Thumhi fakat back side measure dakhawta pudache bhagat kay changes hotat te cutting kase karayche te sangat nahi thumhi aamhala kasa samjel
हो बरोबर आहे परंतु आधी या बेसिक गोष्टी क्लियर करून घेऊया ब्लाउज ची संपूर्ण कटिंग चे व्हिडिओ लवकरच येतील👍🏻tips for beginners-2 आणि 3 या दोन्ही व्हिडिओंमध्ये ब्लाऊजच्या पुढील आणि मागील भागाची कटिंग आणि शिलाई देखील दाखवलेली आहे, सध्या ते व्हिडिओ बघा😊
Tai maza purn blouse nit yto pn mudyamdye chunya yeyat ani bahichya khali fuga yeto ase ka hote
बाही कटिंग मध्ये प्रॉब्लेम असेल कदाचित
Sttiched Blouse ki maap kesa lena di
जल्दी ही व्हिडिओ आयेगा अभी चार्ट खतम होने वाले है
Pudhchya video madhe theory book kasa banvaychi te dakhva pls
Mala khup help hoil
Ok nakki
Tai40chest la unchi, ktori pudcha gla kiti ghyava
तयार उंची 14, पुढचा गळा 6.5 कटोरी चे माप 6 इंच घ्या
28ते40 चे संपुर्ण ब्लाऊजची कटिंग दाखवा
लवकरच ब्लाऊज कटिंग चे व्हिडिओ येतील
30cha blouse la shoulder Kitighaycha Te
Sanga please
Tips for beginners-6 हा व्हिडिओ बघा 30 साइज साठी सर्व मापे डिटेल मध्ये सांगितलेला आहे
44 च्या ब्लाउज ला मागील बाहीचा शेप 1 इंच तिरकास रेषेवर दिला, तर त्याच ब्लाउझे चा पुढील मुंढ्या चा शेप तिरकास रेषेवर द्यायचा की तो सरळ रेषेवरच द्यायचा, हे नक्की सांगा,
Tips for beginners - 2 या व्हिडिओमध्ये ब्लाउज ची कटिंग दाखवलेली आहे त्याची लिंक मी तुम्हाला देते तो व्हिडिओ बघा म्हणजे तुमचं लगेच लक्षात येईल
ua-cam.com/video/lq55NZ4RsbE/v-deo.html
Deep neck cuting video dakhva
Ho 👍🏻
Chest size aahe ka full bust size
Tai tumhi chatichya ubharyavarun maap gheta pn tumhi tr kakhet chatiche maap takun tithe te maap takta
Tithale tr maap ubharyapeksha kami aate
छातीचा उभार शेप आणि म्हणजे फुलबस्ट आणि अपर्चरिस्ट यांचं माप प्रत्येक वेळेला वेगळे वेगळे येते तर काही स्त्रियांच्या मापामध्ये फुल चेस्ट आणि अप्पर चेस्ट यांचे माप सेम असतं तर काही स्त्रियांच्या मापामध्ये फुल चेस्ट जास्त असते अपर जेष्ठ कमी असते तर काही स्त्रियांच्या मापामध्ये फुल चेस्ट कमी असते आणि अपर जेष्ठ जास्त असते अशा कंडिशन मध्ये कशा पद्धतीने कटिंग करायची यासाठी खूप मोठा अनुभव आणि खूप प्रॅक्टिस लागते आणि वेगळी वेगळी कटिंग करावी लागते हा मुद्दा ब्लाउज कटिंग करत असताना मी एक्सप्लेन करून देईल..... पण आता मात्र तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा हे व्हिडिओ फक्त आणि फक्त शोल्डर चे माप आणि आर्महोलचे माप या टॉपिक वरच आहेत..... तुम्ही कदाचित न्यू सबस्क्राईब बर असाल तर टिप्स फॉर बिग्नर्सची सिरीज पहिल्या क्रमाने बघा म्हणजे तुमचे सर्व डाऊट क्लियर होतील👍🏻😊
Screen shot gheta yet nahi karn tuza hat येतो त्यावर तर शेवटी किंवा सुरवातीला तसे घेत येईल ते कर
Didi aapki jesa bole thhe mene vaisa hi cutting stitching kiya didi sab Kuch achha aaya Kate magar Blouse me rinkals aara aisa q aaya di
बाही का राऊंड ज्यादा हो गया होगा या फिर बाही कटिंग मे गलती हुई होगी
36 blouse hai neck 8 inch hai armhole me rinkal q aaya di
शरीर से आरमोल राऊंड का नाप शायद आपने ज्यादा ले लिया होगा.... और एक गलती बाही कटिंग और बाही के शेप मे अगर हो जाती है तो आरमोल मे झोल आता है.... अभी आप ही आपकी गलती ढूंढेये 👍🏻😊
ताई मुढ्या चा आकार देताना. एक दीड इंच घ्यायचे का?
हो एक इंचाचा आपण तिरकस रेषेवर शेप देतो म्हणजे तो जवळपास सव्वा ते दीड इंचापर्यंत येऊन जातो
42-1 =41
👍🏻😊
43size 12inch back neck ch 4 tucks without belt blauj dakhva
चाळीस ची ,सोमरची,मापाचीकटीक,सांगा
Ho
ब्लाउज वरून मापे कसे घ्यावे सांगा ना ताई
हो लवकरच व्हिडिओ बनवते
ताई मला फक्त शोलडचा फॅरमुल नाही समजला बाकी आरमोल व कॅप हाईट है दोन समजले
Ok
शोल्डर वरती सेपरेट व्हिडिओ बनवते शोल्डर फॉर्मुला
42 size sathi kapad kiti ghayv?
एक मीटर
@@khushifashionpointmarathi 🙏
18 मुडा कसा आला आहे तो सागां