पत्रवेळा - अभिवाचन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 січ 2025
  • २०१० मधील 'प्रिय जी.ए.'महोत्सवामध्ये पॉपुलर प्रकाशनतर्फे 'जी.एं.ची पत्रवेळा' या पुस्तकाचे प्रकाशन झाले.या पुस्तकातील काही निवडक पत्रांचे प्रसिद्ध दिग्दर्शक संदेश कुलकर्णी यांनी केलेले अभिवाचन.

КОМЕНТАРІ • 11

  • @shnkB446
    @shnkB446 4 роки тому +2

    जि ए "वाचणे" म्हणजे शिवधनुष्य पेलवण्यासारखे आहे मात्र तरीही आपण तितक्याच ताकदीने वाचल्याने जि ए पुनः वाचता आले.
    धन्यवाद!

  • @dranildixit1272
    @dranildixit1272 4 роки тому +1

    मित्रा, गुरूनाथ किति गुढ होते हे जास्त स्पष्ट झाले. तुझा आवाज अति समर्पक. आभार

  • @mangeshparicharak1110
    @mangeshparicharak1110 4 роки тому +2

    पत्र उत्तम व मनस्वी त्याचप्रमाणे वाचनही.

  • @bbhusari
    @bbhusari 11 років тому +2

    G A enchya 4 patra khandache vachan me nehmich karat aasato pan ha prayatna khupach chhan jhala.... wonderful !

  • @samadhan251
    @samadhan251 5 років тому +1

    Khhhhhuuuuuuup Shanta vatla he aikun!!! Kharach Mana pasun Dhanyawad 😇😌

  • @theisticsacrals5889
    @theisticsacrals5889 3 роки тому +1

    हा महोत्सव आत्ता देखील होतो का?
    होत असेल तर कुठे होतो? कृपया कळवावे.

  • @Marathi-Audiobooks
    @Marathi-Audiobooks 4 місяці тому

    youtube.com/@marathi-audiobooks?feature=shared

  • @sanjivanikulkarni5312
    @sanjivanikulkarni5312 3 роки тому +1

    सुनीति देशपांडे यांना लिहिलेल्या पत्रांचा ही वाचन व्हावे

  • @sudhapatwardhan6556
    @sudhapatwardhan6556 3 роки тому +1

    मागे काही तरी सतत गोंधळ चालू आहे, त्यामुळे एकाग्र व्हायला त्रास झाला.

  • @nayankore8327
    @nayankore8327 4 роки тому +1

    Where can I get this book?