G. A. Kulkarni
G. A. Kulkarni
  • 6
  • 131 440
मंथरमाया
Переглядів: 2 161

Відео

पत्रवेळा - अभिवाचनपत्रवेळा - अभिवाचन
पत्रवेळा - अभिवाचन
Переглядів 11 тис.12 років тому
२०१० मधील 'प्रिय जी.ए.'महोत्सवामध्ये पॉपुलर प्रकाशनतर्फे 'जी.एं.ची पत्रवेळा' या पुस्तकाचे प्रकाशन झाले.या पुस्तकातील काही निवडक पत्रांचे प्रसिद्ध दिग्दर्शक संदेश कुलकर्णी यांनी केलेले अभिवाचन.
बखर बिम्मचीबखर बिम्मची
बखर बिम्मची
Переглядів 1,1 тис.12 років тому
जी.ए.यांनी लिहिलेल्या बालसाहित्यापैकी 'बखर बिम्मची' हे एक पुस्तक.या पुस्तकावर आधारित आणि अमोल पाटील दिग्दर्शित या पुस्तकातील छोट्या-मोठ्यांच्या कथांचा नाट्यरुपी अविष्कार!
नंदाताई पैठणकरनंदाताई पैठणकर
नंदाताई पैठणकर
Переглядів 2,4 тис.12 років тому
जी. ए. कुलकर्णींच्या भगिनी नंदाताई पैठणकर यांच्या दृष्टीतील त्यांचा बाबुआण्णा... त्यांच्याच शब्दात...
कस्तुरी आफळेकस्तुरी आफळे
कस्तुरी आफळे
Переглядів 19 тис.12 років тому
जी. ए. कुलकर्णींची सर्वात लहान वाचक कु. कस्तुरी आफळे हिला भावलेले जी.ए.
कवी ग्रेसकवी ग्रेस
कवी ग्रेस
Переглядів 95 тис.12 років тому
कवी ग्रेस यांचे २०१० मध्ये संपन्न झालेल्या जी.ए. महोत्सवातील मनोगत.

КОМЕНТАРІ

  • @Marathi-Audiobooks
    @Marathi-Audiobooks 3 місяці тому

    youtube.com/@marathi-audiobooks?si=suF6Z6Wcc0VoSzJS

  • @Marathi-Audiobooks
    @Marathi-Audiobooks 4 місяці тому

    youtube.com/@marathi-audiobooks?feature=shared

  • @Marathi-Audiobooks
    @Marathi-Audiobooks 4 місяці тому

    youtube.com/@marathi-audiobooks?feature=shared

  • @drsachinborse
    @drsachinborse Рік тому

    Heart touching 💗

  • @SandipJoshi-xo2iq
    @SandipJoshi-xo2iq Рік тому

    Kawig A Graceyanawinmraabhiwadn

  • @dilipkumar-eng.grammarlang9404

    Great poet on geat and mysterious story writer.

  • @anupvaidya2697
    @anupvaidya2697 2 роки тому

    Masterpiece ❤️ GA ❤️

  • @shitibha-oh9th
    @shitibha-oh9th 2 роки тому

    घरा कवी कसा असतो?, असा प्रश्न जर मला कोणी विचारला तर मी अगदी डोळे झाकून ग्रेस यांच्याकडेच बोट दाखवीन !🙏

  • @kavitamagdum3440
    @kavitamagdum3440 2 роки тому

    Very difficult to understand... Still I watched many times.

  • @jagannathkaluram699
    @jagannathkaluram699 2 роки тому

    mahakavis naman

  • @ramdasssharma9122
    @ramdasssharma9122 2 роки тому

    महाकवि ग्रेस को शत शत नमन ।

    • @sudhagodghate5293
      @sudhagodghate5293 Рік тому

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊m 0

  • @balasahebgharde2851
    @balasahebgharde2851 2 роки тому

    थोर कवि ग्रेस. एकच कवि ग्रेस. पुन्हा होने नाही.

  • @ravikantpatil3398
    @ravikantpatil3398 2 роки тому

    I am lucky to listen Grace

  • @santoshdeshmukh4977
    @santoshdeshmukh4977 2 роки тому

    Nice

  • @bhav_manatil
    @bhav_manatil 2 роки тому

    🙏🌹🌹🌹🌹

  • @abhijeetghadage2351
    @abhijeetghadage2351 3 роки тому

    ग्रेस यांचे हे व्याख्यान नसून 57 मिनीटांची त्यांची एक कवीताच आहे. जी त्यांच्या इतर कवीतांसारखीच दूर्बोध, कोड्यात टाकणारी आहे. ते जे बोलत आहेत त्यातील प्रतेक वाक्याची खोली प्रचंढ आहे. ती खोली प्रतेकवेळा गाठता येणे अशक्यप्राय वाटू लागते.

  • @shivajiingole2148
    @shivajiingole2148 3 роки тому

    Not define to kavi grace..

  • @kailashpawar8321
    @kailashpawar8321 3 роки тому

    Grace the ultimate

  • @u.fulbel5566
    @u.fulbel5566 3 роки тому

    Great poet

  • @theisticsacrals5889
    @theisticsacrals5889 3 роки тому

    हा महोत्सव आत्ता देखील होतो का? होत असेल तर कुठे होतो? कृपया कळवावे.

  • @prashantkawale500
    @prashantkawale500 3 роки тому

    स्पीड ब्रेकर च्या उंचवट्यांना गिरीराज मानण्याचे दिवस येतील असे एक लेखक लिहून गेलेत, ते आठवले.

  • @suchitapadlikar2392
    @suchitapadlikar2392 3 роки тому

    ग्रेस यांना ऐकणं हा एक समृद्ध करणारा अनुभव असतो. हा अनुभव पुन्हा -पुन्हा घ्यावासा वाटतो 👌💖🌹🙏

  • @sanjivanikulkarni5312
    @sanjivanikulkarni5312 3 роки тому

    सुनीति देशपांडे यांना लिहिलेल्या पत्रांचा ही वाचन व्हावे

  • @sudhapatwardhan6556
    @sudhapatwardhan6556 3 роки тому

    मागे काही तरी सतत गोंधळ चालू आहे, त्यामुळे एकाग्र व्हायला त्रास झाला.

  • @arunwagh6486
    @arunwagh6486 4 роки тому

    छान

  • @shnkB446
    @shnkB446 4 роки тому

    जी ए यांना आम्ही आतापर्यंत फक्त जी ए म्हणुनच ओळखतो. "जी ए" या आद्याक्षरांचा अर्थही आम्ही कधी शोधला नाही मात्र प्रथमच "जी ए" यांचा उल्लेग "बाबुआण्णा" म्हणुन केलेला आहे मात्र तरीही अर्थबोध होत नाही, या वक्त्यांचा त्यांच्याशी संबध काय जेणेकरुन त्या जी एंचा एकेरी उल्लेख करीत आहेत,

    • @shridhardeshpande3097
      @shridhardeshpande3097 3 роки тому

      मावस बहिण आहे त्यांची

    • @ashoksonar9044
      @ashoksonar9044 11 місяців тому

      स्व.गुरुनाथ आबाजी कुळकर्णी हे मराठी अक्षर वाड्मयीन इतिहासातील एक न विसरणारे सोनेरी पिंपळपान आहेत.आज नंदाताई यांनी जी.एं.च्या आवडीविषयी खुप छान शब्दांकनात माहिती दिली आहे.प्रभाताई आणि नंदाताई या जी.एं.च्या जीवश्चकंठश्च भगिनी होत. १० जुलै या जी.एं.च्या जन्मदिनानिमित्त विनम्र अभिवादन.

  • @shnkB446
    @shnkB446 4 роки тому

    जि ए "वाचणे" म्हणजे शिवधनुष्य पेलवण्यासारखे आहे मात्र तरीही आपण तितक्याच ताकदीने वाचल्याने जि ए पुनः वाचता आले. धन्यवाद!

  • @ramdaspatil4236
    @ramdaspatil4236 4 роки тому

    प्रणाम प्रणाम प्रणाम

  • @nagappakullur3641
    @nagappakullur3641 4 роки тому

    Grace ! एक भावनिक वावटळ !

  • @nayankore8327
    @nayankore8327 4 роки тому

    Where can I get this book?

  • @swatikarekar3544
    @swatikarekar3544 4 роки тому

    Aavaj nahi aahe .

  • @shriramdamugade6006
    @shriramdamugade6006 4 роки тому

    Best of luck for your future.

  • @zerx_mc
    @zerx_mc 4 роки тому

    I am very lucky I listen you.

  • @mangeshparicharak1110
    @mangeshparicharak1110 4 роки тому

    पत्र उत्तम व मनस्वी त्याचप्रमाणे वाचनही.

  • @bolkya_kavita
    @bolkya_kavita 4 роки тому

    ग्रेस...ग्रेट

  • @tilakabhi
    @tilakabhi 4 роки тому

    स्वर्गसुख

  • @dashrathdodake6411
    @dashrathdodake6411 4 роки тому

    Grace is great.

  • @dashrathdodake6411
    @dashrathdodake6411 4 роки тому

    Grace is great.

  • @benamraahi
    @benamraahi 4 роки тому

    I am lucky because I can listen you Grace

  • @dranildixit1272
    @dranildixit1272 4 роки тому

    मित्रा, गुरूनाथ किति गुढ होते हे जास्त स्पष्ट झाले. तुझा आवाज अति समर्पक. आभार

  • @patilparasu7041
    @patilparasu7041 5 років тому

    🙏🙏amazing. Grace

  • @samadhan251
    @samadhan251 5 років тому

    Khhhhhuuuuuuup Shanta vatla he aikun!!! Kharach Mana pasun Dhanyawad 😇😌

  • @dranildixit1272
    @dranildixit1272 5 років тому

    कस्तुरीबाळा, वयाच्या ६५ व्या वर्षी , तुला ऐकल्यानंतर, उद्याच्या तरुणाईची चिंताच मिटली. औक्षवंत हो बाळा

  • @dranildixit1272
    @dranildixit1272 5 років тому

    Graceful Grace. great

  • @mrgogate
    @mrgogate 5 років тому

    Abhar 🙏

  • @nandkumarjadhav6400
    @nandkumarjadhav6400 5 років тому

    G A kulkarni great person who give me real life

  • @डाॅ.धोंडोपंतमानवतकर

    झाडाशी निजलो आपण झाडात पुन्हा उगवाया ग्रेस इज ग्रेट....

    • @tilakabhi
      @tilakabhi 4 роки тому

      डाॅ.धोंडोपंत मानवतकर : पुन्हा वाचून पुन्हा एकदा .. शांत शांत व्हायला झालं ..

  • @vitthalpate1285
    @vitthalpate1285 6 років тому

    व्याकुळ संध्या समयी मी शब्दांचा जीव वितळतो, डोळ्यात कुणाच्या क्षितिज मी आपले हात उजळीतो, कवि.ग्रेस

    • @rohangaikwad7933
      @rohangaikwad7933 6 років тому

      watch this legendry poetry you will surely get entertained ua-cam.com/video/Hik_bPaY4xk/v-deo.html

    • @bapu41
      @bapu41 5 років тому

      @@rohangaikwad7933 -This video is Unavailable.

  • @ART_INDIA
    @ART_INDIA 6 років тому

    Wounderfull Kavi............and very difficult to understand...........also....... That's his Great Ness..............he is ahead of time.......,.... grace.......

    • @rohangaikwad7933
      @rohangaikwad7933 6 років тому

      watch this legendry poetry you will surely get entertained ua-cam.com/video/Hik_bPaY4xk/v-deo.html

  • @kavynilmankar1818
    @kavynilmankar1818 6 років тому

    Gres tumi Great ahat Kavynil Nilesh Mankar. 😁