गावठी म्हणजे थोडक्यात आपन जिथे पहिल्यांदा आई हा शब्द उच्चारला .किंवा आपला जन्म तिथे जालेला असतो आणी आपल्याला त्या गावठी भाषेचा नक्कीच अभिमान असायला पाहिजे .
मनमोकळा, बिनदास्त, गरिबी ची जाण असणारा.... खरच तू खूप स्ट्रगल केलं आहेस....भावा💪 रॉयल माणूस आहेस तू...👍 महाराजांच्या इतिहासाची खूप खोलवर अभ्यास आणि ती शिकवण आहे तुझ्या अंगी महाराजांन चा मावळा आहेस तू...! पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा...!💐
आज जे ग्रामीण भागातील लोक आहेत ते आपली मराठी भाषा जपत आहे त्यांच्या मुळेच मराठी भाषा टिकून आहे. नाही तर शहरातले तेरी मेरी ची भाषा बोलतात. त्या मुळे गर्व आहे मी देशी असल्याचा🙏.
बोलीभाषा वैभव मराठीचे! माझ्या मराठीची बोलू कवतुके परि अमृतातेही पैजा जिंके! ज्ञानभाषा मराठी किती समृद्ध आहे हे वेगळं सांगण्याची आवश्यकताच नाही,पण याच मराठीचे वैभव असलेली बोलीभाषा याबद्दल आवर्जून लिहावे वाटले म्हणून हा छोटासा प्रयत्न! काही लोक अतिशय संकुचित विचारांचे असतात. त्यांना असं वाटत की ते जे बोलतात तेच शुद्ध मराठी बाकी इतर बोलीभाषा म्हणजे,अशुद्ध अडाणी,मागास भाषा! आशा संकुचित विचारांच्या लोकांना काय बोलायचं! विश्वाचा आकार केवढा तर ज्याच्या त्याच्या मेंदू एवढा! यांचे विचार हे त्यांच्या मेंदू एवढेच मर्यादित,संकुचित आहेत असंच म्हणावं लागेल. मुळात भाषा ही कधीच शुद्ध अशुद्ध नसते! फक्त आपण एका विशिष्ट भाषेला प्रमाण मानून इतर भाषांशी तुलना करत असतो. भाषा ही संवाद साधण्यासाठी,आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी असते आणि जी व्यक्ती मराठी लिहू शकते, बोलू शकते,शाळेत मराठी शिकते,जीची मातृभाषा मराठी आहे ती प्रत्येक व्यक्ती ही निश्चितच हे संकुचित विचार सरणीचे लोक जिला शुद्ध भाषा म्हणतात ती बोलू शकतात पण या अशा बोलण्यातून आपल्या खऱ्या भावना व्यक्त होत नसतात ते उगीचच ओढून ताणून बोलल्यासरखे वाटते. 'लय भारी हाय' मध्ये जी भावना आहे ती उगीचच ओढून ताणून बोलण्यात नसते! मी मान्य करतो सुसूत्रता येण्यासाठी व इतर काही कारणास्तव औपचारिक तसेच कार्यलयीन कामकाज या ठिकाणी प्रमाण भाषेत बोलावे! पण इतर ठिकाणी समाजात वावरताना उगीचच सर्वांनी तसेच बोलावे हा निव्वळ मूर्खपणा वाटतो.सर्वच जण एकसारखे बोलू लागले तर मग ते विविधतेतलं सौंदर्य निघून जाईल. मग इतर बोलीभाषा टिकणार भाषा कशा? मला माझ्या बोलीभाषेचा खूप अभिमान वाटतो. अनेकवेळा आपण कुठे बाहेर गेलो तर आपल्या बोलण्यावरून आपलं गाव कोणतं हे सहज ओळखलं जातं, त्यातूनच मग आपल्या भागातील लोक भेटतात व एक वेगळीच आपुलकी निर्माण होत असते. मी स्वतः जिथे जाईल तिथे माझ्या गावच्या ३२शिराळा (सांगली) बोलीभाषेत व्यक्त होत असतो आणि सध्या शिक्षणानिमित्त पनवेल रायगड जिल्ह्यात असल्यामुळे माझ्या बोलीभाषे सोबत आगरी बोलीभाषेत आवर्जून बोलायचा प्रयत्न करतो आगरी भाषेतील काही शब्द आपसूकच तोंडात येतात. बोलीभाषा या खऱ्या अर्थाने भाषेच आणि तिथल्या संस्कृतीच दर्शन घडवत असतात. आप्पासाहेब खोत यांची त्यांच्या स्वतःच्या शैलीत बोलीभाषेत कथाकथन केल्यामुळे एवढं मोठं यश मिळवलं आहे. अण्णाभाऊ साठे यांनी प्रमाण भाषेत केलेल्या लिखाणबरोबर ग्रामीण बोलीभाषेत पण तितक्याच चांगल्या पद्धतीने ग्रामीण बोली भाषेत लिखाण केले आहे. आज दादूस विनायक माळीने स्वतःच्या आगरी बोलीभाषेत वेब सिरीज बनवून यु ट्युब वर धुमाकूळ घातला आहे. भारत गणेशपुरे यांनी देखील आपल्या बोलीभाषेतून आपली बोलीभाषा महाराष्ट्रभर पोहचवली आहे. अशी अनेक उदाहरणे आहेत.प्रा नितेश कराळे सर यांनी आपल्या विशिष्ट बोली भाषेत शिकवून यु ट्युब वर आपल्या बोली भाषेला ओळख निर्माण करून दिली आहे. आपली बोलीभाषा ही आपली ताकद असते. मला माझ्या बोलीभाषेचा सार्थ अभिमान आहे कारण बोलीभाषा याच खऱ्या अर्थाने मराठीचे वैभव आहेत. तसे एकूण बोलीभाषांची अचूक संख्या सांगता येणार नाही कारण भाषा ही दर कोसावर बदलत असते. पण मराठीच्या ज्या विशिष्ट बोलीभाषा आहेत त्या जपण्यासाठी प्रत्येकाने अभिमानाने आपल्या बोली भाषेत व्यक्त झालं पाहिजे. ज्या लोकांना बोलीभाषेत बोलणे म्हणजे कमी पणाचे वाटते किंवा जे लोक इतरांना बोलीभाषेत बोलतात म्हणून कमी लेखतात अशा लोकांच्या डोळ्यात अंजन घालून सर्वांपर्यंत बोलीभाषेचे महत्व पोहचण्यासाठी जमेल तसा लेख लिहीण्याचा प्रयत्न! कोल्हापुरी,सातारी,सोलापूरी,आगरी,मालवणी,नागपुरी, वऱ्हाडी,मराठवाडी... अशा अनेक मराठीच्या बोलीभाषा आहेत.प्रत्येकाने आपल्या बोलीभाषेत व्यक्त व्हायला हवं.औपचारिक ठिकाणी ठीक आहे पण इतरत्र न लाजता आपल्या बोलीभाषेत व्यक्त व्हायला हवं आणि आपल्या बोली भाषेसोबत इतर बोली भाषांचा देखील सन्मान करायला हवा! कारण बोलीभाषा याचं मराठीचं खर वैभवं आहेत! आशिष अरुण कर्ले. #मराठी_बोला_चळवळ मराठी एकीकरण समिती
दादा फक्त तू एकटा असा वेक्ती आहेस मराठी इंडस्ट्री मधला ज्याला मी सर्वां पेक्षा वेगळा मानतो दादा जेव्हा तुझे 100k subscrieber होते तेव्हा पासून तुला ओळखतो दादा तुम्ही माझ्या साठी प्रेरणा तर आहेतच पण माझा विश्वास आहे तुझ्यावर की महाराजांचा खरा इतिहास तू ह्या मधून आम्हा समोर ठेवतोस आम्ही प्रत्येक जण फिरु नाही शकत पण तुझ्या तेथे गेल्याने ते दृश्य आम्ही घरून बघू शकतो आणि आपल्या मराठी चा तर नादच नाही आणि तू हिंदी पेक्षा मराठी मध्ये विडिओ बनवतोस त्या पेक्षा मोठा अभिमान आमचा आणि तुमचा असूच शकत नाही आम्ही कायम तुम्हाला सपोर्ट नकीच करणार त्यात काही विषय नाही आणि वैचारिक किडा चे मना पासून आभार तुमचे सर्व एपिसोड खूप छान असतात खूप काही शिकायला भेटत प्रत्येकाचा वेगळा अनुभव आम्हाला मिळतो मग तो नाते संबंध असो व्यवसाय असो शिक्षण असो समाजात कसा जगाव ते आसो ह्या social media च्या काळात कस जगाव . मना पासून धन्यवाद आणि जीवन दादा खूप मस्त बोलास आम्ही नकी ह्या गोष्टी अंगीकृत करून नकी एक छान जीवन जगू धन्यवाद.....
हताश झालेले,धांदात नुनगंड बाळगून चालणाऱ्यांसाठी जीवन भाऊ आपले विचार निश्चितच प्रेरणादायी ठरणार. मी प्रथमच आपला VDO पाहिला फारच छान व उपयुक्त वाटला.. धन्यवाद भाऊसाहेब
गावठी म्हणजे कोण.जी माणसे खेडेगावात राहतात.आणि शेती किंवा मोलमजुरी करतात.व संपूर्ण मानवजातीला जिवंत राहण्यासाठी अन्न पिकवतात.हीच माणसे भविष्यात मानवी जीवन शैलीत विशिष्ट कर्तृत्ववान ओळख निर्माण करतील .
101% सहमत आहे... कितीतरी गावाकडची तरुण मुलं मुली शहरात येतात आणि लोकांची फक्त इंग्रजी आणि शुद्ध मराठी ऐकून पूर्णतः आत्मविश्वास गमावून बसतात, कधीही लक्षात ठेवा, इंग्रजी ही फक्त भाषा आहे, ज्ञान भाषेपेक्षा नेहमीच वरचढ राहील. त्यामुळे भाषेला तेवढंच महत्त्व त्या जेवढं त्याच आहे.
गावातील प्रत्येक वेक्ती हा कुटल्याही परिस्थितीत माघार घ्यावी व कुटल्या नाही हे चांगल्या प्रमाणे कळत आणि कुट कसं , वागायचं हे चांगल समजत आमच्यात मानसिक खाच्चिकणर कमी असत आणि मानसिक बळकड पणा जास्त असते . गर्व आहे आणि राहील की आम्ही खेड्याचे आहोत.🤟🤘
शहरातील लोकं असे बोलतात की काय या लोकांची भाषा .पण या भाषेमध्ये किती गोडवा व आपुलकी असते ते त्यांना समजणार नाही म्हणून आपण आपली भाषा बोलायला लाजू नये. आपल्या मातृ भाषेचा आपणाला अभिमान वाटला पाहिजे
खरंच दादा खूप भारी वाटलं, मी पण मुंबई ला आलो होते तेहवा असच होयचं पण,न लक्ष देता माझं मी काम करत राहायचो❤, गावठी असल्याचा माज तर आहेच पण तेवढा गर्व पण आहे❤✌😍 #सातारकर 😍✌❤ #गावठी✌😎
I was from outskirts of Mumbai but from Marathi medium and when I entered the college for the first time, the high class English medium folks used to treat students like us as we are inferior, and then there were students who came from the villages also as our college was govt. college and a lot of quotas were available, so those folks used to feel alienated, I remember the way I carved my path through that, penetrated the barriers that I had, not only in those three years of college I made my mark plus I always stood with the folks that were oppressed by these so called English speaking high class students living in Mumbai city. This story mentioned in the video reminded me of those good old days :)..!! But on a different note, let go of the fears, create your own path, no one can put you down unless you allow others to do so, confidence is the key and once you find that key no one can stop you..!!
I have almost the same journey. Marathi medium non English speaker to UK employee working in a mnc .0 marks in Physics to 50/50 marks physics (diploma).I have learned not to give up.
शहरात जमलं नाही असा नाही .. जे गावाकडे परत गेले त्यांना नसेल आवडलं.. त्यांना कदाचित आपलं गाव आपले आई वडील ह्यांना जवळ रहावस वाटत असेल. गावाकडे मोठा बांगला शेती सोडून शहरात फ्लॅट मध्ये राहणं. चला ठीक आहे हा बदल आपण करून घेऊ पण घरच्यांचं काय.. आई वडील ..त्यांचं काय .. जास्त करून तर बहुतेक पालक येत नाहीत आणि आलेच तर ते इच्छा नसताना नातवंड सांभाळायला येत असावेत. त्यामुळे गावाला राहिला म्हणून यशस्वी नाही झाला असा नाहीच. त्यात अजून एक.... गावाकडच्या मुली .. कित्येक मुलींना त्यांचं स्वतः च गाव पण नको असत.. पुणे मुंबई च पाहिजे.. आणि इथे येऊन हवं तसं राहता येत. काही वाद नाही. होऊ द्या मनासारखं पण मुलगा जर गावी राहून जायचा विचार केला तर डिवोर्स घेयला पण माघे पुढे बघत नाही. आणि होतंय. बरेच डिवोर्स आज ह्या मूळे होताना पाहिलेत. आणि काही मुलांना तर संसार टिकावयास शहरात राहून ह्या नवीन नको असलेल्या जनरेशन चा भाग व्हावं लागत. असो बदल हा जीवनाचा भाग आहे :|
शहरात राहणाऱ्या लोकांनी हे लक्ष्यात असुद्यायला पाहिजे की गावापासून च शहर बनतात त्यामुळे शहरात राहणाऱ्या लोकांनी जास्त उडूनाये आपले बाप जादे हे गावातूनच आलेले त्यामुळे शहर बनलं
त्यात कसली लाज दादा आपलं खर खुर जगणं जगतो ना त्याला कसल गावठी म्हणावं जे शो ऑफ करून फक्त काहीतरी दाखवतात त्या पेक्षा तरी आपण बरेच काय मिळते show off करून त्यापेक्षा अपान reality मधे राहणारे बरे ना #farmercorner01 🌱
जीवन दादा तुज़ा संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान आहे आणि राहिल पन माज्या सारख्या छोट्या youtube creator चा edited voice music (काय झाडी काय डोंगर with Bhool bhulayua background) trend आल्या आल्या without permission use केलास पन ठीक आहे कमित कमी क्रेडिट जर दिल अस्त तर चांगल वाटल अस्त आज हजारो reels त्या Audio वर views घेत आहेत पन सगळे समजत आहेत तो तुजाच आहे...
JKV rocks 🔥🔥..... Such an inspiring video.....l liked almost all videos of this channel....... Excellent thought behind it to create this channel ...long way to go 👏👏
परिस्थितीची चणचण जाणवल्या शिवाय बुडाला आग लागत नाही.. गरिबी ही श्रीमंत होण्यासाठी मिळालेली सर्वोत्तम संधी आहे..✌️
गावठी म्हणजे थोडक्यात आपन जिथे पहिल्यांदा आई हा शब्द उच्चारला .किंवा आपला जन्म तिथे जालेला असतो आणी आपल्याला त्या गावठी भाषेचा नक्कीच अभिमान असायला पाहिजे .
मनमोकळा, बिनदास्त, गरिबी ची जाण असणारा.... खरच तू खूप स्ट्रगल केलं आहेस....भावा💪
रॉयल माणूस आहेस तू...👍
महाराजांच्या इतिहासाची खूप खोलवर अभ्यास आणि ती शिकवण आहे तुझ्या अंगी
महाराजांन चा मावळा आहेस तू...!
पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा...!💐
आज जे ग्रामीण भागातील लोक आहेत ते आपली मराठी भाषा जपत आहे त्यांच्या मुळेच मराठी भाषा टिकून आहे. नाही तर शहरातले तेरी मेरी ची भाषा बोलतात. त्या मुळे गर्व आहे मी देशी असल्याचा🙏.
१०० टक्के खरं बोललास भावा
@@pratikmalap1689 🙏
रॉयल गावठी , मी पण गावठी आहे , अभिमान आहे गावठी असल्याचा 😎
Q
👌👌👌
@@ashwinijadhav1414 you have ooooh you 7 पू आहे का 7प पडती पाऊल पुढे प o or nahi or xx p please
Royal गावठी , मी पण गावठी आहे , अभिमान आहे गावठी असल्याचा
बोलीभाषा वैभव मराठीचे!
माझ्या मराठीची बोलू कवतुके
परि अमृतातेही पैजा जिंके!
ज्ञानभाषा मराठी किती समृद्ध आहे हे वेगळं सांगण्याची आवश्यकताच नाही,पण याच मराठीचे वैभव असलेली बोलीभाषा याबद्दल आवर्जून लिहावे वाटले म्हणून हा छोटासा प्रयत्न!
काही लोक अतिशय संकुचित विचारांचे असतात. त्यांना असं वाटत की ते जे बोलतात तेच शुद्ध मराठी बाकी इतर बोलीभाषा म्हणजे,अशुद्ध अडाणी,मागास भाषा! आशा संकुचित विचारांच्या लोकांना काय बोलायचं!
विश्वाचा आकार केवढा तर ज्याच्या त्याच्या मेंदू एवढा! यांचे विचार हे त्यांच्या मेंदू एवढेच मर्यादित,संकुचित आहेत असंच म्हणावं लागेल.
मुळात भाषा ही कधीच शुद्ध अशुद्ध नसते! फक्त आपण एका विशिष्ट भाषेला प्रमाण मानून इतर भाषांशी तुलना करत असतो. भाषा ही संवाद साधण्यासाठी,आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी असते आणि जी व्यक्ती मराठी लिहू शकते, बोलू शकते,शाळेत मराठी शिकते,जीची मातृभाषा मराठी आहे ती प्रत्येक व्यक्ती ही निश्चितच हे संकुचित विचार सरणीचे लोक जिला शुद्ध भाषा म्हणतात ती बोलू शकतात पण या अशा बोलण्यातून आपल्या खऱ्या भावना व्यक्त होत नसतात ते उगीचच ओढून ताणून बोलल्यासरखे वाटते. 'लय भारी हाय' मध्ये जी भावना आहे ती उगीचच ओढून ताणून बोलण्यात नसते!
मी मान्य करतो सुसूत्रता येण्यासाठी व इतर काही कारणास्तव औपचारिक तसेच कार्यलयीन कामकाज या ठिकाणी प्रमाण भाषेत बोलावे!
पण इतर ठिकाणी समाजात वावरताना उगीचच सर्वांनी तसेच बोलावे हा निव्वळ मूर्खपणा वाटतो.सर्वच जण एकसारखे बोलू लागले तर मग ते विविधतेतलं सौंदर्य निघून जाईल. मग इतर बोलीभाषा टिकणार भाषा कशा?
मला माझ्या बोलीभाषेचा खूप अभिमान वाटतो. अनेकवेळा आपण कुठे बाहेर गेलो तर आपल्या बोलण्यावरून आपलं गाव कोणतं हे सहज ओळखलं जातं, त्यातूनच मग आपल्या भागातील लोक भेटतात व एक वेगळीच आपुलकी निर्माण होत असते.
मी स्वतः जिथे जाईल तिथे माझ्या गावच्या ३२शिराळा (सांगली) बोलीभाषेत व्यक्त होत असतो आणि सध्या शिक्षणानिमित्त पनवेल रायगड जिल्ह्यात असल्यामुळे माझ्या बोलीभाषे सोबत आगरी बोलीभाषेत आवर्जून बोलायचा प्रयत्न करतो आगरी भाषेतील काही शब्द आपसूकच तोंडात येतात.
बोलीभाषा या खऱ्या अर्थाने भाषेच आणि तिथल्या संस्कृतीच दर्शन घडवत असतात.
आप्पासाहेब खोत यांची त्यांच्या स्वतःच्या शैलीत बोलीभाषेत कथाकथन केल्यामुळे एवढं मोठं यश मिळवलं आहे.
अण्णाभाऊ साठे यांनी प्रमाण भाषेत केलेल्या लिखाणबरोबर ग्रामीण बोलीभाषेत पण तितक्याच चांगल्या पद्धतीने ग्रामीण बोली भाषेत लिखाण केले आहे.
आज दादूस विनायक माळीने स्वतःच्या आगरी बोलीभाषेत वेब सिरीज बनवून यु ट्युब वर धुमाकूळ घातला आहे.
भारत गणेशपुरे यांनी देखील आपल्या बोलीभाषेतून आपली बोलीभाषा महाराष्ट्रभर पोहचवली आहे. अशी अनेक उदाहरणे आहेत.प्रा नितेश कराळे सर यांनी आपल्या विशिष्ट बोली भाषेत शिकवून यु ट्युब वर आपल्या बोली भाषेला ओळख निर्माण करून दिली आहे.
आपली बोलीभाषा ही आपली ताकद असते. मला माझ्या बोलीभाषेचा सार्थ अभिमान आहे कारण बोलीभाषा याच खऱ्या अर्थाने मराठीचे वैभव आहेत.
तसे एकूण बोलीभाषांची अचूक संख्या सांगता येणार नाही कारण भाषा ही दर कोसावर बदलत असते.
पण मराठीच्या ज्या विशिष्ट बोलीभाषा आहेत त्या जपण्यासाठी प्रत्येकाने अभिमानाने आपल्या बोली भाषेत व्यक्त झालं पाहिजे.
ज्या लोकांना बोलीभाषेत बोलणे म्हणजे कमी पणाचे वाटते किंवा जे लोक इतरांना बोलीभाषेत बोलतात म्हणून कमी लेखतात अशा लोकांच्या डोळ्यात अंजन घालून सर्वांपर्यंत बोलीभाषेचे महत्व पोहचण्यासाठी जमेल तसा लेख लिहीण्याचा प्रयत्न!
कोल्हापुरी,सातारी,सोलापूरी,आगरी,मालवणी,नागपुरी, वऱ्हाडी,मराठवाडी...
अशा अनेक मराठीच्या बोलीभाषा आहेत.प्रत्येकाने आपल्या बोलीभाषेत व्यक्त व्हायला हवं.औपचारिक ठिकाणी ठीक आहे पण इतरत्र न लाजता आपल्या बोलीभाषेत व्यक्त व्हायला हवं आणि आपल्या बोली भाषेसोबत इतर बोली भाषांचा देखील सन्मान करायला हवा!
कारण बोलीभाषा याचं मराठीचं खर वैभवं आहेत!
आशिष अरुण कर्ले.
#मराठी_बोला_चळवळ
मराठी एकीकरण समिती
एक ऋणानुबंध मातीशी जुळलेला माणूस... भावा मन जिंकल तू आज ...🙏🙏
दादा फक्त तू एकटा असा वेक्ती आहेस मराठी इंडस्ट्री मधला ज्याला मी सर्वां पेक्षा वेगळा मानतो दादा जेव्हा तुझे 100k subscrieber होते तेव्हा पासून तुला ओळखतो दादा तुम्ही माझ्या साठी प्रेरणा तर आहेतच पण माझा विश्वास आहे तुझ्यावर की महाराजांचा खरा इतिहास तू ह्या मधून आम्हा समोर ठेवतोस आम्ही प्रत्येक जण फिरु नाही शकत पण तुझ्या तेथे गेल्याने ते दृश्य आम्ही घरून बघू शकतो आणि आपल्या मराठी चा तर नादच नाही आणि तू हिंदी पेक्षा मराठी मध्ये विडिओ बनवतोस त्या पेक्षा मोठा अभिमान आमचा आणि तुमचा असूच शकत नाही आम्ही कायम तुम्हाला सपोर्ट नकीच करणार त्यात काही विषय नाही आणि वैचारिक किडा चे मना पासून आभार तुमचे सर्व एपिसोड खूप छान असतात खूप काही शिकायला भेटत प्रत्येकाचा वेगळा अनुभव आम्हाला मिळतो मग तो नाते संबंध असो व्यवसाय असो शिक्षण असो समाजात कसा जगाव ते आसो ह्या social media च्या काळात कस जगाव .
मना पासून धन्यवाद आणि जीवन दादा खूप मस्त बोलास आम्ही नकी ह्या गोष्टी अंगीकृत करून नकी एक छान जीवन जगू धन्यवाद.....
अगदी खरं आहे दादा. हे सर्व एकत असताना मुंबई मधील कॉलेज जीवनाची आटवणं झाली.गर्व आहे गावठी असल्याचा 👍👌
मित्रा हृदय जिंकलस ..भावा. जय महाराष्ट्र
आता गावठी भाषामुळेच खुप चित्रपट राजकारणी लोकप्रिय होत आहेत
हताश झालेले,धांदात नुनगंड बाळगून चालणाऱ्यांसाठी जीवन भाऊ आपले विचार निश्चितच प्रेरणादायी ठरणार. मी प्रथमच आपला
VDO पाहिला फारच छान व उपयुक्त वाटला..
धन्यवाद भाऊसाहेब
फाट्यावर मार सगळ्यांना........golden words 🔥🔥💯❣️❣️❣️🤙 12.25
गावठी म्हणजे कोण.जी माणसे खेडेगावात राहतात.आणि शेती किंवा मोलमजुरी करतात.व संपूर्ण मानवजातीला जिवंत राहण्यासाठी अन्न पिकवतात.हीच माणसे भविष्यात मानवी जीवन शैलीत विशिष्ट कर्तृत्ववान ओळख निर्माण करतील .
101% सहमत आहे... कितीतरी गावाकडची तरुण मुलं मुली शहरात येतात आणि लोकांची फक्त इंग्रजी आणि शुद्ध मराठी ऐकून पूर्णतः आत्मविश्वास गमावून बसतात, कधीही लक्षात ठेवा, इंग्रजी ही फक्त भाषा आहे, ज्ञान भाषेपेक्षा नेहमीच वरचढ राहील. त्यामुळे भाषेला तेवढंच महत्त्व त्या जेवढं त्याच आहे.
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार - सद्गुरू श्री वामनराव पै (जीवनविद्या मिशन)
गावठी लोकांना मध्ये माणुसकी असते तर गावठी भाषेत आपुलकी असते. 🙏
अभिमान हाय गावठी असल्याचा..... जीवनदादा लय भारी प्रेरणादायी वक्तव्य केलंत
गावातील प्रत्येक वेक्ती हा कुटल्याही परिस्थितीत माघार घ्यावी व कुटल्या नाही हे चांगल्या प्रमाणे कळत आणि कुट कसं , वागायचं हे चांगल समजत आमच्यात मानसिक खाच्चिकणर कमी असत आणि मानसिक बळकड पणा जास्त असते . गर्व आहे आणि राहील की आम्ही खेड्याचे आहोत.🤟🤘
शहरातील लोकं असे बोलतात की काय या लोकांची भाषा .पण या भाषेमध्ये किती गोडवा व आपुलकी असते ते त्यांना समजणार नाही म्हणून आपण आपली भाषा बोलायला लाजू नये. आपल्या मातृ भाषेचा आपणाला अभिमान वाटला पाहिजे
गावातलं माणूस आपण मातीतलं 💙💙💙
तूच तुझ्या जिवाचा शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे
खरंच दादा खूप भारी वाटलं, मी पण मुंबई ला आलो होते तेहवा असच होयचं पण,न लक्ष देता माझं मी काम करत राहायचो❤, गावठी असल्याचा माज तर आहेच पण तेवढा गर्व पण आहे❤✌😍 #सातारकर 😍✌❤ #गावठी✌😎
अगदि चांदिच्या नाण्यासारखा खणखणीत,वास्तववादि विचार,काळजालाच भिडला भावा 👍☝💪♥️😎
माझं inspiration आहे जीवन दादा❤️
नाय हो शहरातील लोकांना काय की खेडल्यातल्या पोरांमध्ये काय potential आहे ते खेड्यातील पोर कुठे च कमी नसतात
I was from outskirts of Mumbai but from Marathi medium and when I entered the college for the first time, the high class English medium folks used to treat students like us as we are inferior, and then there were students who came from the villages also as our college was govt. college and a lot of quotas were available, so those folks used to feel alienated, I remember the way I carved my path through that, penetrated the barriers that I had, not only in those three years of college I made my mark plus I always stood with the folks that were oppressed by these so called English speaking high class students living in Mumbai city.
This story mentioned in the video reminded me of those good old days :)..!! But on a different note, let go of the fears, create your own path, no one can put you down unless you allow others to do so, confidence is the key and once you find that key no one can stop you..!!
Same story!
Marathit bhuka na 😅
Not just only students treat us wrong.. what was more shocking and disturbing was.. teachers were too amoung such people..
@Surendra Kulkarni I do agree..
I have almost the same journey. Marathi medium non English speaker to UK employee working in a mnc .0 marks in Physics to 50/50 marks physics (diploma).I have learned not to give up.
जय आदिवासी मि पण गावठी आहे आणि मी पण गड किल्ले भिरतो आणि तुमचे विडिवो बगतो खुप छान स्वभाव आहे तुमचा
जीवनदादा आपलं सर्व व्हिडीओ मी अगदी नचुकता बघतो कारन् तुम्ही जे व्हिडीओ बनवता ते आम्ही पण तुमच्यासोबत आहोत की काय असा भास होतो खरंच खूप ग्रेट
असं वाटतंय तू माझीच story सांगतोय... In fact this is the story of each Gavathi... Thanks 🙏
खूप प्रेरणादायी व्हिडीओ...........❤️❤️❤️❤️❤️
भावा काळजाला भिडलास♥️
मी पण गावठीच हाय..अन अनुभवलंय..
पण एक गोष्ट नक्कीय, आपल्याला भले माहिती कमी असेन पण आपण सच्ची पोरं असतो.. पिव्वर निरागस
jeevan dada khup mast bollat....maharajanch khup mast udaharan dil tumi....love you dada
शहरात जमलं नाही असा नाही .. जे गावाकडे परत गेले त्यांना नसेल आवडलं.. त्यांना कदाचित आपलं गाव आपले आई वडील ह्यांना जवळ रहावस वाटत असेल. गावाकडे मोठा बांगला शेती सोडून शहरात फ्लॅट मध्ये राहणं. चला ठीक आहे हा बदल आपण करून घेऊ पण घरच्यांचं काय.. आई वडील ..त्यांचं काय .. जास्त करून तर बहुतेक पालक येत नाहीत आणि आलेच तर ते इच्छा नसताना नातवंड सांभाळायला येत असावेत. त्यामुळे गावाला राहिला म्हणून यशस्वी नाही झाला असा नाहीच. त्यात अजून एक.... गावाकडच्या मुली .. कित्येक मुलींना त्यांचं स्वतः च गाव पण नको असत.. पुणे मुंबई च पाहिजे.. आणि इथे येऊन हवं तसं राहता येत. काही वाद नाही. होऊ द्या मनासारखं पण मुलगा जर गावी राहून जायचा विचार केला तर डिवोर्स घेयला पण माघे पुढे बघत नाही. आणि होतंय. बरेच डिवोर्स आज ह्या मूळे होताना पाहिलेत. आणि काही मुलांना तर संसार टिकावयास शहरात राहून ह्या नवीन नको असलेल्या जनरेशन चा भाग व्हावं लागत. असो बदल हा जीवनाचा भाग आहे :|
💯 True Bhai
Dada khup bhari Satarcha Abhiman Aahat tumi
Dada tu great ahes tula gribhichi Jan hoti mhnun tu aaj hethe ahes
Khup relate karto dada me suddha tuzya story la khup jan asch pudhe jatat bad conditions mdhun
धन्यवाद जीवन दादा आणि धन्यवाद वैचारिक किडा असेच कडक video आणत जावा... 🙏❤
Dada jevha tyachi paristhiti sangat hota chaha, nashta skip karaycho tevha khup vait vatal, dolyat Pani aal pan pudhe tyalach pahila job lagla tevha tech Pani anandashru zale. khup Chan vatal gavakadchi bhasha. Tumhala khup khup shubheccha 💐
शहरात राहणाऱ्या लोकांनी हे लक्ष्यात असुद्यायला पाहिजे की गावापासून च शहर बनतात त्यामुळे शहरात राहणाऱ्या लोकांनी जास्त उडूनाये आपले बाप जादे हे गावातूनच आलेले त्यामुळे शहर बनलं
Jeevan tu gavatalyach nahi tar sharatlya mulansathi pan adarsh ahes 👍
एक नंबर व्हिडिओ.. सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे जीवन भाऊ शेवट पर्यंत तू गावठी भाषेत बोलला आणि तेही पूर्ण अभिमान ठेऊन. सलाम भावा 🙏
💯💯....Khup jast inspiration 🔥🔥🔥last linesss 🥲💯💯💯👍👍👍👍
Last la chan bolas konchy bolnyne ayush sampl etk swast nahi aai vadilanch aapn sone asto👌👍👍👍👍👍
त्यात कसली लाज दादा
आपलं खर खुर जगणं जगतो ना त्याला कसल गावठी म्हणावं जे शो ऑफ करून फक्त काहीतरी दाखवतात त्या पेक्षा तरी आपण बरेच काय मिळते show off करून त्यापेक्षा अपान reality मधे राहणारे बरे ना
#farmercorner01 🌱
गावठी लोकं खरे स्वाभिमानी असतात.....
Badal hawa to pawlaganich hawa. Great lines
👌👌👌 ek ek Shabd khup motivational aahe
Jeevan, mnala bhavla tuza experience . Dolyat pani aale. Maze balpn kahise tuzya sarkhe gele. Paristiti jivan jgayla shikvte.
खूप छान व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाला जीवन दादा🥰👌👍
खूप छान वाटल ऐकून
मनाला भिडणारे विचार...!
आवडलं दादा❤️
Khup chan mahiti sangital..
Ek dum jabardast ... Same story ..gonna,sonna,waatcha grps cha experience ala sir amhala ..same sort of experience.. but aata ekdum okkkay madhey ahu
Start to end एकदम भारी ❤️❤️❤️
inspired alot....parat janiv zali ...aplyatil dhamak chi
Background , बैठक व्यवस्था , प्रकाशयोजना , ध्वनि या गोष्टींकडे लक्ष , दिल्यास V.d.o.चांगले होतील
एकच नंबर भावा सलाम तुझ्या संघर्षाला
Bhava maza jivanachi story sagitali
Very Hard work
Such a inspirational thought 👌
Bhavki lay bhari, jay shivray Jay jijau.
खरंच खुप मस्त विचार आहेत तुमचे दादा 👌👍
Another inspiring story like this is of Naagraj Manjule
Khupch mst adhar avtla tujya bolnyatun
भावा मन जिंकलस 🥺
शेवट
Barobar bhau mala pan gavthi mhanun chitvle aahe pan tech lok aata maza sobat bolayla maza time ghyva lagto
एकच नंबर भावा…💥
Jivan dada... kharch...
Jivanacha Arth sangitala tumihi
Kadam from pune
Very realistic and true hearted inspiration talk ..👌👌👍👍...
गावठी आपमान नाही आभिमन💪
Last lines ❤️❤️💐💐🙏🏻🙏🏻
Chan mahitii gavakadil mulansthi
Kharach dada khup chan bolta mala khup avdle tumche vichar 👌👍
Jiven dada .... really hard work.... 🎉🎉
Bhau khup bhari aj wattl apn sotla kadhi kami nahi samjych ahe ts ahe apn
खुप छान 1नंबर विचार आहे
खूप छान नवीन दिशा ❤️👌❤️👌
🔥🔥🔥
Ya video madhun mala khup inspiration milala... 💯
Kup chan motivation mala kup sare positive thought ahe
Jivan Ek No. Bhawa, Royal 👌👌
Impressive speech 👍🏻👍🏻👍🏻🚩🚩🚩👌🏻👌🏻👌🏻
Lyy bhari video ahe ani jeevan dada pn khup chan bolala😍🔥
हीच आहे मराठी भाषेची ताकद😇❤️
जीवन कदम 👍
अगदी खर बोलला जीवन
Very inspiration... 👍🏻👍🏻
#JAI SHIVRAY DADA 🚩
#JKV lots of love 😘🔥
जीवन दादा तुज़ा संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान आहे आणि राहिल पन माज्या सारख्या छोट्या youtube creator चा edited voice music (काय झाडी काय डोंगर with Bhool bhulayua background) trend आल्या आल्या without permission use केलास पन ठीक आहे कमित कमी क्रेडिट जर दिल अस्त तर चांगल वाटल अस्त आज हजारो reels त्या Audio वर views घेत आहेत पन सगळे समजत आहेत तो तुजाच आहे...
भाऊ तु खुप छान एडिट केले एक दिवस तु खुप पुढे जाशील आम्ही आहोत तुज्या पाठीशी
तु आसेच एडिटिंग करत रहा❤️🙂👍👍👍🔥
@@chaitanya635 100% आणि धन्यवाद
bhava tuzyach chanel var sagale video copy aahet te bag
@@rohitkomvlogs Te Tu tri nako sangu Me news channel chya highlight gheto🤣🤣🤣te tharavtil copyright dyachi ka nahi te🤣🤣🤣
कडक ना भाऊ ,i proud of on my gavathi language
It's reality.we have to overcome all situation. Good thoughts.
JKV rocks 🔥🔥..... Such an inspiring video.....l liked almost all videos of this channel....... Excellent thought behind it to create this channel ...long way to go 👏👏
Me pan gvchach. Mulaga aahe dada
Jiklassss bhava
..
we gavthi never stop
Inspiring thought👍
Jivan Dada Brand.Brand.Brand.
खूपच छान व्हिडिओ...
Jkv 🔥🔥🔥Your story is so inspiring...
Dada... khupach chhan
JKV कडक भावा ❤️
जमिनीवर पाय असलेला युवक.. ❤️
जाम भारी ❤️❤️❤️👍👍👍✌️✌️✌️