कृष्णाई बांगड्याचे कटलेट मस्त.साधी सरळ रेसिपी तू छान दाखवलीस.आम्ही असेच सुरमई, कोलंबी,रावस माश्यांचे कटलेट करतो.तसेच अंडे बऱ्याचजणाना चालत नाही मला स्वतःला अँलर्जी आहे म्हणुन आम्ही.बायडिंगसाठी उकडलेला बटाटा आणि ब्रेडक्रम्स.वापरतो. तू आणि अभी हल्ली नाव सांगताना वडिलांचे पण नाव सांगता त्यामुळे तुम्ही रोज त्यांचे स्मरण करुन त्याना आदरांजली वाहता.तुम्ही दोघे पितृऋण फेडता असे वाटते आणि त्यातच तुमच्मावरील घडलेले सुसंस्कार दिसुन येते. तुम्ही दोघे आई बाबांचा असाच आदर करत रहा.
बांगडे पाण्यात न शिजवता ते केळीच्या पानात ठेवून हळद व मीठ लावून वाफवून घ्यायला हवे होते म्हणजे बांगड्यांची चव त्यातच राहीली असती व अजून चवीला लागले असते .
What flour did you add in the mixture? Also what flour for the coating. Don't understand the language so very hard to follow. But a very nice recipe. Please consider putting English translations. Thank in advance
कृष्णाई बांगड्याचे कटलेट मस्त.साधी सरळ रेसिपी तू छान दाखवलीस.आम्ही असेच सुरमई, कोलंबी,रावस माश्यांचे कटलेट करतो.तसेच अंडे बऱ्याचजणाना चालत नाही मला स्वतःला अँलर्जी आहे म्हणुन आम्ही.बायडिंगसाठी उकडलेला बटाटा आणि ब्रेडक्रम्स.वापरतो.
तू आणि अभी हल्ली नाव सांगताना वडिलांचे पण नाव सांगता त्यामुळे तुम्ही रोज त्यांचे स्मरण करुन त्याना आदरांजली वाहता.तुम्ही दोघे पितृऋण फेडता असे वाटते आणि त्यातच तुमच्मावरील घडलेले सुसंस्कार दिसुन येते. तुम्ही दोघे आई बाबांचा असाच आदर करत रहा.
बांगडे पाण्यात न शिजवता ते केळीच्या पानात ठेवून हळद व मीठ लावून वाफवून घ्यायला हवे होते म्हणजे बांगड्यांची चव त्यातच राहीली असती व अजून चवीला लागले असते .
अगदी बरोबर. आम्ही तसेच करतो
Khup masta
खुपच सुंदर रेसिपी आहे मी पण कले होते खुप सुंदर झाले होते... 👌🏻👌🏻
Olley bombil che banel ka cutlets 😊
वाह मंस्त रेसीपी...👌👌😋😋👍
मस्त एक नंबर रेसिपी सुंदर 👌👌👌👍👍👍
So yummy yummy mast mast mouth watering recipe babe ❤
Khupch mast 👌 tasty delicious 😋 mouth watering recipe zali ahe Tai 👌👌☺️ Stay connected
Khup bhari recipe aahe.nakki karun bghte.javlyache vade dakhva na
अप्रतिम रेसिपी.
आजची रेसिपी छान करून दाखवली. तू करतेस ते छानच असते, पण एकदा चिकन कटलेट तुझ्या स्टाईल ने करून दाखवशील का? This is my request.
Khup chan dish ahe.Nakki try karu
Wow.Yummy, super recipe.👌👌👍😋❤️
Mast receipe
Tooo good
Wa
Ekdam mast
This is our Goan dish.😋
Chan recipe 😊 मानसी मंदार जोशी पुणे
Soooo yummy mast Babe. Bhari👌👌👌
खूप मस्त....crispy....,👌👌👌
Wow yummy yummy 😋
मस्त
Khup mast babe
Khup chan babe👍
Sooooooooo.yummy
What flour did you add in the mixture? Also what flour for the coating. Don't understand the language so very hard to follow. But a very nice recipe. Please consider putting English translations. Thank in advance
Mst 👌👌
Tumchya gharacha home tour baghayla avdel...
😋😋😋😋😋😋👌👌👌👌
Looks delicious,very popular in Goa
Bharrich cutlet bangdya chey babe
Khup mast 👌👌😋
Babe egg 🥚Aani machich combination arogyasathi hanikarak aahe. Chemical reaction hotatat arogyavr. Mhnun kdhipn machi and egg chi recipe mix krun bnvu Nye...Baki recipe chaan bnvli tu❤
मस्त 👌
खाऊ gallli मधील आपली गाडी चालू आहे का असेल तर ती खाऊ galli कुठे आहे
Please make chicken cutlets
Ashich Ilya bombilachi katlet mi karate