Nitesh Rane | 'पोलिसांना एका दिवसाची सुटी द्या, दाखवतो' | Marathi News

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 вер 2024
  • 'पोलिसांना एका दिवसाची सुटी द्या, दाखवतो'
    आमदार नितेश राणे यांचे वक्तव्य #NiteshRane #MarathiNews #MaharashtraPolitics #Police #PoliticalStatements #Maharashtra #CurrentAffairs#JaiMaharashtraNews #JayMaharashtraNews #MarathiNews
    Jai Maharashtra News | Jai Maharashtra News Live | Marathi News Live। Maharashtra Politics Live Update । India Politics Live Update । Narendra Modi । Eknath Shinde । Devendra Fadnavis । Ajit Pawar । Ram Mandir । Ayodhya । Sharad Pawar । Supriya Sule । Uddhav Thackeray । Sanjay Raut । Raj Thackeray । Aaditya Thackeray । BJP । Shivsena । NCP । Congress । Mumbai । Thane । Navi Mumbai । Pune । Nashik । Chhatrapati Sambhaji Nagar । Nagpur । Political News Update । Manoj Jarange Patil । Maratha Reservation । Maratha Quota । OBC । Maratha ।
    महाराष्ट्र राजकारण | महाराष्ट्र पॉलिटिकल | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे । सीएम एकनाथ शिंदे | शिवसेना शिंदे गट | उद्धव ठाकरे | देवेंद्र फडणवीस | शरद पवार | सोनिया गांधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी | पॉलिटिकल अपडेट | व्हायरल व्हिडीओ | मराठी न्यूज लाईव्ह | लेटेस्ट अपडेट्स | फास्ट न्यूज | डेली न्यूज अपडेट | ब्रेकिंग न्यूज | पॉलिटिकल ड्रामा | सुषमा अंधारे | ग्रामपंचायत निवडणूक | महाराष्ट्र मराठी बातम्या । महाराष्ट्र मराठी न्यूज ।
    Maharashtra Rajkaran | Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shivsena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Marathi News
    #MarathiLiveNews #मराठीन्यूज #मराठीलाइवन्यूज #महाराष्ट्रबातम्या #जयमहाराष्ट्रन्यूज #जयमहाराष्ट्रबातम्या #MaharashtraNews #LiveNews #BreakingNews #LatestNews #NewsUpdate #RegionalNews #महाराष्ट्रसमाचार #जयमहाराष्ट्रसमाचार #LocalNews #मराठीबातम्या #मराठीलाइवसमाचार #महाराष्ट्रलाइवन्यूज #NewsChannel #महाराष्ट्रसमाचार #मराठीन्यूजचॅनल #जयमहाराष्ट्रसमाचार #MarathiChannel #LiveBroadcast #मराठीलाइवचॅनल #मराठीलाइवन्यूजचॅनल #NewsInMarathi #Maharashtra #LoksabhaMaharashtra #topnewsmaharashtra #jaimaharashtranews #jaimaharashtranewslive #marathinews #latestnewsmaharashtra #marathihindi24 #marathareservationprotest #marathareservation #manojjarange #bjp_maharashtra
    ----------
    Follow Us On :
    Instgaram : / jaimaharashtralive
    Twitter : / jaimaharashtran
    Facebook : / jaimaharashtranews
    Website : www.jaimaharas...
    What'sapp Channel : www.whatsapp.c...
    Lakshvedhi : • Lakshvedhi | #लक्षवेधी
    Latest Video :
    JM Vishesh : • JM VISHESH
    Ground Zero : • Ground Zero
    Latest Live Breaking News : • LIVE
    लोकप्रिय आणि व्हायरल UA-cam Shorts बघण्यासाठी क्लिक करा...
    / @jaimaharashtranewsdig...
    ----------------
    Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.

КОМЕНТАРІ • 412

  • @meowawesome43
    @meowawesome43 9 годин тому +53

    हे असं वक्तव्य करून हिंदू आणि मस्लिम तरुणांची माथी फिरवतोय . आरक्षण आणि बेरोजगरी वर अजिबात बोलणार नाही कारण दंगल घडवणं रोजगार देण्यापेक्षा सोप्प आहे

    • @digitalmitra8797
      @digitalmitra8797 8 годин тому +4

      भिवंडी येथून दगडफेक झाली त्यावर कोण बोलणार

    • @sandippatil4462
      @sandippatil4462 7 годин тому +1

      Buldhana arugebad madhe pan jhali

    • @civic12-o3x
      @civic12-o3x 6 годин тому

      Tummcha पण बरोबर आहे दादा, पण ह्या गोष्टी पण खूप गरजेच्या आहेत, तुम्हाला माहित नसेल पण सध्या जे घडतंय ते खूप वाईट आहे, जरा त्या लोकांची संख्या बघा कशी झपाट्याने वाढत आहे, आपले लोक फक्त 1 आणि 2 मुल बस आणि तेचे बघा 4 आणि 6 7 आसेच आसतात, पुढे जाऊन हेच लोक आणखी बेरोजगारी वाढवणार आहेत, आणि येणारे 10 ते 15 वर्षात खूप भयंकर वाढणार आहेत ते, तेव्हा तुम्हाला समजेल, जेव्हा ते त्यांचे रंग दाखव नार, बेंगोल मध्ये बघा कसा दृश्य आहे, मुस्लिम supporter government aahe तिथे त्या ममता नी ओबीसी आणि SC ST मध्ये सगळे मुसलिंभरले, म्हणून आपल्या नेत्यांना पण आपण support kela pahije, nai ter tumhi berojgari berojgari radar rahanar Ani te lok tyanchi sarkar anun majayala suru karnar, mag tevha tumhi rojgar karun pan dahashat madhe rahanar

  • @samadhanpatil9820
    @samadhanpatil9820 10 годин тому +29

    राणे साहेब नंदुरबार, दोंडाईचा मध्ये जो प्रकार घडला त्याच्यावर काही बोला. दोंडाईचा मध्ये छत्रपतींचा स्मारक जवळ बुज ठोकतात हे लोक एवढी मस्ती आली आहे

  • @ShivajiraoJadhav-qd6wy
    @ShivajiraoJadhav-qd6wy 9 годин тому +146

    हा दोन समाजात भांडणे लावण्याचे काम करत आहे,.

    • @keshav_maharaj_Deulgavkar
      @keshav_maharaj_Deulgavkar 9 годин тому +5

      गणपती बाप्पा मोरया

    • @mukadam1879
      @mukadam1879 8 годин тому +5

      Election

    • @SwargatloKokan
      @SwargatloKokan 8 годин тому +13

      हैद्राबाद ला जेव्हा 1 बोलत होता तेव्हा शांत का होता मग तुम्ही?? राणे साहेब योग्य च बोलतात

    • @surajdhavale1835
      @surajdhavale1835 8 годин тому +1

      Samajat nahi deva cha Vishay aahe

    • @vetorefighter5455
      @vetorefighter5455 7 годин тому +4

      ganpti apla dev ahe techmule ky chukicha ny kel nitesh rane tumhi brobr ahe jay hindu jay bhandari

  • @vinayakghag5724
    @vinayakghag5724 8 годин тому +9

    माझी सरकारला एक नम्र विनंती आहे की जर हिंदू धर्मासाठी नितेश राणे यांनी पुढाकार घेतला आहे तर त्याला एक दिवसाची परवानगी द्यावी म्हणजे काय ते लक्षात येईल.

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 8 годин тому +19

    लोकांनी लोकसभा निवडणुकीत धडा शिकवला
    आता विधानसभा निवडणुकीत धडा शिकविण्यासाठी जणता तयार आहे

  • @ajayrk2wt
    @ajayrk2wt 9 годин тому +50

    बेरोजगारी वर बोला साहेब,शेतकरी आत्महत्येवर बोला ,

    • @digitalmitra8797
      @digitalmitra8797 8 годин тому +7

      मग भिवंडी वर कोण बोलणार

    • @new-dh6ee
      @new-dh6ee 7 годин тому +3

      @@digitalmitra8797 बरोबर जेव्हा हैद्राबाद चा माणुस 15 मिनिट द्या असे महंतो. तेव्हा कोणिच बोलात नाही.फक्त हिंदू दिस्तो याना

    • @ambekarswapnil
      @ambekarswapnil 7 годин тому +1

      Nahi bolnar ha tillya karan toch vishay nako aahe ya lokanna

  • @sambhajisolanke4813
    @sambhajisolanke4813 9 годин тому +127

    टिल्ल्या तुझी उंची किती,तू बोलतो किती...😅

    • @kk4603
      @kk4603 8 годин тому +13

      उंचीवर जाऊ नको त्याची धार खुप मोठी आहे.

    • @mukadam1879
      @mukadam1879 8 годин тому

      😂

    • @rajeshthakur2175
      @rajeshthakur2175 8 годин тому +7

      Tuza baap tr jasa afzal khan sarkha उंच आहे 😂

    • @sachininje6769
      @sachininje6769 7 годин тому +3

      Hare bhadvya tuji unchi bagh

    • @ShaikhAyesha-i4e
      @ShaikhAyesha-i4e 7 годин тому

      😂😂😂😂😂😂

  • @mpscgktricksbyatharvcochin3509
    @mpscgktricksbyatharvcochin3509 9 годин тому +21

    Mpsc चा अभ्यास करताना अस वाचलं की भाषण स्वातंत्र्यावर काही मर्यादा आहेत. पण यांची भाषणे ऐकून वाटतं आहे ते चुकीचं आहे आणि सुप्रीम कोर्ट झोपेत आहे

  • @new-dh6ee
    @new-dh6ee 11 годин тому +94

    बरोबर जेव्हा हैद्राबाद चा माणुस 15 मिनिट द्या असे महंतो. तेव्हा कोणिच बोलात नाही.फक्त हिंदू दिस्तो याना

    • @Rock-star143
      @Rock-star143 7 годин тому +4

      पक्ष पाहायचा नाही धर्म पाहायचा भाऊ सपोर्ट राणे साहेब 🙏🙏🙏

    • @new-dh6ee
      @new-dh6ee 7 годин тому +1

      @@Rock-star143 👍

    • @dattatrayshinde4758
      @dattatrayshinde4758 7 годин тому

      ​@@Rock-star143बरोबर बोलतात. गेल्या काही दिवसांपासून गणेशोत्सव मंडप व मिरवणुकीवर दगडफेक होत आहे. हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर गप्प बसावे का.?

  • @seemababar6529
    @seemababar6529 9 годин тому +10

    साहेब सरकार तुमच आहे गृहमंत्र्यांना सांगा तुमचा ऐकतील ते

  • @surajtamboli-wo1eb
    @surajtamboli-wo1eb 7 годин тому +6

    एक दिवसाची सुट्टी दिली म्हणून तू जन्माला आलास

  • @lucky4546
    @lucky4546 7 годин тому +14

    पुलिस सोबत घेतल्या वरच तू, बिळाच्या बाहेर निघतो...

  • @SANJAYWADKAR-pw7bv
    @SANJAYWADKAR-pw7bv 11 годин тому +43

    जय श्री राम

  • @chandrakantghadge5170
    @chandrakantghadge5170 9 годин тому +32

    हिंदु देवि देवतांचा अपमान करनारे यांना मी मतदान करणार नाही

  • @B39610
    @B39610 8 годин тому +15

    WE SUPPORT NITESH RANE AND BJP ALWAYS

  • @3252-t8j
    @3252-t8j 11 годин тому +20

    अरफात शेख ने कुर्ला ला बोलवल होत गेलता का ?

    • @Mathur00099
      @Mathur00099 11 годин тому +8

      बोलावलं कशाला तू जा ना मग समजेल😅

    • @tanvijadhav7465
      @tanvijadhav7465 9 годин тому

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂​@@Mathur00099

  • @DMkarmne669
    @DMkarmne669 11 годин тому +41

    खरच पोलीसांनी एक दिवस याचं संरक्षण काढाव.... या दिडफुट्याच्या या डांगीत लाल सळी घालायची व्यवस्था करु

    • @Kbd-x1c
      @Kbd-x1c 9 годин тому +2

      तुझा जुलूस निघाल्यावर बघ मग.कशी घालायची

    • @Rock-star143
      @Rock-star143 7 годин тому +1

      मित्रा आता हो नाही तर आपला एक पण सण राहणार नाही 🙏🙏🙏🙏

  • @rajendraghadge1013
    @rajendraghadge1013 11 годин тому +55

    बरोबर बोलले

  • @ShivajiChetlawad
    @ShivajiChetlawad 11 годин тому +54

    हिंदू राष्ट्र झालाच पाहिजे जय श्रीराम

    • @asifkazi2782
      @asifkazi2782 10 годин тому +8

      100 पीडी तुझी आली ना तरी पण होणार नाही ...

    • @photowalayogeshfilm7430
      @photowalayogeshfilm7430 9 годин тому +13

      ​@@asifkazi2782आताची एकच पिढी बास आहे तुम्हाला

    • @baburaogadhave3930
      @baburaogadhave3930 9 годин тому +4

      100 काय करायचे तुला

    • @IliyasShaikh-d9w
      @IliyasShaikh-d9w 7 годин тому

      आगदी बरोबर😂😂​@@asifkazi2782

    • @dattatrayshinde4758
      @dattatrayshinde4758 7 годин тому

      ​@@asifkazi2782तुम्ही अद्याप भारतात का राहिलात ते कळत नाही. भारतातील अन्न खाऊन जर भारतीयांना पूज्य असणाऱ्या देवतांवर भ्याडपणे दगडफेक करून दैवतांची विटंबना करणार असाल तर इथे रहायला लाजा वाटल्या पाहिजेत.!🤨

  • @gajananaghav7800
    @gajananaghav7800 9 годин тому +3

    बाळासाहेब ठाकरे च्या बातचा नेता नितेश राणे बाकी तर खानदानी आसन मत मिळाले पाहिजेत म्हणून काहीच बोलत नाहीत

  • @Rock-star143
    @Rock-star143 7 годин тому +10

    जय श्रीराम राणे साहेब 🙏🙏🙏🙏

  • @ravinderachougale4554
    @ravinderachougale4554 9 годин тому +10

    राणे साहेब तुम्ही अगदी बरोबर बोललात 👍👌👌

  • @sureshbhosle4667
    @sureshbhosle4667 10 годин тому +30

    लय भारी बोललात राणे साहेब..... कट्टर बा. साहेबांचा शिवसैनिक...... बाकीचे कुठे आहेत हिंदूत्ववादी नेते....... व.... नितेश विरोधी बोलणारे नी गणेश विसर्जन वर दगडफेक करणारे मुसलमान वर पण बोलावे.

  • @PrashantPatil-cz3of
    @PrashantPatil-cz3of 10 годин тому +6

    Nitesh Rane mahayoddha

  • @KiRKiRA369.
    @KiRKiRA369. 11 годин тому +38

    Nitesh Rane zindabad ❤ full support any time police Station Band karo

    • @asifkazi2782
      @asifkazi2782 10 годин тому +2

      Ghar me se bus baat karo bahar aake baat mat karo angar lagawo bus

    • @KiRKiRA369.
      @KiRKiRA369. 10 годин тому +6

      @@asifkazi2782 .. Talwar ki Nok pe Shalwar pehne wale tere Baap Dada tu ab Hume Batayega 😂😆😂

    • @pankajwalzade
      @pankajwalzade 9 годин тому +2

      ​@@KiRKiRA369.Ek Number Bhau..

    • @pankajwalzade
      @pankajwalzade 9 годин тому +1

      ​@@asifkazi2782tu gharachya baherun UA-cam baghtos Kai?

    • @KiRKiRA369.
      @KiRKiRA369. 7 годин тому

      @@pankajwalzade .. family aani Dharmani Free order dili nay ajun .. aami kiti Bekar lok ahet te tula samajle ... Madara chap nay aami

  • @BharatPunde-od2nw
    @BharatPunde-od2nw 9 годин тому +14

    बाळासाहेबांच्या नंतर हिंदू साठी नविन आवाज जय हो आम्ही तुमच्या बरोबर

  • @vaibhavwagh7619
    @vaibhavwagh7619 9 годин тому +42

    कुणी काहीही म्हणा लहान आहे पण दम आहे , आणि हे बोलायला पण दम लागतो, वाघ लागतो ...राणे साहेब..

    • @irfankazi3758
      @irfankazi3758 9 годин тому +2

      Security aahe mhanun dam aahe

    • @neelp.z.2469
      @neelp.z.2469 8 годин тому +1

      ​@@irfankazi3758 त्यांचा इतिहास तुला कदाचित माहीत नाही वाटतं दाऊद च्या काळात जगलेली माणसं आहेत ती हे आत्ताचे किस झाड की पत्ती त्यांच्यासाठी!!

    • @Rock-star143
      @Rock-star143 7 годин тому

      ​@@irfankazi3758मग तो हैद्राबादचा का उडतो 😂😂

  • @April-2015-www
    @April-2015-www 11 годин тому +17

    हा माणूस जर दंगल घरेवण्या साठी हे सगळं जर करत असेल तर हे आपल्या maharshtata साठी खूप वाईट आहे दंगल झाली तर हिंदु मुस्लिम तेव्हा बाजूला जीव कुणाचा जाणार आहे माणसाचं हा दंगली घरवणार घरात बसून टीव्ही वर पाहणार गम्मत तरास आपल्या सामान्य माणसाला होईल ह्या गोष्टी ची काळजी घ्या

  • @BheruSingh-j8t
    @BheruSingh-j8t 9 годин тому +22

    राणे साहब जिंदाबाद

  • @kisanchalke2898
    @kisanchalke2898 9 годин тому +2

    नितेश राणे साहेब पोलीसांना सुट्टी देणे तूमच्याच हातात आहे.मग आशा पुड्या कशाला सोडता.बडबड करणारे काहिच करू शकत नाहीत.

  • @investmindset1193
    @investmindset1193 12 годин тому +27

    Nitesh saheb ❤

  • @mustafashaikh7125
    @mustafashaikh7125 9 годин тому +3

    अबे सौदीच्या तुला संरक्षण पाहिजे
    तू कशाला संरक्षण घेतोस

  • @NileshAmondkar-re6rs
    @NileshAmondkar-re6rs 9 годин тому +8

    जय श्रीराम नितेश राणे 💪🚩🚩

  • @AS-zg8bh
    @AS-zg8bh 7 годин тому +3

    मी हिंदू आहे किंवा मी हिंदूवादी आहे मुसलमान लोकांकडे बोट दाखवावे लागते किंवा त्यांचा आधार घ्यावा लागतो खूप लाजिरवाणी गोष्ट आहे

    • @dattatrayshinde4758
      @dattatrayshinde4758 7 годин тому

      ते शांतताप्रिय लोक मशीदीतून गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीवर दगडफेक करतात. ही विकृती आहे आणि त्यांच्या नेत्यांनी या विकृतांना समजावले पाहिजे. दंगली तुम्हाला पाहिजे असतील पण आम्हाला नको आहेत.!

  • @vijaymahajan9822
    @vijaymahajan9822 8 годин тому +9

    जय श्रीराम राणे साहेब

  • @dj14169
    @dj14169 7 годин тому +3

    तस करू नका नाहीतर तुमचं नख ही मिळणार नाही साहेब

  • @almasqureshi7746
    @almasqureshi7746 10 годин тому +4

    चतुर्थी नाही चतुर्दशी म्हण

  • @suhasjamdar5577
    @suhasjamdar5577 11 годин тому +18

    गुन्हे दाखल करण्यात काही अर्थ नाही...सर्व काही सागर बंगल्यावरुन मॅनेज होत आहे

    • @KiRKiRA369.
      @KiRKiRA369. 11 годин тому +7

      Bhimtya 😅

    • @manishshelar6552
      @manishshelar6552 11 годин тому +3

      90%love jihadchya shikar muli boodh jaticha astat

    • @nileshbhosale4504
      @nileshbhosale4504 10 годин тому +4

      छक्कया नि टेंशन घेऊ नये?

    • @KevinOBrien-nn4lz
      @KevinOBrien-nn4lz 10 годин тому

      ​@@KiRKiRA369.Ramndya😂😂 mukhputra kheerputra mailputra urasian

    • @KiRKiRA369.
      @KiRKiRA369. 10 годин тому +2

      @@KevinOBrien-nn4lz .. Gautami Buddhi Dancer 😂

  • @shrikantdevardekar8425
    @shrikantdevardekar8425 7 годин тому +7

    मग मविआ सरकार असताना पोलिस अटक करायला आल्यावर आठ दिवस कुठे लपून बसला होता,आणी परब साहेब म्हणाले तस तुला आठ दिवस हागवण लागली होती ना?

    • @new-dh6ee
      @new-dh6ee 7 годин тому +1

      @@shrikantdevardekar8425 जामिन साथी सर्व जन धावफल करतत्

  • @कृष्णादूधडेअरी

    हिंदू चा वाघ

    • @irfankazi3758
      @irfankazi3758 9 годин тому +2

      Tuzya waghala muslimanni sharan dili hoti vichar tyala

    • @kalyandakh9994
      @kalyandakh9994 6 годин тому

      हा खरा मेगा वाघ आहे लाडका

  • @tanvijadhav7465
    @tanvijadhav7465 8 годин тому +9

    💯💯💯💯💯💯 सत्य बोलत आहेत साहेब❤❤❤❤😂

    • @tanvijadhav7465
      @tanvijadhav7465 8 годин тому +1

      💯💯💯💯💯💯 सत्य बोलत आहेत साहेब ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @nitinghare1859
    @nitinghare1859 10 годин тому +4

    Correct

  • @SwargatloKokan
    @SwargatloKokan 8 годин тому +8

    जय श्री राम..योग्य बोलतात साहेब

  • @MaheshChavan-ei9wl
    @MaheshChavan-ei9wl 11 годин тому +4

    Hindu tiger❤❤❤❤❤

  • @Electricalsolution-rp
    @Electricalsolution-rp 8 годин тому +1

    जनतेचे प्रश्न सोडवा ,बेरोजगारी, महगाई ,शिक्षण , हे मुद्दे नाही दिसत का फक्त हिंदू मुस्लिम करून लोकांना खेळवत बसता, यासाठी जनतेने निवडून दिले का?

  • @siddhantbhingare4533
    @siddhantbhingare4533 7 годин тому +6

    हे सर्व देवेंद्र फडणवीस पासुन चालत

  • @DevaSable-ed3pv
    @DevaSable-ed3pv 7 годин тому +2

    ही नेपाळची पैदास आहे बुधवार पेठ

  • @ramsonnar3048
    @ramsonnar3048 7 годин тому +1

    जय श्रीराम राणे साहेब मी 100 मावळे घेऊन तुम्हाला सपोर्ट करणार. मी होतील तेवढे राष्ट्रवादी काँग्रेसचे हिंदू जयचंद यांना. भाजपला सपोर्ट करण्यासाठी मजबूर करणार. जालना शरद पवार साहेबांनी नास्तिक आणि धर्मनिरपेक्ष बनवले आहे त्यांना मी राष्ट्रभक्त बनवण्याचा सदैव प्रयत्न करेन

  • @PrPadol-fp3lj
    @PrPadol-fp3lj 7 годин тому +1

    महाविकास आघाडी ची सत्ता आल्यानंतर याला बघायला पाहिजे.

  • @oceanofknowledgeoceanofkno3627
    @oceanofknowledgeoceanofkno3627 8 годин тому +2

    सुट्टी दिल्यावर तुझच अवघड होईल बाबा

  • @nitin_patil_motion_pictures
    @nitin_patil_motion_pictures 11 годин тому +25

    बारीक बुल्ल्या 😂😂

  • @nileshvalvi6373
    @nileshvalvi6373 8 годин тому +3

    दया एक दिवस सुटी आणी हा घरी बसून टिवी बगणार

    • @Rock-star143
      @Rock-star143 7 годин тому

      पोलीस देवा भाऊ च्या हातात आहेत हिंदू सपोर्ट 🙏🙏🙏

  • @balajisilgire6846
    @balajisilgire6846 11 годин тому +10

    हींदु समाज एक झाले पाहिजे हे बरोबर बोलत आहेत खरी परिस्थिती निर्माण झाली आहे जय श्रीराम

  • @chandrakantsarang4801
    @chandrakantsarang4801 9 годин тому +12

    हा.भाजपला.लौकर.सपवणार

  • @Rock-star143
    @Rock-star143 7 годин тому +4

    जशाच तस उत्तर देण्याची वेळ आली आहे राणे साहेब धन्यवाद 🙏🙏🙏

  • @suryadhavale2985
    @suryadhavale2985 9 годин тому +7

    खरे आहे पण, आपली औकात बघून बोलावे

  • @vishalunhale9803
    @vishalunhale9803 7 годин тому +12

    राणे साहेब एक नंबर बोलले

  • @shekharkadam4055
    @shekharkadam4055 10 годин тому +10

    पोलीसांना सुट्टी दिली तर तूमच सौरंक्षण कोण करेल .....

  • @rudranshassociate9382
    @rudranshassociate9382 9 годин тому +3

    ❤❤❤❤ राणे

  • @pritamshelar1586
    @pritamshelar1586 9 годин тому +2

    मग याला संरक्षण कोण देणार..

  • @ManoharAamle
    @ManoharAamle 11 годин тому +4

    Jay shri ram,

  • @9272magic
    @9272magic 11 годин тому +3

    Hindu rashtra zalch pahije tyasathi sarv Hinduni sahkary krave jay shree ram 👍🚩🚩

    • @irfankazi3758
      @irfankazi3758 9 годин тому +1

      Sagle nete hindu aani kuthache hindu ashtra pahije

  • @vaijinathappanagre8744
    @vaijinathappanagre8744 11 годин тому +4

    ह्या राजकारण्यांना आंदोलकांना कंटाळलो आम्ही.

  • @baburaogadhave3930
    @baburaogadhave3930 9 годин тому +2

    जय हिंदू राष्ट्र

  • @user-hu7ky2pv1n
    @user-hu7ky2pv1n 11 годин тому +10

    Jay hindu rashtra 🕉️🕉️🕉️🪷🕉️🕉️🪷

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 9 годин тому +1

    शेतकरी बेरोजगारी वर बोल की आधी आपण कुठं चाललो आहोत ते बघ

  • @Chindhi.Kharat
    @Chindhi.Kharat 7 годин тому +3

    हो गृहमंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आता तरी जागे व्हा या वाचाळ विराला आवरा अन्यथा तुमच्या पक्षाचा शून्य बजेट झालेला आहे आणि अशा या नितेश राणे भाजप मधून हाकलून द्या

  • @Kbd-x1c
    @Kbd-x1c 9 годин тому +3

    नितेश जे सत्य आहे तेच बोल़े.गणपती विसर्जन वर दगडफेक झाल्यावर खरे हिंदू गप्प कसे बसणार ते पण महाराष्ट्रात...

  • @mahendrabodas565
    @mahendrabodas565 8 годин тому +5

    एकदम सही

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 9 годин тому +2

    जय हिंदू ❤❤❤

  • @Shahzain2639
    @Shahzain2639 11 годин тому +2

    Which government protecting him..? Why police not arresting such lunatic.

  • @niteshharan
    @niteshharan 9 годин тому +4

    एकदम बरोबर राणे साहेब

  • @Rock-star143
    @Rock-star143 7 годин тому +3

    राणे साहेब तुम्ही फक्त शस्त्र पुरवा बाकी आम्ही पाहतो आहेतच किती 🙏🙏

  • @bapudeshmukh4037
    @bapudeshmukh4037 7 годин тому +2

    टरबूजने सोडलेला......... भु

  • @kirandhumal7567
    @kirandhumal7567 7 годин тому

    ह्याचे सरकार, ह्याचा बाप गृहमंत्री तरी हा पोलिसांना घाबरतो?...पोलिसांना सुट्टी द्या म्हणतो, पण पोलिसांना त्यांचे काम प्रामाणिकपणे करायला देतोय कोण?...विचार जाऊन सागर बंगल्यावर.

  • @DREAMHOUSE-my1he
    @DREAMHOUSE-my1he 9 годин тому +4

    हे खरं आहे जय जय श्री राम 🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱❤❤❤❤❤

  • @s.k.4780
    @s.k.4780 11 годин тому +2

    गणेश चतुर्थी नाही रे..गणेश चतुर्दशी.....

  • @pandurangsawant2576
    @pandurangsawant2576 9 годин тому +4

    नितेश राणे जिंदाबाद

  • @ajaykumargupta3188
    @ajaykumargupta3188 6 годин тому

    नितेश राणे हम आपके साथ है... जय हिन्द... जय शिवराय 👍

  • @sanjaysawant880
    @sanjaysawant880 7 годин тому +3

    ह्यालाच धुतील सर्व

    • @sandippatil4462
      @sandippatil4462 7 годин тому +1

      Tujhya sarkhe vadapav sainik astel tar

  • @afrozahmedansari618
    @afrozahmedansari618 8 годин тому +1

    Government should be removed this man security.

  • @AnkushNarhare
    @AnkushNarhare 9 годин тому +4

    ल ई माज आल्यासारखं करू नको नीतेष

  • @vinodbanavali6839
    @vinodbanavali6839 5 годин тому

    अरे काल गणेश चतुर्थी नव्हती अनंत चतुर्दशी होती साधे बोलताही येत नाही आणि म्हणे मी हिंदूचा रब्बर 😡😡😡👊👊👊

  • @VinayakSathe-sc4yc
    @VinayakSathe-sc4yc 8 годин тому +1

    एका ठोकयात पडशिल

  • @mpjagtap2507
    @mpjagtap2507 10 годин тому +4

    तुझ्या सागरवरच्या बापाला विचार

  • @muzaffarchaugale5944
    @muzaffarchaugale5944 5 годин тому

    पोलिसांनी बाजूला व्हावे लागेल नाही तर ह्यो दिडफुट्या दिसत नाही 😂😂😂

  • @dnyanesh7007
    @dnyanesh7007 6 годин тому

    नितेशजी भाजप तुम्हाला साथ देत नसेल तर एकटे लढा आम्ही आहोत सोबत

  • @SunilVasave-q4g
    @SunilVasave-q4g 6 годин тому

    पोलिस दादा बिचारा 24 तास ड्युटी करतो,नितेश ने त्यांना देवेंद्र फडनीस विरोधी upashan करून एक दिवस सुट्टी मिळवून दिली तर बर होईल.

  • @pp-bj6sk
    @pp-bj6sk 6 годин тому

    राज्यात कायदा सुव्यवस्था ज्यांच्या हाती आहे तेच अशा प्रकारे बोलत असतील तर कायदा सुव्यवस्थेचे काय होईल

  • @mahendrawadekar2802
    @mahendrawadekar2802 6 годин тому

    गृहमंत्री या शब्दावर तुम्ही काय अपेक्षित घेणार का नाही नाहीतर एलआय येणारे इलेक्शन मध्ये तुम्हाला कळलंच

  • @satyajeetpawar5421
    @satyajeetpawar5421 4 години тому

    एक थप्पड दिली तर नेपाळी , चिनी होईल. अटक वॉरंट निघाले तेव्हा याला हगवण लागली होती.

  • @sahebuddinmujawar4390
    @sahebuddinmujawar4390 6 годин тому +2

    एवढी हिम्मत कशी होते या माणसाची.निवडणूकीत यांची मस्ती उतरणार हे नक्की

  • @Navnathamdilke
    @Navnathamdilke 9 годин тому

    बोरसर एक ❤मराठा❤कोटी❤ कोटी मराठा मंदिर हो ❤ धन्य वाद🙏🙂😊😊😊

  • @PandharinathMate
    @PandharinathMate 8 годин тому

    हा भाजपा संपवावी म्हणून असे बोलतो कारण हा कॉग्रेस विचारात वाढलेला आहे

  • @bhagvanchaudhari9047
    @bhagvanchaudhari9047 6 годин тому +2

    अरे राणे तु का पोलीस सुरक्षा घरुन रहावे लागते जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे

  • @rajendrakshirsagar9490
    @rajendrakshirsagar9490 4 години тому

    सनातनी हिंदू संघटना बनवा, सेक्युलर वगळून

  • @AsifWangikar
    @AsifWangikar 5 годин тому

    त्या वेळेस मुसलमान पण होते म्हणून राजे वाचले

  • @SalimBeg-w9s
    @SalimBeg-w9s 7 годин тому +1

    तुम्ही फक्त भांडण लावता

  • @संदिपगजै
    @संदिपगजै 11 годин тому +5

    जय श्रीराम

  • @mahendraghodke8452
    @mahendraghodke8452 10 годин тому +3

    तू फक्त संरक्षण काढून फिरुन दाखव?