'कीर्तन महोत्सव' - पुष्प १० : कीर्तनकार ह.भ.प. विश्वास कुलकर्णी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 лис 2024

КОМЕНТАРІ • 92

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 3 роки тому +1

    पहिल्या दिवसापासुन आपण सर्व किर्तनकार आपल्या मधुर वाणीतुन आम्हाला अमृत पाजत असल्याचे जाणवत आले मात्र आज शेवटच्या दिवशी ते सुवर्ण पात्रातुन प्यायल्याचे जाणवले.
    या पुर्वी मी माझं मत व्यक्त केलं नाही कारण माझी ती योग्यताही नाही परंतु आज न राहवुन व्यक्त झालो, काही चुकलं असल्यास जाणतेपणे क्षमा करावी.
    आयोजकांचे शतशः आभार.
    ।।श्री राम जयराम जय जय राम।।
    💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @arunkulkarni6870
    @arunkulkarni6870 3 роки тому +1

    !! श्रीराम जयराम जयजयराम !! दहा दिवस कीर्तन महोत्सव ऐकतांना अनेक वेळा डोळ्यांत अश्रू येत असत ! सुंंदर श्रवणीय असा कीर्तन महोत्सव ! श्री महाराजांची कृप !!

  • @urmilaapte4329
    @urmilaapte4329 3 роки тому +1

    श्री. ब्रम्ह चैतन्य महाराजांची कीर्तन ऐकताना खूप समाधान आणि आनंद मिळाला त्यांचे चरित्र ऐकताना मन हेलावून गेले. सर्वच कीर्तने श्रवणीय झाली संयोजकांचे खूप खूप आभार.

  • @sanjaydhole6008
    @sanjaydhole6008 3 роки тому +5

    सुखावले मन! आनंद सोहळा

  • @rajivjadhav5187
    @rajivjadhav5187 3 роки тому +7

    सर्व प्रवचन व ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे चरित्र अत्यंत प्रेरणादायी होते, नियोजकांचे शतषा आभार .

  • @vinayajoglekar9294
    @vinayajoglekar9294 3 роки тому +4

    किर्तन महोत्सवात महाराजांचे चरित्र ऐकण्याची व पहाण्याची संधी आपल्या सर्वांच्यामुळे तसेच पुणे दर्पण यांचे व्यवस्थापक व सहकारी आपणा सर्वांनचे ऋणी रहाव प्रणाम

  • @alkapawar3284
    @alkapawar3284 3 роки тому +1

    🙏श्रीराम.. सगळीच कीर्तने अप्रतिम आहेत. आपल्या श्री महाराजांच्या चरित्रावरील कीर्तन ऐकवलीत खूप छान वाटले. आयोजकांचे खूप खूप आभार 🙏🙏धन्यवाद. जानकी जीवन स्मरण जय जय राम. 🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @laxmujagtap.9731
    @laxmujagtap.9731 3 роки тому +3

    🙏महाराजांचे महानिर्वाण किर्तण बुवांनी खुप छान केले त्यांना कोटी कोटी प्रणाम

  • @shashikantkulkarni9827
    @shashikantkulkarni9827 3 роки тому +4

    श्री महाराजांनी मनावर नाम गोंदवले ही कल्पना अप्रतिम, मनाला फारच भावली

    • @vilasshete6299
      @vilasshete6299 3 роки тому +1

      अवतरले गोंदावले छान छान

  • @jayamalapatil8876
    @jayamalapatil8876 3 роки тому +2

    श्रीराम जय राम जय जय राम
    मन तृप्त झाले.
    धन्यवाद 🙏

  • @dilipdeshmukh9263
    @dilipdeshmukh9263 3 роки тому +1

    संपूर्ण १० दिवसांचा कार्यक्रम अत्यंत अप्रतिम झाला .श्रीराम जय राम जय जय राम .

  • @priteepradhan118
    @priteepradhan118 2 роки тому

    अप्रतिम कीर्तन. नमस्कार बुवा. गायन व साथ संगत खुप छान. आयोजकांना धन्यवाद.

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 3 роки тому +2

    जय श्रीराम!श्रीमहाराज यांच्या असीम कृपेने पुण्यतिथी उत्सवात कीर्तन श्रवणाचा आनंद प्राप्त झाला.आम्हीं अत्यंत कृतज्ञ आहोत.👌💐👌

  • @seemakulthe9943
    @seemakulthe9943 3 роки тому +1

    कीर्तन सोहळा अप्रतिम झाला खुपच आवडला

  • @vasudeoteli1193
    @vasudeoteli1193 3 роки тому

    करोना मधुन एक चांगली गोष्ट झाली.
    ठराविक किर्तनकार माहित होते.पण अनेक विद्वान माहित झाले.शिवाय सवडीनुसार घरबसल्या आनंद घेता आला.
    या उपक्रमाला आयोजकांना धन्यवाद द्यावेत तेव्हढे थोडे होतील.

  • @shubhangikulkarni452
    @shubhangikulkarni452 3 роки тому +3

    धन्य ती माऊली.🙏🏻😢खूप छान कीर्तन सेवा

  • @prabhakarmudgal2955
    @prabhakarmudgal2955 3 роки тому

    अतिशय सुंदर छान कीर्तन महोत्सव. मन प्रसन्न झालं.

  • @geetashinde5104
    @geetashinde5104 6 місяців тому

    श्री राम जय राम जय जय राम सर्व कीर्तने अप्रतिम झाली आहेत

  • @makaranddesai4844
    @makaranddesai4844 3 роки тому +2

    🙏नमस्कार बुवा... जय श्री राम..
    अतिशय अप्रतिम कीर्तन सादरीकरण....
    🙏श्री राम जय राम जय जय राम

  • @seemakulkarni5931
    @seemakulkarni5931 3 роки тому

    अतिशय सुंदर कीर्तन सोहळा !!

  • @sunilkhanvilkar5073
    @sunilkhanvilkar5073 3 роки тому

    श्री जय राम श्रीराम जय राम जय जय राम खुपच दिवसांनी संगीत स्वरमय कीर्तन श्रवण करण्यास मिळाले

  • @dilipdeshmukh9263
    @dilipdeshmukh9263 3 роки тому

    सर्वच्या सर्व दहाही कीर्तनकारांची अप्रतिम अशी एकापेक्षा एक सरस अशी कीर्तने या कार्यक्रमात ऐकावयास मिळाली. सर्वच समतुल्य .धन्यवाद .जय श्रीराम .

  • @audumbarpekam9339
    @audumbarpekam9339 3 роки тому

    Namskar buwa🙏🙏Apratim kirtan.man prassan zale amhi anande anande,👋👋

  • @vijaywaool2910
    @vijaywaool2910 3 місяці тому

    खूपच छान, अप्रतिम 🙏🏻🙏🏻

  • @bharatighewari1759
    @bharatighewari1759 26 днів тому

    नमस्कार बुवा 🙏 खूप सुंदर...

  • @dndabke
    @dndabke 3 роки тому +2

    कीर्तन समारोह खूपच छान झाला. महाराजांच्या जीवनाचा परिचय झाला. सर्व कीर्तनकारांना, साथीदारांना तसेच पुणे दर्पणला मनापासून धन्यवाद.

  • @vinodkumartambare7579
    @vinodkumartambare7579 3 роки тому +2

    श्रीराम जय राम जय जय राम
    अप्रतिम किर्तन महोत्सव
    जय जय रघुवीर समर्थ

  • @vaibhavijoshi5075
    @vaibhavijoshi5075 3 роки тому

    सर्व किर्तन व महाराजांचे चरित्र खूप छान

  • @madhavisubhedar8034
    @madhavisubhedar8034 3 роки тому +2

    दहा दिवस परमानंदातअविस्मरणीय गेले , सर्वांना धन्यवाद , त्रिवार प्रणाम !

  • @jyotirmayeekamat646
    @jyotirmayeekamat646 3 роки тому +1

    अतिशय मनभावन किर्तन.
    आभार.

  • @anilkale9945
    @anilkale9945 3 роки тому

    Khup chhan kirtan.
    Jay Jay Raghuveer samarth. Shreeram Jayram Jay Jay Ram.

  • @neelagokhale4870
    @neelagokhale4870 3 роки тому

    आवाज सुमधुर आणि भावपूर्ण आळवणी,गायन वादन,👌👌🙏🙏🙏

    • @jyotirmayeekamat646
      @jyotirmayeekamat646 3 роки тому

      अतिशय सुश्राव्य उपक्रम.

  • @neelagokhale4870
    @neelagokhale4870 3 роки тому

    🙏🙏 अप्रतिम कीर्तन ऐकून मन प्रसन्न झाले.

  • @bellasnow123
    @bellasnow123 3 роки тому

    Sagle pravachan khup Sundar sankat kal ha sandhi kal khare ahe nahi tar Ghari basun itke Sundar pravachan aikayla milale Pune darpan la khup khup dhanyawad .🙏🙏🙏🙏

  • @arunkulkarni6870
    @arunkulkarni6870 3 роки тому

    !!श्री महाराजांची कृपा !!

  • @girishnirgudkar3600
    @girishnirgudkar3600 3 роки тому

    Sarva Kirtana sunder zali JAY SHRI RAM🙏🙏🙏🙏🙏

  • @girishnirgudkar3600
    @girishnirgudkar3600 3 роки тому +1

    Aata appan Dasnaumi addhi Ramdas swami cha charitra appan kirtanatun sanga hi vinanti JAY SHRI RAM🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sudhadhupkar2706
    @sudhadhupkar2706 3 роки тому

    Chan zal

  • @mayakale9599
    @mayakale9599 3 роки тому +1

    राम नाम मनात गोंदव ल्या जाणे खुप सुंदर.किर्तन सुश्रा व्य.

  • @digambarjagtap1155
    @digambarjagtap1155 3 роки тому

    Jai sad Guru Shri Ram samrth Shri Ram Jai Ram Jai Jai Ram

  • @veenakanitkar7054
    @veenakanitkar7054 3 роки тому

    सगळी किर्तने छान आहेत

  • @radhikaokay3976
    @radhikaokay3976 3 роки тому +1

    महाराज🙏
    श्री राम जय राम जय जय राम🙏🙏🙏

    • @ganeshpalsule9281
      @ganeshpalsule9281 3 роки тому

      सर्वच किर्तन खुप छान ऐकतो रहावी अशी धन्य ते चैतन्यमहाराज 🌺🙏🙏🙏

  • @drgholap9452
    @drgholap9452 3 роки тому +5

    अप्रतिम कीर्तन..🙏

    • @dilipbibikar207
      @dilipbibikar207 3 роки тому

      Far sunder kirtan

    • @vidyadharmadhikari1081
      @vidyadharmadhikari1081 3 роки тому

      आम्ही सर्व सुश्राव्य किर्तने ऐकली महाराजांच्या चरित्राची एक एक पाकळी उमलत होती.आणि रामनाम ची गोडि वाढत होती.
      खूप सुंदर कीर्तन महोत्सव.

  • @kalpanashenvi6260
    @kalpanashenvi6260 3 роки тому

    खुप खुप धन्यवाद,

  • @jayashreebonde4602
    @jayashreebonde4602 3 роки тому +1

    🙏🙏🙏श्री राम जय राम जय जय राम

  • @shailajaausekar1475
    @shailajaausekar1475 3 роки тому

    Very nice kratna

  • @pramodapte4631
    @pramodapte4631 3 роки тому

    जानकी जिवन स्मरण जयजय राम

  • @nagnathswami1990
    @nagnathswami1990 3 роки тому

    shri Bramachaitnya Maharaj ki jai

  • @jayshreejamkhindikar8503
    @jayshreejamkhindikar8503 3 роки тому

    Anat koti koti pranam

  • @rajivjadhav5187
    @rajivjadhav5187 3 роки тому

    श्री राम जय राम जय जय राम

  • @vijaykarambelkar7577
    @vijaykarambelkar7577 3 роки тому

    उत्तम 🙏

    • @vijaykarambelkar7577
      @vijaykarambelkar7577 3 роки тому

      विजय करंबेळकर श्रवणीय कीर्तन 🙏

  • @mandakinitarlekar3460
    @mandakinitarlekar3460 3 роки тому

    नमस्कार, श्रीराम जयराम जय जय राम.
    सुश्राव्य निरूपण

    • @gajananshimpi6958
      @gajananshimpi6958 3 роки тому

      Gajanan l shimpi🙏🙏 Jai jaiRamkrishna Hari 🙏🙏

  • @neelakshigodbole9635
    @neelakshigodbole9635 3 роки тому

    🙏🙏 श्रीराम जय राम जय जय राम

  • @mayakale9599
    @mayakale9599 3 роки тому +1

    श्री राम समर्थ

  • @madhavinavangul5142
    @madhavinavangul5142 3 роки тому +1

    Khupach chan nirupan🙏🙏

  • @pratibhaayachit6372
    @pratibhaayachit6372 3 роки тому

    अप्रतिम

  • @govindtanavade3265
    @govindtanavade3265 3 роки тому

    Thanks for kirtan on line

  • @vskropalekar
    @vskropalekar 3 роки тому

    khup chan sunder

  • @vijaykadam9285
    @vijaykadam9285 3 роки тому

    कार्य क्रम कु‌णीही आयोजित करु द्या गोंदवलेकर महाराजांचे संस्था न काही संबंध नाही असे म्हटले ते मनाला खटकत आहे

  • @arundhati.kamalapurkar7734
    @arundhati.kamalapurkar7734 3 роки тому +1

    🌻🙏🌻

  • @prajaktavaishampayan3020
    @prajaktavaishampayan3020 3 роки тому

    मनापासून धन्यवाद

  • @satishsattikar3075
    @satishsattikar3075 3 роки тому

    Khup chan.

  • @satishsattikar3075
    @satishsattikar3075 3 роки тому +2

    ही सगळी कीर्तने आम्हाला परत ऐकायची झालेस पहिल्यापासून त्यासाठी काय करावे ते कृपया सांगावे

    • @sureshgalfade2226
      @sureshgalfade2226 3 роки тому

      आता पर्यत ची किर्तन माला ऐकली(१०दिवसाची)खुपच छान ज्ञानात भर पडली व रामनामात रंगुन नाहलो.जय श्री राम.

  • @kelashbhagwan4467
    @kelashbhagwan4467 3 роки тому

    जय श्री राम ❤️🙏

  • @anuradharanade5919
    @anuradharanade5919 3 роки тому

    shri ram jai ram jai jai ram

  • @dilipdeshmukh9263
    @dilipdeshmukh9263 3 роки тому

    श्री तात्यामहाराज वाणीअवतार रुपात ३७ नव्हे तर ४२ वर्षे होते. ( सन १९२५ ते सन १९६७ ) . धन्यवाद .जय श्रीराम .

    • @dilipdeshmukh9263
      @dilipdeshmukh9263 3 роки тому

      शेवटचे दहावे कीर्तन अत्यंत अप्रतिम झाले. सर्वोत्कृष्ट .अत्यंत भावनाप्रधान , अंतःकरण पिळवटून टाकणारे कीर्तन .

  • @ashasathe986
    @ashasathe986 3 роки тому +1

    रामनाम प्रेमी

    • @anjalivatharkar9240
      @anjalivatharkar9240 3 роки тому

      खूप छान कीर्तन 🙏🙏१०दिवस कीर्तन श्रवणाच लाभ झाला. 🌷श्री राम जयराम जय जय राम 🌷

    • @prabhakaradavadkar4792
      @prabhakaradavadkar4792 3 роки тому

      ही सगळी कीर्तने ऐकायची आहेत. काय करावे लागेल. सर्वच कीर्तन अप्रतिम व श्रवणिय झाली. तसेच संगितसाथ उत्तम👌👌👌🙏🙏🙏🌹🌹🌹

    • @vijaykarambelkar7577
      @vijaykarambelkar7577 3 роки тому

      कीर्तन संपूर्ण ऐकलेडोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहिले नाहीत. श्रवणीय 🙏

  • @anilabhyankar298
    @anilabhyankar298 3 роки тому +1

    उत्तम अभंग,सुंदर निरूपण ll श्रीराम जयराम जय जय राम ll

  • @vrindakallianpur6048
    @vrindakallianpur6048 3 роки тому

    🙏🙏🙏🙏🙏

  • @sunandachitnis9178
    @sunandachitnis9178 3 роки тому +1

    अतिशय सुश्राव्य कीर्तन!

  • @ravindradeshpande3817
    @ravindradeshpande3817 Рік тому

    अतिशय उत्तम किर्तन,जय श्रीराम.

  • @vijaykarambelkar7577
    @vijaykarambelkar7577 3 роки тому

    उत्तम 🙏

  • @bhagwannaik8656
    @bhagwannaik8656 3 роки тому

    🙏🙏🙏🙏🙏