संत मीराबाई - कीर्तनचंद्रीका मानसीताई बडवे - कृष्णकथा रस रे : कीर्तन महोत्सव

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 вер 2024
  • संत मीराबाई - कीर्तनचंद्रीका मानसीताई बडवे - कृष्णकथा रस रे : कीर्तन महोत्सव - कीर्तन जुगलबंदी परिवार आणि तीर्थाटन तर्फे आयोजन

КОМЕНТАРІ • 75

  • @vidyakulkarni4555
    @vidyakulkarni4555 2 роки тому +1

    मानसीताई अप्रतिम!किर्तन सर्वांगानी अप्रतिम!

  • @swamibhakti6219
    @swamibhakti6219 2 роки тому +1

    31.50 rama raman shrirang

  • @kusumiyer8119
    @kusumiyer8119 Рік тому

    Adbhut Adbhut
    Kirtan Kesari
    Mansitai 🙏🙏🙏🙏🙏

  • @पुजापाटील-झ9त
    @पुजापाटील-झ9त 2 роки тому +1

    एक एक शब्द हृदय भेदून जात होता,,,नमस्कार तुम्हांस ताई,,, जय श्री कृष्ण

  • @sudhakarkharkate5671
    @sudhakarkharkate5671 3 роки тому +1

    Manditai atishay sundr kirtan

  • @prasadadelkar8899
    @prasadadelkar8899 2 роки тому +1

    अप्रतिम! प्रत्यक्ष श्री गोपालकृष्णच आपल्या किर्तनात उभे असल्याचे जाणवले.

  • @shrikantvirkar8967
    @shrikantvirkar8967 8 місяців тому +1

    खूप छान

  • @geetaranade4224
    @geetaranade4224 Рік тому

    🙏🙏🙏🌹🌹

  • @vidyadharprabhune3980
    @vidyadharprabhune3980 2 роки тому

    खरच क्रुष्ण कथा मधूर रस रे
    अम्रुताहून मधूर रस रे

  • @aditikunte2525
    @aditikunte2525 2 роки тому

    फारच सुंदर 🙏

  • @madhuraprabhu9168
    @madhuraprabhu9168 2 роки тому

    अप्रतिम कीर्तन

  • @aparnamarathe7243
    @aparnamarathe7243 3 роки тому

    खूपच सुंदर शब्द च नाहीत 🙏🙏🙏

  • @shilpadamle881
    @shilpadamle881 Рік тому

    खुप छान...
    प्रणाम

  • @VijayaRanade-bk9zc
    @VijayaRanade-bk9zc Рік тому

    कीर्तन खूप सुंदर अप्रतिम मला आवडले

  • @rajendramulay7676
    @rajendramulay7676 3 роки тому +1

    अप्रतिम सुंदर कीर्तन. रोहिणी ताईंनी गुलाबराव महाराज,अवंतिका ताईंनी चैतन्य महाप्रभु व मानसी ताईंनी मीराबाई चरित्र आख्यान सांगून मन प्रसन्न केले. आपण साऱ्या वेणा स्वामीजींचा वारसा चालवत आहात. तिन्ही कीर्तन म्हणजे गंगा, यमुना, सरस्वती त्रिवेणी संगमच. परमेश्वराची कृपा आहेच.वृध्दिंगत होवो हीच प्रार्थना.जय श्रीराम.

  • @user-cy1je4nb1p
    @user-cy1je4nb1p 2 роки тому

    खूपच छान मानसीताई तुम्हाला सादर prnam

  • @jyotirmayeekamat646
    @jyotirmayeekamat646 3 роки тому

    अतिशय सुंदर किर्तन.श्रवणीय.

  • @madhurisavale916
    @madhurisavale916 3 роки тому

    मानसी ताई खुप 👌👌

  • @sanjaymarathe2481
    @sanjaymarathe2481 2 роки тому +1

    नाद खुळा कीर्तन
    आवाजातील गोडवा, शब्दातील ठसका , बोलण्यातील ढब , सुस्वर गायन सर्वांगानी युक्त असं मंत्रमुग्ध करणारं हे कीर्तन आहे
    पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 🙏

  • @milindpandit8652
    @milindpandit8652 2 роки тому

    SUNDER KIRTAN AAHE JARUR AAIK NICE ONE 👍👌

  • @kanchangodbole487
    @kanchangodbole487 3 роки тому

    अतिशय उत्तम सादरीकरण.

  • @vasantpatankar178
    @vasantpatankar178 3 роки тому

    Manasitai Excellent.

  • @pratibhamamdapurkar9498
    @pratibhamamdapurkar9498 2 роки тому

    Khupch chan

  • @suhasbabtiwale254
    @suhasbabtiwale254 2 роки тому

    HBP MANISHA BADAVE CHARANI SHIRSHATANG NAMASKAR. JAY SHRI KRISHNA

  • @dharmajithakur4218
    @dharmajithakur4218 3 роки тому

    मानशि.ताई.आज.कीर्तनात.साक्षात.सरस्वती.
    आणि. रंगदेवता.हजर.होते.धन्यवाद. 🙏

  • @krishnanathpawal2941
    @krishnanathpawal2941 3 роки тому

    MANSITAI ,
    Maza trivaar namaskar swikaar kara.
    Atishay raspurn , madhurtam , god kirtan aikun mi dhanya zalo.
    Tya GOPALACHI krupa tumchyavar akhand aso.
    Jay Shrikrishna !

  • @rushikeshjoshi2716
    @rushikeshjoshi2716 3 роки тому +3

    कमेंट करणाऱ्यांनी शक्य ती आर्थिक मदत नक्की करावी

  • @rashmivengurlekar3574
    @rashmivengurlekar3574 2 роки тому

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @rashmivengurlekar3574
      @rashmivengurlekar3574 2 роки тому

      Rama raman shrirang aprtim , incredilble sunder,manmohak khup khup khup khup khup khup khup chaaaaaaaan

  • @subhasha.mahajan6820
    @subhasha.mahajan6820 2 роки тому +2

    खूप छान गोड आवाजात अप्रतीम कीर्तम श्रवण करुन मन तृप्त झाले मानसीताई.

  • @prachisoman1844
    @prachisoman1844 3 роки тому +2

    कृष्ण कथा रस रे खरच मधुर ह मानसी ताई
    अप्रतिम 👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🌿🌹🌿🌹🌿🌹

  • @tanvijoshi9467
    @tanvijoshi9467 3 роки тому +3

    अहाहा... मानसी ताई मी तुमचे कीर्तन प्रथमच ऐकत आहे...पण खूप छान ओघवती वाणी आहे तुमची...

    • @vaibhavijoshi5075
      @vaibhavijoshi5075 3 роки тому

      अप्रतिम जय जय राम कृष्ण हरी

  • @EKNATHIBHAGWAT
    @EKNATHIBHAGWAT 3 роки тому +2

    श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे खुप रसाळ निरुपण ताई राम कृष्ण हरि

  • @dipashrikirpekar3987
    @dipashrikirpekar3987 3 роки тому

    Atishay sundar v man trupt karnare kitan zale mansitai vadkanchi sath pan surekhch basri tar khupch sundar

  • @seemakarandikar433
    @seemakarandikar433 3 роки тому +2

    Kirtan ऐकून मन कृष्णी रंगले मीरा व तिचे कृष्णप्रेम अजरामर आहे तुम्हाला दंडवत नमस्कार .

  • @aparnakeskar8597
    @aparnakeskar8597 3 роки тому +1

    🙏🙏🌹🙏👌श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏🌹राम कृष्ण हरी कृष्ण कृष्ण हरी 🙏🙏🙏

  • @dattatraypandit4711
    @dattatraypandit4711 3 роки тому +3

    मानसीताई, मलाही देवाच वेड लागाव हीच समर्थ चरणी नम्र प्रार्थना. भगवंतवर्णनाची फोड मी करू शकत नाही .फक्त शेवटच्या श्वासापर्यंत ऐकण्याची क्षमता मिळावी हीच समर्थचरणी नम्र प्रार्थना .( दत्तात्रय महादेव पंडित/सातारा )

  • @vandanaphadke2205
    @vandanaphadke2205 3 роки тому +4

    मानसीताई,काय बहार आणलीत!
    अनेकदा ऐकूनही आज प्रथमच ऐकते आहे इतके नाविन्य होते.
    खूप खूप धन्यवाद. नमस्कार.

    • @dipashrikirpekar3987
      @dipashrikirpekar3987 3 роки тому

      Atishy sundar bhardar kirtan zal mansitai aprteem khup navin mahiti samjli mirebaddal

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 3 роки тому +2

    मानसीताई,अप्रतिम कीर्तन झाले.खूप सुंदर.👌💐👌

  • @Sangeeta2970
    @Sangeeta2970 3 роки тому +2

    मस्त कीर्तन झालं मानसी

  • @anuradhajadhav5757
    @anuradhajadhav5757 3 роки тому +1

    अप्रतिम , सुमधुर किर्तन मानसीताई

  • @vilaskarve6123
    @vilaskarve6123 3 роки тому +1

    अप्रतीम कथा मांडणी..

  • @jayashreekajale7108
    @jayashreekajale7108 3 роки тому +2

    कृष्ण कथा ऐकून कान वमन तृप्त झाले ,,खूप छान सांगितले,,

  • @rajivtanksale4839
    @rajivtanksale4839 3 роки тому +1

    मानसी ताई कीर्तन अप्रतिम झाले
    भक्ती भाव पुर्ण ऐकुन मन तृप्त झाले
    धन्यवाद

  • @shrirambhojnlay6103
    @shrirambhojnlay6103 3 роки тому +2

    🙏🙏🙏🙏🙏

  • @advaitoak5935
    @advaitoak5935 2 роки тому +1

    मानसी ताई काय हो बोलू शब्दच नाहित सांगायला इतकं अप्रतिम कीर्तन संपूच नये असं वाटल पूर्वरंग तर फारच छान आणि उत्तररंगातून मन बाहेरच येत नाहिये कृष्ण कथारसात आम्हाला चिंब भिजवलेत खुप खुप तृप्त केलेत धन्यवाद आणि तुम्हांला नमस्कार तुमची कीर्तन अशीच सतत ऐकायला मिळू देत त्या करता पुणे दर्पणच्या सर्व कार्यकर्त्यांना आयोज्काना धन्यवाद आणि कीर्तन सेवा करणार्या सर्व कीर्तनकाराना नमस्कार _ सौ प्राजक्ता ओक डोंबिवली

  • @vidyadate
    @vidyadate 3 роки тому +2

    मानसीताईंचे किर्तन पहिल्यांदाच ऐकले. तीनही स्री किर्तनकार तोडीस तोड किर्तन करतायत. आयोजकांना धन्यवाद ही सद्गुणी माणसं आम्हाला ऐकायला मिळतायत.

  • @snehalpurandare523
    @snehalpurandare523 Рік тому

    ताई शिकायचे आहे कीर्तन🙏📿

  • @pushpatavase9279
    @pushpatavase9279 3 роки тому +2

    Atishay uttam mdhurpan karayala milale krushn kathet cim nahun nighale khada avaj dole bharun aale evdhi meerechi arhat huradaya paryant bhidali Mansi tai shat shat pranam

  • @ravindraghule3970
    @ravindraghule3970 3 роки тому +3

    रोहिणी ताई आणि अवनतिका ताई पण कीर्तन खुप छान झाले, मी आपला खुप ऋणी आहे

  • @dthappan5875
    @dthappan5875 3 роки тому +2

    APRATIM.

  • @pranavkshirsagar4574
    @pranavkshirsagar4574 3 роки тому +1

    खूप सुंदर कीर्तन. धन्यवाद.

  • @sudhirbhatkhande1127
    @sudhirbhatkhande1127 3 роки тому +1

    Aprtim 🙏🙏

  • @sudhirkutumbale2282
    @sudhirkutumbale2282 3 роки тому +2

    sundar kirtan 👌👌

  • @ravindraghule3970
    @ravindraghule3970 3 роки тому +4

    मानसी ताई खुप सुंदर हरी कीर्तन, मी दुबई येतुन पाहत आहे.

  • @prachisoman1844
    @prachisoman1844 3 роки тому +1

    मानसी ताई किर्त पहिल्या दा च ऐकल नमस्कार खूपच सुंदर🙏🙏🙏

  • @harshadmajrekar1163
    @harshadmajrekar1163 3 роки тому +1

    छान ! प्रवाही निरुपण....राम कृष्ण हरि

  • @manjudravid5998
    @manjudravid5998 3 роки тому +1

    नमस्कार ताई खुपच उत्तम सादरीकरण कीर्तन विश्व नंतर लौकरच आपले कीर्तन ऐकले वा जय हो धन्यवाद ताई

  • @kusumiyer8119
    @kusumiyer8119 Рік тому

    Bankech Nav V AC no Pathva please

  • @chandasakharkar6454
    @chandasakharkar6454 3 роки тому

    Vitthal vitthal Mauli vitthal vitthal khup chhan margadrshan tai God bless you koti koti Pranam

  • @anuradhajoshi5496
    @anuradhajoshi5496 3 роки тому +1

    किर्तने.पाठवून दिल्याने .पूणेदर्पणचे.धन्यवाद '

  • @vidyakulkarni5579
    @vidyakulkarni5579 3 роки тому +2

    Sarv kirtane chhanach zalet. Rohini ani awantika yanche pan. Khoop sanskrit iekun chhan watle. Stree shakti👍👍

  • @madhavisapre7267
    @madhavisapre7267 3 роки тому +1

    🙏🌹🙏⬆

  • @madhuraprabhu9168
    @madhuraprabhu9168 2 роки тому

    कृष्ण दयार्णव कर्ण कुटी तुज म्हणजे काय ?

  • @shivalingmagadum7651
    @shivalingmagadum7651 3 роки тому +3

    छान अतिशय सुंदर कीर्तन झाले मानसीताई असेच आपणाकडुन सतत सेवा घडावी श्री कृष्ण चरणी प्रार्थना

  • @pramodjoshi8768
    @pramodjoshi8768 3 роки тому +3

    अप्रतिम कीर्तन झाले, मानसी ताई . यामध्ये श्री. कृष्णा बरोबर मिराबाई यांचा सुद्धा समावेश असल्यामुळे दुहेरी कथा श्रवण करण्याचा लाभ मिळाला.धन्यवाद 👏👏

  • @aparanasathe2960
    @aparanasathe2960 3 роки тому +3

    समर्थ शिष्य संत वेणा स्वामी यांचा वारसा गेले तीन दिवस या महिला कीर्तनकार समर्थपणे पेलत आहेत.अभिमान वाटतो.

  • @vitthaldesai8222
    @vitthaldesai8222 Рік тому +1

    सर्व कलाकारांना सस्नेह नमस्कार 🙏🙏 खूप छान संच आहे आपला. 🚩🚩🚩

  • @bipinwaghmale2398
    @bipinwaghmale2398 3 роки тому +1

    ।।श्री राम कृष्ण हरि माऊली।।सद्गुरू श्री स्वामी समर्थ नमः।।

  • @savitakulkarni6588
    @savitakulkarni6588 3 роки тому +3

    फारच रंगून गेले .अतिशय उत्तम सादरीकरण🙏🤗१२व्या वर्षी कीर्तन म्हणजे परमेश्वराचे अधिष्ठान असल्यामुळेच असे घडते. सादर वंदन आपल्याला 🙏

  • @rajendramulay7676
    @rajendramulay7676 3 роки тому +2

    अप्रतिम सुंदर कीर्तन. रोहिणी ताईंनी गुलाबराव महाराज,अवंतिका ताईंनी चैतन्य महाप्रभु व मानसी ताईंनी मीराबाई चरित्र आख्यान सांगून मन प्रसन्न केले. आपण साऱ्या वेणा स्वामीजींचा वारसा चालवत आहात. तिन्ही कीर्तन म्हणजे गंगा, यमुना, सरस्वती त्रिवेणी संगमच. परमेश्वराची कृपा आहेच.वृध्दिंगत होवो हीच प्रार्थना.जय श्रीराम.

  • @sampadamunj2046
    @sampadamunj2046 3 роки тому +1

    🌹🌹🙏🙏🙏