सर बस पळवाळची आम्हाला हाऊस नसते आम्हाला एक वेळ दिलेली असते त्या वेळेत पोहचावे लागते आम्हाला जर नाही पोहचवली तर उद्या पासुन घरी पाठवतात वरच्या अधिकारी लोकांना सांगा आमची मजबुरी असते काही गोष्टी लोकांना माहीत नसतात उगच ड्रायव्हर ला बदनाम करतात 45 मिनीट टाईम आहे 25किलो मीटर जायच आहे पण 30 ठिकाणी लोकाची चढ उतार आहे सांगा कशी गाडी चालवायची ट्राफिक मधुन
हा राज्य मार्गाला रुंद करण्याची गरज आहे सडक अर्जुनी ते गोरेगाव अंदाजे 25 ते 30 किलोमीटरच्या मार्ग हा राज्य मार्ग गोंदिया जिल्हा आणि मध्यप्रदेश मधील बालाघाट जिल्हा यांना जोडते त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात यातायात सुरू असते धन्यवाद सरजी व्हिडिओ घेतल्याबद्दल जय महाराष्ट्र
सर तुम्ही बोलले ते काही प्रमाणात बरोबर सेल 6:00 ...परंतु एसटीची वेग मर्यादा बांधलेली आहे..एसटीची परिस्थिती अत्यंत बिकट आहे बसला हाॅर्न नाही...बसचे पत्रे दोरीने बांधावे लागते रिपोर्ट मारून सुध्दा कामे केली जात नाही...नादुरुस्त बसेस रस्त्यावर चालवावी लागते...आता तर जुन्या चेसीस वर नवीन चुकीच्या बांधणीच्या बसेस आल्या आहेत..BS3..सदर बस पंक्चर झाली किंवा स्प्रिंग पाटा तुटला तर बघताही येत नाही...केबीन मधे हवा अजिबात खेळती राहत नाही...वळणावर खुपच सावध पणे गाडी चालवावी लागते...इतर बस पेक्षा BS3ला डिझेल जास्त लागते...वेळेवर सुटे भाग उपलब्ध नसतात...जवळपास 40%बसेस प्रत्येक आगारात नादुरुस्त असतात चालकाने बस नाकारल्यास त्याला मानसिक त्रास दिल्या जातो... 6:0
आम्ही एसटी ड्रायव्हर शिस्तीत चालतो आम्ही ट्रेनिंग घेऊन गाडी चालवतो साहेब आणि तुम्ही म्हणता की आमचं चुकतंय काही लोकं ट्रायल न जाता लायसन मिळवतात व रोड आपल्या बापाचा असल्यासारखं रोडवर गाडी चालवतात
Sir, नमस्कार बुधवारी किरकोळ कारणावरून बस चालकास जबर मारहाण करन बस full भरलेली आहे गाडीत जागा नाही म्हणून पाठीमागच्या गाडीने या अस म्हणून गाडी चालवल्या वर आम्हाला का बसू देल नाही म्हणून मारहाणीचे अनेक प्रसंग हल्ली बघायचा मिळत आहेत अपघात गाडी overfull गरजेपेक्षा क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी अस्तेल तर सुध्धा होतो बॅलन्स होत नाहीं गाडी बुधवारी परळी डेपो ची गाडी सिरसाळा येथील बाबासाहेब आंबेडकर चौकात जात असतां काही लोकांनी ड्रायव्हर ल जोरात मारहाण केली त्यात heart attack ने ड्रायव्हर व गेला बस च अपघात झाला. म्हणजे फक्त ड्रायव्हर चीच चूक नसते रस्त्या वरचे 90% लोक बस ड्रायव्हर ल दोष देतात शिव्या देतात थोड्या थोड्या कारणावरून एसटी चालक टार्गेट केला जात आहे बाकी sir तुम्हाला आमचे मुद्दे विचारात घेता म्हणून धन्यवाद
सर तुमचं बोलण खूप काही शिकवून गेलं तुमचं बोलन खूप मनाला लागलं.. मी पण एसटी कर्मचारी आहे आणि पण आज पासून तुम्ही सांगितलेली गोष्ट लक्षात ठेऊन काम करेल ... जय महारा्ट्र
धन्यवाद सर! 🙏💯✅👍👌🙏 हेल्मेट सक्ती काही दिवस चालती. नंतर जैसे थे! माझ मत आहे. शासनाने हेल्मेट सक्ती कायमची केली पाहिजे. हायवा वाले, बस वाले खूप वेगाने गाड्या चालवतात. त्यात मोटारसायकल वाले. वेगावर नियंत्रण पाहिजे, नाहीतर हे अपघात होतच राहील. निष्पाप लोकांचा जीव जातो अश्या घटनेत. 🙏🙏🙏🙏🙏
माझी बहिन बस मधे होती, तिच्या सांगन्या नुसार बस मधे ६० च्या वर प्रवाशी होते, ड्राइवर च्या हलगरजी पणामुळे अपघात झाला… गाड़ी समोर कोनतीच bike समोर आली नव्हती… बस Overspeed होती, ८० kmph च्या वर, वळणावर ड्राइवर ने स्पीड कमी केली नाही …
Sir,,,yala apghat satti Government pan jimmedar ahe, karan kohamara cha agodar Sonkhed la evda jam aste ( 1-2 hours normal) ki tya jam war jo time gela tyala 4 wheeler also ki bus cover karnya satti speed Wadawto,,,,kiti diwasa pasun to bridge banatach nahi ahe....asa watat nahi ki NH6 ahe ki galli cha road ,, shevti yeun jaun tya driver war
सर ह्या मध्ये योगेश्वरी केंद्रे नावाची तिची जॉइनिंग होती जॉईन होण्यासाठी येत होती आरोग्य विभागात तर जॉईन न होताच तिच्या सोबत हे घडलं मी गोंदिया येथे ड्युटी करतो मी स्वतः तिथे होतो
No sir nahi gadi valyala वाचायला gela vr म्हणून tyach control gela karan jar mi thodya lavkar gharun nighali asti tr kadachit mi tya bus madhe aste karan mla caste validity sati 30 tarkhela mi nagpur to gondia bus krnar hoti but thodya ushira nighalyane or mazya dada ne sokoli chi bus ghe mhnun mi tya nantar chi shivshai ghetli
सर मी एस टी त आहे एस टी च्या 80 % गाड्या या नादुरुस्त आहेत व या प्रकारच्या गाड्याचे रिपोर्ट घालूनही तशीच गाडी मार्गावर नेण्याची सक्ती अधिकाऱ्याकडून केली जाते . नादुरुस्त गाड्या चालवणे हे अपघाताचे मोठे कारण आहे
माणसाची काही किंमत नाही आपल्या देशात. आधीच aarakshanmule सगळीकडे अकार्यक्षम डॉक्टर, शिक्षक, अधिकारी भरल्यामुळे कोणत्याच ठिकाणी क्वालिटी काम नावाची गोष्ट नाही.
यांच्यात कुठं टाकतो आरक्षण. आणि आरक्षण वाले विना exam crack करून नौकरी करतात का, डॉक्टर, इंजिनिअर बनण्यासाठी passing mark सगळ्याला सारखेच असतात. 😊 कदाचित तु शाळेत गेला नसणार. नाही तर तुला माहीत असत 😂😂
सर तुम्हाला धतुर्या माहीत नाही एस टी कर्मचाऱ्यांची दिवाळी काळी झाली त्या बद्दल तुम्ही भ्र शब्द काढला नाहीत आणि शिवशाही बस वर ती प्रायव्हेट ड्रायव्हर आसतात ऊगाच एस टी कर्मचाऱ्यांची प्रतिमा मलीन करु नका,
हे बस ड्राइवर पन पितात दारू, ह्याचा अनुभव 4 महिना पूर्वी कात्रज घाट मध्ये आला hota, खुप वाचलो होतो आमही, ह्याणा मानसिक त्रास नाही हे तपासून ड्यूटी वर पाठवल पाहिजे
he lok jevha kharach garaj aste tevha gadi palvat nahi aani binakamachi vel aste tevha gadi palavtat nehmi tyach route ni janara me 2.5hrs madhe nagpur la jato parwa matra mazi pariksha hoti aani busvalyanni mast dolat dolat gadi chalavli aani me pariksha deu shaklo nahi karan velet pohochu shaklo nahi....
कांगणे सर आपण एकदम योग्य बोलत आहे त्यामुळे 100 मधून 20 तरी लोक सुधारणार यात मला शंका नाही जय शिवराय जय भीम जय संविधान
सर बस पळवाळची आम्हाला हाऊस नसते आम्हाला एक वेळ दिलेली असते त्या वेळेत पोहचावे लागते आम्हाला जर नाही पोहचवली तर उद्या पासुन घरी पाठवतात वरच्या अधिकारी लोकांना सांगा आमची मजबुरी असते काही गोष्टी लोकांना माहीत नसतात उगच ड्रायव्हर ला बदनाम करतात 45 मिनीट टाईम आहे 25किलो मीटर जायच आहे पण 30 ठिकाणी लोकाची चढ उतार आहे सांगा कशी गाडी चालवायची ट्राफिक मधुन
अधिकाऱ्यांनी दोन दिवस स्वतः गाडी चालवून मग पोहोचण्याची वेळ निश्चित करावी
Mg lokancha jivach ky
बस स्टँड वर तर लिहिलेल असत
थोडा उशीर चांगलं/अती घाई संकटात नेई
Br zal sir kan ughdle
तुमच्या आंदोलनात ही मागणी करावी की वेळ वाढवून द्यावा
अगदी बरोबर बोले सर तुम्ही 💪🚩🙏👍
हा राज्य मार्गाला रुंद करण्याची गरज आहे सडक अर्जुनी ते गोरेगाव अंदाजे 25 ते 30 किलोमीटरच्या मार्ग
हा राज्य मार्ग गोंदिया जिल्हा आणि मध्यप्रदेश मधील बालाघाट जिल्हा यांना जोडते
त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात यातायात सुरू असते
धन्यवाद सरजी व्हिडिओ घेतल्याबद्दल
जय महाराष्ट्र
सर तुम्ही बोलले ते काही प्रमाणात बरोबर सेल 6:00 ...परंतु एसटीची वेग मर्यादा बांधलेली आहे..एसटीची परिस्थिती अत्यंत बिकट आहे बसला हाॅर्न नाही...बसचे पत्रे दोरीने बांधावे लागते रिपोर्ट मारून सुध्दा कामे केली जात नाही...नादुरुस्त बसेस रस्त्यावर चालवावी लागते...आता तर जुन्या चेसीस वर नवीन चुकीच्या बांधणीच्या बसेस आल्या आहेत..BS3..सदर बस पंक्चर झाली किंवा स्प्रिंग पाटा तुटला तर बघताही येत नाही...केबीन मधे हवा अजिबात खेळती राहत नाही...वळणावर खुपच सावध पणे गाडी चालवावी लागते...इतर बस पेक्षा BS3ला डिझेल जास्त लागते...वेळेवर सुटे भाग उपलब्ध नसतात...जवळपास 40%बसेस प्रत्येक आगारात नादुरुस्त असतात चालकाने बस नाकारल्यास त्याला मानसिक त्रास दिल्या जातो... 6:0
भावपूर्ण श्रद्धांजली💐💐💐
सर हा अपघात आमच्या गावी झाला.
Kont gao
Khajari
Gadi samor kahich aala novhta
Driver daru piun hota@@Hahahahwjiowlwkws
Award arrange Karu ka.
आम्ही एसटी ड्रायव्हर शिस्तीत चालतो
आम्ही ट्रेनिंग घेऊन गाडी चालवतो साहेब आणि तुम्ही म्हणता की आमचं चुकतंय काही लोकं ट्रायल न जाता लायसन मिळवतात व रोड आपल्या बापाचा असल्यासारखं रोडवर गाडी चालवतात
bhau te sgl thik ahe pn road wr gadi palti zali kashi mg. slow asti tr ashi zali nasti.
शिवशाही ही गाडी खाजगी चालक चालवतात.....त्यांना अनुभव नसतो आणि सरकारी ट्रेनिंग सुधा.....लाल परी खरे जे st कर्मचारी आहेत ते चालवतात
जवान मुल लयच मस्तीत आले आहेत.बाईक. reels मोबाईल आणि हेड फोन याच्या नादात पार् बिघडत चालला
You are absolutely right sir....👍
भावपूर्ण श्रध्दांजली.. 💐💐
कसा ताबा ठेवायचा सर प्रवासी गाडीत बसला आणि 2 किलोमिटर गाडी गेलिकी विचारतो आपली गाडी ,,,,,किती वेळात पोहचेल
Sir, नमस्कार बुधवारी किरकोळ कारणावरून बस चालकास जबर मारहाण करन
बस full भरलेली आहे गाडीत जागा नाही म्हणून पाठीमागच्या गाडीने या अस म्हणून गाडी चालवल्या वर
आम्हाला का बसू देल नाही म्हणून मारहाणीचे अनेक प्रसंग हल्ली बघायचा मिळत आहेत
अपघात गाडी overfull गरजेपेक्षा क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी अस्तेल तर सुध्धा होतो बॅलन्स होत नाहीं गाडी
बुधवारी परळी डेपो ची गाडी सिरसाळा येथील बाबासाहेब आंबेडकर चौकात जात असतां काही लोकांनी ड्रायव्हर ल जोरात मारहाण केली
त्यात heart attack ने ड्रायव्हर व गेला
बस च अपघात झाला. म्हणजे फक्त ड्रायव्हर चीच चूक नसते
रस्त्या वरचे 90% लोक बस ड्रायव्हर ल दोष देतात शिव्या देतात
थोड्या थोड्या कारणावरून एसटी चालक टार्गेट केला जात आहे
बाकी sir तुम्हाला आमचे मुद्दे विचारात घेता म्हणून धन्यवाद
ह्या गाडीमध्ये ऐक मुलगी होती ऑर्डर आणण्यासाठी गेली होती आरोग्य सेविका ती जखमी आहे😢
शिवशाही ही खाजगीकरणं करण्यासाठी एसटी महामंडळात दाखल केली आहे.,.. तसेच या वाहनावरील चालक पण शक्यतो वर खाजगीच् असतात..
साध्यस्थितीत चालू असणाऱ्या सर्व शिवशाही ह्या महामंडळाच्या मालकीच्या आहे त्यामुळे चालक पण महामंडळाचे आहेत खाजगी शिवशाही बंद आहेत
Jamana jha Khajgi shivshai band karun ata jeya buses aahet te sagleya MSRTC chya aahet ani driver pn ST ch aahet
खरं तर माणसाच्या इगो मुळे अपघात जास्त होतात त्या मध्ये स्पीड , अविकसित एसटी , डोक्यात घनघन आणि अधिकाऱ्याचा त्रास आणि अतिशहाणपणा
🙏👍👌💯✅
सर तुमचं बोलण खूप काही शिकवून गेलं तुमचं बोलन खूप मनाला लागलं.. मी पण एसटी कर्मचारी आहे आणि पण आज पासून तुम्ही सांगितलेली गोष्ट लक्षात ठेऊन काम करेल ... जय महारा्ट्र
सर टायमिंग कवर होत नाही सर
लोक खूप शिव्या देतात
धन्यवाद साहेब.. खुप छान.. मी तुम्हचा आदेश म्हणून पाळेल
सर हे बस ड्राइवर आणि शाळेत मुलांना सोडणारे गाड्या खुपचं वेगात चालवतात
लहान मुलांच्या गाड्या ड्रायव्हर ला एक साज म्हणून व्हिडिओ बनवा 😊
Ho sir
धन्यवाद सर!
🙏💯✅👍👌🙏
हेल्मेट सक्ती काही दिवस चालती. नंतर जैसे थे! माझ मत आहे.
शासनाने हेल्मेट सक्ती कायमची केली पाहिजे.
हायवा वाले, बस वाले खूप वेगाने गाड्या चालवतात. त्यात मोटारसायकल वाले.
वेगावर नियंत्रण पाहिजे, नाहीतर हे अपघात होतच राहील. निष्पाप लोकांचा जीव जातो अश्या घटनेत.
🙏🙏🙏🙏🙏
माझी बहिन बस मधे होती, तिच्या सांगन्या नुसार बस मधे ६० च्या वर प्रवाशी होते, ड्राइवर च्या हलगरजी पणामुळे अपघात झाला…
गाड़ी समोर कोनतीच bike समोर आली नव्हती…
बस Overspeed होती, ८० kmph च्या वर,
वळणावर ड्राइवर ने स्पीड कमी केली नाही …
शिवशाही बस मध्ये मागे बसल्यावर पुढचं दिसत का काही 🤦♂️🤦♂️
सर अगदी बरोबर खूप खूप खूप धन्यवाद
आपण व्हिडिओ बघणारे बहुतांश तरुण आहोत माझी कळकळीची विनंती आहे आपणास की सरांच्या या video तून काही तरी शिका आणि गाड्या जरा हिसाब शिर चालवा
Sir शिवशाही आणि नवीन आलेल्या लाल गड्यांवरील चालक हे कंत्राटी चालक असल्यामुळे यांचे अपघात होतात.
सर तुमचे सर्व म्हणणे मला मान्य आहे परंतु एसटी कर्मचाऱ्यांची परिस्थिती ओढून आलेली आहे त्याचा पहिले आढावा घ्या नंतर अपघात कशामुळे झाला त्यावर भाष्य करा
बरोबर बोलले सर तुम्ही
Sir,,,yala apghat satti Government pan jimmedar ahe, karan kohamara cha agodar Sonkhed la evda jam aste ( 1-2 hours normal) ki tya jam war jo time gela tyala 4 wheeler also ki bus cover karnya satti speed Wadawto,,,,kiti diwasa pasun to bridge banatach nahi ahe....asa watat nahi ki NH6 ahe ki galli cha road ,, shevti yeun jaun tya driver war
Sir हे travals वाले खूप high speed ने गाडी cahlvtit मी स्वतः अनुभवली
सर तुम्ही नेहमी सत्याची बाजू बोलतात म्हणून तुमचं नाव मोठं आहे❤
तुमच्या बरोबर आहे परंतु सरकारने एसटी फुकट केली आहे म्हातारा लोकांसाठी एका एका गाडीमध्ये 100 100 लोक बसत आहेत बॅलन्स राहत नाही हे सरकार नालायक आहे
शिवशाही ला ड्राइवर private ला बंदी करा कंत्राट वरचे
भावपूर्ण श्रद्धांजलि 😢😢😢😢
भावपूर्ण श्रद्धांजली
👍👍
सर तुम्ही एकदम खरं सांगत आहे पण
आमच्या जिल्हा मधील अपघात आहे हे
सर सत्य आहे❤❤❤
Barobar sir 🙏🏼🙏🏼
Khup waet zhal sir😢😢😢
सर बरोबर पण लोकसंख्या out of control होत आहे आणि road अपुरे पडत आहे. One lane मध्ये गाडी चालवणे खूप कठीण आहे
नवीन भरती झालेले महिला पोलिस गेली सर या अपघातात
😢😢
5 लाख रूपये फेकून मरतील संपला विषय सरकार
Gangakhed chi pati❤
कांगणे सर एकदम माझ्या मनातल बोलले खरंच एवढे मूर्ख लोक झाले आहेत पैसा आला गाडी घेतली ती बरोबर चालवता येईल का नाही बरोबर पण चालवत आहेत
Kangne sir gadi hadu charoli ki Pravasi Shivya ghaltat
सर हा अपघात आमच्या गावाजवळ झाला
शिवशाहीला ब्यान केला पाहिजे मी काही दिवसापासून सातत्याने अपघात होत आहे 👏
मी साधारण वेगाने चालवतो सर
सर खरच खूप छान बोलले
मोटारसायकल वाल्याचा कशल्याही प्रकारचा दोष नाही.....या अपघाताला सर्वस्वी जबाबदार या गाडी ला चालविणारा ड्रायव्हर हाच आहे
Sir driver daru peun hota tyala mi odkhto accedent zalyavr lgech tyane punha 30 mintani punha daru pili
Shivshahiche khajgi drawer astata..aapki dadhich bs changli.
Sir bus driver mobile pahatat bus chalu astani......
Sir kahi kahi esti chalak khup admut astat
Kagane sir tumala tumala mahit Ami 24 ghante busy asato pan tumala minimum salary milayla pahihe
Shivashahi Bus madhe konihi basu naka gadya Bhangar aahet.
सर आपल्या राज्यात st बसं ची परिस्थिती खूप खराब आहे
sir tya driver ni aata paryant 7 accedint kele aahe ❌
सर ह्या मध्ये योगेश्वरी केंद्रे नावाची तिची जॉइनिंग होती जॉईन होण्यासाठी येत होती आरोग्य विभागात तर जॉईन न होताच तिच्या सोबत हे घडलं मी गोंदिया येथे ड्युटी करतो मी स्वतः तिथे होतो
Sir apli traffic system khup bekar ahe .....avdya easily lokana licence nhi dyayla pahij changli test pass kelya shivay dyayla nahi pahij .....lokana basic rule suddha mahiti nhi ahe road vr ks chalaych tr ......aplya lane vrun cupchap chalvav he sudha mahiti nhi sapa sarkhe gadi chalvte jithe khali rasta disla tshe chalvte ....mg accident tr honarch n sir
Sarv driver sarkhe chalvt nastat..Jyanna problem ahe te ST madhe pravas karu naye... Private gadya vapravya🙏🙏
Dev manus
Sir....pravassha peksha conductor driver che hal.khup hotat...speed aani time maintain thevava lagto tyanna speed nenpalvun tyamna 1 tas 2 tas aadhi janyachi mubha nste. ..tyat gadya khup bhangar aahet...
सर तुमचा नंबर दया सर्व वस्तुस्थिती सांगतो
ह्या घटनेमध्ये नुकतीच ट्रेनिन्ग झालेली महिला पोलीस मरण पावली.
👍
No sir nahi gadi valyala वाचायला gela vr म्हणून tyach control gela karan jar mi thodya lavkar gharun nighali asti tr kadachit mi tya bus madhe aste karan mla caste validity sati 30 tarkhela mi nagpur to gondia bus krnar hoti but thodya ushira nighalyane or mazya dada ne sokoli chi bus ghe mhnun mi tya nantar chi shivshai ghetli
सर मी एस टी त आहे एस टी च्या 80 % गाड्या या नादुरुस्त आहेत व या प्रकारच्या गाड्याचे रिपोर्ट घालूनही तशीच गाडी मार्गावर नेण्याची सक्ती अधिकाऱ्याकडून केली जाते .
नादुरुस्त गाड्या चालवणे हे अपघाताचे मोठे कारण आहे
सर काही महामंडळाच्या गाड्या बरोबर नाही तरी पण ड्रायव्हर लोक नाईलाजाने चालवतात
खाजगी गाड्या आणी ड्रायव्हर प्रमाणा पेक्षा जास्त अंतरा पर्यंत ड्रायव्हींग करता
माणसाची काही किंमत नाही आपल्या देशात. आधीच aarakshanmule सगळीकडे अकार्यक्षम डॉक्टर, शिक्षक, अधिकारी भरल्यामुळे कोणत्याच ठिकाणी क्वालिटी काम नावाची गोष्ट नाही.
Deun bgha akadi parisha aaplya .mg samjel aarkhn cha fayda .kahihi bolaych nust aarkhan ch dist ka . curreption nhi dist ka
अगदी बरोबर आहे आरक्षण मुळे कोणीही कोठेही नोकरी करत आहे
यांच्यात कुठं टाकतो आरक्षण. आणि आरक्षण वाले विना exam crack करून नौकरी करतात का, डॉक्टर, इंजिनिअर बनण्यासाठी passing mark सगळ्याला सारखेच असतात. 😊 कदाचित तु शाळेत गेला नसणार. नाही तर तुला माहीत असत 😂😂
@@BDO.anannyawakode1management quota waalyala corruption normal aste😂 mhanun tyanna aarakshan dista saglikade
Right 😂😅
सामान्य जनतेला वाटते एसटीचे ड्रायव्हर कंडक्टर परग्रहावरील आहेत
🙏🙏🙏🙏🙏
Mi swtaha tithe hoto yr 😕😕..gondia khup jn jakhmi pn zale maza mitr 🥹🥹 exam sathi chala hota 🥺🥺😰
😢😢
Sir msrtc Bhari keva yenar
सर्व सरकारी गाड्या बंद पडल्या आता फक्त खाजगीकरण चालू आहे. दिवाळीच्या सुट्टीत खाजगी बस वाले 5000 रुपये घेताय
सर तुम्हाला धतुर्या माहीत नाही एस टी कर्मचाऱ्यांची दिवाळी काळी झाली त्या बद्दल तुम्ही भ्र शब्द काढला नाहीत आणि शिवशाही बस वर ती प्रायव्हेट ड्रायव्हर आसतात ऊगाच एस टी कर्मचाऱ्यांची प्रतिमा मलीन करु नका,
Sheb गाड़िच्या काम होत नहीं. त्या बदल विडिओ बनुन टाका सर ❤❤❤❤❤❤
सर एसटी महामंडळाचा हेल्पलाइन नंबर सुद्धा चालू नाही.
हे बस ड्राइवर पन पितात दारू, ह्याचा अनुभव 4 महिना पूर्वी कात्रज घाट मध्ये आला hota, खुप वाचलो होतो आमही, ह्याणा मानसिक त्रास नाही हे तपासून ड्यूटी वर पाठवल पाहिजे
Shivshahi la 10 tyre pahijel sangada motha ahe ticha😢😢
सर गाडा कसा आहेत हे पहा
मास्तर बोलणे सोप आहे
बस ची परिस्थिती कसी आहे ते पहा
मग बोला नाही तर तुम्ही चालून पहा
साहेब केंद्र सरकारला बोला रोल मोठे बनवा आणि वाहनांची संख्या कमी करा बिना लायसन चे वाहन चालक हे जास्त ऊत वाजवतात
Sir gondiya kohmara rod khub chota ahe overtek krne khub trshdayek ahe
नाशिक वरून धुळे एसटी चा अपघात 15 मयत...झाले.
Ithlach ahe ith tai police mdhe hoti ticha pn mrutyyubzal😭
Tumcha gav kont
Sivshahichech jastach apghat hotat .pahile te shivshahi band kravi.
Sir tya gadit navi प्रशिक्षणार्थी पोलिस ताई होती
सर हे S T ड्रायव्हर गाडीच तोंड पुढं काढून गाडीच्या मागच्या बाजूने कट मारतात
Sir tumi 1 bajuni vichar karata ST chya ata madhe jaun bagha
नेहमी चूक ड्रायव्हरची असते का
अहो सर एस टी ला स्पीड लॉक केलेला असतो त्यामुळे 70 च्या वर स्पीड असतो सर
Hi sir
27 sir
रस्ता खूप लहान आहे आणि वाहतून जास्त गाड्यांची आहे सर. खूप लहान रस्ता असल्यामुळे side मिळत नाही रोडच्या खाली जायला रस्तच नसतो 😰😰
Sir त्या गाडीचा architecture engineering बरोबर नाही...नेहमीच होतात
11 पेक्षा खूप जास्त मरण पडले जवळपास 20 लोक मरण pavle आहेत 11 फक्त जाग्यावर गेले बाकी hospital मध्ये खूप मरण pavle