गायन, पेटी वादन अगदी सुंदर, तबला वादक ताईंची खूपच छान साथ👌 हा आनंद घेण्याचा व देण्याचे स्वातंत्र्य केवळ आणि केवळ भारतीय संविधानच देवू शकते.. जय संविधान,जय भारत 💐💐❤️🙏
तबलावादन मध्ये लगगी, उठान ,तिहाई आणि लयीमध्ये पलटे वाजवूनन पुन्हा त्या लयी मध्ये येणे हे खूप अवघड आहे पण तुम्ही ते अतिशय सोप्या पद्धतीने करत आहात तुम्ही ताई तबलावादन मध्ये खूप पारंगत आहात..❤❤ धाधिंतिरकिट तकधिंतिरकिट तातिंतिरकिट तकधिंतिरकिट हा बोल तर बरोबर मॅच करत होता एकच नंबर 🎊👌👌
तबलावादन लग्गीबाज खूप गोड वादन ताई तयारी चांगली आहे हातामध्ये गोडवा आहे, अप्रतिम वाजवलं, गायन पण एकचं नं ताई दोघी ताई पण दिग्गज आहेत, 🙏🙏राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🚩🚩🚩👍👍👍👌🏼👌🏼
जय हरी माऊली छानच अभंग आहे तूम्ही छान गायलं तबला तर प्रश्नच नाही दोघिंच अभिनंदन मला खूप आवडतो अंभग मी आमच्या भजनीं मंडळ मध्ये मी हा अंभग गाते 👌👌🙏🙏राम कृष्ण माऊली
अतिशय सुंदर तबला वादन माऊली , गायन हार्मोनियम सुद्धा खूपच सुंदर
Khupach Apratim Tablavjawla Tai Ani Gayle Suddha khup chan
गायन, पेटी वादन अगदी सुंदर, तबला वादक ताईंची खूपच छान साथ👌 हा आनंद घेण्याचा व देण्याचे स्वातंत्र्य केवळ आणि केवळ भारतीय संविधानच देवू शकते.. जय संविधान,जय भारत 💐💐❤️🙏
अतिशय छान,सुंदर अभंग निवडला,ताल सुरु एकदम छान,खुपखुप धन्यवाद माऊली
अतिशय उत्तम साथ संगती दिली आहे दोघींनी छान गायन वादन केले आहे
तबल्यावरील लग्गी वादन खुप सुंदर आहे. आणि गायन पण सुंदर सादरीकरण केल आहे ❤❤❤❤
😊
Khup chan ❤
Tbala kup chan Taii Tuma dogina salut ahe❤❤❤🎉
दोघींनाही रामकृष्ण हरी तबला वादन आणि गायन दोन्ही अप्रतिम👌👌
तबलावादन मध्ये लगगी, उठान ,तिहाई आणि लयीमध्ये पलटे वाजवूनन पुन्हा त्या लयी मध्ये येणे हे खूप अवघड आहे पण तुम्ही ते अतिशय सोप्या पद्धतीने करत आहात तुम्ही ताई तबलावादन मध्ये खूप पारंगत आहात..❤❤
धाधिंतिरकिट तकधिंतिरकिट तातिंतिरकिट तकधिंतिरकिट हा बोल तर बरोबर मॅच करत होता
एकच नंबर 🎊👌👌
तबला विशारद आहेत त्या
@@amhi_malvani_youtube_channel aao mi pn tabla vadana madhe 6 exams dilya aahet..
Mhnun yachya baddal mala pn mahiti aahe..
असा तबला यायला किती वर्ष शिकावे लागेल? अप्रतिम
@@HappyTravelBee 1 year basic sathi
@@HappyTravelBee 3 years
खूपच सुंदर भावपुर्ण आणि गोड सादरीकरण पुजा वैष्णवी great !!🎉🎉
गायन आणि वादन ऐकून आम्ही धन्य झालो. शुभम भवतू.
Great sisters
Congratulations
Very nice
तबलावादन लग्गीबाज खूप गोड वादन ताई तयारी चांगली आहे हातामध्ये गोडवा आहे, अप्रतिम वाजवलं, गायन पण एकचं नं ताई दोघी ताई पण दिग्गज आहेत, 🙏🙏राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🚩🚩🚩👍👍👍👌🏼👌🏼
ताई खूप गोड आवाज आहे अभंग ऐकुन धन्य झालो 🙏🌹🚩👏
खुप छान अभंग गायले आणि वाजवेले,दोघांना खुप खुप सारे शुभेच्छा, अंबज्ञ
जय हरी माऊली,गायन. वादन. अप्रतिम. खूपच छान.
खूपच सुंदर गायन वादन अप्रतिम 👌👌💐
Apratim tabla vaadan ani Gayan❤
गायन, वादन खूपच छान .
Great.
पूजा आणि वैष्णवी.
पुन्हा भक्तिभावात तल्लीन.
ही जोडी अशीच अबाधित रहो.
All the best.
खूप सुंदर अभंग, उत्तम सादरीकरण, हार्मोनियम, तबला वादन खुप छान, आवाजात गोडवा आहे. रामकृष्ण हरी ताई.,,, जय जय विठ्ठल रखुमाई 🙏🌹🌺🍀🍀🙏
खूप सुंदर,.....
अतिशय सुरेख आवाज. तबला खूप छान वाजवले...
💐💐💐💐💐💐💐👏🏻
अप्रतिम माऊलींनो. अशीच गोड सेवा करत रहा. भगवंत तुमच्या आसपासच आहे सदैव
१ नंबर
अतिशय सुंदर खुपचं छान दोघींचं पण मनापासून खूप खूप अभिनंदन ❤
धन्य तेची माता पिता
वा खूपच छान अप्रतिम सादरीकरण.
सुंदर आवाज सुंदर तबला वादन🎉🎉
खूपच सुंदर अप्रतिम बोलायला शब्दच नाही इतक मधुर आणि गोड वाटलं
अप्रतिम तबला वादन मंत्रमुग्ध होऊन गेलो...
गायन आणि तबला वादन खूप खूप छान, खूप खूप अभिनंदन माऊली
Best tai tabala &harmonium players thanksful
🙏♥️🙏अप्रतिम खूप छान शब्दच नाहीये 💞💞e💞e💞💞💞e
काय बोलू ताई शब्द नाही येवढा छान तबला वादक काय गायन जबरदस्त
अप्रतिम तबला वाजवणारी ताई .... दोघींनाही शुभेच्छा .... अप्रतिम भजन...
🙏🏵️🚩🏵️🙏
भगवंत तुम्हाला अशीच सद्बुद्धी देवो.भगवंताचे गुणगान गाण्याची धन्य माता पिता, गुरु त्यानीं शिक्षण दिले. 🙏👌
खुपच छान ताई दोघांचीही जोड त्यामुळे मला तर असं वाटतं की जास्त लोकांची अपेक्षा नाही
खुपचं छान
Thanks . It's very rare to hear this type of songs which gives full satisfaction to mind. Congratulations. Be carryon such type of holy songs ❤❤❤❤❤
अतिशय सुंदर गायन तबला वादण सुरेख
वाह खूपच सुंदर गायन वादन 👍❤️🙏
ह्या माऊलींचे मंत्र मुग्ध गायन वादन खुप खुप छान माऊल्यांनो llकुळी कन्या पुत्र होतें जे सात्विक,,तयांचे चरन दर्शन घ्यावे वारंवार ll
👌👌👌👌👌
तबला वादन अतिशय अतिशय सुंदर...या आधी मी एवढा सुंदर तबला वाजवलेला कधी नाही ऐकला
काय बोलू ताई शब्द नाहीत अतिशय उत्तम तबला गायन एकदम मस्तच❤❤
खूप सुंदर गायन & आणि खूप सुंदर तबला वादक❤❤
काय सुंदर वादन आहे,कशाचे?अहो!तबला बघा,तबला.
😅
Best🎉🎊
अभिनंदन या दोन्ही भगिनींचे. भगवंताने त्यांना उदंड आयुष्य देवो हीच श्री राम भजन मंडळाचे वतीने प्रार्थना
गायन खूप सुंदर आणि तबला तर अप्रतिम❤❤❤
वाह तोड च नाही गायन व वादन अगदी गोड खूप खूप धन्यवाद ताई
पूर्ण आत्मविश्वासानं तबला वादन आणि गायन
भारतीय नारी म्हणून सर्वांच्या मनात आदराचे स्थान निर्माण होणार. भगिनींना मनापासून शुभेच्छा !👌🙏
सुंदर अभंग ❤ताईंचा आवाज सुंदर ❤❤❤❤❤
अप्रतिम. ..तबलावादन .व गायन सुद्धा अतिशय सुंदर 👌👌🙏🙏🌹 रामकृष्ण हरी 🙏
खूपच छान तबला वादन आणि गायन😊
अतिशय सुंदर भजन अतिशय सुंदर गायन अतिशय सुंदर वादन
खुप मधुर आवाज आहे तुमचा ताई आणि तबलाही अप्रतीम वाजवला आहे
खुप छान गायन आणि तबला हि छान वाजवला आहे ताई अप्रतिम
राम कृष्ण हरी तबला वादन आणि गायन पण खूपच छान
छान.दोन्ही ताई वर सरस्वतीची कृपा आहे.
जय हरी माऊली छानच अभंग आहे तूम्ही छान गायलं तबला तर प्रश्नच नाही दोघिंच अभिनंदन मला खूप आवडतो अंभग मी आमच्या भजनीं मंडळ मध्ये मी हा अंभग गाते 👌👌🙏🙏राम कृष्ण माऊली
विश्वास बसत नाही आमची भगिनी एवढं चांगलं तबला वादन करू शकते , मानाचा मुजरा ❤❤❤
महिला वर्ग कुठे मागे नाही अप्रतिम तबला वादन आणि गायन ❤
🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏जयहरी माऊली खूप सुंदर आवाज सुमधुर गायन आवडले 👌👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩🚩खूप छान अप्रतिम तबला वादन खूप सुंदर 👌👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩🚩
एक नंबर तबला वाजवला आहेस ताई तू मस्त खूप छान मुकड्या आणि बोल
अतिशय सुंदर !
भगवंत कल्याण करो !
Uttam gayan ani uttkrustha tabla
अप्रतिम गायन आणि अप्रतिम तबला वादन👍🙏
तबला वादन अफलातून... खूपच छान 👌🏻👌🏻👌🏻
खूपच छान 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Tabala n singing Khup khup chan..🙏🙏
कदाचित साखर पण फिकी असू शकते, त्याही पेक्षा खूपच गोड.. दोघींचं खूप खूप अभिनंदन 🌹🌹
खूप खूप छान तबला वादक आणि गायन
तबला वादक खुप सुंदर आहे ❤❤❤👌👌👌👏👏👏🙏🙏🙏
आवाज अतिशय सुंदर आहे❤😊
अप्रतिम तबला वादन। तोड़ नाहिये त्याला। ❤
अतिशय सुंदर अप्रतिम गायन व वादन काय छान आवाज काय लकी ठेका छान छान दोघींना माझा दोघींना माझा कोटी कोटी प्रणाम
Ramkrushna hari mauli,
Very good, 🙏🏻🙏🏻🌹🌹🙏🏻🙏🏻
धन्यवाद, रामकृष्ण हरी माऊली👏🌹🌹🍀🍀👏
खूपच छान तबला वाजवताय ताई तुम्ही
साथ उत्तम.
स्ञी फक्तं चुल आणि मुल ईतक हीच मर्यादीत राहीली नाही याच ऊत्तम ऊदाहरण 👏👏👍🥰
😇🙌🙏 खुपच सुरेल अप्रतिम वादन आणि गायन
अप्रतिम तबला वादन 🙏
अप्रतिम तबला 👏👏👏
Smile 1ch no ,,🙏🙏🔥🔥👌👌🚩Jay Hari taisaheb🚩
अति उत्तम आहे भजन एकदम सुंदर
तबला वादन आणि गायन ह्या दोन्हींची खूप छान साथ संगत होती . माऊली दोघींचं खूप खूप अभिनंदन ❤❤
😢wow Khupach chhan Aani Vadan Mast Vadan
दोन कोकीलाचा जोडा.
अप्रतिम. शब्द नाहीत.
अत्यंत सुंदर व अप्रतिम गायन आणि तबला साथ 🌹🌹👌👌
खूप सुंदर अतिशय गोड आवाज अलि तबला वादन तुमचे सर्व व्हिडिओ आणितुमचे सर्व व्हिडिओ आम्ही पाहतोय
खूप सुंदर दोन्ही ताईचे स्वागत 👍👍🌹🌹
हार्मोनियम वादन गायन उत्कृष्ट ❤❤❤
खुप गोड गायले ताई ऐकत रहावं वाटते धन्यवाद माऊली
अप्रतिम 👌खूप छान गायन 🙏🙏
अतिशय सुंदर तबला वादन तर खूपच छान गायन सुद्धा खूप छान एकच नंबर
एक नंबर तबला वादन व गायन सुद्धा
Very Very Nice Tai, God bless to both of you.Jai Hari.
खूप सुंदर !दोघींचे खूप अभिनंदन!
आति सुंदर भजन तुमचे दोघींना खूप नमन जयहारि माऊली दिदी
तबल्याची साथ खूप चांगली असल्यामुळे सुंदर अभंग झाला राम कृष्ण हरी
Gayan aani vadan chupch chan
अप्रतिप प्रस्तुति.., गायन आणि तबला खूप छान। बघता बघता प्रेमाश्रु भरुण आले विठलाच्या आठवाणित❤
सूर आणि ताल यांची योग्य सांगड घालून सुंदर सादरीकरण. अभिनंदन आणि धन्यवादही.
वाह 👌🏻👌🏻छोरी छोरोसे कम नही होती 👌🏻👌🏻मंत्र मुग्ध 🙏🏻
फारच सुंदर 💐
अप्रतिम तबला साथ केली ताईने सुंदर गायन केले ताईने 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏 जय हरी माऊली 👌👌👌👌