धारवाडी पेढे/Dharwad Pedha Recipe In Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 лип 2018
  • Dharwad Pedha
    Ing ;
    250 gm Paneer
    Half bowl Sugar
    1/4 cup Milk
    4 tsp Ghee/Tup
    1/4 tsp Cardamon Powder
    Method ;
    Transfer home made paneer in pan
    saute on low flame till the moisture in paneer is lost
    Add 2 tsp of ghee & saute it
    roast the paneer till the colour change
    Add sugar & 1 tbsp milk. mix well
    roast the paneer till the colour change
    cool the mixture and transfer to a blende
    blend to a fine powder without adding any water or milk.
    take the powdered mixture back to kadai and add 3 tbsp of milk
    add milk & cardamon powder & ghee
    continue to saute until the mixture turns dark golden brown
    Apply ghee on palms & start making Pedhas
    make a cylindrical roll or shape of your choice to pedha.
    roll in castor sugar coating uniformly
    १९ व्य शतकाच्या सुरुवातीला उत्तर प्रदेश हुन एक खास पाहुणा धारवाड मध्ये आला आणि इथे येऊन त्यांनी अक्षरशः सर्वांचं तोंड गॉड केलं
    आज भले हि प्रांत मध्ये सीमा रेषा आखल्या गेल्यात पण चवींनी मात्र आज हि आपण सर्व एकच आहोत
    याचंच उत्तम उदाहरण आहे कर्नाटकातील जग प्रसिद्ध असा धारवाड पेढा
    धारवाड पेढा बनवण्यासाठी आपल्याला लागेल २५० ग्राम पनीर, अर्धी वाटी साखर, पाव कप दूध, साजूक तूप आणि वेलची पूड
    सर्व रथां कढईत पनीर काढून घ्या
    आम्ही घरी बनवलेले पनीर वापरले आहे तुम्ही बाजारातील पनीर हि वापरू शकता
    आता मंद याचे वर हे पनीर परतून घ्या
    या पनीर मधील पाणी पूर्णपणे निघून जाई पर्यंत हे पनीर भाजत राहा
    ५ मिनिट परतल्या नंतर यात २ चमचे तूप मिसळा व पुन्हा भाजत राहा
    लक्षात ठेवा कि या पूर्ण प्रक्रिये मध्ये कालथ्याने पनीर सतत हलवत राहा
    नाहीतर पनीर तळाला चिकटेल व पेढ्याना करपट वास येईल
    आणखीन पाच मिनिटांनी यात साखर मिसळा आणि पुन्हा परतत राहा
    पनीर चा रंग बदले पर्यंत परतायचे आहे
    पनीर खूप कोरड झाल्यास आयत २ चमचे दूध मिसळा आणि परतत राहा
    आपल्यला जो रंग हवा आहे तो साधारणतः अर्ध्या तासा नंतर येईल
    हलका चॉकलेटी रंग आला कि गॅस बंद करा
    आणि हे मिश्रण सरळ मिक्सरच्या भांड्यात काढा
    व याची बारीक पेस्ट करा
    हि पेस्ट करताना दूध किंवा पाणी मिसळायचे नाहीये
    तयार पेस्ट पुन्हा कढईत काढून घ्या
    वरून यात ४ चमचे दूध आणि वेलची पूड मिसळा
    आणि हे मिश्रण आणखीन १० मिनिट मंद याचे वर परतून घ्या
    या मिश्रणाला गडद चॉकलेटी रंग आला कि मगच गॅस बंद करा व यावर तूप सोडून मिक्स करून करा
    आता मिश्रण गरम असतानाच हाताला तूप लावून पेढे वाल्याला सुरुवात करा
    तयार पेढे पिठी साखरेमध्ये घोळवून घ्या
    तयार झाले धारवाडी पेढे
    beingmarathi...
    / being_marathi_recipes
    / beeingfilmy
    plus.google.com/b/10260456180...
    www.linkedin.com/home?trk=nav...
    / pins
    www.tumblr.com/blog/beeingfilmy
  • Навчання та стиль

КОМЕНТАРІ • 61