# संपूर्ण काकडा आरती भजन गुरुवर्य एकलव्य भारती बाबा यांच्या सुमधुर वानीतुन मृृदंग - Pradip M.Darade

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 жов 2024
  • श्री महादेव दत्तात्रय संस्थांन संबर संचालित.
    !! गुरु आनंद भारती अध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था !!
    आशिर्वाद
    ○ १००८ गुरु महद भारती गुरु ज्यान भारती .
    ○ १००८ एकलव्य भारती गुरू महद भारती .
    मृदंग शिक्षक : दत्ता महाराज मुडेकर
    श्री आनंदी महाराज समाधी मंदिर श्री क्षेत्र संबर इ.स.१५१७
    श्री आनंदी महाराज वार्षिक महोत्सव .
    ​आनंदी महाराज पुण्यथिती महोत्सव .
    आखंड हरीनाम सप्ताह .
    ​दत्त जयंती महोत्सव .
    ​महाशिवरात्री महोत्सव .
    ​हनुमान् जयंती महोत्सव .
    श्री आनंदी महाराज आध्यत्मिक गुरुकुलतिल् वैशिष्ठ्य.
    ​ पहाटे संगीत काकडा भजन
    श्रीमद भगवद्गीता पाठ , विष्णुसहस्त्रनामस्तोत्र.
    मृदंग सराव
    ​हरिपाठ
    ​शेज आरती.

КОМЕНТАРІ • 46

  • @दामोधरथोराम
    @दामोधरथोराम Місяць тому +1

    श्री हभप गुरुवर्य एकलव्य भारतीजी बाबा चरंणी साष्टांग दंडवत बाळ गोपाळाचे आभिनंदन छान गोड गायन दामोधर थोरात पाटील मु ववा तालुका श्री क्षेत्र प्रतीष्ठान पैठ्ठण जिल्हा छत्रपति संभाजिनगर

  • @asujatadhawale324
    @asujatadhawale324 10 місяців тому +14

    खूप छान हा सुख सोहळा स्वर्गी नाही अतिशय ह्रदयस्पर्शी काकडा आरती धन्यवाद महाराज

  • @ramnathmedhane3310
    @ramnathmedhane3310 Місяць тому

    रामकृष्ण हरी एकलव्य माऊली तुम्ही अजून काही अभंग टाका खूप सुंदर आवाज आहे तुमचा काकडा एक महिन्या पासून ऐकतो तरी कंटाळा येत नाही

  • @user-mn1rf1hg3b
    @user-mn1rf1hg3b Місяць тому +2

    🙏👏👏👌👍👏🙏

  • @दामोधरथोराम
    @दामोधरथोराम Місяць тому

    राम कृष्ण हरि विट्ठल केशवा छान गोढ काकढा भजन

  • @uddhavtambe9137
    @uddhavtambe9137 11 днів тому

    No1

  • @vitthalgore7803
    @vitthalgore7803 Місяць тому

    Mauli Ramkrushna Hari Mauli Namo Namah 🎉🎉🎉🎉🎉

  • @ramdasgodse
    @ramdasgodse 8 місяців тому +1

    🙏🙏🙏🙏🙏

  • @rajarampawar3928
    @rajarampawar3928 3 місяці тому +2

    अति सुन्दर apratim

  • @mohanraobansode8641
    @mohanraobansode8641 10 місяців тому +3

  • @nandkumarwarlikar708
    @nandkumarwarlikar708 7 місяців тому +2

    राम कृष्ण हरी 👏 सुंदर व सुमधुर संगीत काकडां आरती,

  • @santramgurunwad5822
    @santramgurunwad5822 6 місяців тому +4

    नंबर ऐक कयगोशो, आहे राम कृष्ण हरी माहाराज 🚩🌹🚩

  • @भिमरावपाटिलगाढे

    राम कृष्ण हरि माऊली खूप-खूप आनंद झाला आहे

  • @ShivajiAmbhure-e3p
    @ShivajiAmbhure-e3p Місяць тому +1

    साधकांसाठीअपृतिम, बाबा, शतशः, नमन

  • @shaligramwavdhane4583
    @shaligramwavdhane4583 2 місяці тому +3

    आज पर्यंत भरपुर काकडा आरती भजने ऐकली परंतु अशा काकडा आरती चाली मि कधीच नाही ऐकल्या अप्रतीम चाली आहे माऊली यात विषेष म्हणजे नवीन पीढीला तुम्ही चांगले संस्कार देत आहात माऊली तुम्हाला माझा साष्टांग दंडवत .. 🙏🙏🙏 श्री राम भरोसे संगीत भजनी मंडळ धाड ता + जी बुलढाणा . m H 28 .

  • @babasahebbhandare1511
    @babasahebbhandare1511 10 місяців тому +2

    राम कृष्ण हरी महाराज

  • @vikaschavhan2137
    @vikaschavhan2137 Рік тому +5

    राम कृष्णं हरी

  • @Suniljadhavpa
    @Suniljadhavpa 6 місяців тому +2

    राम कृष्ण हरी

  • @marutianant7723
    @marutianant7723 Місяць тому +1

    तृप्त झाले कान पण मन पुन्हा ऐका ऐका म्हणते अप्रतिम स्वर लय ताल यांचा संगम

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 Рік тому +3

    ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 🙏🌹

  • @sagargosavi286
    @sagargosavi286 11 місяців тому +4

    राम कृष्ण हरी अतिशय सुंदर ओम नमो नारायण भारती महाराज अतिसुंदर काकडा भजन

  • @mitkarishivprasad4669
    @mitkarishivprasad4669 Рік тому +3

    गुरु चरणी प्रणिपात🚩🚩

  • @yogeshwagh8970
    @yogeshwagh8970 10 місяців тому +2

    सादर वंदन |

  • @KishorGiri-z9w
    @KishorGiri-z9w 11 місяців тому +2

    ओम नमो नारायण एकच नंबर काकडा

  • @pundlikwage5575
    @pundlikwage5575 4 місяці тому +3

    Ram krishna hari सुंदर kakda मुले पन हुशार आहेत गाणारी आहेत

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 Рік тому +2

    जय राम कृष्ण हरी माऊली 🙏🌹

  • @eknathbhalerao1259
    @eknathbhalerao1259 Рік тому +2

    खुपचं सुंदर बाबा

  • @sukrepatil
    @sukrepatil Рік тому +3

    🙏🙏🙏🙏👏👏👏

  • @Hanumant_P_Sanap
    @Hanumant_P_Sanap Рік тому +3

    वा वा ! साथसंगत सुध्दा खूपच सुंदर

  • @eknathkaldate9452
    @eknathkaldate9452 Рік тому +4

    खुप छान.. 🙏🏽

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 Рік тому +2

    जय श्री विठ्ठल भगवान 🙏🌹

  • @भक्तीशक्ती-ह9भ

    खुप खुप छान महाराज जी

  • @SureshSukre-hn1sm
    @SureshSukre-hn1sm Рік тому +3

    एकच नं महाराज वाणी अपुरी पडेल स्तुती करण्यासाठी

  • @ramnathmedhane3310
    @ramnathmedhane3310 4 місяці тому +2

    रामकृष्ण माऊली खुप काकाडा ऐकला पण तुमच्या सारखा मधूर आवाज नाही

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 Рік тому +2

    संपूर्ण काकड आरती भजन गुरुवर्य एकलव्य भारतीबाबा यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏🌹

  • @surybhanbende4775
    @surybhanbende4775 Рік тому +2

    जय हो बाबाजी

  • @sachinpondhe6149
    @sachinpondhe6149 Рік тому +4

    खूप सुंदर बाबाजी🎉

  • @Hanumant_P_Sanap
    @Hanumant_P_Sanap Рік тому +2

    🙏🙏🙏

  • @hanumanaher1411
    @hanumanaher1411 Рік тому +4

    बाबांच्या चरणी नतमस्तक...❤

  • @sainathmaharajwakikar4786
    @sainathmaharajwakikar4786 Рік тому +3

    🙏🙏🙏