संपूर्ण काकडा भजन... खूपच गोड आवाज या महिलांचा....एकदा ऐकाच !!!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 жов 2024

КОМЕНТАРІ • 55

  • @ShreeramAghao
    @ShreeramAghao Місяць тому +4

    खुपछान गयाबाई काकडा खुआवडला साथिदार छान खुपच आवडला

  • @DilipAher-nj3xz
    @DilipAher-nj3xz 4 місяці тому +5

    खुप छान आवाज चाली सर्व सांप्रदायिक पद्धतीने आहे एक विनंती टाळाचा पट्टा फक्त गळ्यात असावा खुप छान दिसणार बाकी अप्रतिम जय मुक्ताई जनाई मिराई

  • @GajanandChawan-fk4jw
    @GajanandChawan-fk4jw 9 місяців тому +1

    खुप छान काकडा भजन मंडळ ऐकून मन प्रसन्न झाले सकाळी सकाळी 🚩🙏🚩

  • @dadajimore8775
    @dadajimore8775 10 місяців тому +1

    खुप खुप छान काकडा भजन माऊली आवाज खुप छान आहे सटाणा ह.भ.प. सुनंदाताई मोरे

  • @LimbajiTak
    @LimbajiTak 10 місяців тому +2

    Khoop.chhan.mauli

  • @vaibhavdakhure429
    @vaibhavdakhure429 25 днів тому +1

    Khupp chayan mavuli

  • @RameshThorat-o8k
    @RameshThorat-o8k 17 днів тому

    छान आहे काकडा भजन

  • @godhajijadhav
    @godhajijadhav Рік тому +1

    बद्री केदार उत्तरे त्याचे स्मरनिभव हा तारे हे चरण विसरले वाटतेय माऊली

  • @asaramamte303
    @asaramamte303 10 місяців тому +1

    नबर एकच काकडा भजन माताजी

  • @user-y410
    @user-y410 11 місяців тому +2

    🙏🌹रामकृष्णहरी🌹🙏
    खुप छान काकडा भजन 🙏

  • @ratnaprabhagaikwad6461
    @ratnaprabhagaikwad6461 11 місяців тому +1

    खूप छान अभिनंदन सगळ्या माता भगिनींना व तबला वादक यांना ही धन्यवाद महिलांना संधी मिळाली पाहिजे प्रत्येक ठिकाणी झालेल्या अपमान सहन करू नये यासाठी त्यांनी आपल्या नावावर देव केले नाहीत हे आपल्याला पटले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करत आहे आपली जबाबदारी आहे विनंती आहे की आपण आपल्या घरातील व्यक्तींना अपमान सहन करू शकत आहे का माणुस म्हणून जगण्याचे समान हक्क आहे हे आपल्याला लक्षात आले पाहिजे असे प्रगती फास्ट होवो हीच प्रार्थना पांडुरंगा कडे करत आहे ❤❤❤

  • @भिमरावपाटिलगाढे

    राम कृष्ण हरि माऊली

  • @mohanraobansode8641
    @mohanraobansode8641 10 місяців тому +1

    ❤छान काकडा

  • @ashokgayke2031
    @ashokgayke2031 11 місяців тому +1

    छान काकडा,भजन ताई गोड आवाज

  • @shashikantdange8854
    @shashikantdange8854 Рік тому +4

    जय हरि माऊली,🎉🎉

  • @mahadeobhagwanjadhav9264
    @mahadeobhagwanjadhav9264 10 місяців тому

    राम कृष्ण हरि

  • @GanpatMarskole-z6k
    @GanpatMarskole-z6k 11 місяців тому

    Khup chhan sadarikaran ❤Hari Om vitthala

  • @UjwalaPimpalkar-m9f
    @UjwalaPimpalkar-m9f 10 місяців тому

    खूप छान आवाज आहे

  • @mohanraobansode8641
    @mohanraobansode8641 10 місяців тому +1

    ❤❤

  • @ashaambad1641
    @ashaambad1641 11 місяців тому

    Khup Chan muli

  • @ChitraSarode-y7h
    @ChitraSarode-y7h Рік тому +1

    खूप खूप शान माऊली 🙏🙏🙏🙏

  • @kadujadhav8609
    @kadujadhav8609 Рік тому +1

    नंबर एकच काकडा 🚩🚩🚩👌👌👌👏👏👏

  • @baliramsale3843
    @baliramsale3843 2 місяці тому

    पखवाजा वाल्यांची साथ खूप छान वाजत आहे

  • @VithalPhadatare
    @VithalPhadatare 10 місяців тому

    🙏🙏🙏

  • @sureshshewalkar601
    @sureshshewalkar601 Рік тому +1

    नांदेड गोड आवाज राम कृष्ण हरी माऊली

  • @gangadharwaykar5203
    @gangadharwaykar5203 11 місяців тому

    खूप छान काकडा

  • @ChitraSarode-y7h
    @ChitraSarode-y7h Рік тому +1

    खूप सुंदर माऊली काकडा आवाज खूप गोड आहे माऊली सौ चित्रा सरोदे मूर्तिजापूर अकोला

  • @ashapawar9871
    @ashapawar9871 Рік тому +1

    खुप दिवसांनी भेट झाली,सौ आशाताई शंकर पवार वरदडी सा.नमसकार हभप गया बाई माऊली.आमचया मावशी.सरकटे वझर,🙏🙏🙏

  • @shivajitambe956
    @shivajitambe956 11 місяців тому

    😊👌👌🙏

  • @marotiwasankar2404
    @marotiwasankar2404 Рік тому

    खूप छान काकडा आहे तुमच्यासाठी दंड वत

  • @DNYANESHWARMHASKE-c8w
    @DNYANESHWARMHASKE-c8w Рік тому +1

    Chan

  • @sudheerdhane9616
    @sudheerdhane9616 Рік тому

    🙏 madhur awaj ahe mauli

  • @meenaxisarode1092
    @meenaxisarode1092 10 місяців тому

    वा खूप छान आवाज आहे.मृदगाचारी पणं छान आवाज आहे.

  • @chetan7684
    @chetan7684 Рік тому

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vasantd7382
    @vasantd7382 11 місяців тому

    छान

  • @shankargore5794
    @shankargore5794 10 місяців тому

    श्री विठोबा मंदिर समिती मानसपुरी तालुका कंधार जिल्हा नांदेड तर्फे आपले सहर्ष स्वागत🎉🎉🎉

  • @jabbarshaikh9174
    @jabbarshaikh9174 Рік тому +11

    Khupch God aavaj ahe mauli🙏🙏🙏

  • @kadujadhav8609
    @kadujadhav8609 Рік тому

    🚩🚩🚩🚩👌👏👏👏

  • @vijaysangare3762
    @vijaysangare3762 6 місяців тому

    जय हरी।। 🙏🙏माथेरान रायगड कर्जत

  • @vilasatmaramsurve3933
    @vilasatmaramsurve3933 Рік тому

    विलास सुर्वे

  • @savitasonune6337
    @savitasonune6337 11 місяців тому

    खूप छान बाई 🙏🙏

  • @vikaschavhan2137
    @vikaschavhan2137 10 місяців тому

    राम कृष्ण हरि

  • @ashaambad1641
    @ashaambad1641 11 місяців тому

    Khup Chan muli

  • @asaramamte303
    @asaramamte303 10 місяців тому

    नबर एकच काकडा भजन माताजी

    • @COBRA.GAMING.273
      @COBRA.GAMING.273 10 місяців тому

      Khupach sundar tal sur ahe mauli 45:37 ram krushna hari

    • @COBRA.GAMING.273
      @COBRA.GAMING.273 10 місяців тому

      Gaytai tumch avaj latadidi sarkha ahe mauli