tv9 Marathi Special Report | छत्र्यांसारखे उगवले, भावावर भडकले दादा! बारामतीत प्रचार तापला...

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 кві 2024
  • tv9 Marathi Special Report | छत्र्यांसारखे उगवले, भावावर भडकले दादा! बारामतीत प्रचार तापला...
    #AjitPawar #BaramatiLoksabhaElection #tv9MarathiSpecialReport #tv9SpecialReport
    tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
    marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
    tv9 marathi batmya video
    Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
    #maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
    www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
    ► Facebook: / tv9marathi
    ► Twitter: / tv9marathi
    ►UA-cam : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
    Watch more video, click following links…
    ► Latest Video : / @tv9marathilive
    ► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
    ► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
    ► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
    ► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024

КОМЕНТАРІ • 364

  • @babasahebgund413
    @babasahebgund413 2 місяці тому +157

    70 हजार कोटींचा घोटाळा झाकण्यासाठी अजित पवार ला किती नाटक करावी लागतात. अरे तुम्ही मोठे म्हणवणारे पैशासाठी किती खालच्या पातळीवर गेले 😂😂😂😂😂

    • @adityakulkarni1147
      @adityakulkarni1147 2 місяці тому +3

      😂😂😂 lataru sharad Pawar chi fatli ata

    • @SharadJadhav-sz6bn
      @SharadJadhav-sz6bn 2 місяці тому

      आ 1​@@adityakulkarni1147

    • @mt_0712
      @mt_0712 2 місяці тому

      म्हणजे इतकी वर्षे घोटाळेबाज माणसाची तळी उचलत होतात हे मान्य आहे तुम्हाला 😂

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 2 місяці тому

      नाही पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या विरोधात श्वेत पत्रिका काढली होती.
      पण ना खाऊंगा ना खाने दुंगा ने दोन दिवसांत कसं....

    • @punamvarat22
      @punamvarat22 2 місяці тому

      Op​@@adityakulkarni1147

  • @vinodmalekar3672
    @vinodmalekar3672 2 місяці тому +77

    अजित बाबा तुझा वापर होतोय हे तुला का समजत नाही. युज अँड थ्रो. पण हे जेव्हा समजेल तेव्हा फार उशीर झाला असेल.

  • @Bhaimtola
    @Bhaimtola 2 місяці тому +63

    तुम्ही घ्यायची मंत्रिपद तिजोरीच्या चाव्या साहेबांच्या जीवावर 4 चारदा उपमुख्यमंत्री व्होयच आणि विकास सुप्रिया सुळे यांनी कसा काय बर करायचा काय राव दादा

  • @vishalpawar4929
    @vishalpawar4929 2 місяці тому +34

    अजित दादा यांना आपल्या सख्ख्या मोठ्या भावाला सुद्धा धमक्या देतात आपल्याकडे प्रभु श्रीराम आणि प्रभु लक्ष्मण यांच्या नात्यातील ऐक्य अस होत की प्रभु श्रीराम यांच्या एका शब्दासाठी जीवनाचा त्याग केला आणि इथेच अजित पवार थोरल्या बंधुना फिरुन नमस्कार देण्याची भाषा हे पाप ते कुठ फेडणार आहेत माहीत नाही

  • @sanjaychavan8434
    @sanjaychavan8434 2 місяці тому +74

    मोठ्या साहेबांनी आपनास राजकारणात आणले

    • @mansingdeshmukh6560
      @mansingdeshmukh6560 2 місяці тому +3

      मोठ्या साहेब यांनी काय केले पाहाठेचा शपथविधी केलाय तेव्हा च रषटृपती राज्यवठ उठली

  • @sidrampatil5106
    @sidrampatil5106 2 місяці тому +118

    70000 हजार कोटींचा घोटाळा

  • @RahulPatil-hw8nn
    @RahulPatil-hw8nn 2 місяці тому +67

    अजित दादा आपला संयम संपला असे दिसते

  • @sharadjeughale98
    @sharadjeughale98 2 місяці тому +43

    आपल ठेवा झाकून दुसऱ्या चे पहा वाकुण
    अशी तर्हा राजकारणी मंडळीचीं

    • @ajayvighe.830
      @ajayvighe.830 2 місяці тому

      हि नाही त्यातली............

  • @dsvlogs5056
    @dsvlogs5056 2 місяці тому +62

    धरण कोरड पडल साहेब

  • @pratapshinde6965
    @pratapshinde6965 2 місяці тому +14

    दादांचा संयम सुटत चाललाय..... थोड्या दिवसांनी जाहीर स्टेज वर रडारडी करणार बघा

  • @subhashdhumal2113
    @subhashdhumal2113 2 місяці тому +50

    मतदारांनो हे भाजप सरकार हटवा आणि लोकशाही वाचवा. आणि महाराष्ट्राच्या उज्वल भविष्यासाठी मोदी एवजी पवार साहेबांच्या पाठीशी भक्कम पणे ऊभे रहा. जय जवान जय किसान🇮🇳

  • @ZaidShaikh-ud8qm
    @ZaidShaikh-ud8qm 2 місяці тому +22

    पवार साहेबांचे पार्टीमध्ये असेल तर निवडून येतील दुसऱ्याची पार्टीमध्ये निवडून येत नाही

  • @anirudhawaghmare6843
    @anirudhawaghmare6843 2 місяці тому +42

    सुसंस्कृत राजकारणाचा अंत झाला आहे..

    • @siddheshwarkhalatkar3510
      @siddheshwarkhalatkar3510 2 місяці тому

      सुसंस्कृतपणा शरद पवारांना किती शोभला का तुम्ही दुसऱ्याला ज्ञान नका सांगू

  • @bapumore5533
    @bapumore5533 2 місяці тому +21

    गोर गरीबांचे 70 हजार कोटी खाल्ले आणि ढेखर पण मारली नाही

  • @dhanajipatil6417
    @dhanajipatil6417 2 місяці тому +13

    सत्तेची गुर्मी कायम आहे.......जनतेला निर्णय घेण्याची वेळ आली आहे

  • @user-og9xe6kj4z
    @user-og9xe6kj4z 2 місяці тому +56

    70 हजार कोटी रुपयांचा घोटाळा संपला bjp sobat jaun

  • @sanjaychavan8434
    @sanjaychavan8434 2 місяці тому +12

    आता साहेबांचा फोटो नाही वापरायचा तर सांगतायत आडनाव वापरा

  • @narendrapatil377
    @narendrapatil377 2 місяці тому +33

    Are तुमाला लाज असावी भाऊ दुसऱ्याच्या मांडीवर जाऊन बसले

  • @ssk4115
    @ssk4115 2 місяці тому +5

    पहाटेच्या शपथविधी नंतर त्याच भावाच्या घरी आश्रय घेतला होता.

  • @Bhaimtola
    @Bhaimtola 2 місяці тому +13

    काय राव दादा तुम्ही म्हणतायत विकास केला विकास केला पण विकास झाला का बरं आणि झाला तर त्यो फकस्त बारामतीच्या 20 ते 30 टक्के भागाचा झाला आमच्या दौंड चा शेजारच्या इंदापूर चा तिकडे पुरंदरचा काय बर आपण विकास केला म्हणे विकास केला वाहरे पट्ट्या😂😂😂😂😂😂

  • @narayan21149
    @narayan21149 2 місяці тому +29

    तुमचे राजकारण कुठे चाले ते बाघा पहिले

  • @patilnitin9123
    @patilnitin9123 2 місяці тому +12

    Fakt Saheb !

  • @rahulmane7410
    @rahulmane7410 2 місяці тому +4

    तवा काकाचा आशीर्वाद होता तुझ्या मागे त्या मुळे फिरावं लागत नव्हत 😅😅😅

  • @kunalrathod5934
    @kunalrathod5934 2 місяці тому +27

    7000000000 कुटे आहे सागं

  • @YogeshPatil-jk6jm
    @YogeshPatil-jk6jm 2 місяці тому +7

    थोडे दिवस जाऊ द्या, दादा तुम्हाला रडायला दिवस अपूर्ण पडतील. लिहून ठेवा.

  • @SachinShinde-fg4zb
    @SachinShinde-fg4zb 2 місяці тому +32

    तुमचा पराभव पक्का झालाय काय गप्पा सांगू नका..

  • @gorobakolhe137
    @gorobakolhe137 2 місяці тому +1

    दादा चांगला माणूस, पण साहेबांना सोडून व विसरून मोठी चुकी झाली. जनता एकनिष्ठ आहे, साहेबांच्या सोबत.

  • @shahurajezanzane5324
    @shahurajezanzane5324 2 місяці тому +6

    अजीत दादा तुमच्या भावांनी जर तोंड ऊघडल तर तुमची फाईल बाहेर नीघेल.

  • @dattatraynarale1726
    @dattatraynarale1726 2 місяці тому +3

    फडणवीस ने बरोबर भांडण लावली.... एवढ तर कळायला पाहिजे होते दादा ला पण काय करणार शेवटी ईडी सरस ठरली😀😀

  • @padurangbansode4172
    @padurangbansode4172 2 місяці тому +10

    70 हजार कोटीचा घोटाळा करताना सगळ्या भावांना तो दिला पाहिजे 70 हजार कोटीचा घोटाळा करताना आपण कुठे गेलता

  • @kamlakarlande2743
    @kamlakarlande2743 2 місяці тому +35

    किती खोटं बोल जनतेचा विश्वास राहिला नाही

  • @shankarsalunke2265
    @shankarsalunke2265 2 місяці тому +4

    राजकारण कोणी कुठल्या थराला नेलय , 70000कोटीचा हिशोब द्याला लागेल .

  • @jayuvijumadane
    @jayuvijumadane 2 місяці тому +4

    तुम्ही पक्ष चोराला लोक शांत बसले पण सुप्रिया ताई च्या विरुद्ध बायकोला उ्भे केले हे लोकांना आवडल नाही आणि पवार साहेबाना संपवण्यासाठी... तुम्ही भाजप शी युती केली... अहो ज्या काकांनी एवढं दिल त्यांच्या मुलीला पाढायला बायकोला उ्भे केले..... लाज वाटते असल्या भावाची..... दुसरा उमेदवार द्यायचा..... असो विनाश काळी विपरीत बुद्धी....जाणसामान्य लोक सुद्धा सरळ बोलतात 70 हजार कोटी घोटाळा लपवण्यासाठी गेले.... काय इज्जत राहिली...... जेवढं कामवाली तेवढी घालवली..... जनता काय पण कर्म पण माफ करणार नाही....

  • @ganeshkhade3731
    @ganeshkhade3731 2 місяці тому +8

    सख्खा भाऊ पक्का वैरी

  • @jaymaharashtra1734
    @jaymaharashtra1734 2 місяці тому +6

    शूर्पनखा सुळे जोरात पडली पाहीजे तिचा सगळा माज मोडला पाहीजे

    • @adityagamerz3875
      @adityagamerz3875 2 місяці тому

      का रे मदरचोत.. लायकीत राहायचं

  • @user-vg7cs5py2x
    @user-vg7cs5py2x 2 місяці тому +7

    यांना आता गरगरायला लागलाय

  • @sagargheware4392
    @sagargheware4392 2 місяці тому +5

    विजय अजितदादांचा च होणार ✌🏼

  • @akshaypatil2192
    @akshaypatil2192 2 місяці тому +20

    स्वता चि इमेज घालवली

  • @vishnupisey674
    @vishnupisey674 2 місяці тому +2

    अजीत पवारांनी आपली लायकी समजावी,स्वताच्या भावा बद्दल अशी भावना ठेवनारा जनतेचा काय आदर करेल.

  • @dattapanchal648
    @dattapanchal648 2 місяці тому +2

    Dada barobar boltat

  • @Studykattaa24
    @Studykattaa24 2 місяці тому +6

    घोटाळे करताना नाही भाऊ आठवले

  • @Bhaimtola
    @Bhaimtola 2 місяці тому +4

    काय राव दादा उन्हातान्हात फिरवताय पाव4साहेबांना

  • @Bhaimtola
    @Bhaimtola 2 місяці тому +8

    पावरसाहेबानी स्थापन केलेल्या पक्षाच्या जीवावर अफाट अमाप संपत्ती जमवली साहेबांच्या केंद्रातील वजनामुळे आपली जेल वारी रोखली साहेबांच्या जीवावरच उपमुख्यमंत्री झाला ती पण 3 वेळा आणि विकास सुप्रिया सुळे यांनी करायचा काय राव दादा

  • @shrikrushnkure2749
    @shrikrushnkure2749 2 місяці тому +3

    मुत्रे दादाचं तोंडच सांगतय वातावरण काय आहे.

  • @anantgajare1102
    @anantgajare1102 2 місяці тому

    आता फक्त भाषण करत रहा तुमचा एकही खासदार निवडून येणार नाही

  • @Mudrashirtsmanufacturer
    @Mudrashirtsmanufacturer 2 місяці тому +2

    आरं त्या टरबूज्याच्या नादी लागून तुम्ही राजकारणाची पार पातळी घालवली

  • @rekhagondhali5636
    @rekhagondhali5636 2 місяці тому +11

    जैसी करणी वैसी भरणी.

  • @ganeshpatil3617
    @ganeshpatil3617 2 місяці тому

    परत परत परत परत खुर्चीची लालू ज्ञाना शेतकऱ्यांना

  • @poojamunde7985
    @poojamunde7985 2 місяці тому +1

    Only Ajit Dada ❤

  • @yogeshg369
    @yogeshg369 2 місяці тому

    *पावसाळ्यात कुत्री मुतल्यावर ह्या छत्र्या उगवतात….दादा परत परत फिरून मुतन्यावर का येतात*

  • @user-wg1mn7jw2e
    @user-wg1mn7jw2e 2 місяці тому +1

    तुमची छत्री ऊल्टी पडली म्हणूनच फिरतायत.दादा आता भावाला दमदाटी करायला लागला.शिवतारे चोंबडाच आहे.

  • @sakshipawarrrrr
    @sakshipawarrrrr 2 місяці тому +18

    *चला मला पण बिनशर्त support करा*

  • @rajmane9573
    @rajmane9573 2 місяці тому

    आमच्याकडे धरणं कोरडी राव दादा एक चक्कर टाकाना गडे मराठवाडात

  • @rajuwakchoure8878
    @rajuwakchoure8878 2 місяці тому +1

    अजित दादा अगदी बरोबर बोललात
    महाराष्ट्र दादांना ओळखतो... बाकीच्यांना कोण ओळखतो.
    दादा एकदा इंगा दाखवा एकदा.. ह्या सर्वांना

  • @rajumore8927
    @rajumore8927 2 місяці тому +3

    धरण कोरडे पडले आहे हा आता काय करनार😢

  • @padurangbansode4172
    @padurangbansode4172 2 місяці тому +2

    हातात धमकी देऊन चालणार नाही नुसतं बघत राहावा तुम्हाला घरीच बसवावे लागते

  • @user-no2fq8xy7i
    @user-no2fq8xy7i 2 місяці тому

    बारामतीतून सुप्रिया ताई निवडून येणार आहे यांनी किती गप्पा मारू द्या यांची जनता कोणी ऐकणार नाही

  • @rajkumarshinde215
    @rajkumarshinde215 2 місяці тому

    अरे दादाना अंतर देऊ नका दादा सच्चा आहे त्यांनी जर ठरवल तर तुम्हाला घोड़ा लावायला कमी करणार नाही आणि वहिणीच खासदाद होणारच

  • @patil2328
    @patil2328 2 місяці тому

    भावांना धमकी 😢😢

  • @ganeshmadure8862
    @ganeshmadure8862 2 місяці тому

    रात्रीचा दिवस करून राजकारणाची वाट लावली सत्तेसाठी काय पण करतात हे लोक.
    संस्कृती मातीत मिसळून महाराष्ट्र.भरकटत नेला.काय आदर्श घ्यायचे यांच्याकडून.
    अब की बार गध्धार तडीपार

  • @user-no2fq8xy7i
    @user-no2fq8xy7i 2 місяці тому

    अहो दादा एक लबाड बोलण्यासाठी 10:20 लबाड बोलतात अशी तुमची परिस्थिती झाली या राजकारणात

  • @maheshchavan9169
    @maheshchavan9169 2 місяці тому +8

    ७०००० हजार कोटी च बोला दादा

  • @pawar8683
    @pawar8683 2 місяці тому

    आता तिजोरीच्या चाव्या घेऊन बघा ना महाराष्ट्राच्या आता राष्ट्रीय अध्यक्ष आहेत तुम्ही

  • @kalyanpatil1887
    @kalyanpatil1887 2 місяці тому

    बारामतीचे विकास पुरुष आणि फक्त शरद पवार साहेब

  • @shashikantpatil1738
    @shashikantpatil1738 2 місяці тому

    म्हातारा झाल्यावर मग त्याला बाजार दाखवा 😂😂

  • @sunilpatil4463
    @sunilpatil4463 2 місяці тому

    गरा ,गरा तसे फिरतात कमळाबाई ,कमळाबाई

  • @sanjaychavan8434
    @sanjaychavan8434 2 місяці тому +1

    संसदेतील भाषणे देशाची ध्येय धोरणे ठरवतात. इतके सुद्धा समजत नाही

  • @vilasjadhav1556
    @vilasjadhav1556 2 місяці тому

    दादा तुम्ही पेरलय तेच उगवणार

  • @Madhav-oj1nk
    @Madhav-oj1nk Місяць тому

    मागील पंधरा वर्षापासून ताई आपण खासदार आहात आपला आम्हाला आदर आहे परंतु आपण मागील पंधरा वर्षापासून विकासाचे काय काम केले आता संसद रत्न असून चालत नाही विकासही महत्वाचा असतो आपण मोठे आहात आम्हाला पोटाला रोजची खळगी भरण्यासाठी बारामती सोडून इतरत्र काहीच सुविधा नाही त्यामुळे यंदा वहिनीसाहेबच

  • @fightervsmore4303
    @fightervsmore4303 2 місяці тому +3

    लाचारी च कळस केला...

  • @rohitdeore7028
    @rohitdeore7028 2 місяці тому +9

    तू काय वाकड करु शकत नाही

  • @Madhav-oj1nk
    @Madhav-oj1nk Місяць тому

    आता आणायचं फक्त घड्याळ... आणि हीच ती आपल्याच विकासाची योग्य वेळ...
    यावेळेस बारामतीत विकासाची हवा..... सुनेत्रा अजित दादा पवार निवडून येतील व बारामती सारखा विकास इतरही तालुक्यचा होईल आमच ठरलंय यदा वहिनीसाहेब
    विकास रथ सुरु ठेवायचा असेल तर घड्याळा शिवाय पर्याय नाही अजित दादा पवार जिंदाबाद .
    यावेळेस वहिनीसाहेबच आम्ही विकासासोबत
    एकच ध्यास...जनसामन्यांचा सर्वांगिण विकास...त्सायाठी वहिनीसाहेबच खासदार हमखास...

  • @ak0196
    @ak0196 2 місяці тому +1

    अरे अजित पवार लय हवेत उडु नको, घरच्यांना धमक्या देतो काय,ते पण सख्ख्या भावाला,अरे एवढा गर्व नको

  • @user-ir1il5xt3u
    @user-ir1il5xt3u 2 місяці тому +2

    अरे तु फरा फरा कसा फिरतोय
    😂😂😂😂😂

  • @user-ob2gv9ym9m
    @user-ob2gv9ym9m 2 місяці тому

    तुझ्या विरोधात सगळे पवार दादा करेत कार्यक्रम. सुनेत्रा. च हायेल अस वाटत ताई जोरात दादा कोमात

  • @user-no2fq8xy7i
    @user-no2fq8xy7i 2 місяці тому

    दादा तुमच्या दम होता तर तुम्ही काय करायला पाहिजे तर त्याचे चिन्ह नाही घ्यायला पाहिजे होतं मग तुमचे सगळ्यांनी प्रचार केला असता हो तुम्ही चिन्ह काय घेतलं त्याचं आणि पुन्हा अजून सांगायला तुम्ही तुम्ही तुमच्या कर्तव्यावर मोठे व्हा दुसऱ्याचा आहे त्या पिठावर एका ओढू नका

  • @nileshgudhekar460
    @nileshgudhekar460 2 місяці тому

    दादा तुमच्या एवढे घाणेरडे राजकारण कोणीच केले नसेल.

  • @Explore5687
    @Explore5687 2 місяці тому

    ७० हजार कोठी खाले त्याच काय ये बोला !!

  • @santoshkolhe810
    @santoshkolhe810 Місяць тому

    दादा पडल्याशिवाय राहत नाही

  • @nakulbhoir406
    @nakulbhoir406 2 місяці тому

    अहो दादा - तुम्ही कसे पवार साहेबांना सोडून भाजपा मागे गरा गरा फिरले, मग तुमच्या अशा वागण्याने तुमचे मोठे बंधू पवार साहेबांच्या मागे गरा गरा फिरले तर त्यांचे चुकले कूठे.

  • @pravinofficial441
    @pravinofficial441 2 місяці тому +1

    याची गुर्मी काय संपत नाही😂😂

  • @DilipKawthe
    @DilipKawthe 2 місяці тому +3

    सुप्रिया ताई सुळे यांना च मतदान करा 🙏

  • @bemotivated2316
    @bemotivated2316 2 місяці тому

    आज तुम्ही कुणामुळे इथे आहात. आणि कुणाला हरवायला चाललाय.

  • @user-ob2gv9ym9m
    @user-ob2gv9ym9m 2 місяці тому

    शिवतारे च. काहीच फरक नाही पडणार ताई च येणार

  • @maheshpawar7426
    @maheshpawar7426 2 місяці тому +1

    😂😂😂😂😂दादा रोखठोक 😂😂😂😂

  • @riyakhan-ot7jc
    @riyakhan-ot7jc 2 місяці тому +1

    लेक ही लेक असते सुनेला तिची सर येणार नाही आपला आई वडील चे सुखं दुख लेकीला च कळत ते सुनेला नाही म्हणून बारामती कर लेकी लाच निवडून देतिल्

  • @PrashantBidbag-lz5rm
    @PrashantBidbag-lz5rm 2 місяці тому

    साहेब तुम्ही किती खरं बोलता अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे

  • @hemantdhumal8935
    @hemantdhumal8935 2 місяці тому +2

    दाखव ना फोन नंबर ug काय तर फेकायच 😂😂😂

  • @anandjadhav1824
    @anandjadhav1824 2 місяці тому

    तंच बरोबर आहे

  • @sachinkulkarni5905
    @sachinkulkarni5905 2 місяці тому

    आयुष्यभर शरद पवारांनी जातीचे फोडाफोडीचे राजकारण केले अजित दादा आपण जातीचे व फोडाफोडीचे राजकारण न करता विकासाचे राजकारण करत आहात आज तुमच्या आणि शरद पवारांच्या मधील फरक आहे आणि आज अखंड हिंदुस्थानचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडणाऱ्या मोदींना नरेंद्र मोदी साहेबांना आपण साथ. द्या. सर्व कुटुंब जरी एकत्र आले तरी सहानुभूती आपल्यालाच मिळणार आहे सुमित्राताईंचा विजय पक्का आहे

  • @santoshkirdat5026
    @santoshkirdat5026 2 місяці тому

    दादा राज ठाकरे च्या भाषेत बोलायला गेले तर तुम्हाला परत पानपट्टी वाला सुदिक विचारणार नाही बघाच तुम्ही

  • @navnathdhupe4954
    @navnathdhupe4954 2 місяці тому

    धरणात मताचे भाषण करतो

  • @user-wg1mn7jw2e
    @user-wg1mn7jw2e 2 місяці тому +1

    चिडुन त्रागा करण्यापेक्षा,काम केली आहेत ना.त्यावरच मते मागा.भिती दाखवून मतं मिळणार नाहीत ऊलट आहेत ती जातील.

  • @rasikpatil1866
    @rasikpatil1866 2 місяці тому

    अजित पवारांनी राम राम घ्यावा

  • @uttamsumbe6595
    @uttamsumbe6595 2 місяці тому

    जल सिंचनाचे घोटाळा प्रकरण चर्चेने सोडवू 😅

  • @user-qx8dp6yc5e
    @user-qx8dp6yc5e 2 місяці тому

    Only Ajit Dada 👍👍

  • @balajilad1072
    @balajilad1072 2 місяці тому

    आम्हालाही दाखवा..म्हणजे सर्वसामान्य लोक विचार करून मतदान करतील

  • @sunilshinde4632
    @sunilshinde4632 2 місяці тому

    स्वताची पोळीभाजण्यासाठी भावाचीसुद्धा चाडनाही आशर्य 😊😊

  • @nileshshelkegeming9631
    @nileshshelkegeming9631 2 місяці тому

    फक्त दादा

  • @avinashpagare6209
    @avinashpagare6209 2 місяці тому +1

    दम देऊ नको रे दादा. धरनात मुतायला. लाविन