recipe हॉटेलमध्ये काळा मटण,चिकन ग्रेव्ही मसाला kal mutton curry in ahmednagar hotel kala masala

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 лис 2022
  • #foodvlog #khakikha #nonvegrecipe
    recipe हॉटेलमध्ये काळा मटण,चिकन ग्रेव्ही मसाला kal mutton curry in ahmednagar hotel kala masala
    Address: 3PQM+PWJ, Bhopale Lane, Maliwada, Ahmednagar, Maharashtra 414001
    Phone: 098819 99299 , 8888842727
    kala masala ,
    kala masala recipe ,
    kala masala uses,
    kala masala gravy,
    kala masala powder,
    kala masala price,
    kala masala recipe in hindi,
    Feedback
    kala mutton origin ,
    kala mutton maharashtra,
    kala mutton kolhapur,
    kala mutton near me,
    kala mutton wikipedia,
    kala mutton pune,
    black mutton curry,

КОМЕНТАРІ • 121

  • @sachin4871
    @sachin4871 Рік тому +13

    ताई च्या बोलण्यात जी आपुलकी साजा नेटकेपणा त्यावरून तुमच्या हाताची चव आणि त्यांच्या काळा मसाल्याची चव हे त्यांच्या बोलण्यावरून कळते खूप खूप शुभेच्छा तुम्हाला

  • @akshayharal7848
    @akshayharal7848 Рік тому +5

    मी एक नगर कर आहे पण प्रगती हाॅटेलच सर्वच जेवण अप्रतिम आहे, शेवगा मसाला, उंबर हांङी, टाॅमेटो चटणी , Non veg bhi khup chaan aahe. Recipes share kelya baddal Dhanywad 👍👍🙏🙏🙏

  • @vinayakkumbhar473
    @vinayakkumbhar473 Рік тому +3

    मावशी, कोणीही रेसिपी शेअर करत नाही तुम्ही निःसंकोचपणे संपूर्ण रेसिपी दाखवली...आणि त्यामध्ये हाताची चव ही असते...सत्रे परिवाराला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा ...अशीच प्रगती होवो हीच सदिच्छा 🎉😊

  • @rmk986
    @rmk986 Рік тому +5

    ही खरी काळया मसाल्यातील ग्रेव्ही आहे .

  • @KavitaBhambare
    @KavitaBhambare Рік тому +22

    खुप मेहनती आहे सत्रे परिवार.... खुप शुभेच्छा 🥳

  • @srb6135
    @srb6135 Рік тому +7

    तुमच्या जिद्दीला माझा सलाम 🙏

  • @satishchavan1749
    @satishchavan1749 Рік тому +4

    ताईंनी सांगितले की मी बनवलेले पदार्थ ग्राहकाला आवडले का? ते पहाते. आणि थाळी कितीला तुम्ही विकली ते नाही पहात. यातच सर्व काही आले. माणसाची आवडच माणसाला प्रगती पथावर नेते. खुप छान, खुप खुप शुभेच्छा.

  • @tryambakbhandare3932
    @tryambakbhandare3932 Рік тому +2

    खाऊ घालावे हीच आवड, अगदीच प्रशंसनीय आहे !!👌👌👌

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 Рік тому +8

    मी नेहमी जातो, सर्व छान असते.घरगुती जेवणाचा आस्वाद घेता येतो

  • @padmakarpatil7526
    @padmakarpatil7526 Рік тому +1

    अतिशय मोकळे पणे खरी खुरी मसाला रेसिपी दाखवल्या बद्दल ताई तुमचे मन: पूर्वक आभार.

  • @pranjalthoke499
    @pranjalthoke499 Рік тому +7

    खरचं कष्टाळू फॅमिली 👌👍

  • @aniketbhamare7181
    @aniketbhamare7181 Рік тому +1

    Ithali Mutton thali.. Ek ch no👌👌Aahe, must try👌👌

  • @rushikeshr.m1196
    @rushikeshr.m1196 Рік тому +6

    अन्नपूर्णा काकी 🙏

  • @mukundjaykar1440
    @mukundjaykar1440 Рік тому +3

    Wow.khas khanya Sathi yenar tumchyakade.khup chan.

  • @kanchansubhash9616
    @kanchansubhash9616 Рік тому +1

    खूप छान मस्त ताई खूप मेहनत घेतली आहे तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर असेच हसु कायम राहील धन्यवाद रेसिपी दाखवली त्या बदल ‌🙏❤️

  • @R.Vijay3482
    @R.Vijay3482 Рік тому +5

    Pragati hotel ani purn Satre family shubhechchha 💐💐💐

  • @SHAMBU_PLAYSS_007
    @SHAMBU_PLAYSS_007 Рік тому +1

    खुप छान पुढील वाटचालीस खुप शुभेच्छा🌻💐🌴🌺🌿👍🏻

  • @yogeshbhise611
    @yogeshbhise611 Рік тому +3

    Mast video 👍

  • @DharmendraWankhedkar
    @DharmendraWankhedkar Рік тому +1

    Very nice Recipe

  • @jayas7307
    @jayas7307 Рік тому +3

    Superb masala