सावित्री नदीच्या खाडीमध्ये पकडले पागोळीने खेकडे 😍|Mud Crab Catching | S For Satish| Mandangad, Kokan
Вставка
- Опубліковано 11 чер 2024
- सावित्री नदीच्या खाडीमध्ये पकडले पागोळीने खेकडे 😍|Mud Crab Catching | S For Satish| Mandangad, Kokan #MudCrabCatching #SavitriNadimadhePakdaleKhekde #CrabCatchingInKokan #Sforsatish
कोकणातील माझ्या गावापासून जवळच असलेल्या सावित्री नदीच्या खाजणामध्ये आम्ही आज पागोळीने खेकडे पकडायला गेलो होतो. वेरळ गावाचे रोहित दादा हे खेकडे पकडण्यामध्ये अतिशय नावाजलेले आहेत. खास मुंबईमधून खेकडे पकडण्यासाठी सम्यावर ते गावाला येत असतात. आम्हाला त्यांच्यासोबत आज खेकडे पकडण्याचा आनंद घेता आला. खेकडे पकडणे हि सुद्धा एक कला आहे. खूप मेहनत असते. तुम्हाला आम्ही दाखवली त्यापेक्षा कितीतरी पटीने मेहनत या कामात असते. तुम्हाला फक्त खेकडे कसे मिळतात ते भाग जास्त दाखवला आहे. परंतु मेहनत खूपच असते. हात पाय सांभाळून या सर्व गीष्टी कराव्या लागतात. तुम्हाला आम्ही कोकणातील असेच नवीनवीन व्हिडीओ दाखवत असतो. तुम्हाला आजचा व्हिडीओ आवडल्यास जरूर लाईक, शेअर आणि कमेंट करून सांगा. तुमचे प्रेम असेच कायम आसडूया.
रोहित दादांचे चॅनल नक्की सबस्क्राईब करा.
/ @rohitningavalevlogs
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another UA-cam channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy
धन्यवाद दादा...🙏💐 तुम्हाला भेटून आणि तुमच्यासोबत व्हिडिओ काढून खूप आनंद झाला... नक्कीच यापुढेही तुमच्यासोबत अश्या भन्नाट व्हिडिओ काढायला आवडतील...😍🦀🔥
Satish dada lai bhari video mehnat khup ahe ani risk aste he khare ahe khup chhan video
Ekdam kadakkk video ❤🥰😍🤩
रोहीत ला खेकडे पकडण्याचा अनुभव छान आहे
Dada Tumcha video mdhe mi sap ( snake) pahila... kadachit tumcha hi lakshat alela nahi to pn video mdhe capture zala ahe ...17.10 min la.. check krun bgha
Sahasa chavat nahit te...fish khatat
Vishari nahi
Kupa maza, aali. Khakada ek number. Enjoyed
Khup Excitement hoti video baghata na ki ata kiti motha 🦀 lagal asel. Khup enjoy kela Video. Ani तुम्हाचा मेहनती ला सलाम.
चिंबोरी 1 नंबर भेटल्यात... पण मेहनत आणि त्रास पण तेवढाच होतो म्हणुन चिंबोरी महाग असतात🦀😋👌👍
Ek no, Very Thrilling experience, boy was to smart, hattsoff .
आजचा व्हिडिओ मस्त सतीश आमचा सावित्री नदीत खूप खेकडे मिळतात
फारचं छान एकदा खेकडे खायला यावे लागेल तुमच्या कोकणातील गावी
दादा एक नंबर आम्हाला पण खेकडे खूप आवडतात असे वाटते की तुमच्या गावाकडे येऊन राहावे खूप छान ❤❤❤
सतीश तुमच्या गावचा नजारा खुप छान वाटते खुप मोठे मोठे खेकडे पकडले व्हिडिओ एक नंबर ❤❤
Lay bhari no1
1no khekade milale
एक नंबर सतीश भाऊ
Kdk kam 25 ❤
कडक.. लय भारी 👍🏻
सुपर विडिओ आहे सतीश भाऊ.
Excellent crabh catching rohit. Hats off to you rohit. Thank you satish for showing wonderful thrilled catching crab. Hats off you guys. God bless you.
Khataranak video
UA-cam varil ak number video
Kaka khekde pakdaycha video khup mast aahe haaa❤
मस्त व्हिडिओ अशीच मोठी खेकडी माझा भाऊ पण आणायचा ❤❤❤❤❤
Excellent vlog........ Tumhee saglyaanee kamaaaaaaaaaaa......aaaaalll kelit......hey kevdha dangerous aahe......tya chikhlatun chaalaaycha impossible aahe.....kevdhe 🦀 crabs milaalet Ani kaay size my god.......Unbelievable.....Thanks Rohit bhau.....Classic ekdam....Thanks Satish bhau tumhaala.....🙌👍🚩👌
Are bap re Kay khekde pakdle jabrdast khupch chan video dada
🥰🥰❤️
जाम जाम भारीच सतीश भाऊ... मी पण गावी गेलो की खाडीत गेल्याशिवाय मन भरत नाही👌👌🦀🦐
jabardast 🦀📷
Expert आहेत ही मुले
बापरे सतिशबाळा किती धोकादायक आहे हे खेकडे पकडण्यासाठी एवढी मोठी रिक्स घेऊन तुम्ही त्या खाजणात गेला तुम्हा मुलांना माझा सलाम रोहितने जबरदस्त पकडले खेकडे व छोट्या मुलाने सुध्दा पकडले धन्य तुम्ही एक नंबर विडिओ खुप आवडला देव बरे करो👌👌❤❤👍👍
🙏🙏🥰
Khup thrilling
17:11 min la dada tumchya samorun snake kela 😮
खेकढे पकडायला पण मेहनत खुप आहे ..मेहनत वाया गेली नाही मुलगा खेकढे पकडायला खुप हुशार आहे छान विडिओ ..
स्वत:ला सांभाळून व्लाॅग करा फार रिसकी व्हिडिओ आहे खूपच आवडला
Lay bhari,
बघतच राहावा असा हा व्हिडिओ आहे
खुप खुप मज्जा आली❤❤
मस्त भावजी एक नंबर
खेकडे पकडायचा व्हिडिओ लय भारी.
Khupach chaan video ❤❤❤
एक नंबर खूप सुंदर विडिओ 👌👌👌👍👍👍 आणि तुमची मेहनत आणि रीसकहि तुम्ही पण काळजी घेतजा
दादा खुपच छान कायतुमची मेहनत खुपच बर वाटत अस कधीच बघितल नवत हे आयुष्यातील खरी मज्जा. धन्यवाद
Are kay bhannt khekde ani horrar jaga mastch te chasmish topiwale ekdum super hasare fresh vatave ase yatimatva anna tu baba bhari ha gavi ekdam khulela astos pan aajacha vlog atishsy 👌👌👌👌👏🦀🦀😋😋ani pani saglancya kamrepranyat aahe ani barkya porchya manepraynt nay gele😁
Mast mast mast zkas video
Luxury video Satish dada ❤️❤️❤️❤️❤️❤️
खुप छान विडीयो दादा
1 no volg dada.Adventures volg hota .Rohit kade mst technique ahe crab pakdynychi.Keep it up rohit bro.
Khup ch vegla video banvla dada...aani khup maja alli video baghun ,🙏🙏🌹🌹👌👌
17:12 हे काय गेलं समोरून मासा होता की साप😮😮
Maranda aahe to
Gavakadachi maja Nyari .Satshdadache vlogs Bhari .Chan vlog.👌
Kahitari Navin baghitale .amezing video like it .😮😮😮😮
Dada 1No very nice vlog Thanks for sharing 👌👌👌👍👍👍
व्हिडिओ भारीच झालाय.
यात शंका नाही.
❤️
17:11 la sap gela panyatun samor😢😢😢😢😢
Maranda bolatat tyala
Thrilling experience.
Aamhi jews khekde nahi khaat pan kitti mehnat aahe.te dada kitti chaan shitafeene pakadat hote.khup chaan🦀🦀
Masterpiece dada MEHANAti che phal milale THANKS for sharing dada god god bless you all FAMILY 👌🙏❤
Khoop Chhan Lai Bhari
1 number bapre
खुप छान व्हिडिओ मस्त ❤❤
खूप छान व्हिडिओ👍
Wow!!
Superb episode.....
Khup chaan vatlà
1 no video
Great video 🎉🎉
Mast 😮😮😮
Khup chan satish dada
खुप सुंदर खुप छान व्हिडिओ आहे
Nice video 👍
मस्त एक नंबर
खूप छान सतिश भाऊ❤❤❤
1 number video Dada♥🤩🥳
Khup mast video 👍👍👍
खुप छान खेकडे आम्ही नदीचे वीकत घेतो आम्ही सातारी ईकडे समुदॗ नाही❤❤😅😅
मी मनोहर जगताप. मु शिगवण. या. मंडणगड. अरे सतीश खरोखरच तु खुप ग्रेट आहेस माझ्या मंडणगड ची शान आहेस.मित्रा मी एवढंच म्हणेन परमेश्वराला आणि माझ्या आई पद्मावती देवीला की सतीश च्या मेहनतीला यश दे आणि त्याची भरभराट होऊ दे. मंडणगड च नाव साता समुद्रापार जाऊदे
Khup khup abhar ...tumche aashirvad asech asudya 🙏🙏
Khup Chan dada
Very very nice video ❤
Bharich
MASTCH VIDEO ❤❤❤
Excellent video.... आता सर्व तिकडे जाली टाकायला जायला सुरवात करतील 😜
😎
Da chest belt ghe go pro sathi...
Nice😊
1 नंबर सतिश खेकडे यार आपल्या पेक्षा जास्त भेटतात तिकडे
1 no❤
जबरदस्त खेकडी
Mastch
Very nice 👍👍
Pavsa madhe tar aajun sama cangla yeto aani khekdi tar aata bhetlit tecya peksha jast bhetat
Superb video
Savitri Nadi Target mahad madunun vahate
मस्त व्हिडिओ
Mast
Chan video
Mast ❤
AAeey shabbat kup Mota crab aahe
Mast video dada
Bhari ❤
Mandangadcha Rohit so brave
Mast video like