Kolkata Doctor Case मध्ये RG Kar Medical College च्या Dr. Sandip Ghosh यांच्यावर आरोप का होतायत?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024
  • #BolBhidu #SandipGhosh #KolkataFemaleDoctorCase
    डॉक्टरांचा संप, २४ तास काम बंद आंदोलन, नागरिकांचा मोर्चा, एकत्र येऊन आंदोलन, देभरातल्या कित्येक ठिकाणी हे चित्र सध्या दिसतंय, हे सगळं कशामुळं ? तर कोलकातामध्ये घडलेल्या डॉक्टर महिलेच्या हत्या प्रकरणाबद्दल येणाऱ्या प्रतिक्रिया म्हणून. कोलकात्यामधल्या दुर्घटनेला ९ ते १० दिवस उलटून गेले असले, तरी या प्रकरणात नवनवीन खुलासे अगदी रोज होतायत. सीबीआयकडून आर जी कर हॉस्पिटलशी संबंधित प्रत्येकाची चौकशी करण्यात येतेय. महत्त्वाचं म्हणजे आर जी कर मेडिकल कॉलेजचे माजी प्राचार्य संदीप घोष यांचीही सीबीआयकडून शुक्रवारी चौकशी करण्यात आली. या हत्या प्रकरणानंतर सुरुवातीपासूनच संदीप घोष रडारवर आले होते. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर लगेच त्यांची दुसऱ्या कॉलेजमध्ये बदली करण्यात आल्यामुळं ममता बॅनर्जी सरकार घोष यांच्यावर इतकं मेहेरबान का आहे ? असाही प्रश्न विचारण्यात आला.
    पण आता संदीप घोष यांच्याबद्दल अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. भ्रष्टाचारासोबतच त्यांच्यावर माफिया राजचे, महिला डॉक्टर हत्या प्रकरणाला वेगळं स्वरुप देण्याचे, दोन वेळा त्यांच्या बदलीचे आदेश आले असतानाही त्यांची बदली करण्यात न आल्यानं त्यांच्या मागं राजकीय शक्ती असल्याचेही आरोप होत आहेत. पण आर जी कर मेडिकल कॉलेजचे डीन संदीप घोष नक्की आहेत कोण, त्यांचा वादग्रस्त इतिहास काय आणि महिला डॉक्टर हत्या प्रकरणात त्यांच्यावरचे आरोप काय, जाणून घेऊयात या व्हिडीओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 559

  • @jethalal_8838
    @jethalal_8838 25 днів тому +324

    सध्या न्यायालयामध्ये न्याय नाही तर पुढची तारीख भेटते ही आपल्या देशाची वस्तुस्थिती आहे .😢

    • @sudhakarsakhare9340
      @sudhakarsakhare9340 24 дні тому +5

      Doshi sabl purvya abhavi free hotil😢

    • @someshwarmote9311
      @someshwarmote9311 24 дні тому +3

      Case court madhye ajun commit vhaaychi ahey, investigation under process

    • @Shruti_0126
      @Shruti_0126 24 дні тому

    • @HighLights00270
      @HighLights00270 24 дні тому

      Aaplya Geeta bhagvat mdhe pn lihla ki Magcha janmcha gunah chi shiksha ya janmat milnar mg aapla law fast kasa ky asnar.......

    • @jethalal_8838
      @jethalal_8838 24 дні тому +2

      @@HighLights00270 rip logic 😅

  • @rajuharkal3383
    @rajuharkal3383 25 днів тому +617

    हि केस हैदराबाद पोलीस वाल्यांना दिली पाहिजे.. चार वर्षापूर्वी असीच घटना हैदराबाद मध्ये पण झाली होती... तिथल्या पोलीसांनी चार दिवसांत आरोपींचा त्याच जागेवर इंनकाऊंटर केला... Faisla one the spot पाहिजे...

    • @sgtech6051
      @sgtech6051 25 днів тому +40

      आपले हफ्ता गोळा करण्यात लागले आहे.

    • @anishkawalam8242
      @anishkawalam8242 25 днів тому +13

      Priyanka ready

    • @rajuharkal3383
      @rajuharkal3383 25 днів тому

      @@anishkawalam8242 yaa

    • @pushnavigite9323
      @pushnavigite9323 25 днів тому +21

      पण जेव्हा सरकार बदल ले गेले तेव्हा पुलिस कमिश्नर वर गुन्हा दाखल केला गेला होता एन्काऊंटर केला होता म्हणून

    • @aniBunny12378
      @aniBunny12378 25 днів тому +17

      Real criminals or just fake encounters?

  • @Drstrange12345
    @Drstrange12345 25 днів тому +300

    पॉलिटिकल involvememt असल्याशिवाय येवढे मोठे कारसस्थान कोणी करू शकत नाही....

  • @sameerkamble841
    @sameerkamble841 25 днів тому +179

    या प्रकरणामध्ये हॉस्पिटल मधल्या लोकांचाच सहभाग असण्याची जास्त शक्यता आहे

    • @Selen304
      @Selen304 24 дні тому

      This is case of hospital m***a.
      But these egoistic doctors have jumped on this opportunity for public display of their deep contempt for underprivileged and poor people.
      Why doctors are striking when their colleagues are hand in gloves with criminals.... From who they want security from?
      And criminals themselves are doctors here..
      Actually these strikes by elite doctors are against underprivileged and poor people. Because the accused is poor.
      Many doctors on camera are talking against medical care of poor marginalized people (elitist mentality). 😔
      In reality he is only scapegoat. Real culprits are high profile, white-collared doctors like those who are protesting.

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 25 днів тому +281

    शत्रू च्या आईला ही आपली आई या नजरेने बघणारा माझा राजा, असा एक राजा ज्याच्या दरबारात कधी बाई नाचली नाही, व त्यांनी नाचवली नाही, ज्याने नाचणाऱ्या बाईत ही स्वतःची बहीण शोधली, त्या शिव विचारांची या भारतातील प्रत्येक नागरिकाला गरज आहे. 🚩🚩

    • @pramilashinde4683
      @pramilashinde4683 25 днів тому +3

      महाराजांची आठवण येते

    • @GudduPandit-q9k
      @GudduPandit-q9k 25 днів тому +5

      What about in Manipur fire !

    • @vinantimarathe6190
      @vinantimarathe6190 25 днів тому +6

      कडेलोट सारखी शिक्षा पाहिजे महाराजांच्या काळात होती तशी..नाहीतर सरळ जनतेच्या स्वाधीन आरोपीला केले पाहिजे

    • @Omkarosto
      @Omkarosto 25 днів тому +3

      ​@@GudduPandit-q9k manipur riots are happened due to ST reservation given to methei

    • @Abhi-yi5pv
      @Abhi-yi5pv 25 днів тому +4

      तुमची शिवसेना जी महाराजा वर वोट घेते ती पण माती खात आहे

  • @MukeshNamuVlogs
    @MukeshNamuVlogs 25 днів тому +118

    चिन्मय भाऊ आपली मांडणी एकदम जबरदस्त आहे....❤❤❤

  • @umeshjagtap5200
    @umeshjagtap5200 24 дні тому +64

    राजकारण्यांनी वाट लावली आहे, निवडणूक बाजूला ठेऊन सामाजिक विषयांवर ठाम असले पाहिजे, तरच आरोपी धाकात राहतील 😡

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 25 днів тому +752

    नको आम्हाला आरक्षण,
    नको आम्हाला मोफत शिक्षण,
    आम्हाला हवे आमच्या बहिणीचे संरक्षण .!!😢

    • @pramilashinde4683
      @pramilashinde4683 25 днів тому +7

      मत देऊ नये

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 25 днів тому +13

      😢 बहणीचे स्वरक्षण करायचे असेल तर. बहिणींनी स्व रक्षणा साठी आरोपींला सजा दिली असती तर ह्या पुढे कोणी हिंमत करणार नाहीत.

    • @puredesi6278
      @puredesi6278 25 днів тому

      काही ही झाला तर , आरक्षणाला विरोध तुम्ही आरक्षणाला विरोध करतात 😢
      हा मुद्दा महिला सरंक्षण आहेत, की सामूहिक बलात्कार प्रकरण आहेत ,,

    • @user-gr43ipeoig
      @user-gr43ipeoig 25 днів тому +9

      ममता बॅनर्जी शिक्षित ब्राह्मण महिला आहे न्याय देतील त्या हिन्दू मुलींना

    • @rdfty-nu8pr
      @rdfty-nu8pr 25 днів тому +14

      उत्तर प्रदेश मध्ये शिक्षक भरती प्रक्रियेत OBC आणि SC च्या 19000 जागा कश्या बळकावल्या ते बघा आजचं उत्तर प्रदेश HIGH court चा निकाल आला आहे 😢

  • @vladimirputin7239
    @vladimirputin7239 25 днів тому +138

    राहुल गांधी ममता ला विचारलं एवढा वेळ का लागतोय आरोपी पकडायला ममता बॅनर्जी ची उत्तर तुमच्या सरकार मध्ये पण रेप झाले होते तुम्ही काय केलं ही कुठली भाषा यावरून समजत आहे ममता बॅनर्जी आरोपी ला पाठीशी घालत आहे

    • @samarth2937
      @samarth2937 25 днів тому +9

      Are cbi kade case aahe re putin bhau...cbi modi chya under madhe yete

    • @mayurshirbhate6618
      @mayurshirbhate6618 25 днів тому

      😢

    • @indian62353
      @indian62353 25 днів тому

      🤦‍♂️🤦‍♂️

    • @pitambardhomne3979
      @pitambardhomne3979 24 дні тому

      Rahul gandi la 5 divas lagke g..ughdala

    • @watch_itt
      @watch_itt 24 дні тому +6

      ​@@samarth2937te aata but aadhi kay sarv evidence clear kelyawar cbi chya hatat aahe

  • @vaishalikamankar8933
    @vaishalikamankar8933 25 днів тому +104

    मीडिया ला विनंती , हे प्रकरण न्याय मिळे पर्यंत शांत होऊ देऊ नका

  • @aspirant1904
    @aspirant1904 25 днів тому +165

    संपूर्ण देशात छत्रपती शासन लागू करा, नराधमांचे दोन्ही हात पाय कलम करा आणि दरीत ढकलून द्या !!

    • @harichandragadtracksandnec4871
      @harichandragadtracksandnec4871 24 дні тому +6

      असं केल्यास खूप छान होईल सर्व समाजातील लोकांनी अपील केली पाहिजे ऐकच वाघ होता तो फक्त शिवराय होते
      आता हे सरकारला होणार नाही

    • @anandkhati4571
      @anandkhati4571 24 дні тому +3

      कायद्यात बदल कराव लागेल... आंबेडकरवादी लोक रस्त्यावर येतील

    • @hrushikeshpatil4157
      @hrushikeshpatil4157 24 дні тому

      ​@@anandkhati4571army lava tenchyasathi

    • @AarushiPawade
      @AarushiPawade 23 дні тому

      त्यापेक्षा लिंगाच छाटवे 😢😢😢 तीही भर चौकात
      पुन्हा असे प्रकरण होणार नाही

    • @user-re5ig8vc9x
      @user-re5ig8vc9x 22 дні тому

      कायदा काय असतो ते समजण्याची अक्कल तुम्हाला नाही...

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 25 днів тому +218

    झाशीची राणी योजना सुरु करावी, या अंतर्गत शालेय अभ्यासक्रमात मुलीनं साठी आत्म संरक्षण, मार्शल आर्टस्, कराटे चे प्रशिक्षण अनिवार्य करावे. जेणे करून अश्या संकटात मुली स्वतःचे रक्षण करतील, व तिथून पळ काढतील..

    • @vladimirputin7239
      @vladimirputin7239 25 днів тому +14

      @@JaydeepPatil-d5p आजकाल मुलींना डान्स शिकवला जातो तर शाळेत तर झासी ची राणी एवढं सामर्थ्य कसं येणार

    • @Hindenberg-ev8ck
      @Hindenberg-ev8ck 25 днів тому +7

      Reel video करण्या पेक्षा कराटे सेल्फ डिफेन्स शिकले पाहिजे

    • @pnp77
      @pnp77 25 днів тому +15

      त्यापेक्षा, मुलांना चांगले संस्कार द्या , सातच्या आत घरात फक्त मुलींना का, मुलांना ही करा

    • @Realdeshbhakt_hindustani
      @Realdeshbhakt_hindustani 25 днів тому

      प्रत्येक मुलगी झाशीची राणी नाही ना होऊ शकत त्यापेक्षा कायदे चांगले करा... भर पब्लिक मध्ये मारा अशा लोकांना भर चौकात गोळ्या घाला असे example set करा कि कोणी असे कृत्य करण्या चा विचार नाही करणार. आणि parents पण चांगले संस्कार करतील कायद्याच्या भीतीने..
      आणि main reason अशे कृत्य करणारे पॉलिटिक्स बॅकराऊंड वाले असतात त्यासाठी सरकारने पुढचं पाऊल उचलावं

    • @vivekbhakare8979
      @vivekbhakare8979 25 днів тому +2

      Marshall arts mulina shikvat nahit karan jith he chalu hoil tith muli surakshit nahit asa arth hoto mhanun rajkarani lok risk ghet nahit.

  • @Xyz_135.
    @Xyz_135. 25 днів тому +129

    Justice for Kolkata doctor case🕯🕯

    • @Selen304
      @Selen304 25 днів тому

      This is case of hospital mafia. But these egoistic doctors have jumped on this opportunity for public display of their deep contempt for underprivileged and poor people.
      Why doctors are striking when their colleagues are hand in gloves with criminals... From who they want security from?
      And criminals themselves are doctors here...
      Actually these strikes by elite doctors are against underprivileged and poor people. Because the accused sanjay Roy is poor.
      Many doctors on camera are talking against treatment of poor people (elitist mentality).
      In reality he is only scapegoat. Real culprits are high profile, white collared doctors like those who are protesting.

    • @Selen304
      @Selen304 25 днів тому

      @@Xyz_135. This is case of hospital mafia. But these egoistic doctors have jumped on this opportunity for public display of their deep contempt for underprivileged and poor people.
      Why doctors are striking when their colleagues are hand in gloves with criminals... From who they want security from?
      And criminals themselves are doctors here...
      Actually these strikes by elite doctors are against underprivileged and poor people. Because the accused sanjay Roy is poor.
      Many doctors on camera are talking against treatment of poor people (elitist mentality).
      In reality he is only scapegoat. Real culprits are high profile, white collared doctors like those who are protesting.

  • @PRANAV_5211
    @PRANAV_5211 25 днів тому +59

    व्हिलन हाच राजकीय लोकाचा मित्र आसतो

    • @buntybhau
      @buntybhau 24 дні тому +1

      😂😂😂😂😂😂

  • @neetupawar986
    @neetupawar986 24 дні тому +29

    ममता बॅनर्जी स्वतः महिला असून पण अशा लोकांना पाठीशी घालत आहेत😢

  • @dr.trupti
    @dr.trupti 25 днів тому +34

    अन्यायाविरुध्द आवाज उठवणाऱ्या डॉक्टर सोबत हा प्रकार मुद्दाम केला आहे. चौकशीमध्ये कोणी भ्रष्ट अधिकारी असू नये बास्स... संदीप घोष ची पूर्ण टीम ह्यामध्ये असणार आहे.😡😡😡

    • @lee6831
      @lee6831 24 дні тому

      हो असच दिसतेय....काहीतरी घोटाळ्याची तिला माहिती मिळाली असेल म्हणून ह्या लोकांनी हे सगळे केले....

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 25 днів тому +69

    शिवरायांचा कायदा, व शिवरायांचा इतिहास पूर्ण देशाच्या शालेय अभ्यासक्रमात प्रकाशित करा.
    कळू दे भारताला माझा राजा स्त्रियांचा कसा आदर करायचा 🚩🚩 !!.

    • @Omkarosto
      @Omkarosto 25 днів тому +2

      6 crore lokancha raja
      Pn 12 crore lokancha maharastra aahe

  • @chandanghosalkar2677
    @chandanghosalkar2677 25 днів тому +34

    या देशातील प्रत्येक माणसांनी हा विचार केला पाहिजे जे आपण दुसऱ्याच्या फॅमिली सोबत करतो आहे तेच जर आपल्या फॅमिली बरोबर झालं तर चालेल का विचार करा ,,, जय शिवराय जय शंभुराजे

  • @Rishi_649
    @Rishi_649 25 днів тому +79

    तिकडं एवढी मोठी घटना झाली, सगळीकडे त्या घटनेचा विरोध होतोय.
    पण आपले yz राजकारणी विधानसभेसाठी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत.
    कधी कधी वाटतं राजकीय लोकांमध्ये मानवता आहे की नाही 😡😡😡😡

    • @Selen304
      @Selen304 25 днів тому

      This is case of hospital mafia. But these egoistic doctors have jumped on this opportunity for public display of their deep contempt for underprivileged and poor people.
      Why doctors are striking when their colleagues are hand in gloves with criminals... From who they want security from?
      And criminals themselves are doctors here...
      Actually these strikes by elite doctors are against underprivileged and poor people. Because the accused sanjay Roy is poor.
      Many doctors on camera are talking against treatment of poor people (elitist mentality).
      In reality he is only scapegoat. Real culprits are high profile, white collared doctors like those who are protesting.

    • @7kings689
      @7kings689 25 днів тому +4

      YZ= Yedyani zavlelya

    • @SandyJ-hi9vn
      @SandyJ-hi9vn 25 днів тому +1

      Dada matter पी. बंगाल इथे झालाय.. महाराष्ट्राचा काय संबंध? indi चे जनाब चूप का आहे ते विचारा.. भाजप ने आंदोलन केलं आहे already..

    • @indian62353
      @indian62353 25 днів тому +7

      ​@@SandyJ-hi9vnजेव्हा ही वेळ तुमच्या बहिणीवर येईल, तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही

    • @SandyJ-hi9vn
      @SandyJ-hi9vn 24 дні тому

      @@indian62353 भाई अख्ख्या देशात आंदोलन चालू आहेत… महाराष्ट्राचा काय घेऊन बसलाय..राहिला प्रश्न माझ्या बहिणीचा, सर्व मुली माझ्या बहिणी आहेत… अशी वेळ कोणावर पण येऊ नये.. आणि आलीच तरी एक कट्टर मराठा म्हणून माझी लढायची ताकद आहे.. साम दाम दंड भेद याची शिकवण आहे… जय शिवराय🚩🚩🚩🚩

  • @harshvardhanlondhe_4450
    @harshvardhanlondhe_4450 25 днів тому +24

    Pune car accident प्रकरण जसं दाबले तसे हे पण होणार...

    • @Vivekdhas_ramayan
      @Vivekdhas_ramayan 24 дні тому

      ते वेगळ दादा
      चुकून झालेलं अन मुद्दाम तेही इतकं नीच काम एक कसं असू शकत ??

  • @nileshgawande8510
    @nileshgawande8510 25 днів тому +62

    अशा प्रकरणांमध्ये अती जलद कचेरीत
    निकाल देऊन ताबडतोब कठोर शिक्षा झाली पाहिजे संबंधित सर्व दोषींना...
    तेव्हा कुठे वचक निर्माण होईल अशा प्रवृत्तींना

    • @Selen304
      @Selen304 25 днів тому

      This is case of hospital mafia. But these egoistic doctors have jumped on this opportunity for public display of their deep contempt for underprivileged and poor people.
      Why doctors are striking when their colleagues are hand in gloves with criminals... From who they want security from?
      And criminals themselves are doctors here...
      Actually these strikes by elite doctors are against underprivileged and poor people. Because the accused sanjay Roy is poor.
      Many doctors on camera are talking against treatment of poor people (elitist mentality).
      In reality he is only scapegoat. Real culprits are high profile, white collared doctors like those who are protesting.

  • @abhishekmore3492
    @abhishekmore3492 24 дні тому +11

    भावा आता हा अमपूर्ण संदर्भ तू च हाताळ ☝️ तुला च जमत , तुमचा टीम मधे तुझी स्टोरी टेलिंग खूब जास्त चांगल आहे

  • @sheetalbhosale9714
    @sheetalbhosale9714 24 дні тому +12

    पुरुष नाटकात जसे केले गेले तसें प्रत्येक्षात करून त्या सर्व आरोपीचे पब्लिक मध्ये लिंग कापण्यात यावेत हिच काळाची गरज आहे. म्हणजे पुन्हा कोणी असे धाडस करणार नाही.

  • @omkarkale270
    @omkarkale270 25 днів тому +24

    फक्त एकाचं काम नाहीए हे... जर बाकीचे सापडले तर धक्कादायक कामे बाहेर येतील हॉस्पिटल चे म्हणून दाबतायेत प्रकरण

  • @rahulshedbale6769
    @rahulshedbale6769 25 днів тому +31

    Pune porshe case cha follow up dya❤❤❤❤

    • @sd6795
      @sd6795 25 днів тому

      काहीही उपयोग नाही. सगळे बाहेर आहेत मस्त फिरत आहेत..मीडिया वाले फक्त टीआरपी साठी बातम्या देतात. बाकी सगळे परत चालू..आपणच मूर्खसारखे तळतलत बसतो

  • @rakeshjagtap1789
    @rakeshjagtap1789 22 дні тому +3

    संदीप घोशच्या पार्श्वभागावर थर्ड डिग्रीचा वापर केला पाहिजे... सगळं समोर येईल...

  • @aartiganjale2373
    @aartiganjale2373 24 дні тому +28

    एवढ्या नीच माणसाला मोकळे का सोडले आहे आणि अजून शिक्षा का देत नाही आहेत😡

    • @JanhaviVetal
      @JanhaviVetal 24 дні тому

      Haa ch gunegar ahe..hyacha tonda varunch disat ahe

  • @PiyushPatil-y1e
    @PiyushPatil-y1e 25 днів тому +93

    ममता आरोपींना वाचवत आहे😢

    • @rasulmulla5220
      @rasulmulla5220 25 днів тому +5

      मग महाराष्ट्र त काय चाललंय जे दोन निष्पाप जीव गेले त्याच्यात

    • @Abhi-yi5pv
      @Abhi-yi5pv 25 днів тому

      ​@@rasulmulla5220म्हणून इकडे बोलायचे नाही का. काँग्रेस चां गुलाम बाजू घेण्यासाठी त्या महिला अत्याचार तुला चालतोय का काँगेस छ गुलाम

    • @Mann12321
      @Mann12321 24 дні тому

      Mulla te kolkata case baddal boltoy tu mahrashtravar ka aala. Didi baddal boll tar tula ka dukhal​@@rasulmulla5220

    • @PiyushKMohan
      @PiyushKMohan 24 дні тому

      ​@@rasulmulla5220andhbhakta 😂

    • @sangeetachavan505
      @sangeetachavan505 24 дні тому

      Mamta kutri aahe

  • @ErRahul-qm5el
    @ErRahul-qm5el 25 днів тому +13

    Case itki ghan ahe ki mi barech divas case chi news pn pahat nvto but it really boiled my blood...🤬🤬🤬🤬

  • @sangeetasonawane3523
    @sangeetasonawane3523 24 дні тому +3

    कायदे कडक करुन, न्याय लवकर मिळावा, या साठी प्रयत्न व्हावे

  • @pritikumbare1962
    @pritikumbare1962 24 дні тому +7

    किताबों में पढ़ा था मनुष्य पहले जानवर था लेकिन वोतो आज भी जानवर ही निकला

  • @madhavrankhamb4124
    @madhavrankhamb4124 24 дні тому +4

    अशा नराधमांला केंद्र सरकारने लवकरात लवकर फासी दिल तरच पीढीत महिला डॉक्टर न्याय द्यावा

  • @Sms98765
    @Sms98765 24 дні тому +8

    वाटते तितकी की केस easy नाहीए. Multiple लोक Involve आहेत, जे समोर आले नाहीयेत. जे दाखवत आहे त्या पेक्षा वेगळीच Story आहे. ही एक Pre planned Rape murder case आहे.

    • @Selen304
      @Selen304 24 дні тому

      This is case of hospital m***a.
      But these egoistic doctors have jumped on this opportunity for public display of their deep contempt for underprivileged and poor people.
      Why doctors are striking when their colleagues are hand in gloves with criminals.... From who they want security from?
      And criminals themselves are doctors here..
      Actually these strikes by elite doctors are against underprivileged and poor people. Because the accused is poor.
      Many doctors on camera are talking against medical care of poor marginalized people (elitist mentality). 😔
      In reality he is only scapegoat. Real culprits are high profile, white-collared doctors like those who are protesting.

  • @tusharksagar5080
    @tusharksagar5080 23 дні тому +2

    ह्या कॉलेज मधील प्रकरणाचे धागेदोरे खूप खोल आहेत 2001 च्या एका विद्यार्थ्याच्या आत्महत्येमध्ये मानवी तस्करीचा आरोप केला होता... कृपया केंद्राने ह्यात निपक्षपने लक्ष घालावे

  • @shivampatil9688
    @shivampatil9688 25 днів тому +62

    ममता आरोपीला वाचवत आहे 100%

    • @sagarw4197
      @sagarw4197 24 дні тому

      @@shivampatil9688 मोडीचा पुतण्या आहे यात

  • @NavnathWagh21
    @NavnathWagh21 25 днів тому +14

    9:00
    अधिकाधिक मराठी शब्दाचा वापर करावा. उदा
    सवाल उपस्थित होत आहेत ❌ प्रश्न ✅

    • @dnaneshhwar_777
      @dnaneshhwar_777 24 дні тому

      बोल भिडू : नावातंच निर्धास्तपणा, बेधडकपणा.सहज बोलीभाषा वापरणारं हे नाव.
      त्याला मराठीतील अत्यंत कालबाह्य पर्यायी शब्द सुचवून कर्णमधुर होण्याऐवजी त्रासदायक होऊ नये याची काळजी घ्या.
      या वक्तव्यासाठी मी पू लं आणि व पू काळे यांच्या शैलीदार मांडणीचा आधार घेत आहे.
      सहज बोलावे,updated रहावे,भाषेचा आग्रह असावा पण अती हट्ट नको इत्यादी. (उदाहरण. या प्रश्नोत्तरी नंतर शांतता पसरली
      विरुद्ध
      या सवाल जवाबानंतर सर्व सामसूम झालं.
      (Depends on situation)

  • @narayanpise1691
    @narayanpise1691 23 дні тому +3

    संदीप घोष मुख्य सुत्रधार आहे अस वाटत..
    त्या कुटुंबाला चुकीची माहिती का दिली...
    CBI चौकशी केलीच पाहिजे..
    व जो कोणी आरोपी असेल त्याला कठोर शिक्षा देण्यात यावी.....

  • @umeshmeher3988
    @umeshmeher3988 24 дні тому +15

    बंगालची मुख्यमंत्री महिला असुंदेखील पीडित महिलेला न्याय मिळत नसेल तर ममता बॅनरजी
    असंवेदशील महिला आहे.
    न्याय देण्याऐवजी आरोपीना पाठीशी घालणे म्हणजे पश्चिम बंगाल ची कायदा सुव्यवस्था काय दर्जाची आहे, तेथे जंगलराज आहे.

  • @WWE_Wrestling.
    @WWE_Wrestling. 25 днів тому +23

    चिन्मय भाऊ तुम्ही सांगितलेली माहिती लवकर समजते

  • @shreekrushnagawade9957
    @shreekrushnagawade9957 25 днів тому +41

    डॉक्टर ने सीन केलाय

    • @priyankachoudhari1272
      @priyankachoudhari1272 25 днів тому +1

      बरोबर हे सारे deans bhrasht aahet ! एकाच dean hoti jine mala madat Keli khup I. Very grateful to her nowadays these new fourties consultants are like sex agents sex traffickers seriously ! They appoint give seat to candidates principle government and elites like ! Most deans in current era almost all are corrupt but this man is too much !

  • @boharapi
    @boharapi 25 днів тому +13

    मुळात आता कायद्यावर किती विश्र्वास ठेवायचा याची चांगली संधी सरकार आहे. ह्या प्रकारात बरेच लोक आहे जर ह्या dr. ला न्याय नाही मिळाला तर कायदावरचा लोकांचा विश्वास उठेल आणि परत पैसा आणि राजकारणी जिंकेल आणि लोकशाही हरेल.

  • @nileshandhalkar173
    @nileshandhalkar173 25 днів тому +5

    🎉 Hospital staff include this case

  • @thetiger8020
    @thetiger8020 24 дні тому +14

    घोष ची कसून चौकशी झाली पाहिजे या प्रकरणात

  • @sambhajidhage9945
    @sambhajidhage9945 24 дні тому +4

    देशातील प्रत्येक संस्था,कार्यालये भ्रष्ट आहेतचं..💯 नाहीतर अधिकारी,कर्मचाऱ्यांच्या प्रॉपर्ट्या एवढ्या वाढल्याच नसत्या.काम तर आम्ही पण करतो दिवस - रात्र पण साध पोटभर जेवण खाण्यापलीकडे काहीच उरत नाही.

  • @Travishead-u8n
    @Travishead-u8n 25 днів тому +36

    राहुल गांधी तेरी मोहब्बत की दुकान बंद क्यों हे बंगाल में तुम चुप क्यो हे क्या न्याय भी राजकीय लाभ के लिए मांगते हो तुम जो अभी चुप हो 🙄

  • @mandarp9472
    @mandarp9472 24 дні тому +4

    हे एकट्याचे काम नाही. यात अजून लोक सामील असणार. हे मत डॉक्टर यांचे आहे

  • @piyushtekade3915
    @piyushtekade3915 25 днів тому +19

    Aadhi bengal madhe tmc and Congress party and indi alliance parties la kaadhaa, bjp and nda parties laa aanaa tarach bengal shaant rahil.

  • @trueindia888
    @trueindia888 24 дні тому +1

    भ्रस्थाचारी अधिकारी व नेत्यांना फाशी ची शिक्षा देण्याचा कायदा बनवण्याची गरज आहे.

  • @dipakwagh7263
    @dipakwagh7263 24 дні тому +2

    घोषla आमच्या ताब्यात द्या,शिवरायांच्या विचारांची गरज आहे घोषla

  • @vinodjuneja9066
    @vinodjuneja9066 24 дні тому +3

    शाळा आणि दवाखाना संस्था राजकारणी व्यक्ती ला दुरून ही सबंध नसलेल्या व्यक्ती ला द्या . ८० टक्के भ्रष्टाचार आणि अपराध कमी होईल

  • @Avinash_Rajane-01
    @Avinash_Rajane-01 25 днів тому +3

    आपल्या देशाला इंगरजा पासून तर स्वतंत्र तर मिळालं पण आज पण आपली ताईसाहेब सुरक्षित नाहीये
    जर दुसऱ्यांचा जीव वाचवणाऱ्यांचाच जीव धोक्यात असेल तर कासल ओ स्वातंत्र

  • @balasahebgargund4924
    @balasahebgargund4924 23 дні тому +1

    १० वर्षात पॉवर फूल पंतप्रधान असतांना सतत मोर्चे , बंद , याची यात्रा , त्याची यात्रा अशांतता असने योग्य नाही

  • @pankajpatil1686
    @pankajpatil1686 25 днів тому +14

    राहुल गांधी आता बोला विचारा की ममता बॅनर्जी लां.....लगेच ट्विटर आणि मीडिया समोर येऊन दुसरे घटना वर निषेध टीका करता आता कुठे आहे तुम्ही व्यस्त..... ज्या ठिकाणी तुमच्या आघाडीचे सरकारने व तुमचे ज्या ठिकाणी विरोधी सरकार आहे तिथे मात्र तुम्ही लगेच आवाज उठवता तुम्ही पण देशाचे विरोधी पक्षनेते किंवा एक मोठे राजकारणात तर तुम्ही देशातील प्रत्येक भागात जिथे जिथे अन्याय व विचित्र घटना घडतात त्याबद्दल पण तुम्ही आवाज उठवला पाहिजे मग कोणते पण सरकार असो ..... एक भारतीय नागरिक..

    • @sandeepsalve5016
      @sandeepsalve5016 25 днів тому

      यावर मोदींची काही प्रतिक्रिया आली का आधी सांगा बरं.... सर्व राजकारणी लोकांनी भारतीय समाजाची लचकेतोड चालू केली आहे.प्रत्येकाच्या घरापर्यंत ही धग पोहोचत आहे.आणि आपण बसलोय हिंदू मुस्लिम करत... समाजाला जाणून बुजून विस्कळीत ठेवले जात आहे कारण लोक एकत्र झाले तर विरोध करतील.

    • @sagarw4197
      @sagarw4197 24 дні тому

      इथेपण राजकारण??

    • @pankajpatil1686
      @pankajpatil1686 24 дні тому +1

      @@sagarw4197 राजकारण नाही दादा.......पक्ष कोणता पण असो नेता कोण पण असो त्यांनी च सामान्य जनतेचा आवाज उठवला पाहिजे ही इच्छा असते .... न्याय मिळाला पाहिजे लवकर पक्षपात न करता हे बोलायचं आहे...

    • @mohitkariya3787
      @mohitkariya3787 24 дні тому +1

      बिलकीस बानो चे rapiest कोणी हार घातले?

    • @sagarw4197
      @sagarw4197 24 дні тому

      @@pankajpatil1686 गरजच नाही कोणाला बोलायची. SIT करून तातडीने फासावर चढाव.

  • @amayrasahare9557
    @amayrasahare9557 25 днів тому +4

    बिहार केस वर कुठेच वाच्यता का नाही … त्या मूलीलहि न्याय दया

    • @priyankachoudhari1272
      @priyankachoudhari1272 25 днів тому

      कारण मीडिया drama chalawite paid to highlight certain points to convey and even threaten people

  • @arundhatikhade7298
    @arundhatikhade7298 25 днів тому +1

    Thanks a lot for raising the voice 🙏 we need influencers to support.

  • @DevendraTale-ym1uc
    @DevendraTale-ym1uc 25 днів тому +11

    Mamata is very dengerous women she is very bad

  • @mahadeoaurange7857
    @mahadeoaurange7857 25 днів тому +11

    Ghosh cya ayacha gho...

  • @_piyushshinde_8330
    @_piyushshinde_8330 25 днів тому +7

    Bhava pune hit nd run chi update dyaa

  • @anusai1212
    @anusai1212 24 дні тому +2

    फक्त चौकशी करून दोषी कोन आहे इथपर्यंतच काम पोलिस आणि प्रशासनाने कराव पुढील जबाबदारी आम्ही सांभाळू।

  • @bharatsonawane2583
    @bharatsonawane2583 24 дні тому +1

    कडक कारवाई केली पाहिजेत

  • @piyushtekade3915
    @piyushtekade3915 25 днів тому +9

    E.D., C.B.I., E.C. ne mamta didi la arrest karaayla pahije, te main priority important aahe aadhi.

  • @anandkhairnar1510
    @anandkhairnar1510 24 дні тому +3

    बंद करून काही उपयोग नाही .
    गुन्हेगार आणि गुन्हेगाराला वाचावणाऱ्यांना भर चौकात फासी देणे आवश्यक आहे . जेणे करून अशी अमानवीय घटना होणार नाही . हे यासाठी आवश्यक आहे.

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 24 дні тому +3

    सिस्टिम भ्रस्ट आहे. घटनेत कलम दुरुस्त करावं लागतंय

  • @TakshashilJadhav
    @TakshashilJadhav 24 дні тому

    या नराधमांना न्यायालयात हजर नाही केल पाहिजे
    फक्त दहा मिनिट पीडितेच्या भाऊ व वडिलांसोबत सोडलं पाहिजे
    आणि नंतर……

  • @kamleshpatil3180
    @kamleshpatil3180 25 днів тому +3

    #justiceformoumita

  • @j.amruta1124
    @j.amruta1124 24 дні тому +1

    Live telecast करून शिक्षा द्या अशांना तरच चाप बसेल

  • @sureshkute8446
    @sureshkute8446 24 дні тому +1

    या नराधमांचा चौरंग केला पाहीजे.जय शिवराय जय शंभुराजे.

  • @priypankhu
    @priypankhu 25 днів тому +2

    Even if this happens repeatedly, the accused does not get any punishment. Bcz of that these types have increased.

    • @vkpkck
      @vkpkck 25 днів тому

      The Senior doctor was definitely involved in this case but they just arrested a single person

  • @suvarnakamble6134
    @suvarnakamble6134 25 днів тому +2

    Pan vichar karnyasarkhi goshta ahe ki ti doctor night duty la asun ti jevha jevan zhalyavar rest karayla mhanun seminar hall madhe geli tya nantar tila ratra bhar kuni hi doctor kinwa nurse kahi sangayla kinwa bolvayla kase ale nahit ase kase , govt hodpital madhe tar kevdhe patient astat.

  • @BaluRajput-tr1bz
    @BaluRajput-tr1bz 25 днів тому +6

    Hydrabadha kes pramane , Encounter kara

  • @prakashgutte
    @prakashgutte 24 дні тому +1

    हैद्राबाद पोलिस अधिकारी यांच्या कडे केस द्या .

  • @ChanduChandu-o4c
    @ChanduChandu-o4c 25 днів тому +2

    Bhai vice ahe phije asel tr sang tyat Sagl sandip ghosh ni kelay vice by rep hoycha adhicha 😢😢😢

  • @GudduPandit-q9k
    @GudduPandit-q9k 25 днів тому +9

    यूट्यूब वाले आम्ही मानतो की तुम्ही आम्हाला कथा ऐकवत सत्य सांगता पण अवरजून एक गोष्ट तुम्ही सुध्धा करा की
    समाजात एक मेसेज द्या की काय करा आणि काय करू नका .
    उगाच view साठी लाचार बनू नका .

  • @user-sm6fz7tw6d
    @user-sm6fz7tw6d 24 дні тому

    चिन्मय भाऊ आपली सांगण्याची ट्युनिंग लय भारी हाय तुमचे सर्वच व्हिडिओ मला फार आवडतात

  • @civilpractical8845
    @civilpractical8845 25 днів тому +2

    High profile case now . Some racket ruuning their. Hope CBI prove their power. Cbi solve this case without political pressure.

  • @ramwankhede3281
    @ramwankhede3281 23 дні тому

    Please protect doctors of the country

  • @vaibhavmalode3406
    @vaibhavmalode3406 24 дні тому +1

    शिवरायांचा कायद्याची गरज आहे आहे 💯.....

  • @swappgaming5824
    @swappgaming5824 25 днів тому +2

    It is very bad to listen 😢 but I'm very angered also 😡😡😡

  • @mohitcrazy
    @mohitcrazy 24 дні тому

    आरोपींना भर चौकात फसी देली पाहिजे ,जेणे करून परत अस करायचं विचार करणर नहीं.

  • @Abcd999-t1t
    @Abcd999-t1t 25 днів тому +3

    सजा ए मौत...

  • @hariomrele4382
    @hariomrele4382 24 дні тому

    पुणे कार एक्सीडेंट पुणे हॉस्पिटल येथील हेड त्यांचा पण कारनामा काही कमी नाही ., सर्व सरकारी हॉस्पिटल यांची चौकशी झाली पाहिजे

  • @Vancqa
    @Vancqa 25 днів тому +3

    काही दिवस बातम्या राहतात आणि नालायक लोक आणि मीडिया विसरून जातात ..मागचा 2-3 महिन्याच्या बातम्या बघा..आणि काय पाठ पुरावा मीडिया केला?
    1. पुणे केस- काय झालं पुढे?
    2. मुंबई Hoarding - कोणत्या नेत्यांनी पैसे खाल्ला?
    3. मुंबई accident- काय झालं शहा चा?
    4. पूजा IAS केस आणि खोट certificate वाले अधिकारी
    ही पण बातमी निर्लज्जपणे विसरले जातील.. आपल्या मधला माणूस शोधून मिळणार नाही...

  • @sushilpatil8488
    @sushilpatil8488 25 днів тому +3

    राजकीय वरदहस्त आणि मोठे मासे या प्रकरणात असण्याचा दाट संशय आहे. ममता बॅनर्जी यांची भूमिका आधीपासून संशयास्पद आहे. त्यामुळे इंडिया आघाडी चे लोक उघडपणे विरोध करताना दिसत नाहीत

  • @tractorduniya6934
    @tractorduniya6934 24 дні тому +1

    Didila न्याय मिळावा

  • @shubhamkadamboss
    @shubhamkadamboss 24 дні тому +1

    All security staff and most of the dr staff involved

  • @Dineshk-109-h8u
    @Dineshk-109-h8u 24 дні тому

    Make Video on Thanglan Movie
    Actor -Vikram Chayan
    Actress -Malvika
    Director -Pa.Ranjit...

  • @Sonali3000
    @Sonali3000 25 днів тому +1

    Photo madhe fakt dole nahi dakhawle tr ti mulgi kon ahe he kalat nahi ka?
    Kiti vichitra vichar ahe na ha...

  • @avinashdoad325
    @avinashdoad325 25 днів тому +8

    माझी लाडकी बहीण सुरक्षा योजना आणा नको 1500 रुपये

  • @vishalvpatil1990
    @vishalvpatil1990 24 дні тому +1

    तिकडंची मुख्यमंत्री पण चू आहे... मोर्चा काढत बसलीये. 🙄😡

  • @sandipgadhave3383
    @sandipgadhave3383 24 дні тому +3

    Ghosh is ghost 👻 👽

  • @Anniii86
    @Anniii86 25 днів тому +1

    After long time chimta bhau back❤

  • @jyotisawant705
    @jyotisawant705 24 дні тому

    Jutice required for this case. Also Govt has to take initiative for new law in this case so this should not happen again.

  • @chandukakad3568
    @chandukakad3568 24 дні тому +1

    कधी से कडी सजा होनी चाहिये

  • @sandipsonwane2999
    @sandipsonwane2999 24 дні тому +1

    छत्रपती शासनाची गरज आहे

  • @dixitsantosh2
    @dixitsantosh2 24 дні тому +1

    त्या घोषला उचला आणि सरळ बर्फाच्या लादिवर झोपवुन धुलाई करा बऱ्याच धक्कादायक गोष्टी बाहेर येतील की नाही बघा.

  • @MsDESTINY999
    @MsDESTINY999 21 день тому

    You should not have shown photo of the victim. Not expected if you want to report responsibly

  • @sgtech6051
    @sgtech6051 25 днів тому +3

    🕯️❌ ➡️ ⚔️✅

  • @drbharatbhushantelang3039
    @drbharatbhushantelang3039 25 днів тому +1

    College Council madhe jyala niwadnyat ala tyach Intern cha nav yet ahe hya prakarnat...

  • @foodienagpurkar5554
    @foodienagpurkar5554 24 дні тому +2

    India me curruption bahut jada hai
    Band hona chahiye paise khana 💯💯💯💯💯

  • @sadstatus7064
    @sadstatus7064 24 дні тому +2

    Taycya gatatil mulanchi choukashi karayla havi