जयंत पाटील यांनी अमोल मिटकरी यांना चांगलाच धुतला...!आता हे शेवटचं सांगतोय

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 чер 2024
  • #ncp #sharadpawar #udhavthakkarey #sanjayraut #shivsena Marathi News | Marathi News Live | Maharashtra Politics | Marathi News Updates | Marathi News Video | Maharashtra News Today | Maharashtra News | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking | Maharastra Political Crisis 2024 | Saam TV Marathi Live | Shiv Sena News | BJP News | NCP News | Uddhav Thackeray | Raj Thackeray | Devendra Fadnavis | Eknath Shinde | Sharad Pawar | Ajit Pawar | Pm Modi | Marathi News Live Today | मराठी बातम्या | #katusatya​ #marathinews​​ #latestmarathinews​ #pune #maharashtra​​ #politics​#marathibreakingnews #marathilivenews #marathibatmya #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #news #maharashtrabreaking #vruttadarpannews #vruttadarpanbreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #bjp #amitshah #mumbai #nagpur #nashik #thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #konkan #ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal

КОМЕНТАРІ • 191

  • @vijaykumarjadhav8950
    @vijaykumarjadhav8950 16 днів тому +22

    पाटील साहेब आपण पवार साहेबाशी एक निष्ट आहात तुम्हाला मानाचा मुजरा

  • @shivajiraut-kd2pq
    @shivajiraut-kd2pq 2 дні тому +3

    अमोल मिटकरी अज्ञान मागील दाराचा आमदार आहे.जनतेत येवून निवडणूक या... अमोल जय भवानी

  • @vinayaksonawane2037
    @vinayaksonawane2037 16 днів тому +81

    महाराष्ट्रा चा निकाल पाहून बर वाटल, आता महाराष्ट्रा ची प्रगति करायची असेल, सरकार बदलने जरूरी आहें।

  • @sureshmane631
    @sureshmane631 16 днів тому +32

    मिटकरीला झिरो किंमत आहे 😂

  • @RutujaMarkad-nd1iu
    @RutujaMarkad-nd1iu 16 днів тому +24

    श्रीयुत जयंत पाटील, साहेब आपण चांगल अभ्यास केला आहे ‌फक्त महाराष्ट्र भर लवकर लवकर प्रत्येक मतदार संघ निहाय पाऊस असला तरी दौरा करावा.

  • @chandrakantmehta1025
    @chandrakantmehta1025 16 днів тому +5

    खूपच जाणिव असणार भाषण आपल्या नेत्यावर निष्ठा कशी असावी संघटना कशी चालवावी याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे जयंत पाटील साहेब
    जयंत पाटील साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @saisunderalkuti1800
    @saisunderalkuti1800 16 днів тому +47

    जयंतराव पाटील ग्रेट विचार आपले
    तुमच्यासारखे शिलेदार आहेत म्हणूनच शरदचंद्र पवार राष्ट्रवाद पक्ष प्रचंड भरारी घेणार

  • @shrikrishnagawande3659
    @shrikrishnagawande3659 16 днів тому +14

    जय हो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

  • @prashantshinde1928
    @prashantshinde1928 16 днів тому +42

    जयंत पाटील साहेब...great leader

  • @vishwaskadam6358
    @vishwaskadam6358 16 днів тому +53

    काळजाचा ठाव घेणारे भाषण.

  • @farooqshaikh795
    @farooqshaikh795 16 днів тому +10

    सर्वात महत्त्वाचे पाटील साहेब महाराष्ट्र जनतेने महाराष्ट्र ाची अस्मिता जपली सवाभीमान संपरभुता व दिल्ली स्वारी ला त्यांची जागा दाखवून दिली

  • @gulabdholay7667
    @gulabdholay7667 16 днів тому +26

    भाकरी फिरवण्याची हातोटी फक्त साहेबांकडे च आहे, करपलेल्या सर्व भाकरी आता साहेबां बरोबर नाहीत. सर्व ताज्या व पौष्टिक भाकऱ्या साहेबांच्या टोपल्यातच आहेत. हीच तर खरी ताकद साहेबांकडे.

    • @madhukarshinde8700
      @madhukarshinde8700 16 днів тому +3

      साधा पण सगळ्यांना पुरून उरणारा योद्धा❤❤❤❤❤❤❤

    • @madhukarshinde8700
      @madhukarshinde8700 16 днів тому

      लंके साहेब झिंदाबाद❤❤❤❤❤❤

  • @dilippande8677
    @dilippande8677 16 днів тому +31

    जयंत भाऊ,,,, एकदा ह्या मिटकरी ला चप्पल ने धुप दाखवा कारण हा जास्तच फडफड करतो ,,,

  • @balasahebpawar580
    @balasahebpawar580 16 днів тому +27

    पवार साहेब ग्रेट तसेच जयंतराव पाटील विचावंत.

  • @vasundharaborgaonkar9770
    @vasundharaborgaonkar9770 16 днів тому +14

    तेजस्विनी अहिल्यादेवी होळकर ग्रेट❤

  • @ramchandrapatil311
    @ramchandrapatil311 16 днів тому +22

    संयमी नेतृत्व

  • @tukaramsale3247
    @tukaramsale3247 16 днів тому +15

    श्री शरद पवार साहेबांच्या सोबत श्री जयंत पाटील पाटील साहेब आपण सोबत कायमच रहावे, हीच अपेक्षा।

  • @shankarlokhande8501
    @shankarlokhande8501 16 днів тому +8

    अत्यंत सखोल भाषण

  • @vanitamhatre4403
    @vanitamhatre4403 16 днів тому +4

    सतत आनंदी नेता.प्रमाणिक,निष्टावत,नेता ❤❤❤

  • @shrikrishnagawande3659
    @shrikrishnagawande3659 16 днів тому +19

    जयंत पाटील साहेब जवाब नाही आपला असेच पुढे पुढे जात राहा आम्ही आपल्या सोबत आहोत

  • @appasokachare8324
    @appasokachare8324 15 днів тому +4

    असा प्रदेशाध्यक्ष असावा साहेब सलाम

  • @vasantraokasabe1975
    @vasantraokasabe1975 16 днів тому +22

    फक्त पवार साहेब च नाद खुळा

  • @shivajipatil80
    @shivajipatil80 16 днів тому +5

    महाविकास आघाडी मजबूत करून विधानसभा निवडणुक लढवावी...

  • @sharadlokare2593
    @sharadlokare2593 15 днів тому +4

    जयंत पाटील साहेब मराठा मतदारांनी भाजप नको म्हणून आम्ही तुम्हाला निवडण दिले आहे.मनोज दादा कडे लक्ष द्या विधानभवनात आता लगेच आवाज उठवला पाहिजे. मनोज जरांगे पाटील यांची परिस्थिती नाजूक झाली आहे. त्यांना काय कमी जास्त झाले तर महाराष्ट्र पेटल्या शिवाय राहणार नाही.

  • @pravinpatil9712
    @pravinpatil9712 16 днів тому +5

    भावी मुख्यमंत्री

  • @BhaktiGeet49
    @BhaktiGeet49 16 днів тому +6

    मराठा आरक्षणाला शंभर टक्के पाठिंबा दया जाहीर पाठिंबा द्यावा मराठे आपणास अजून पुढे मेल्याशिवाय राहणार नाहीत हे धाडस आपला पक्ष आतातरी करणार ❓🎉🎉🎉🎉😮😮

  • @user-ku2kg7dv8g
    @user-ku2kg7dv8g 16 днів тому +6

    👌🏻👌🏻👌🏻🙏🏻धन्यवाद साहेब 🙏🏻

  • @OmkarPawar-np8yb
    @OmkarPawar-np8yb 17 днів тому +40

    अखेरच्या श्वासापर्यंत आम्ही आदरणीय पवार साहेबानं सोबत आहेत

  • @user-kk8cq7kw6w
    @user-kk8cq7kw6w 16 днів тому +9

    जय राष्ट्वादी आसच आपल्याला यश मीळोदेत ही ईश्वर चरणीप्रार्थना

  • @nmv6887
    @nmv6887 15 днів тому +3

    नवीन चेहरे देणार आहात..तर NCP मध्ये येण्यासाठी युवकांना निमंत्रण द्या

  • @shivajiraut-kd2pq
    @shivajiraut-kd2pq 2 дні тому

    मी आपणा बरोबर आहे...जय भवानी

  • @sunilpatil3980
    @sunilpatil3980 16 днів тому +3

    पवार साहेब यांच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाचा ऐकमेव वारसदार जंयत पाटील

  • @aabhi...7697
    @aabhi...7697 16 днів тому +10

    जयंत पाटील साहेबांना "भारत" रत्न लवकरात लवकर मिळाला पाहिजे.

  • @gurunathmangaonkar276
    @gurunathmangaonkar276 15 днів тому +2

    मिटकरीला मिटक्या मारायला लावा एवढेच काम सर्वांनी करायचे आहे 🎉🎉🎉🎉🎉

  • @mahendrabansode7042
    @mahendrabansode7042 15 днів тому +1

    जयंत पाटील जिंदाबाद महाविकास आघाडी आगे बडो हम आपके साथ है

  • @vasanttaware752
    @vasanttaware752 15 днів тому +2

    जयवंतराव पाटील हेच मुखयमंतरी झालेच पाहीजे मी बारामतीचा मतदार आहे

  • @shridharpandharkar8511
    @shridharpandharkar8511 16 днів тому +10

    जयेंत पाटील तुमच्या खासदारांना विचारा कोणा मुळे निवडून आलो अहोत ते.
    .
    मनोज जरांगे पाटील यांचे उपकार माना.

  • @rao8582
    @rao8582 16 днів тому +3

    Jai ho

  • @LaxmanDevadhe
    @LaxmanDevadhe 12 днів тому +2

    जयंत पाटला सारखा माणूस पुन्हा नाही होणे

  • @riyanshpatil2518
    @riyanshpatil2518 14 днів тому +2

    शरद पवार यांनी राष्ट्रवादी त जयंत पाटील सारख्या व्यक्ती ला सर्व अधिकार द्यावेत संकटात हा माणूस सोबत राहिला म्हणून आज हा विजय शक्य झाला आणि रोहित पवार ने थोडं शँत बसावं अजून मंत्री पदाचा अनुभव नाही पक्ष सांभाळन सोपं नाही शरद पवार आणि जयंत पाटीलच करू शकतात ते

  • @namdeosabale2051
    @namdeosabale2051 8 днів тому

    जय,जय महाविकास आघाडी

  • @kisankharat3864
    @kisankharat3864 16 днів тому +2

    जय अहिल्या जय मल्हार

  • @balirammundphane3744
    @balirammundphane3744 15 днів тому +2

    भाषण असावे तर असे दमदाटी नको हा मार्ग विशय सुकर विजय देणारा असतो

  • @sunitashere7184
    @sunitashere7184 15 днів тому +1

    राष्ट्रवादी पुन्हा....आदरणीय साहेब

  • @DipakDive-tf5wl
    @DipakDive-tf5wl 16 днів тому +2

    शिराळा वाळव्याचा वाघ आहे. नाद करायचा नाही. जय शरदचंद्र पवार साहेब.

  • @kaymat1437
    @kaymat1437 15 днів тому +2

    Only one patil saheb.jai Maharashtra

  • @karbaharal2702
    @karbaharal2702 16 днів тому +1

    अभिनंदन पाटील साहेब

  • @damoderlamkane8519
    @damoderlamkane8519 15 днів тому +1

    साहेब तुम्हाला सलाम

  • @rajnandinisanjaygaikwad3122
    @rajnandinisanjaygaikwad3122 16 днів тому +5

    ट्विटर किंग 🤔🤔🤔👑👑👑 Roooo

  • @jayvantpatil7940
    @jayvantpatil7940 7 днів тому

    जयंत जय हो

  • @SandipJagdale-oq1ou
    @SandipJagdale-oq1ou 9 днів тому +1

    पाटील शरद पवारांना सोडू नका मुख्यमंत्री तुम्हीच

  • @KiranSarawade
    @KiranSarawade 15 днів тому +1

    Jayant Patil sir....u r great leader

  • @saimedical8596
    @saimedical8596 16 днів тому +2

    Jayant patil next cm

  • @narayanjadhav5330
    @narayanjadhav5330 16 днів тому +1

    नववा खासदार पण आला असता.पण पिपाणी ने घात केला.

  • @Bhalshankar8130
    @Bhalshankar8130 16 днів тому +1

    अमोल मिटकरी,तुमची ती जागा नाही... येत्या विधानसभा निवडणुकीत आपण निवडून येणार आहात का?

  • @rohit-un1bo
    @rohit-un1bo 16 днів тому +1

    Agadi brobar Patil sir 👌✌️ congratulations 💐🎉🎉 Original khari NCP only Sharad pawar saheb zindabad ✌️💯🚩🎉🎉🎉 mahavikas aaghadi zindabad ✌️💯🚩🚩🚩

  • @hasanmulla9035
    @hasanmulla9035 16 днів тому +2

    कुटकरी कधी सुधारणार गावातील गटार सुधारली पण तू काय सुधारला नाहीं

  • @namdeokore516
    @namdeokore516 16 днів тому

    जय हो

  • @dattajiraohariramdesai.
    @dattajiraohariramdesai. 16 днів тому +3

    very good very nice speech patil saheb संयमी दमदार नेता अध्यक्ष आहे याचा आम्हाला अभिमान आहे . लौकर मुख्यमंत्री व्हा आम्ही तुमचे बरोबर .

  • @ramdaspatil6372
    @ramdaspatil6372 16 днів тому +3

    जरांगे चे आभार माना

  • @dnyaneshwarrashinkar6617
    @dnyaneshwarrashinkar6617 16 днів тому +8

    Grey saheb❤❤❤❤

  • @prabhakarphadke268
    @prabhakarphadke268 16 днів тому +1

    एकनिष्ठ निखळझर्याच्या पान्यासारखे स्वच्छ मनाचे
    जयंत पाटील आहेत बर

  • @vishnuekkar
    @vishnuekkar 16 днів тому

    👍🏼

  • @baluwaykar2378
    @baluwaykar2378 16 днів тому +2

    पवार साहेब जिंदाबाद 🎉🎉

  • @harshgaming1420
    @harshgaming1420 15 днів тому

    Uttam

  • @rohidasgadhave5913
    @rohidasgadhave5913 15 днів тому +1

    महाराष्ट्र हा लढवयांचा. देश आहे स्वाभिमानी महाराष्ट्र झुकनार नाही.

  • @deepakpawar-nt9bq
    @deepakpawar-nt9bq 10 днів тому +1

    पवार साहेबांचा जन्मच मुळी राजकारणासाठी झालेला आहे असं माझं वैयक्तिक स्पष्ट मत आहे. त्यामुळे पवार साहेब हे आर्या अर्थाने महाराष्टातील खरे King maker आहेत.

  • @vishwasjadhav7325
    @vishwasjadhav7325 16 днів тому

    Only Sharad Pawar Saheb 💪💪💯🙏🙏🙏🌹🥀🌺🌻🥀🌺🌷

  • @siddharthgaikwad1442
    @siddharthgaikwad1442 16 днів тому +2

    इथं पुढे राष्ट्रवादी, कांग्रेस आणि शिवसेना असेच जातीयवादी राजकारण करत राहिले तर देशातील दिल्लीच्या सत्तेमध्ये कधीच जाणार नाहीत ह्याची या तिघांनी नोंद घेतली पाहिजे.

    • @SandyYogee-fc5ly
      @SandyYogee-fc5ly 16 днів тому

      keval jatiwad karnara paksh srkar bavavtat...tya peksha khup changle ahet he lok...

    • @panditchavan5262
      @panditchavan5262 16 днів тому

      Modi kont rajkarto beta hindu muslim.mahelana khalchya tharakan bolne .andhe bhakt.ahe .

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 16 днів тому

    💯👍👍

  • @koreangirl8681
    @koreangirl8681 16 днів тому +1

    मराठा लाख मराठा

  • @bhivamalondkar8260
    @bhivamalondkar8260 16 днів тому +1

    सर.नम्र.विनयशील.नेता.असेल.तर.जयंत.पाटील.या.लोकांना.जागा.दाखवा.

  • @kkbachhav170
    @kkbachhav170 15 днів тому

    धुवून काढा त्या शिवाय बाकीचे रडनार नाहीत

  • @aniljagtap5061
    @aniljagtap5061 15 днів тому

    छान भाषण

  • @rashidshete1353
    @rashidshete1353 12 днів тому

    Only India Agadi ❤️ S Pawar ji ❤️ uddav Thakre ji ❤️ from RS ❤️

  • @sureshpawar7022
    @sureshpawar7022 7 днів тому

    जॉइंट किलर जयवंतराव पाटील हुशार व्यक्तीमत्व

  • @rashidshete1353
    @rashidshete1353 12 днів тому

    SP

  • @BabaInamdar-zg2rp
    @BabaInamdar-zg2rp 16 днів тому +1

    पाटील साहेब सातारा लोकसभा मतदारसंघात श्री शशिकांत शिंदे साहेब निवडणूक जिंकले आहेत.
    हार पराभव आमचा सातारा जिल्ह्यातील श्री शरदचंद्र पवार साहेब प्रेमींचा आहे.

  • @andazshinde6655
    @andazshinde6655 16 днів тому +1

    पंतप्रधान मोदी जी आणि अमित शाहा मिठकरिचया संपर्कात आहेत

  • @tukaramsale3247
    @tukaramsale3247 12 днів тому

    श्री

  • @kisankharat3864
    @kisankharat3864 16 днів тому

    ❤❤❤🎉🎉

  • @user-wj8ek1ge6d
    @user-wj8ek1ge6d 6 днів тому

    अ प‌‌ गट‌ मायनस‌ आहे

  • @suryakantshejwal2587
    @suryakantshejwal2587 13 днів тому

    सावधान जनतेला फसवणारे नेते बदलने गरजेचे आहे.

  • @santoshpalakhe3844
    @santoshpalakhe3844 16 днів тому

    घराणे शाही सोडून इतर उमेदवार निवडून आणता येईल का?😂😂😂

  • @rajendragaikwad7044
    @rajendragaikwad7044 16 днів тому +3

    धुवायलाच पाहिजे.

  • @user-dh6wz1vo8w
    @user-dh6wz1vo8w 15 днів тому

    आता फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे 🔥 शरदचंद्र पवार साहेब ❤🚩

  • @maheshshewate7382
    @maheshshewate7382 16 днів тому +1

    हा मिटक्री कुठला आहे याची काय ओळख
    याचे गाव कोणते

  • @vishnukasle5873
    @vishnukasle5873 13 днів тому

    🎉

  • @user-bf8el3eo1m
    @user-bf8el3eo1m 12 днів тому

    ग्रेट पाटील साहेब ग्रेट

  • @user-ky3id2no5f
    @user-ky3id2no5f 8 днів тому

    Wardha

  • @harshgaming1420
    @harshgaming1420 15 днів тому +1

    S pawar 10 me 8 lay or jo 35 me 12

  • @user-ty6tr3br4l
    @user-ty6tr3br4l 14 днів тому

    कोण पवार साहेब, अजित के शरद पवार, कोण कोणाचं नातेवाईक, र नात्याने लागते क
    कोणाचंही राव विखे साहेबांच्या गटात आले कोणी, जयंतराव राधाकृष्ण विखे पाटील या
    ंचीही
    संगत धक्षा,साहेबांची

  • @sainathparab2994
    @sainathparab2994 11 днів тому

    अजित पवार गट हा जनतेला नकोसा आहे तरी पण नेते स्वताचे समर्थन करून समाधान मानत आहे.

  • @user-ty6tr3br4l
    @user-ty6tr3br4l 14 днів тому

    जयंतराव शब्दाला किंमत शेवट,पवार साहेबांच्या लक्षात आलं आ हेच, तुमचा पण कार्यक्रम हा, होणारच,,, यात तीळमात्र शंका नाही

  • @anandjadhav1824
    @anandjadhav1824 14 днів тому

    रोहित दादा पाटील साहेबाबदल काही बोलु नका तुम्ही दोघच हुशार आहे पक्षात धन्यवाद

  • @anilpatil124
    @anilpatil124 13 днів тому

    साहेब अमोल मिटकरी फार किंमत देऊ नका

  • @appasahebkohakade5270
    @appasahebkohakade5270 15 днів тому +1

    Mama.jata.vishal.patlana.sanmbalun.ghyaavey.ase.manapasun.vattey❤❤❤❤

  • @kedaripatil5973
    @kedaripatil5973 16 днів тому +1

    Kolhapur. Nav.

  • @user-fq9su1mu7b
    @user-fq9su1mu7b 10 днів тому

    अमोल मिटकरी दल्ला झाला खुप इज्जत होती माझ्या मनात याची

  • @dnyaneshwardhongade3054
    @dnyaneshwardhongade3054 16 днів тому +1

    22 जागा शरद पवार साहेब यांच्या मुळे लागल्या आहेत कोंग्रेसच्या 14 आणी राष्ट्रवादी च्या 8