कानोबा निवडी आपुले गोधने गौळण विष्णु महाराज कुदळे | Kanoba Nivadi Apule Godhane Gavalan.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 лют 2025
  • 🎼🚩रामकृष्णहरि🚩🎼
    ★◆★◆★◆★◆★◆★◆★◆★◆★◆★◆★◆
    ★◆★◆★◆★◆★◆★◆★◆★◆★◆★◆★◆
    आपल्याला घरपोच कोठेही 📿आळंदीतुन ओरिजनल तुळशी माळ📿पाहिजे असल्यास (speed post) ने पाठवली जाईल.🙏🏻🙏🏻
    संपर्क- ह.भ.प.राजू म. शिंदे आळंदी देवाची *.
    मो.7447531819
    ★◆★◆★◆★◆★◆★◆★◆★◆★◆★◆★◆
    ★◆★◆★◆★◆★◆★◆★◆★◆★◆★◆★◆
    *कानोबा निवडी आपुली गोधने गौळण *
    ★स्वर★ :-श्री.विष्णु महाराज कुदळे पळशी (वारकऱ्यांची)
    मो.9623808050
    ★सहगायक★ :-श्री.दत्ता महाराज बोराडे (सिल्लोड)
    ★सहगायक★ :-श्री.संतोष महाराज पंडित(सिल्लोड)
    ★तबला★ :-श्री.मधुकर महाराज तांबे(सिल्लोड)
    ★पखवाज★ :-श्री.नारायण महाराज हाडोळे(सिल्लोड)
    ★संकलन&विडिओ अपलोड★
    :-राजु पांडुरंग शिंदे(पळशी वारकऱ्यांची)
    मो.7447531819
    ★छायांकन★
    Gibzzy Photography Sambhajinagar
    ★ध्वनी★
    ओवी साऊंड सिस्टम पळशी(वारकऱ्यांची)
    ★मंडप★
    राजपूत मंडप पळशी(वारकऱ्यांची)
    रामकृष्णहरि वारकरी शिक्षण संस्था व वारकरी भजनी मंडळ पळशी(वारकऱ्यांची)
    ●●Madhukar Tambe●●
    ◆◆My Instagram ID◆◆
    www.instagram....
    ◆◆My Facebook ID◆◆
    m.facebook.com...
    【●●Vishnu kudale●●】
    ◆◆My Instagram ID◆◆
    www.instagram....
    ◆◆My Facebook ID◆◆
    / vishnu.kudale
    【 ●●Raju Shinde●●】
    ◆◆My Instagram ID◆◆
    www.instagram....
    ◆◆My Facebook ID◆◆
    www.facebook.c...
    कान्होबा कान्होबा | निवडी आपुली गोधने ||
    सात पाच पोळ्या तीन भाकरी | दीड कानोला एक पुरी||
    आम्हा धाडिले वैल्या दुरी | आमची ठकवून खाल्ली शिदोरी .... १
    परियेसी शारंगधरा | तुझा बैल चुकला म्होरा ||
    सांगू गेलो तुझ्या घरा | पाठी लागला तुझा म्हातारा ....२
    परियेसी हृषीकेशी | गाई म्हशीचे दुध पिशी ||
    वासरे प्याली म्हणून सांगशी | उद्या ताक नाही आम्हासी ....३
    कान्होबा ओढाळ तुझ्या गाई | होत्या नव्हत्या कळंबा ठाई
    शिव्या देती तुझी आई | कान्होबा कान्होबा कान्होबा ....४
    विष्णुदास नामा साहे | देवा तूच बाप आणि माये
    अखंड माझे हृदयी राहे | कान्होबा कान्होबा कान्होबा.... ५
    #गौळणी #विष्णु_महाराज_कुदळे
    #कानोबानिवडीआपुलीगोधने

КОМЕНТАРІ • 55