स्व. पतंगराव कदम साहेबांच काम आभाळ एवढं आहे... तसा माणूस कोणी होऊच शकत नाही परंतु विश्वजीत कदम फ्कत मतदाना पुरते मतदार संघात येतात.. गरीब लोकांना कुटलीही मदत होत नाही... ठराविक गावातील पुढारी खुश करणे एवढच काम आहे त्यांचं.. त्यामुळं बदल गरजेचा आहे.. भाऊ ना संधी द्यायला पाहिजेल जनतेने... खरच त्याच सोन करतील ❤
2019 ला मी विश्वजीत कदमना मतदान केले माझं एक काम घेऊन गेलो होतो त्यांच्याकडे बघतो करतो बोलतो माणसाने स्पष्ट नाही म्हटले तर काय अडचण नाही मोकळ्याआश्वसन देऊ तेच काम माझं संग्राम देशमुख यांनी केलं त्यामुळे आमच्या घरात भावकीत २80 मतदान आहे ते मतदान सगळं संग्रामदेशमुख यांना करणार आहोत
1,62,000 मध्ये देशमुखांना मानणारे ही मतदार होते विभुते पेक्षा कदम जवळचे वाटले , भले विरोधक असले तरी कदम साहेबांची पुण्याई मोहनशेठ दादांचा पक्ष वगेरे न बघता सुख दुःखाच्या वेळी झालेला सहभाग या गोष्टी सुधा २०१९ ला कामी आला
आमदारकि वर याचा काय सातबारा नाही बाप झाला कि पोरगा आम्हाला सामान्य नेतृत्व हव घराणेशाही यावेळी नेस्तनाबूत होणार जय शिवराय जय मराठा जय दलित जय ओबीसी .... जय महाराष्ट्र....
पलूस कडेगाव मध्ये कोणतं नेतृत्व आहे जे की घराणे शाही मधून येत नाही .. पतंगराव कदम यांचे सुपुत्र विश्वजीत .. संपत देशमुख यांचे सुपुत्र संग्राम... अरुण लाड यांचे सुपुत्र शरद
संग्राम भाऊ bjp soda आमचं मतदान हे तुम्हालाच होणार तुम्ही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांची जॉइन करा आर.आर.पाटलांनसारख काम करुन दाखवा bjp म्हणजे शेतकरीच मरण आहे म्हणून bjp nako
अश्याच व्हिडिओसाठी चॅनेल ला नक्की Subscribe करा..
www.youtube.com/@HelloMaharashtraNews
24 तास मतदार संघात उपलब्ध असणारा देव माणूस Only bhau 💯💪
कायम मतदार संघात...only sangram bhau
स्व. पतंगराव कदम साहेबांच काम आभाळ एवढं आहे... तसा माणूस कोणी होऊच शकत नाही परंतु विश्वजीत कदम फ्कत मतदाना पुरते मतदार संघात येतात.. गरीब लोकांना कुटलीही मदत होत नाही... ठराविक गावातील पुढारी खुश करणे एवढच काम आहे त्यांचं.. त्यामुळं बदल गरजेचा आहे.. भाऊ ना संधी द्यायला पाहिजेल जनतेने... खरच त्याच सोन करतील ❤
Only डाँ विश्वजीत कदम साहेब
स्वर्गीय आमदार संपतराव देशमुख केलेलं पलूस कडेगाव साठी केलेलं काम है कधी जनता विसरणार नाही 2024 ला आमदार संग्राम भाऊ देशमुख असतील..
संग्राम देशमुख❤❤❤
माननीय डॉ विश्वजीत कदम हे2024 आमदार असतील डॉक्टर विश्वजीत कदम हे मुख्यमत्री पदाचा चेऱ्हा असणार
2019 ला मी विश्वजीत कदमना मतदान केले माझं एक काम घेऊन गेलो होतो त्यांच्याकडे बघतो करतो बोलतो माणसाने स्पष्ट नाही म्हटले तर काय अडचण नाही मोकळ्याआश्वसन देऊ तेच काम माझं संग्राम देशमुख यांनी केलं त्यामुळे आमच्या घरात भावकीत २80 मतदान आहे ते मतदान सगळं संग्रामदेशमुख यांना करणार आहोत
बरोबर बोलले त्याला गर्व चडला आहे खाली करा
अगदी खरंय
Gav konta तुमचं
Only sangram Dada ❤❤
अब की बार संग्राम भाऊ आमदार
लीडन येणार बाळासाहेब मागच्या पेक्ष्या ❤
छान विश्लेषण...
या मतदार संघामध्ये कदम कुटुंबाने डोंग्रा एवढं काम केले आहे आणि भाजप ला लोक कंटाळले आहेत त्यामुळे विश्वजीत कदम साहेब शंभर टक्के आमदार होणारच
1,62,000 मध्ये देशमुखांना मानणारे ही मतदार होते
विभुते पेक्षा कदम जवळचे वाटले , भले विरोधक असले तरी कदम साहेबांची पुण्याई मोहनशेठ दादांचा पक्ष वगेरे न बघता सुख दुःखाच्या वेळी झालेला सहभाग या गोष्टी सुधा २०१९ ला कामी आला
संग्राम भाऊ देशमुखच आमदार होणार
आम्हाला पुण्याचा आमदार नको...
कायम मतदारसंघात only संग्राम भाऊ 555
पुण्यात नाद करत नाही आता..तो😂
पुणेचे पार्सल आता पुणेला पलूस- कडेगांव ची जनता पाटवणार आणि संग्राम भाऊ फिक्स आमदार होणार ✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️
आमदार संग्रामभाऊ देशमुख
कामगिरी दमदार परमनंट आमदार डॉक्टर विश्वजीत कदम.... कितीबी समोर येते एकटा बस 😎🤩😊👍
बाकीचं सगळं माहित आहे आम्हाला
Fix VK Saheb ❤
डॉ विश्वजीत कदम साहेब
आम्हाला त्याचं काही देणं घेणं नाही आमच्या उसाला 5000 रुपये दर पाहिजे 5000 रुपये ऊस झाला दर कोण देईल त्याला मतदान मग या दोघांपैकी कोणीही उभा राहू द्या
आता फक्त संग्राम देशमुख भाऊ आमदार असणार
डॉ विश्वजीत कदम साहेब हेच 2024 आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे भावी मुख्यमंत्री असणार
बाळासाहेब कदम king of palus-kadegaon
#सांगली पॅटर्न आता पलुस कडेगांव मध्ये होणार.......
#शरद भाऊ लाड.
Only Sangram bhauch
आता आमदार होणार ते संग्राम भाऊ देशमुखच
Fix Amdar Dr.. vishvajit Kadam..... Maharashtra rajya......
ओबीसी समाज बदल घडवणार...जय ओबीसी ❤
फिक्स आमदार संग्राम भाऊ देशमुख
फक्त संग्राम भाऊ 🔥
विश्वजीत साहेब❤
King 👑 बाळासाहेब 9999
पर्मनंट आमदार फक्त बाळासाहेब 🔥
फिक्स आमदार विश्वजीत कदम साहेब च
Onli kadam saib
फक्त फक्त संग्रामभाऊ च.......आमदार ❤
पलुस कडेगवमध्ये फक्त अन् फक्त काम बोलते.
😊
संग्राम भाऊ च आमदार होणार
भावी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
Sangram bhau ❤❤❤
संग्राम भाऊ देशमुख ❤
विश्वजीत कदम सांगलीचा वाघ महाराष्ट्राचे भावी नेतृत्व आणि पलूस कडेगावचे परमनंट आमदार लावा ताकत..... ओन्ली बाळासाहेब
3 वेळेला येथील जनतेने कदम साहेबाना जनतेने पराभूत केले आहे त्यामुळे यावेळी नक्कीच बदल होवून sangrambhau आमदार होतील
पलूस कडेगाव ला कदमांशिवाय पर्याय नाही
Sangram Bhau ni Kay Kam kele , He sanga sa saheb.
Rajyatil top cha lead gheun balasaheb ch amdar astil
फिक्स आमदार संग्राम भाऊ देशमुख ✌🏻
फिक्स मुख्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील साहेब 🔥🐯
आमदार संग्राम देशमुख
फक्त संग्राम भाऊ देशमुख आमदार 555 लक्ष्यात ठेवा ❤🎉
Sangram Bhau Amdar Fix... ❤💪💪✌️✌️
20 वर्ष त्याने काय काम केलं तेवढं दाखवा
20000 negative is not small figure
विश्वजीत कदम यांच्याकडून त्यांच्या बाजूने बोलण्यासाठी कितीचे डील केलेले आहे..?
मोदी सरकार येणार
भावी आमदार मा.शरद (भाऊ) लाड..✌️💯
शरद भाऊ लाड हे करेक्ट कायक्रम करणारे
Evadhi varsh viswjeet kadam satet aahet pan tyani kadegoan cha kontach vikas kela nahi.sarv samanya lokanchi kontich kame hi lok karat nahi.faqt yaccya chatukarana fayada milato
अरे तूऊसदारावर का बोल नाहीस
Dr. Vishwjeet kadam yanchya virudh modi jari aale tri balasaheb ch jinknar
अरे आरक्षणा बोला सोयाबीन दारावर बोला
ओन्ली संग्राम भाऊ
555 भाऊ
सांगलीचा एकच वाघ 🎉
Only 555
ओगले संग्राम देशमुख
आता हवा , बदल नवा...!
संग्राम (भाऊ) आमदार......!
होतोय विकास बरा तर कशाला बदल हवा ..?
बदल करून करायचं काय?? स्वतः च्या संस्था दबघाईला आल्या असताना मतदारसंघ पण तळाला न्यायचा का ?
बदल कशासाठी आणि sd चे कर्तृत्व काय
Tumchi gundgiri nko
Vikas chalu ahe tos asude fix Balasahebach 😈💪
Only sangram bhau Deshmukh ❤❤❤
Only संग्राम भाऊ 555 फिक्स आमदार
Palus Kadegaon only Sharad bhau Lad
ओन्ली शरद भाऊ
आमदारकि वर याचा काय
सातबारा नाही बाप झाला कि पोरगा
आम्हाला सामान्य नेतृत्व हव
घराणेशाही यावेळी नेस्तनाबूत होणार
जय शिवराय जय मराठा जय दलित जय ओबीसी .... जय महाराष्ट्र....
पलूस कडेगाव मध्ये कोणतं नेतृत्व आहे जे की घराणे शाही मधून येत नाही .. पतंगराव कदम यांचे सुपुत्र विश्वजीत .. संपत देशमुख यांचे सुपुत्र संग्राम... अरुण लाड यांचे सुपुत्र शरद
सुहास बाबरानी काँग्रेस मधून लढावं काय फालतू न्यूज देतोय
Sangram bhavu
संग्राम भाऊ bjp soda आमचं मतदान हे तुम्हालाच होणार तुम्ही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांची जॉइन करा आर.आर.पाटलांनसारख काम करुन दाखवा bjp म्हणजे शेतकरीच मरण आहे म्हणून bjp nako
Deshmukh yenar
संग्राम भाऊयेणार १००/.
घराणेशाही चालवा, बाकीच्या लोकांनी पत्रावळ्या उचला.
Sangram bhau 555
Sangram bhau
मालक 555
555
Only Sharad bhau lad
सामान्य माणसांच्या जमिनी लुबडल्या...दोन्ही तालुक्यात बघेल तिकडं तारेचे कुंपण..
पैसे घेऊन बोलतो हा माणूस.... हे चॅनेल फ्रॉड आहे
जाने बापाला त्रास दिला तुला जनता कधीही माफ करणार नाही
दूध संस्था चालू आहे का येऊन बघ
संग्राम च्या किती संस्था चालू आहेत ?
Adi bile dya
मोदी किंव्हा अमित शहा यांना उभे करा चांगले राहील.
संग्राम भाऊ देशमुख हेच आमदार होणार
Sangram bhau ❤
Only 555