त्यांना रघा धुवायला लावल्या म्हणून माझ्या संग केली भांडण एकटीने काय करायचं

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 жов 2024

КОМЕНТАРІ • 12

  • @Kokan5231
    @Kokan5231 6 годин тому +39

    एवढ्या लहान वयात किती काम बिचारीला 😥😥😥....तेही 3मुलांना सांभाळून, पाहुणेतर सारखेच असतात.. त्यात आणि सोमा दादा एवढं करूनही त्रास देतात.... बापरे खरच ग्रेट आहात तुम्ही प्रियांका ताई 🙏🏻

  • @v4drawing971
    @v4drawing971 6 годин тому +19

    ताई राग येऊ देऊ नका पण एक सांगू का सोमा दादा तुमच्या माहेरच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी लक्षात ठेऊन तुला नीट वागणूक देत नाहीत.आमच्या घरचे सगळे गडी मांनस बायकांना खूप छान काळजी घेतात.आमची जॉइंट family आहे.आमच्या घरातील सगळी माणसे मोठ, मोठ्या हुद्यावर आहेत.तरी सुध्दा आम्हा बायकांना मोठ्ठी कपडी धुऊ दिली नाहीत.त्या तिघा भावांनी मिळून खडक वासला धरणावर जाऊन धुऊन आणले.आणि तू एकटी आहेस.तरी सोमा दादाने तुला मदत केली नाही.खूप घाणेरडा स्वभाव आहे.

    • @MayuriHotkar-zs7ko
      @MayuriHotkar-zs7ko 5 годин тому +1

      आमची पण जॉईन फॅमिली आहे कामवाली सगळी करते दोन भाव आम्ही दोघी आणि सासू मुलं लहान

  • @vibhakhare6074
    @vibhakhare6074 5 годин тому +14

    भाऊ झोपुन असतात किंव्हा सतत बसुन असतात.तुम्हाला त्यांनी मदत केली पाहिजे.सतत ओरडत असतात तुमच्या वर.तुम्ही थोड निडर व्हा.मार नका खात जाऊ असं घाबरून राहु नका थोड बोलायला शिका त्यांना मारायचा काही अधिकार नाही.सांगा त्यांना बायको आहे नोकराणी नाही.

  • @chayayadav5927
    @chayayadav5927 6 годин тому +7

    प्रियंका ताई खूप छान बोलता मटन चिकन मासे खूप छान करतात भाजी बनवतात

  • @v4drawing971
    @v4drawing971 6 годин тому +6

    ताई राग येऊ देऊ नका पण एक सांगू का सोमा दादा तुमच्या माहेरच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी लक्षात ठेऊन तुला नीट वागणूक देत नाहीत.आमच्या घरचे सगळे गडी मांनस बायकांना खूप छान काळजी घेतात.आमची जॉइंट family आहे.आमच्या घरातील सगळी माणसे मोठ, मोठ्या हुद्यावर आहेत.तरी सुध्दा आम्हा बायकांना मोठ्ठी कपडी धुऊ दिली नाहीत.त्या तिघा भावांनी मिळून खडक वासला धरणावर जाऊन धुऊन आणले.आणि तू एकटी आहेस.तरी सोमा दादाने तुला मदत केली नाही.खूप घाणेरडा स्वभाव आहे.

    • @Kokan5231
      @Kokan5231 6 годин тому +4

      बायकोला कोणतीही मदत करायला नवऱ्याने कधीच कमीपणा वाटून घेऊ नये.. ती जर नवऱ्याच्या घरातल्यांसाठी, पाहुण्यांसाठी किती करते हे दिसत तर नवऱ्याने मदत केली तर कुठे बिघडलं..... प्रियांका ताईंच्या नशिबात फक्त कामच आहे बिचारी 😥

  • @crazy_pips210
    @crazy_pips210 6 годин тому +4

    Priyanka tai soma dada tumhala bolat pan nahi.

  • @yamunahatwate3004
    @yamunahatwate3004 6 годин тому +1

    ❤❤❤❤

  • @BhartiShinde-pj3kj
    @BhartiShinde-pj3kj 6 годин тому

    ❤❤👌

  • @sarikakhade5498
    @sarikakhade5498 6 годин тому

    ❤❤❤

  • @vrushalisarde1943
    @vrushalisarde1943 4 години тому +1

    Tujhe income khup changala hou det .. UA-cam chya madhyamatum...kiti kasht krte..