गृहनिर्माण संस्थेवर नियुक्त केलेल्या प्राधिकृत अधिकारी यांनी सादर करावयाचा बंधपत्राचा नमुना

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 січ 2025

КОМЕНТАРІ • 6

  • @sharadkharde8297
    @sharadkharde8297 4 місяці тому

    सहकारी दूध संस्थेच्या नवनियुक्त संचालक मंडळाचा बंध पत्राचा नमुना पाहिजे होता

  • @chandrashekharathavale5330
    @chandrashekharathavale5330 4 місяці тому +1

    दिनांक 04 मे 2023 शासनाच्या जीआर मध्ये प्रशासकाची किंवा प्रशासकीय मंडळाची नेमणूक जास्तीत जास्त नऊ महिने असं ते असे नमूद केले आहे परंतु या बंद पत्रामध्ये ही मुदत एकूण पंधरा महिने दाखवली आहे तरी या फरका बद्दल अधिक खुलासे वजा माहिती मिळावी मी विनंती धन्यवाद

  • @chandrashekharathavale5330
    @chandrashekharathavale5330 4 місяці тому

    महाराष्ट्र शासनाच्या दिनांक 12 3 24 च्या जीआर मध्ये प्रशासक किंवा प्रशासकीय मंडळाची मुदत सहा अधिक तीन बरोबर नऊ महिने दाखवली आहे परंतु या बंध पत्रात ही मुदत 12 अधिक तीन बरोबर पंधरा महिने दाखवली आहे तरी कृपया या फरका बद्दल माहिती मिळावी ही विनंती धन्यवाद. माझ्या आजीच्या कॉमेंट्स मध्ये मी वरील तारीख चुकून 04.5.2023 अशी म्हटली आहे तरीही तारीख 12.3.2024 अशी समजावी ही विनंती धन्यवाद

  • @samarthsonawane7642
    @samarthsonawane7642 4 місяці тому +1

    प्राधिकृत अधिकाऱ्यांनी आता गृहनिर्माण संस्थेवर संस्थेचेच सभासद असलेले तीन सदस्य नेमुन त्रिसदस्यीय समिती म्हणुन नेमणुक केलेली असेन तर काय करावे कृपया माहीती मिळावी .

  • @yashvilas
    @yashvilas 4 місяці тому +1

    प्रशासकांकडून आपण नमूद केलेला बाँड घेण्याबाबत.माहिती दिली आहे.
    पण हा बाँड प्रशासकांकडून कोणी करुन घ्यावा हे स्पष्ट.करावे.

    • @sahakarbhann3218
      @sahakarbhann3218  4 місяці тому

      शासकाला ज्या निबंधक कार्यालयातुन आदेशाचे पत्र दिले जाते त्या कार्यालयात सादर करणे