Vidhan Sabha Election Result | अटीतटीच्या लढतीत Milind Narvekar यांनी उधळला विजयाचा गुलाल

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 лип 2024
  • Milind Narvekar, candidate of Thackeray's Shiv Sena in the upcoming Legislative Council elections. Votes have won. Narvekar started his political life as a PA, a staunch associate of Uddhav Thackeray. In fact, the first 17 votes were quickly won by Norwegians. Had to wait for next 6 votes. Finally the wait is over and Milind Narvekar emerges victorious.
    अटीतटीच्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर …मतांनी विजयी ठरले आहेत. नार्वेकर यांचं राजकीय आयुष्य एक पीए, उद्धव ठाकरेंचा एक खंदा सहकारी म्हणून सुरू झालं होतं. खरंतर सुरूवातीची 17 मते नार्वेकरांनी चटकन मिळाली. पुढील जवळपास 6 मतांसाठी प्रतिक्षा करावी लागली. सरतेशेवटी ही प्रतिक्षा संपली आणि मिलिंद नार्वेकर विजयी ठरले.
    #milindnarvekar #vidhanparishadelection #vidhanparishad #marathinews #news18lokmat
    News18 Lokmat is one of the leading UA-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube

КОМЕНТАРІ • 51

  • @sarjeraojangate866
    @sarjeraojangate866 25 днів тому +14

    जयंत पाटील ने लोकसभा निवडणुकीत तटकरे ना मदत केली होती त्यामुळे पराभव झाला

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue 25 днів тому +8

    मिलिंद नार्वेकर यांचे अभिनंदन

    • @user-ru4ui7fx4h
      @user-ru4ui7fx4h 25 днів тому

      मिलिंद नार्वेकर याचं अभिनंदन जय महाराष्ट्र

  • @anilvagade8717
    @anilvagade8717 25 днів тому +3

    उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांच हार्दिक स्वागत

  • @asimrais7568
    @asimrais7568 25 днів тому +9

    विधान सभेला.. खरा निकाल लागेल

  • @prabhakarparab3937
    @prabhakarparab3937 25 днів тому +2

    उद्धव साहेबांनी मिलिंद नार्वेकर यांना उभे करून मोठी रिस्क घेतली होती त्यात ते यशस्वी झाले

  • @pratapmarkad5079
    @pratapmarkad5079 25 днів тому +8

    लोक आहेत का मागे,आमदार विकले जातात

  • @rameshwarabuj2560
    @rameshwarabuj2560 25 днів тому +11

    सर्व आमदार सोबत मिंलीद साहेबाचे संबंध चांगले होते

    • @babankarad1955
      @babankarad1955 25 днів тому

      हे सगळे भाडखाव आमदार बापाला राम राम करनारे पुढचे फार बोलन्यात काय आर्थ आहे विधान सभेला जनता मतदान करनार आहे

  • @ABP572
    @ABP572 25 днів тому +8

    आमदार फोडताना जनता कशी फोडणार

  • @Irreplaceable777
    @Irreplaceable777 25 днів тому +4

    लाज वाटत नाही ka .. लोकमतला...शिवसेना ठाकरे बोलता येत नाही का

  • @sureshmali2589
    @sureshmali2589 25 днів тому +1

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब च मिलिंद नार्वेकर यांचा विजय झाला आहे 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 आता शिव सेना पक्षप्रमुख फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब ची आहे

  • @nayanpatil1293
    @nayanpatil1293 25 днів тому +2

    खासदारांचे आमदार झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन

  • @VishnuDadaDhage
    @VishnuDadaDhage 25 днів тому +6

    शरद ते आता झोप उडालेली आहे त्याला रात्री झोप येणार नाही उद्धव ठाकरे यांनी शरता गेम केला❤

  • @user-sk1ve4ff7o
    @user-sk1ve4ff7o 25 днів тому +2

    लोकमत ला उभाठाचा विजय दिसतोय फक्त

  • @ravindraanap7675
    @ravindraanap7675 25 днів тому +7

    खोके सरकारचा खोकयामुळे विजयी

    • @Nonvoilence1234
      @Nonvoilence1234 25 днів тому

      काँग्रेस चा खोक्यामुळे जिंकला का 😂😂

  • @rajupawar2043
    @rajupawar2043 25 днів тому +1

    हार्दिक हार्दिक अभिनंदन साहेब

  • @dnyaneshwar5553
    @dnyaneshwar5553 25 днів тому +2

    आमदार यांनाही केळ घाला

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 25 днів тому +1

    ज्या नेत्याना जनतेने नाकारले त्याना आमदाराने निवडुन आनले. म्हनजे याला म्हणतात दुखापत असतांना आनंद व्यक्त करने.

  • @niteshmore5888
    @niteshmore5888 25 днів тому +1

    धक्का कोणताच नाही

  • @ravindraanap7675
    @ravindraanap7675 25 днів тому +2

    यामध्ये काय धक्का नाही .

  • @tukarampatil4075
    @tukarampatil4075 25 днів тому +1

    उद्धव ठाकरे आणि शरद पवार युती मग काय हि गेम 😂😂

  • @Dinesh.255
    @Dinesh.255 25 днів тому

    Ydya हो मतदान करणारे लोक नव्हती

  • @dattatraybhujbal3631
    @dattatraybhujbal3631 25 днів тому

    अशोक चव्हाण यांच्या मुळे काँग्रेस आमदार यांची 8 मते फुटली आणि सपा,mim, बहुजन विकास आघाडी यांचे आमदार युती सरकारच्या बरोबर गेले त्यामुळे जयंत पाटील यांचा पराभव झाला

  • @RahulSarode-o6q
    @RahulSarode-o6q 25 днів тому

    Pawar saheb ek nabhar 😂😂 vidhan sabha b j p sapli mana 😂😂😂😂

  • @keshavvaidya3341
    @keshavvaidya3341 25 днів тому +2

    Shired pawer बुढे झाले

  • @madhutambe5834
    @madhutambe5834 25 днів тому

    ऊबाठाची मते शेकाला मीळाली नाहीत.

  • @milindthakur8042
    @milindthakur8042 25 днів тому

    Raygad la ya m dakvto

  • @milindthakur8042
    @milindthakur8042 25 днів тому

    Raygad mady bjpchy sakaparmuk ynar nay

  • @123zgs
    @123zgs 25 днів тому

    Sharad Pawar vidhansabhela motha dhakka detil, he janmat nahi

  • @subhashingale5040
    @subhashingale5040 25 днів тому

    Khoke sarakarane khoke dile

  • @vinodparsewar7043
    @vinodparsewar7043 25 днів тому +2

    राज्यसभा खासदार श्री अशोकराव चव्हाण यांच्या कृपाशीर्वादाने महायुती विजयी असे मला वाटते.

  • @keshavvaidya3341
    @keshavvaidya3341 25 днів тому +1

    Only फडणवीस साहेब तुम्हाला पुरून उरले

    • @anilparab4974
      @anilparab4974 25 днів тому +3

      विधान सभे त टरबुज ला पुरणार😅😅😅😅😅😅😅

    • @vilasjadhav638
      @vilasjadhav638 25 днів тому +2

      विधानसभेनंतर टरबूजा गुजरातला पळेल

    • @babankarad1955
      @babankarad1955 25 днів тому +1

      झ्याट पुरून उरला खोके सरकार खोके आमदार जनता दाखवेल खरी ताकत

    • @sheshraoborey3112
      @sheshraoborey3112 25 днів тому +1

      महायुती 9 पैकी 9 💐💐

  • @milindthakur8042
    @milindthakur8042 25 днів тому

    Sekab valy chaglich janar bjp la raygad mdy