आज अशा किर्तनाची फार गरज ! श्री महामंडलेश्वर अमृत महाराज जोशी !Amrut Maharaj Joshi !

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 вер 2024
  • असे नवनवीन किर्तन, भजन, अभंग ऐकण्यासाठी वारकरी जिवन या अधिकृत चायनल ला Subscribe करा व शेअर करा धन्यवाद🙏🙏
    All rights reserved - © Varkari Jivan वारकरी जिवन
    आपल्या गावातील सप्ताह,किर्तन,प्रवचन,भजन,अशे धार्मिक कार्यक्रम शूटिंग साठी संपर्क करा ..
    मो.८६००५६४८०८
    आमचे कोणतेही व्हिडिओ परवानगी शिवाय डाउनलोड करून वापरू नये. या समूहाचा कोणत्याही व्यक्ती,स्थळ, वस्तूंसी संबंध नाही आणी तो आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा . आणी आमची कोणाची ही भावना,मन दुखवण्याचा आमचा हेतु नाही.. धन्यवाद 🙏🙏
    Don't forget to Subscribe to our UA-cam channel 'varkarijivan '..
    / @varkarijivan
    #वारकरीजिवन
    #varkarijivan
    Varkari Jivan
    / @varkarijivan
    आज अशा किर्तनाची फार गरज ! श्री महामंडलेश्वर अमृत महाराज जोशी !Amrut Maharaj Joshi !

КОМЕНТАРІ • 72

  • @kakasahebsirsath1369
    @kakasahebsirsath1369 26 днів тому +1

    येळकोट येळकोट जय मल्हार 🚩

  • @rupeshsampathande4357
    @rupeshsampathande4357 8 місяців тому +8

    पखवाज वादक महाराजांना मनःपूर्वक दंडवत 👏🏻👏🏻👏🏻🚩

  • @dhanlalshirsaath8045
    @dhanlalshirsaath8045 8 місяців тому +6

    जय मल्हार बोल सदानंदाचा एडकोट

  • @sarjeraokadam2665
    @sarjeraokadam2665 8 місяців тому +5

    राम कृष्ण हारी🎉🎉🎉🎉🎉

  • @DataraoMinjavar
    @DataraoMinjavar 7 місяців тому +3

    खुपचं छान अप्रतिम कीर्तन प्रवचन ऐकायला मिळाले. धन्यवाद.munjvar

  • @sandipjorvekar2993
    @sandipjorvekar2993 8 місяців тому +7

    श्री मल्हारी मार्तंड जय मल्हार

  • @सुदामलंकेअभंगकाकडाहरिपाठ

    मल्हारी मार्तंड

  • @babasahebshendage7397
    @babasahebshendage7397 6 місяців тому +2

    अतिशय अभ्यासपूर्ण चिंतन महाराज आपणास धन्यवाद

  • @navnathmore2073
    @navnathmore2073 7 місяців тому +1

    ॐ शिवमल्हार!

  • @pradipjoshi8361
    @pradipjoshi8361 8 місяців тому +3

    Ati uttam kirtan

  • @sanjanapatil6840
    @sanjanapatil6840 8 місяців тому +3

    जय हरी रामकृष्ण गोपाळ कृष्ण

  • @NarsingNeharkar
    @NarsingNeharkar Рік тому +7

    Om namo Shri Bhagwan Baba ....
    Om namo Shri Bhagwan Baba

  • @vijayshinde4585
    @vijayshinde4585 8 місяців тому +11

    असे किर्तन होने काळाची गरज आहे . सर्व लोकांना समजेल . जय हरी

  • @B_J_PATIL
    @B_J_PATIL 8 місяців тому +8

    पखवाज वादक कोण आहेत काय माहिती ..खरच खूप गोड वाजविला.❤

  • @ratnakarchillal6269
    @ratnakarchillal6269 7 місяців тому +6

    मैलारलिंग येळकोट येळकोट।
    जय जय मल्हार,,,,
    सदानंदाचा येळकोट येळकोट।।

  • @LaxmanSalok
    @LaxmanSalok 6 місяців тому +1

    जय मल्हार

  • @rameshbhoye4982
    @rameshbhoye4982 6 місяців тому +1

    जय हरी माऊली 🌹🌹🙏

  • @dattatarymarne8963
    @dattatarymarne8963 Рік тому +13

    अतिशय समर्पक माहिती

  • @sureshsaswade4073
    @sureshsaswade4073 6 місяців тому +1

    सुंदर कीर्तन,पखवाज वादक,छान,कीर्तनात घेतलेला अभंग,त्या त्या सोबत,त्यांचे निरूपण, विश्र्लेचन,वारकरी संप्रदाय,असे कीर्तन कार,कमी आहेत,आपली परंपरा,कुलदेवता तुळजभवानीच्या चरणी,दंडवत प्रणाम,राम कृष्ण हरी,हा मंत्र,आपला संप्रद्याचा सतत करावा,आणि,आपले,आचरण शुद्ध,असावे

  • @bapuwagh5194
    @bapuwagh5194 8 місяців тому +2

    राम कृष्ण हरि🙏

  • @narendrapatil9937
    @narendrapatil9937 6 місяців тому +1

    खुपच छान किर्तन

  • @bajarangkapase3388
    @bajarangkapase3388 7 місяців тому +5

    जय मल्हार
    महाराजांनी सुंदर किर्तन केले आहे.आज ऐकून फार समाधान वाटले.आमचा सनातन धर्म सर्व श्रेष्ठ आहे. या संत शिरोमणी ना मानाचा मुजरा. फार अभ्यास पूर्ण किर्तन पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते 🙏🙏

  • @BalahiramLokhande-sy9tk
    @BalahiramLokhande-sy9tk 6 місяців тому +1

    अतिशय गोड चिंतन 🌹🌹🙏🙏🌹🌹

  • @vijaysurwase354
    @vijaysurwase354 8 місяців тому +2

    महाराजांनी कीर्तन फारच छान समजावून सांगीतले. 🙏🌷🌷

  • @tansingh6367
    @tansingh6367 7 місяців тому +1

    जय श्री राम🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @NagnathMane-eb4ym
    @NagnathMane-eb4ym 8 місяців тому +2

    खुपच छान आणि अतिशय योग्य अशी माहिती दिली धन्यवाद 🎉

  • @vinaywankhare9992
    @vinaywankhare9992 7 місяців тому +1

    जय हरी महाराज,अशी कूलाचार सांगणारी कीर्तन होणे ही काळाची अंत्यंत गरज आहे..❤❤

  • @ravindraborle5088
    @ravindraborle5088 8 місяців тому +2

    अतिशय सुंदर विवेचन

  • @gangadhargangode1614
    @gangadhargangode1614 9 місяців тому +2

    🙏🙏🌺🌸🌹अप्रतिम चिंतन बाबाजी🌺🌸🌹 🙏🙏

  • @Narayansalekar-gv8qm
    @Narayansalekar-gv8qm 7 місяців тому +1

    जय,हरी

  • @Guha472
    @Guha472 11 місяців тому +3

    🙏🙏🙏 सुंदर किर्तन

  • @omprakashbhandari3852
    @omprakashbhandari3852 8 місяців тому +1

    श्री खंडेराय महाराज की जय.

  • @yogeshgunjal8665
    @yogeshgunjal8665 11 місяців тому +5

    अप्रतिम चिंतन 🙏 श्री गुरु बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत, प्रणिपात 🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏🚩🚩

  • @arvindbedre7613
    @arvindbedre7613 8 місяців тому +1

    सुंदर किर्तन जय मल्हार. श्री शिवाय नमस्तुभ्यं

  • @rameshmaharajmoreofficial1092
    @rameshmaharajmoreofficial1092 11 місяців тому +4

    खूप सुंदर चिंतन केले बाबांनी

  • @कलाहेचजिवन-स4च
    @कलाहेचजिवन-स4च 8 місяців тому +1

    आज खरंच सुख भेटलं

  • @sanjayghurde4124
    @sanjayghurde4124 8 місяців тому +1

    मालन्ना... कुरुबा

  • @sunitamuley3737
    @sunitamuley3737 8 місяців тому +1

    धन्य महाराज खूप छान निरूपण 🎉🎉

  • @YOGESHPATIL-ts4bk
    @YOGESHPATIL-ts4bk 8 місяців тому

    🙏🚩हरी जय जय राम कृष्ण हरी🌺🚩🙏

  • @rajendrajagtap6600
    @rajendrajagtap6600 8 місяців тому +1

    जय शिव मल्हार ❤❤❤

  • @marotichintale8613
    @marotichintale8613 6 місяців тому +1

    सुन्दर किर्तन महाराज धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज चिंतले खतगावकर ‌🙏🌹

  • @bhimrajjadhav6037
    @bhimrajjadhav6037 11 місяців тому +5

    म्हाळसा नेवासे येथील पण बानू कोणत्या गावची ते सांगितले नाही.कीर्तन अप्रतिम झाले.धन्यवाद महाराज.

    • @ramdaskodre8270
      @ramdaskodre8270 9 місяців тому +3

      बानू चंदनपुरी ची होती

  • @rushikeshraut4543
    @rushikeshraut4543 6 місяців тому +1

    जूने. किर्तन कार. मिळणे. फार. कठीण आहे. एव्हड्या. खोल. माहिती. सा॑गणारे. स्वामी. महाराज. द॑डवट🙏🙏

  • @sudhakarchaudhari1536
    @sudhakarchaudhari1536 9 місяців тому +1

    OmNamahShivay Omkedarnathaynamah Har.HarMahadeo VeryNice OmNamahShivay Shreeram RadheKrushna RamKrushnaHari VeryNice RadheKrushna RamKrushnaHari

  • @ganpatbotule8227
    @ganpatbotule8227 11 місяців тому +2

    अप्रतिम किर्तन 😮😮

  • @kisanraojaybhaye4632
    @kisanraojaybhaye4632 8 місяців тому +1

    जय हरि

  • @laxmanjadhav2076
    @laxmanjadhav2076 9 місяців тому

    Jay Shriram

  • @krushna_sanap_gamer
    @krushna_sanap_gamer 9 місяців тому

    Sundar kirtan

  • @sanjaykalkhaire1480
    @sanjaykalkhaire1480 11 місяців тому +2

    Abhasu kirtan

  • @panditraophapal4933
    @panditraophapal4933 9 місяців тому +1

    Ram krushna hari

  • @surendrasatpute9227
    @surendrasatpute9227 8 місяців тому

    एकदम छान प्रवचन

  • @arunpagare5690
    @arunpagare5690 8 місяців тому +1

    नमो नारायण

  • @muralidhardeokar3094
    @muralidhardeokar3094 8 місяців тому +1

    जयहरि माऊली

  • @subhashpatil826
    @subhashpatil826 5 місяців тому +2

    खूप छान चिंतन 👌👌🙏राम कृष्ण हरी 🙏

  • @shreyashborade6290
    @shreyashborade6290 9 місяців тому +1

    महाराजांचा मोबाईल नंबर भेटेल का

  • @pravinabhang1423
    @pravinabhang1423 6 місяців тому +1

    अतिशय छान महाराज हरी आणि हरा भेद नकोच, सनातन धर्माचं खूप नुकसान होते शैव वैष्णव वादात, मुळात शैव आणि वैष्णव एकाच नाण्याच्या दो बाजु आहेत.

  • @RiteshGvhane12
    @RiteshGvhane12 8 місяців тому +4

    श्री मार्तंड मल्हार मल्हार

  • @deepakpatole999
    @deepakpatole999 8 місяців тому +1

    जय मल्हार

  • @rajendrajagtap6600
    @rajendrajagtap6600 8 місяців тому +1

    जय जय राम कृष्ण हरी ❤❤❤

  • @prabhakarbakal9795
    @prabhakarbakal9795 9 місяців тому

    सुंदर चिंतन केले बाबांनी

  • @Guha472
    @Guha472 11 місяців тому +1

    🙏🙏🙏 सुंदर किर्तन

  • @कलाहेचजिवन-स4च
    @कलाहेचजिवन-स4च 8 місяців тому +4

    काजळे महाराज नाद खुळा

  • @सुदामलंकेअभंगकाकडाहरिपाठ

    जय मल्हारी

  • @LaxmanSalok
    @LaxmanSalok 8 місяців тому +1

    जय मल्हार

  • @samadhanwatanesamadhan-uy5qf
    @samadhanwatanesamadhan-uy5qf 8 місяців тому +2

    जय मल्हार

  • @आम्हीमनुदेवाचेसेवेकरी

    महाराजांचा नं मिळेल का

  • @rameshwarshinde9525
    @rameshwarshinde9525 8 місяців тому +1

    अगदी बारीक बारकावे समजून घेण्याचा आनंद मिळाला आपले लाख लाख धन्यवाद