एकच अशी मालिका होती जी बघण्यासाठी मनात उत्सुकता असायची.. पण यात सुद्धा प्रियाचा खोटारडेपणा, नागराजची फसवणूक, शिखरेच कारस्थान, साक्षी चा गुन्हा.. हे सगळं दाखवायचं सोडून विनाकारण आहे ते वळण घ्यायला लागले त्यामुळे बघण्यातला इंटरेस्ट संपला
@@saritanaik9462 HA problem hya writer ani director cha ahey. Ugach faltugiri dakhvun episode khechtat ! Both are sadist negativity personified. This is sheer torture for the viewers.Bandh kara ha tamasha
मलाही असंच वाटतं की,हे सगळे आता थांबवावे.आणि जर रियलमधे विचार केला तर,खरोखरीच आपल्या बाबतीतही असे घडते.आपण कितीही चांगले वागलो जीवाचे रान वगैरे वगैरे.परंतु जसे एखाद्या पांढऱ्या शुभ्र कपड्यावर तिळाएवढा काळा डागच फक्त बघतात. हे तसंच आहे,परीक्षा फक्त सत्यालाच द्यावी लागते.
मी बघायची बंद केली ही मालिका. मुलांना आपली बाजू मांडायचीही संधी न देणारे हे कुटूंब अतिशय स्वार्थी वाटते. सायली ने प्रतिमाला शोधून बरे करणे, घरात सतत मोलकरणीसारखे काम करणे, अर्जूनने मधूभाऊना सोडवणे, ह्या सर्वाला काहीच किंमत न देणे, इतका स्वार्थीपणा बघून वीट आला आता. हे वकिलांचे घर आहे असे वाटतच नाही कारण बाजू ऐकून घेतल्याशिवायच गुन्हेगार ठरवून टाकले. दुसरीकडे प्रिया सारख्या गुन्हेगाराचे उदात्तीकरण. अनाकलनीय. मालिकेला आता काही दर्जा वाटत नाही. ही मालिकाही आता TRP च्या गर्तेत रूतत चालली असे दिसते.
सुप्रभात अनघा ताई आज काय लिहाव तेच कळत नाहीय कुसुम प्रतिमाताई व चैतन्य यांनी दोघांना लवकर एकत्र आणावे व प्रीया चा उदोउदो थांबवून तिचा खोटारडेपणा समोर आणावा हीच देवी आई चरणी कळकळीची प्रार्थना ❤❤ मी सौ निर्मला जोशी
प्रतिमा आत्त्य सोडली तर सुभेदार आणि किल्लेदार फॅमिली खूप स्वार्थी आहे .खूप नालायक पणा दाखवलं आहे खूप issue केला आहे. ते मधू भाऊ सुधा सायलीच्या च्या खऱ्या बापा सारखा नाही सर्व च खूप टोचून टोचून बोलत आहे
Good morning आता प्रिया रवीराजची सगळी इस्टेट नावांवर करून घेणार किल्लेदार रस्त्यावर येणार मगच सायलीची किंमत कळणार आहे सुभेदार किल्लेदार खुप स्वार्थी दाखवलेत मधूभाऊना परत जेल मध्ये पाठवा बरं होईल अनघा ताई तुमच्यासाठी कायपण 👌🙏♥️
मधू भाऊंनी तरी सायलीला असे बोलायला नको होते आपल्या मुलीवर एवढा विश्र्वास नाही शी त्यांना सोडवण्यासाठी तिने आपले आयुष्य पणाला लावले पण कोणालाच तिची किंमत नाही दुष्ट आहेत सगळे या जगात चांगुलपणा दाखवणे हा पण गुन्हा आहे सगळ्यात वाईट अनुभव आहे ते तर तिचे स्वतःचे वडील असे होते ना वडिलांसारखा सांभाळला होता ना आणि इतका अविश्वास नका दाखवू अशा मालिका
सायलीला अशी वागणूक मिळत असतांना प्रतिमाला किती त्रास होत असेल जसे सायलीने प्रतिमाला तिची माणसे परत मिळवून दिली तसेच आता प्रतिमाने च सायलीला न्याय मिळवून द्यायला पाहिजे
अरे नाही ताई उलट TRP वाढवा या साठीच चालाय हे 😊 कसय त्या जुई गडकरी ला जेवढ ज्यास्त रडतांना दाखवल की show फार hit, popular होतो ना हे equation तिचे पहिल्या seial पासुन ठरलेले आहे म्हणुन तर Amit Bhanushali पेक्षा तिला ज्यास्त footage,coverage दिलाय
❤ अनघा ताई रिव्ह्यूः नेहमीप्रमाणे खूपच सुंदर. पण...अनघा ताई तुम्ही नेहमी अर्जून बद्दल बोलते वेळी एकदम सोम्य भाषेत बोलता म्हणजे त्याच्या अभिनाया विषयी आणि सायलीच्या बाबतीत बोलते वेळी जरा तुमच्या कडून थोडासा भेदभाव होतो असे मला नेहमी जाणवते, ताई तुम्ही वाईट मानून घेऊ नका पण मला जे वाटले म्हणून मी आज ही कमेंट केली . तुम्हाला वाईट वाटले तर मला माफ करा. तुम्हीच म्हणता ना मनामध्ये काही ठेऊ नये,जे आहे ते बोलून सांगावे. त्यामुळे नाती घट्ट होतात आपले नाते ठरलं तर मग या मालिकेमुळे निर्माण झाले ,तुम्ही आमच्यातील म्हणून च मी तुमच्याजवळ माझ्या मनातील विचार मांडला.
Good morning अनघाताई मला एक नवल वाटत की सुभेदारांच्या घरातली सगळीच सगळीच माणसं इतकी मठ्ठ कशी काय दाखवल्येत की लेखक आणि डायरेक्टरला पण प्रेक्षक सुद्धा मठ्ठ वाटतात का ? 😄😄 सायलीची वागणूक तीच ह्या घरातल्या माणसांवर असलेलं प्रेम ठीक आहे सायली अर्जुन चुकले पण त्यांच्याशी शांतपणे बोलून सगळ्या गोष्टी clear करता आल्या असत्या आणि त्या प्रियावर यांचा गाढा विश्वास 😂मधुभाउंच एकवेळ ठीक आहे त्यांना बिचाऱ्यांना काही माहितीच नाहीये.
Aata khar premachi pariksha aahai Arjun sayli chi yatun pan te baher padtil pratima aatya kusum chaitanya haich javal antil mala as vatay angha Tai mala tumcha aavaj avdto tumi bolta tasch honar pratima aatya karnar dogahna ekatra Love you Arjun sayli ❤❤❤
Navin Malika suru jhalya aahet tya mule ha track kahi divas asach sahan karava lagnar....audience ne navin malikankade valnyasathi junya malikan madhe sad track dakhavat aahet baki kahi nahi....
Kalpana tai khup Dukhavlya ahet pan Hoil sagle chan ani parat Maf karun lagan hohude ani Contra k khar ahe pan nati khari ahet ani madhuBhau na samjena kaa he sagle tenchya mule zale he sarav
Hari om Malika wadhavaychi asel tar Arjun n Sayalicha god sansar dakhava pan priyache satya lavkar baher kadha ani prekshakanchi wahwa mi lava negative roleche pushal kam zale ahe
अर्जुन एवढा मोठा वकील आहे, मला आधी वाटलं सगळ्या सीरिअल मधील हिरो पेक्षा डॅशिंग आहे,, पण त्याच रडण्याशीवाय दुसरा रोलच नाही,, असो आता पुढील भागात तरी नुसतं न रडता,, प्रिया ही तन्वी नाही हे सिद्ध केल तरी खुप आहे...,
Radan vaigere sagal khot aahe tai don't worry te lok shooting zalyavar mast majja kartat 😂😂😂.. Fkt khupch mhanje khupch bor hotay mi pahatach nahiye hi serial aani konich pahu nahi turning point yeil paryant bas.. tai khupch bekar bor zalay yaar kiti divas aata bolat basnar 8 divas hotil 😂
Good morning Anagha Tai I am at Ratlam for wedding of my nephew in Madhya Pradesh but I am listening your review in sweet voice thanks and have a great day take care
एकच अशी मालिका होती जी बघण्यासाठी मनात उत्सुकता असायची.. पण यात सुद्धा प्रियाचा खोटारडेपणा, नागराजची फसवणूक, शिखरेच कारस्थान, साक्षी चा गुन्हा.. हे सगळं दाखवायचं सोडून विनाकारण आहे ते वळण घ्यायला लागले त्यामुळे बघण्यातला इंटरेस्ट संपला
त्या मधु भाऊला पण किती मस्ती आलीय,आणि कल्पना ला पण सायली अर्जुन ने काय काय केलंय ते सगळं विसरले हे दोघं
@@saritanaik9462 HA problem hya writer ani director cha ahey. Ugach faltugiri dakhvun episode khechtat ! Both are sadist negativity personified.
This is sheer torture for the viewers.Bandh kara ha tamasha
मलाही असंच वाटतं की,हे सगळे आता थांबवावे.आणि जर रियलमधे विचार केला तर,खरोखरीच आपल्या बाबतीतही असे घडते.आपण कितीही चांगले वागलो जीवाचे रान वगैरे वगैरे.परंतु जसे एखाद्या पांढऱ्या शुभ्र कपड्यावर तिळाएवढा काळा डागच फक्त बघतात. हे तसंच आहे,परीक्षा फक्त सत्यालाच द्यावी लागते.
मी बघायची बंद केली ही मालिका. मुलांना आपली बाजू मांडायचीही संधी न देणारे हे कुटूंब अतिशय स्वार्थी वाटते. सायली ने प्रतिमाला शोधून बरे करणे, घरात सतत मोलकरणीसारखे काम करणे, अर्जूनने मधूभाऊना सोडवणे, ह्या सर्वाला काहीच किंमत न देणे, इतका स्वार्थीपणा बघून वीट आला आता. हे वकिलांचे घर आहे असे वाटतच नाही कारण बाजू ऐकून घेतल्याशिवायच गुन्हेगार ठरवून टाकले. दुसरीकडे प्रिया सारख्या गुन्हेगाराचे उदात्तीकरण. अनाकलनीय. मालिकेला आता काही दर्जा वाटत नाही. ही मालिकाही आता TRP च्या गर्तेत रूतत चालली असे दिसते.
This is Star pravah serial. To increase episode Star pravah do anything & bore viewer.
Kon mahnel he modern family ahe
Raviraj ani kalpana khup selfish ahet
Kalpana la sanga poison piyun mar mahna
Kutchya yugad jagtat he loka
अगदी बरोबर
अर्जुन सायलीला बोलायची संधी द्यायला हवी होती
त्या चोंबड्या प्रिया चे उदात्तीकरण किती.....
विमल आणि प्रतिमा सोडले तर सगळे कृतघ्न आहेत. कल्पना ताई खूपच आक्रस्ताळेपणा करतात. एक खरी प्रेमळ आई असे कधीच वागु शकत नाही.
सायली ने प्रतिमा आत्याला शोधून काढले तीला नॉर्मल स्टेटस लाआणले हे सर्व रविराज विसरले. आणि एकदम पलटले हे फारच धक्कादायक वाटले.
खोट्या प्रिया चा खरा चेहरा कधी दाखवणार आहेत का मालिका संपल्या वर
सुप्रभात अनघा ताई आज काय लिहाव तेच कळत नाहीय कुसुम प्रतिमाताई व चैतन्य यांनी दोघांना लवकर एकत्र आणावे व प्रीया चा उदोउदो थांबवून तिचा खोटारडेपणा समोर आणावा हीच देवी आई चरणी कळकळीची प्रार्थना ❤❤ मी सौ निर्मला जोशी
फालतूपणा संपवा. अति व्हिलनला दाखवणे अत्याचारापासून आहे. लवकर प्रियाचा खोटारडेपणा सगळ्यांच्या समोर आणा. बास झालं. नाहीतर मालिका बंद करा.
प्रतिमाच बोलन बरोबर आहे आणि प्रतीमासाठि🙂❤💖💖❤
good morning mam ❤ आता ही सिरियल बघूच वाटत नाही खूप राग येतो प्रिया चा लवकरात लवकर बाहेर काढून टाका प्रिया ला
सायली सुनी सारखे घरात वागत होती ते सर्वांवर खूप प्रेम करत होती तिचं सर्वांनी ऐकायला पाहिजे होतं एकदम घरातून कस काय बाहेर काढू शकतात.
आता ही मालिका बघण्यात अर्थ राहिला नाही . मालिका बोरिंग झाली आहे
Best review Tumchya God aawajat ekyala mast Anagha Tai ❤ Best serial number one Tharla Tar Mag ❤ Arjun ❤️ Sayali ❤❤
एव्हडं वकिली घराणं पण दुसऱ्या ची बाजू सुद्धा मांडायची संधी देत नाही हुशार घराणं असताना गप्प राहतात नवल वाटत 😀
Hi gm tai
Aajcha review khup chan aahe
Tai tyani aata pudhache dakhawawe
Aata bolne thabawe v tumhi je sagta tech ghadte tumcha aandaj borobar aahe tumhala hya malikecha khup aabhays zala aahe thumhi je mhatle tech zale pratima tech mhatli ki doghana basun tyana hyachya baddal vicharave
प्रतिमा आत्त्य सोडली तर सुभेदार आणि किल्लेदार फॅमिली खूप स्वार्थी आहे .खूप नालायक पणा दाखवलं आहे खूप issue केला आहे. ते मधू भाऊ सुधा सायलीच्या च्या खऱ्या बापा सारखा नाही सर्व च खूप टोचून टोचून बोलत आहे
Khup chhan 👌👍 sayali Arjun
असंच असतं प्रत्यक्षात!! सगळे स्वतः च्या चुका विसरून इतरांना बोलत असतात. आता अर्जुन ने सरळ स्पष्ट पणे contract marriage च कारण सांगायचं.
काय माहीत हा dukhvata किती दिवस चालणार
7 ते 8 महिने 😂
Good morning आता प्रिया रवीराजची सगळी इस्टेट नावांवर करून घेणार किल्लेदार रस्त्यावर येणार मगच सायलीची किंमत कळणार आहे सुभेदार किल्लेदार खुप स्वार्थी दाखवलेत मधूभाऊना परत जेल मध्ये पाठवा बरं होईल अनघा ताई तुमच्यासाठी कायपण 👌🙏♥️
😄👍👍
मधू भाऊंनी तरी सायलीला असे बोलायला नको होते आपल्या मुलीवर एवढा विश्र्वास नाही शी त्यांना सोडवण्यासाठी तिने आपले आयुष्य पणाला लावले पण कोणालाच तिची किंमत नाही दुष्ट आहेत सगळे या जगात चांगुलपणा दाखवणे हा पण गुन्हा आहे सगळ्यात वाईट अनुभव आहे ते तर तिचे स्वतःचे वडील असे होते ना वडिलांसारखा सांभाळला होता ना आणि इतका अविश्वास नका दाखवू अशा मालिका
😊😊😊😊
सायलीला अशी वागणूक मिळत असतांना प्रतिमाला किती त्रास होत असेल
जसे सायलीने प्रतिमाला तिची माणसे परत मिळवून दिली तसेच आता प्रतिमाने च सायलीला न्याय मिळवून द्यायला पाहिजे
सुभेदाराना जराही माणुसकी दाखवली नाही अत्यंत निष्ठुर ....त्या पोरीने एवढं केलं परिवारासाठी तरी लाथ मारून घराबाहेर काढले
Aata ati zale
चांगल्या मालिकेचा पचका करून टाकला ....पुढील 2 महिन्यात या मालिकेचा TRP घसरणार .....
kharyachi duniya nahi hech khar ahe 😌
फार छान गोष्ट सांगता तुम्ही. अगदी सहज जणू काही आमच्या मनातलंच बोलता. खूप आवडतं मला.
Thank jayshri tai ☺️🙏
Pratima sati❤❤❤❤
Time pass चालला आहे. अश्याने मालिका लवकर पॅक up होणार, जे दाखवायला पाहिजे ते नाही दाखवत.
अधिक रडकथा दाखवू नका. ही रडकथा बास झाला. नाहीतर ही मालिका बंद करायची वेळ येईल
Ya serial che dialogue apli pratima attyach lihitey....🤣🤣🤣
Raviraj la tar sayli Che upkar Manayla have aaj tichya mulech pratima itkya varshanantar bhetli
Good morning Angha tai Madhu bhau kiti tokache boltata Sayali barobar actually Sayali je kelebte tya madhu bhau sathi te jail madhyech changle hote😮😮😮
Generally advocates donhi baju aikun ghetat...ani ghyayla havi
एक नंबर वरून दहा नंबर वर जाईल आता ही सिरीयल
अचानक से waqt बदल gaya, jajbat badal gaye....🤪🤪
Good morning Anagha Tai ❤
Good morning 🥰
❤❤❤❤
Thank you अनघा मॅडम तुमच्या स्टोरी टेलिंग पद्धतीमुळे आमच्यासारख्या youngsters ना देखील या सिरियल मध्ये इंटरेस्ट निर्माण झाला आहे 🤗
🥰👍👍
ही सिरीयल पूर्ण मूर्खपणाचा कळस होत चालली आणि तुम्हाला लोकांना मेसेज करून काय उपयोग लेखकांकडे सगळे मेसेज गेले पाहिजे
जातात हो ताई but no use 😢
Good morning Anagha Tai ❤ Best review tumchya aawajat ekyala mast Anagha Tai ❤
Pan mulat tyanni kay zala he asa ka kela tyacha vichar kahich ani konich karat nahi...mag kay sushikshit family?
TRP Kmi hoil tya veles dairector la akkal yeil
अरे नाही ताई उलट TRP वाढवा या साठीच चालाय हे 😊 कसय त्या जुई गडकरी ला जेवढ ज्यास्त रडतांना दाखवल की show फार hit, popular होतो ना हे equation तिचे पहिल्या seial पासुन ठरलेले आहे म्हणुन तर Amit Bhanushali पेक्षा तिला ज्यास्त footage,coverage दिलाय
❤ अनघा ताई रिव्ह्यूः नेहमीप्रमाणे खूपच सुंदर.
पण...अनघा ताई तुम्ही नेहमी अर्जून बद्दल बोलते वेळी एकदम सोम्य भाषेत बोलता म्हणजे त्याच्या अभिनाया विषयी आणि सायलीच्या बाबतीत बोलते वेळी जरा तुमच्या कडून थोडासा भेदभाव होतो असे मला नेहमी जाणवते,
ताई तुम्ही वाईट मानून घेऊ नका पण मला जे वाटले म्हणून मी आज ही कमेंट केली .
तुम्हाला वाईट वाटले तर मला माफ करा.
तुम्हीच म्हणता ना मनामध्ये काही ठेऊ नये,जे आहे ते बोलून सांगावे.
त्यामुळे नाती घट्ट होतात आपले नाते ठरलं तर मग या मालिकेमुळे निर्माण झाले ,तुम्ही आमच्यातील म्हणून च मी तुमच्याजवळ माझ्या मनातील विचार मांडला.
Itd ok जे मालिकेत दाखवलं जात त्या वरूनच आपण कमेंट्स करतोय 👍 त्यात पर्सनल असे काही नाही 🙏 चुकुन काही बोलले गेले असेल तर sorry हं 🥰 शिल्पा ताई 👍
खूप छान सांगता ओ ताई .....मला तर तुमची बोलण्याची पद्धत खूप आवडली ....मधे मधे काॅमेडी पण करता....❤❤❤
Me tr1kch maleka bgte te pan band krayla hve
Absolutely true! Even me suddha he ekach serial baghat hoto pun ata baghavasa vatat nahi.
मधुभाऊ जास्त ओव्हर ॲक्टिंग दाखवली आहे.
Good morning अनघाताई
मला एक नवल वाटत की सुभेदारांच्या घरातली सगळीच सगळीच माणसं इतकी मठ्ठ कशी काय दाखवल्येत की लेखक आणि डायरेक्टरला पण प्रेक्षक सुद्धा मठ्ठ वाटतात का ? 😄😄 सायलीची वागणूक तीच ह्या घरातल्या माणसांवर असलेलं प्रेम ठीक आहे सायली अर्जुन चुकले पण त्यांच्याशी शांतपणे बोलून सगळ्या गोष्टी clear करता आल्या असत्या आणि त्या प्रियावर यांचा गाढा विश्वास 😂मधुभाउंच एकवेळ ठीक आहे त्यांना बिचाऱ्यांना काही माहितीच नाहीये.
🥰👍
Nicee episode ❤pan mann khinn jhal arjun sayli ch radhn pahun😢
किती मूर्ख लोक आहेत सुभेदार लोक त्या ना कॉन्ट्रॅक्ट चा अर्थ च कळत त्यांना नीट विचारायचे पण सगळे च मूर्ख
मस्त दाखवला आजचा एपिसोड खूप छान झाला आपले तिन्ही चॅनल चालू झाले 🙏🙏🙏🙏
Ho tai 🙏🙏👍👍👍
मी पहील्या वेळेस कमेंट करत आहे मी सर्व मालिका सोडून फक्त हीच मालिका पहातो पण ह्यांनी मालिका बोर करायला लागले आहेत
Aata khar premachi pariksha aahai Arjun sayli chi yatun pan te baher padtil pratima aatya kusum chaitanya haich javal antil mala as vatay angha Tai mala tumcha aavaj avdto tumi bolta tasch honar pratima aatya karnar dogahna ekatra Love you Arjun sayli ❤❤❤
He sagla atich kelay
Navin Malika suru jhalya aahet tya mule ha track kahi divas asach sahan karava lagnar....audience ne navin malikankade valnyasathi junya malikan madhe sad track dakhavat aahet baki kahi nahi....
Kalpana tai khup Dukhavlya ahet pan Hoil sagle chan ani parat Maf karun lagan hohude ani Contra k khar ahe pan nati khari ahet ani madhuBhau na samjena kaa he sagle tenchya mule zale he sarav
मुरंबा सिरीयल आता बन्द करा कारण रमा हया दुसरया रोल मधे खुपच ओवर करते आहे नविन सिरीयल दाखवा
Jevha Priya cha satya baher yeyil tevha itka motha track dakhavatil ka he lok....Tila toucher kelala dakhavatil ka..tar prekashak khush hotil..karan tiche gunhe far mothe aahet....
तो मालिकेचा शेवट च भाग असेल जो कोणी बघणार नाही
👍👍 emotional atyachar 🥹🥹
90% viewers ne baghaych band kel asel
Hari om
Malika wadhavaychi asel tar Arjun n Sayalicha god sansar dakhava pan priyache satya lavkar baher kadha ani prekshakanchi wahwa mi lava negative roleche pushal kam zale ahe
Ja bai tuj Prem khdyat gel
❤🙏
रसिक प्रेक्षक अगदीच सुमार बुध्दीचे आहेत, आपण काहीही दाखवलं तरी ते मठ्ठपणे पाहात राहतील, असं वाटतंय यांना .
फार परिक्षा पाहतील तर हेच फसतील😂
👌👌
Sayaline. Sagle. Subhedar family. Sathi. Evadhe. Kele.pun. tyana. Kimant. Nahi.Mala. tar.khup. radu. Ale. Tumcha. Avaj. ❤❤❤❤❤
Thanku shanta tai 🌹🌹🙏
कल्पना ची किती over acting. खरच तिला कोणीतरी विष आणून दया. बघू काय करते ती
वास्तविक पहाता मधू भाऊंना सायलिवर अधिक जास्त विश्वास पाहिजे .जिला त्यांनी आत्ता पर्यंत सांभाळ ली होती पण झाले उलटेच
सिरीयल लांबवत चालले आहेत
अतिशय सुंदर ❤❤❤
गुड मॉर्निंग अनघा ताई खोट्या प्रियाला खरा चेहरा कधी दाखवणार.
Khup mast boltat tumhi mala trr aavdt tumhala trr mahitach aahe ❤❤ aani thandich mhanal. Tar thandi khup aahe aas vatat jas kahi mi himalayatch rate😂😂
Good morning tai ❤ ❤❤
Good morning🥰🥰
Arjun sgdyana chup karu sakto .aani aapli baju mandu sakto.
अर्जुन एवढा मोठा वकील आहे, मला आधी वाटलं सगळ्या सीरिअल मधील हिरो पेक्षा डॅशिंग आहे,, पण त्याच रडण्याशीवाय दुसरा रोलच नाही,, असो आता पुढील भागात तरी नुसतं न रडता,, प्रिया ही तन्वी नाही हे सिद्ध केल तरी खुप आहे...,
Arjun And SYaliche Manhane kalpanae Aekala Pahije Hote
पूरे आता बालिशपणा , कंटाळा आला पाहण्याचा आणि ऐकण्याचा सुद्धा.
खूप छान
Radan vaigere sagal khot aahe tai don't worry te lok shooting zalyavar mast majja kartat 😂😂😂..
Fkt khupch mhanje khupch bor hotay mi pahatach nahiye hi serial aani konich pahu nahi turning point yeil paryant bas.. tai khupch bekar bor zalay yaar kiti divas aata bolat basnar 8 divas hotil 😂
❤
6:36
He tumch koop zale changli malika bakwas zali pude baghanyat intrest nahi🙏
Pure zale ki aata kiti attyachaar karanar tya doghnvar aata jara dole ughdun lekhkane satyachi kaas dharun gharat jevchor aani lbaad lok ahet tyana skikhsa dya.
इतकं चांगलं कटुंब.।।पण विचार शक्ती गहाण टाकून वागणारे...त्यांचं पुन्हा लग्न लावलं होतं ना...
We hv stopped watching this....moved to Ashok MaMa
Good morning ❤❤
Morning 🥰
Anagha Taai ....tumhala saglech episode changle vatata
Good morning Anagha Tai I am at Ratlam for wedding of my nephew in Madhya Pradesh but I am listening your review in sweet voice thanks and have a great day take care
Have fun दादा 🥰👍 थंडी आहे का तिकडे?
Ho tithe thandi aahe
Tai I wait for your review daily.❤
🥰👍 im also wating for all comments daily
Je lok swatachya mulala, natwala, bhavala samjun gheu shakat nhit te te baherchya mulila ky samjun ghenar, tya vimal bari kamit kami ti nokar asun tila arjun sayali baddal kalaji watate, aani raviraj sayali tumachi khari mulagi aahe kalyawar tichyawar dakhavalelya avishawas baddal mafi magal ka
बरोबर हाय
Bguch nahe vatt khrch Tai pryachachehra lvkr aana smor mg bga
आणि प्रियाला अर्जुन संगती लग्न करु द्या
तू अनघा किती छान सांगतेस
आमच्या कडे 5 डिग्री आहे (धुळे )🙏🙏
😱
प्रियाला हुसकून द्या कुठेतरी
fakt review aikla, aajcha ep skip kela.. Atee dakhavlay, kontya hi goshtila ek maryada aste.
किती बोलतात हे सगळे सायली आणि अर्जून ला
आती झालं
आता किती दिवस झाले तरी साइली एकच साडी वरती दिसत आहे साडी तर चेंज करा कम से कम बिचारी साइली
Kalpanatai courtahi attal gunhegarala aapli baju mandnyachi sandi milate aani Arjun sayali tar subhedar familitil pramanik mule aahet mag tynha tumhi ka samjun ghet nahi tyanha tyanchi baju mandnyachi tar nakkicha sandhi milali pahije poorna aaji aani raviraj pratima yanhi he Kam kele pahije Nako to vichar sodun he Kam karave.
Saglyncha raag sahjik ahe, sabhya gharat asa lagncha karar, kivva live in relationship asle prakar kase pachtil 😮
फारचं लांबवून राहिले हे अंक लवकर संपवा तेच तेच किती वेळा बोलत आहे