Sanjay Raut Nashik Sabha: नाशिकची वाट लावण्यामागे फडणवीस, भाजपचा हात; संजय राऊत यांचा हल्लाबोल

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 лис 2024

КОМЕНТАРІ • 26

  • @shriramjadhavshriram7064
    @shriramjadhavshriram7064 2 дні тому +17

    एक निष्ठ शिवसेनेच वाघ साजंय राऊत साहेब जिदांबाद शिवसेना जिदांबाद राऊत साहेब जिदांबाद शिवसेना जिदांबाद🚩🚩🚩

  • @shivmulik6444
    @shivmulik6444 2 дні тому +16

    Jai Maharashtra

  • @anantmhaskar9686
    @anantmhaskar9686 2 дні тому +11

    जय महाराष्ट्र साहेब 🚩

  • @dattanalawade445
    @dattanalawade445 2 дні тому +8

    उध्दव साहेब ठाकरे जिंदाबाद

  • @AngadBosअhle
    @AngadBosअhle 2 дні тому +6

    महाविकास आघाडी महाराष्ट्रातील आगे बढो हम तुम्हारे साथ

  • @Devrajpatil-qz4te
    @Devrajpatil-qz4te 2 дні тому +9

    Only Udhav thakrey saheb 💐💐

  • @charudattachaudhari5976
    @charudattachaudhari5976 День тому +1

    सुधाकर भाऊ बडगुजर चांगलेच आहेत पण संजय राऊत आणि डी.एल.कराड या दोघांमुळे या माणसाचा पराभव होवू नये हीच परमेश्वरचरणी प्रार्थंना.

  • @BalasahebKanawade-dh5yj
    @BalasahebKanawade-dh5yj 2 дні тому +2

    साहेब पत्रा चाळीची भानगड सांगा

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 2 дні тому +6

    मनसे ची मदत झाली.नाशिक ची वाट लावण्यात

    • @Hhhdbnif
      @Hhhdbnif 2 дні тому

      Netysarkha kayrkarta khot bolnyat expert kiti khot bolta re tumhi

    • @जयश्रीराम-ब2भ
      @जयश्रीराम-ब2भ 2 дні тому

      ​@@Hhhdbnifकाय खोटं बोलतो. मग नाशिकच्या जनतेने तुम्हाला घरी का बसवलं? उगीच?

  • @sabirshaikh7519
    @sabirshaikh7519 2 дні тому +1

    जय महाराष्ट्र राऊत साहेब, मला अभिमान वाटतो आपला, उद्धवसाहेब एकटे पडले असताना तुम्ही एखाद्या चीलखता प्रमाणे साहेब सोबत उभे राहून, तुम्हीच निष्ठावंत हे सिद्ध झाले.

  • @chetan-g1g7z
    @chetan-g1g7z 2 дні тому +1

    ❤❤❤❤

  • @pandurangpawar3807
    @pandurangpawar3807 2 дні тому

    जय महाराष्ट्र राऊत साहेब

  • @pgrenge1463
    @pgrenge1463 2 дні тому

    Manal raut sahebabna khare bolnare jay Maharashtra

  • @KhanduSirsat-c1x
    @KhanduSirsat-c1x 22 години тому

    महाविकास आघाडी जिंदाबाद 💯🚩🚩🚩

  • @umeshgavhale1317
    @umeshgavhale1317 2 дні тому

    Only ubt...

  • @पोपटरहाणे
    @पोपटरहाणे День тому

    एसटी बस कायमचीच बंद करण्याचा विचार दिसतोय आपला मग त्या कामगारांचा पगार कसा देणार😊

  • @charudattachaudhari5976
    @charudattachaudhari5976 День тому

    (1)आदरणीय राऊत साहेब, 1990 साली पवार साहेबांनीच शिवसेना पक्ष फोडला याबाबत हिंदूह्रुदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे भाषण आजही उपलब्ध आहे.
    (2) मोदी ,शहा,फडणवीस साहेब यांनी शिवसेना फोडली नाही,तुमचे चाळीस आमदार निघून गेलेत तेव्हा आपण झोपेत होतात का?
    (3) आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना उद्धव साहेबांनी 2019 मध्ये मुख्यमंत्रीपद देण्याचा शब्द दिला होता पण उद्धवजी मुख्यमंत्री कसे झालेत?

  • @ChikuViraj-v3c
    @ChikuViraj-v3c День тому

    नाशिक धार्मिक नगरी होती BJP ने नाशिक ला ड्रग माफिया ची नगरी बनवली

  • @tanu3333
    @tanu3333 2 дні тому

    He sagle udhyog gujrat madhe nastana suddha gujrat chalat hota

  • @dattatraykarlekar503
    @dattatraykarlekar503 2 дні тому

    अरे भाऊ इकडे बघ तुला ऐकण्यासाठी ४८ लोक आणि भाषा करतो

  • @DevanandKale-j8z
    @DevanandKale-j8z 2 дні тому +1

    हाच म्हणत होता सरकारची तिजोरी खाली आहे...... तर मग तुम्ही पतराचाळ विकुन देणार काय महाराष्ट्र तील जनतेला मूर्ख समजता काय

  • @SHAHAJIPAWAR_038
    @SHAHAJIPAWAR_038 2 дні тому +1

    Mahavikas Aaghadi zindabad kara. Bjp chor aahe.