नमस्कार सर माझ्या शेतात तुमच्या शेतातली सारखे एक पणं हळदी चे झाड नाही माझ्या शेतातली हळदी वर अतिशय पिवळी पडली आहे आणि खुपचं करपा पडला आहे तरी पिलीज उपाय सांगा सर पिलीज रिप्लाय द्या सर
सर माझी हळद चांगली आहे पण जमीन पांढरी गाळवत आहे आमचे इकडे इतर पेक्षा आम्हाला फुटवे पण जास्त आहे माल पण चांगला आहे फकत जास्त फुगलेला नाही आहे काय करू जमिनी च फरक आहे का ???
Very nice👍👍👍👍👏
भारी ♥♥
आमचे शेजारी तुमच्या हळद पिकाची निरक्षण करण्या साठी आले आहे
छान 👌
नमस्कार सर
माझ्या शेतात तुमच्या शेतातली सारखे एक पणं हळदी चे झाड नाही
माझ्या शेतातली हळदी वर अतिशय पिवळी पडली आहे आणि खुपचं करपा पडला आहे तरी पिलीज उपाय सांगा सर पिलीज रिप्लाय द्या सर
@@niwrutiambhore6868
9922142475 फोन करा
सर माझी हळद चांगली आहे पण जमीन पांढरी गाळवत आहे आमचे इकडे इतर पेक्षा आम्हाला फुटवे पण जास्त आहे माल पण चांगला आहे फकत जास्त फुगलेला नाही आहे काय करू जमिनी च फरक आहे का ???
@@kashifpathan73 call me
Good job