Naam Foundation 2024 : Nana Patekar, Eknath Shinde, Devendra Fadnavis यांची भाषणं सुरु

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 вер 2024
  • #eknathshinde #naamfoundation #nanapatekar
    नाम फाऊंडेशनचा वर्धापण दिन, नाना पाटेकरांसह नेत्यांची भाषणं

КОМЕНТАРІ • 31

  • @vitthalsonawane4458
    @vitthalsonawane4458 17 годин тому +4

    आपण नानासाहेब व मकरंद दोन व्यक्तीमत्व आतीशय मौल्यवान आहेत त्यानी शेतकऱ्यांपर्यंत ईतकी सुंदर उत्कृष्ट छानछान काम शेतकऱ्यांपर्यंत निर्माण करूच आतीशय उत्तम सहकार्य मिळत आहेत म्हणून आभार प्रदर्शन करतोस मनापासून धन्यवाद आभार वाटत आहेत

  • @uttammore143
    @uttammore143 14 годин тому +4

    श्री मान श्री नाना पाटेकर साहेब तुम्ही एक नंबर विचार मांडले साहेब 👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩

  • @vilaskulkarni5485
    @vilaskulkarni5485 12 годин тому +3

    व्वा नाना/ मकरंद उत्तम काम करताय...खूप प्रभावित झालोय . नाम फाउंडेशन ला मन:पूर्वक शुभेच्छा .

  • @UdayPendse-i2p
    @UdayPendse-i2p 13 годин тому +3

    Really wonderful activities done by nam Foundation.

  • @SatishChavan-fq8hx
    @SatishChavan-fq8hx 14 годин тому +3

    नाम फाउंडेशन चे मराठी अभिनेता नाना पाटेकर आपण नाम फाउंडेशनच्या वतीने परखड विचार मांडता त्याबद्दल आपले मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा❤😂🎉😢

  • @bhaktip264
    @bhaktip264 12 годин тому +2

    The great naamfoundetion.great.

  • @sudhasaraf-w5g
    @sudhasaraf-w5g 11 годин тому +1

    Excellent work 🙏 नाना कधीतरी थोड भाषण( कानउघणी) SP च्या हजेरी असलेल्सा भर सभेत केली तर बरं होईल, ज्यांच्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचा बट्ट्याबोळ झालेला आहे

  • @jayashridongare5629
    @jayashridongare5629 16 годин тому +4

    अभिनंदन

  • @suhasutpat3472
    @suhasutpat3472 15 годин тому +1

    श्री.देवेंद्र फडणवीस जी,या सगळ्यांबरोबर वृध्द e.p.s.pension लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा अशी विनंती आहे.13 साळी किमान तीन हजार रुपये प्रति महा पेन्शन देवू असे आश्वासन दिले होते त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही ती त्वरित करावी अशी विनंती आहे.

  • @seema2695
    @seema2695 17 годин тому +3

    कसलाही गाजावाजा न करता खूप चांगल काम नाम करत आहे.

  • @swapnilausekar8632
    @swapnilausekar8632 14 годин тому +3

    Devendra Fadanvisani pn jalsandharanasathi khup kaam kela aahe.

  • @sanjayanawane4213
    @sanjayanawane4213 13 годин тому +2

    Nice..work

  • @ashokganpate4720
    @ashokganpate4720 10 годин тому

    अभिनंदन नाम फाउंडेशन

  • @tanajikadam5631
    @tanajikadam5631 18 годин тому +1

    Great

  • @mukundjoshi2479
    @mukundjoshi2479 16 годин тому

    आम्हा समाज व देशद्रोही लोकांना विकास नको तर भकास हवा. आम्ही अशाच सरकारला मधात करू.
    *-शैतान जिंदाबाद-*

  • @AjayPawar-sk4ps
    @AjayPawar-sk4ps 16 годин тому

    द ग्रेट नाना पाटेकर 🔥🔥🔥🔥👑👑👑👑

  • @VivekUkirde-gt4wv
    @VivekUkirde-gt4wv 10 годин тому

    Nana ग्रेट

  • @narayanjadhav3309
    @narayanjadhav3309 11 годин тому

    नानासारखे कलाकाराला शेतकरेचा कलवला कलतो पण आमचे शेतकरेच मुल आमदार खासदार आहे पण ते शेतकरेक दुर्लक्ष करतात

  • @AjayPawar-sk4ps
    @AjayPawar-sk4ps 16 годин тому

    भावांनो शेतकर्यांनसाठी खूप केलेले आहे नानांनी..उगच टिका नका करू पहिले त्यांच्या कामांची महिती पाहा.

  • @ramakrishnarao9179
    @ramakrishnarao9179 18 годин тому +1

    A great step by the foundation. A step which is required to be helped by each one

  • @dattatraybhat7068
    @dattatraybhat7068 17 годин тому

    Sharad Pawar cabinet note bhaga on swaminathan ayog report Kay dila

  • @ramkishanpoojary7119
    @ramkishanpoojary7119 17 годин тому

    🙏🇳🇪🇳🇪🙏👍👍🙏🇳🇪🇳🇪🙏

  • @seemaranade9730
    @seemaranade9730 10 годин тому

    जास्त मराठवाड्यातील च गावे आहेत का?विदर्भातली नावे घेतली नाहीत फारशी..

  • @nageshtendolkar4588
    @nageshtendolkar4588 16 годин тому

    Ops zindabad and shame on chor chandal modi govt

  • @GulabFulmali-r2h
    @GulabFulmali-r2h 16 годин тому

    एकनाथ शिंदे नाहीय... काही पण नका दाखवू

  • @priyankashelar611
    @priyankashelar611 16 годин тому

    राजकीय लोक कसलं फालतू भाषा बोलतात.

  • @LawOnOff
    @LawOnOff 15 годин тому

    🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 VADHVAN PORT PROJECT LTD 🇮🇳 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 Navi Mumbai 400 707 🇮🇳 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

    • @LawOnOff
      @LawOnOff 15 годин тому

      William Shakespeare 🙏 🇬🇧......