प्रिय अतिशजी 👍👍💐💐 अतिशय सुंदर माहिती !!!! गीतेतला श्लोक, श्लोकाचा अर्थ उद्योजकांना उपयोगी कसे आहे हे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची कार्यकुशलता आणि इतर गोष्टीची सांगड अतिशय मार्मिकरित्या मांडलेत. मस्तच 💐💐👍👍🙏🏼🙏🏼 " To hell with fate ".. नशीब गेलं खड्ड्यात. मी माझं नशीब बदलून दाखवीन. माझ्या स्वतःतल्या शक्तीला आव्हान देऊन. कामावरची निष्ठा ढळू देणार नाही,मेहनत करण्यात सातत्य ठेवीन.अडचणींचा सामना करण्याचे धाडस, धैर्य बाळगीन, अपयश पण पचवीन आणि त्याचा उपयोग चुका पण त्यातून शिका असा करून घेईन ... असा संदेश अतिशय महत्वाचे , प्रोत्साहन देणारं, नेतृत्व गुण असले पाहिजेत हेही मस्त उदाहरणं देऊन सांगितलं आहे. दैवाधीन होऊ नये म्हणजे दैवात असेल तसं होईल, असं म्हणत बसणार नाही. अशा अनेक गोष्टी फक्त उद्योजकच नव्हे तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रालाही लागू होणारी ही माहिती आहे. धन्यवाद 🙏🏼
Bahot badheeya
Really very good !!!!Thanks ,Please
झकास दादा 👍
प्रिय अतिशजी 👍👍💐💐
अतिशय सुंदर माहिती !!!!
गीतेतला श्लोक, श्लोकाचा अर्थ उद्योजकांना उपयोगी कसे आहे हे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची कार्यकुशलता आणि इतर गोष्टीची सांगड अतिशय मार्मिकरित्या मांडलेत.
मस्तच 💐💐👍👍🙏🏼🙏🏼
" To hell with fate "..
नशीब गेलं खड्ड्यात. मी माझं नशीब बदलून दाखवीन. माझ्या स्वतःतल्या शक्तीला आव्हान देऊन. कामावरची निष्ठा ढळू देणार नाही,मेहनत करण्यात सातत्य ठेवीन.अडचणींचा सामना करण्याचे
धाडस, धैर्य बाळगीन, अपयश पण पचवीन आणि त्याचा उपयोग चुका पण त्यातून शिका असा करून घेईन ... असा संदेश
अतिशय महत्वाचे , प्रोत्साहन देणारं, नेतृत्व
गुण असले पाहिजेत हेही मस्त उदाहरणं देऊन सांगितलं आहे.
दैवाधीन होऊ नये म्हणजे दैवात असेल तसं होईल, असं म्हणत बसणार नाही.
अशा अनेक गोष्टी फक्त उद्योजकच नव्हे तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रालाही लागू होणारी
ही माहिती आहे.
धन्यवाद 🙏🏼
Very nice. Keep it up Atishji.