प्रत्येक वेळी अचूक् अंदाज दिल्याने शेतकर्यांचे सतत मोट्या प्रमाणात होनारे नुकसान टळले आहे ते तुमच्या मुळे शक्य झाले त्याबद्दल तुमचे आणी तुमच्या टीम चे मनापासून आभार💯🙏
नमस्कार दादा , सोयाबीन जाती विषयी माहितीसाठी हा व्हिडीओ पहा आणि आपल्या आवडीनुसार जातीची निवड करा - ua-cam.com/users/liveUjeywKOLz0Y?si=TCBmRxyZsk1o_TeO
पाचोरा - श्री धनश्री अॅग्रो एजन्सी 9422785766 पाचोरा - विशाल कृषी केंद्र 9422979218 डोंगरगाव - जोगेश्वरी कृषी केंद्र 9766158259 तारखेडा - श्री प्रसाद कृषी केंद्र 9049644004 पिंपळगाव हरेश्वर - हर्षिता ऍग्रो एजन्सी 7387871613
राशी 659 हे कापसाचे वाण बाजारात मिळत नाहीये . एक बॅग मागितली की दुकानदार म्हणतात दुसऱ्या दोन बॅगा घ्या तेव्हा राशी 659 ची एक बॅग मिळेल . यावर एक विडिओ बनवा
पाचोरा - श्री धनश्री अॅग्रो एजन्सी 9422785766 पाचोरा - विशाल कृषी केंद्र 9422979218 डोंगरगाव - जोगेश्वरी कृषी केंद्र 9766158259 तारखेडा - श्री प्रसाद कृषी केंद्र 9049644004 पिंपळगाव हरेश्वर - हर्षिता ऍग्रो एजन्सी 7387871613
पाचोरा - श्री धनश्री अॅग्रो एजन्सी 9422785766 पाचोरा - विशाल कृषी केंद्र 9422979218 डोंगरगाव - जोगेश्वरी कृषी केंद्र 9766158259 तारखेडा - श्री प्रसाद कृषी केंद्र 9049644004 पिंपळगाव हरेश्वर - हर्षिता ऍग्रो एजन्सी 7387871613
नमस्कार सर आपला अंदाज अचूक आहे धन्यवाद
धन्यवाद दादा
💐👏
🙏🙏🙏🙏
प्रत्येक वेळी अचूक् अंदाज दिल्याने शेतकर्यांचे सतत मोट्या प्रमाणात होनारे नुकसान टळले आहे ते तुमच्या मुळे शक्य झाले त्याबद्दल तुमचे आणी तुमच्या टीम चे मनापासून आभार💯🙏
💯👍
नमस्कार दादा , आपले प्रतिक्रिया कळवल्या बद्दल धन्यवाद
धंन्यवाद सर
🙏
Thank you sir
🙏
नमस्कार अद्रक लागवड नियोजन सांगा सर
नमस्कार दादा , आज सायंकाळी ७ वाजता लाईव्ह पहा
ua-cam.com/users/liveVniwVsO-5uM?si=DvAfSQdv8TdkRieA
सर तुम्ही हवामानाचा अंदाज बरोबर सांगता धन्यवाद
धन्यवाद दादा
@@whitegoldtrust😢😮😮😮😮😮😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😮😮😮😮😮😢😮😢😮😢😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😢😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😢😮😮😮😮😮😮😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
सर मुरुग कशाला म्हणतात 🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌आणि मिरुग आधी लागते आणि संपते हे पण सांगा ना
नमस्कार दादा , मृगशीर्ष नक्षत्राशी सूर्य आला की भारतात पावसाळा सुरू होतो. शेतकरी या वेळेला 'मृग लागले' असे म्हणतात,
❤❤❤
🙏🙏
नमस्कार सर कापुस धुऴ पेरनि कधी करावे
नमस्कार दादा , मान्सून पावसाचा निश्चित अंदाज आम्हाला आला कि त्यानंतर धूळ पेरणी बद्दल कळवू
खूप छान
धन्यवाद दादा
Chandrapur madhe monsoon kewa yenar ani badripaush kewa suru honar
नमस्कार दादा, किमान १० जून पर्यंत मान्सून पावसाची महाराष्ट्रात शक्यता नाही
❤❤❤❤white gold
🙏🙏
Nice
🙏🙏🙏🙏
Sir। चांगल बिजनाशक सांगा कारण माझ्या शेतात सर्व च प्रकारचे तन नीघत असते
नमस्कार दादा , आपण पीक कोणते घेणार आहे ते कळवा
@@whitegoldtrust sir mi 2 एक
@@whitegoldtrust sir mi सोयाबीन तूर आनी कपासी tur ghenar आहे
धन्यवाद सर जी__🙏
आपले धन्यवाद दादा 🙏🙏🙏🙏
कपाशीसाठी आपण बूस्टर चे हेक तणनाशक सांगितले होते पण ते आमच्या उमरखेड तालुक्यात उपलब्ध नाही ते कोठे मिळेल
नमस्कार दादा , या आठवड्यात उपलब्ध होईल
सोयाबीनचे कोणतं वाण निवडावे
नमस्कार दादा , सोयाबीन जाती विषयी माहितीसाठी हा व्हिडीओ पहा आणि आपल्या आवडीनुसार जातीची निवड करा - ua-cam.com/users/liveUjeywKOLz0Y?si=TCBmRxyZsk1o_TeO
सोयाबीन साठी कोणते खत वापरावे आणि फवारणी वापरावी
नमस्कार दादा , सोयाबीन संपूर्ण व्यवस्थापनासाठी हा व्हिडीओ पहा
ua-cam.com/users/liveWnN6irL8V_8?si=w3PFOV5-cDsE_-vT
सर लिंक पाठवा जा
ठीक आहे दादा
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
धन्यवाद दादा
धन्यवाद सर
नमस्कार दादा , आपले सुद्धा धन्यवाद 🙏🙏
Sir mala kothimbir peraychi ahe Aaj . Peru shakto ka mi . Pausa mule nuksan nahi na honar
नमस्कार दादा, हो कोथिंबीर टाकू शकता
मनापासुन धन्यवाद 👌🙏
नमस्कार दादा , आपले सुद्धा धन्यवाद 🙏🙏
I heartly welcome and gratitude for your Guidance for this kharip 24 . Welcome for this season💐💐🌹🌹
🙏🙏
आपला अंदाज बरोबर ठरतं असतों धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल 🎉
नमस्कार दादा , आपले सुद्धा धन्यवाद 🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏
झाड 🌲 लावा झाड जगवा झाड वाढवा जल जंगल जमीन वाचवा नाहीतर पारा 60डिग्रीच्या पुढच जाणार पुढच्या वर्षी
🙏🙏
सर असाच अंदाज देत रहा, व शेतकर्यांना मदत करत रहा.
धन्यवाद दादा
Dhanywad Sir
आपले धन्यवाद दादा 🙏🙏🙏🙏
धन्यवाद साहेब
🙏🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद साहेब जी 🙏
आपले धन्यवाद दादा 🙏🙏🙏🙏
छान माहिती.. सर
आपले धन्यवाद दादा 🙏🙏🙏🙏
सर महाराष्ट्र मध्ये आपला हवामान अंदाज शेतकरी हिताचे असतात
आपले धन्यवाद दादा 🙏🙏
👌👌👌🙏🙏🙏🙏
नमस्कार दादा , आपले सुद्धा धन्यवाद 🙏🙏
👍
🙏🙏
पाचोरा मध्ये आपली सोय बीन कुठे भतेल
पाचोरा - श्री धनश्री अॅग्रो एजन्सी 9422785766
पाचोरा - विशाल कृषी केंद्र 9422979218
डोंगरगाव - जोगेश्वरी कृषी केंद्र 9766158259
तारखेडा - श्री प्रसाद कृषी केंद्र 9049644004
पिंपळगाव हरेश्वर - हर्षिता ऍग्रो एजन्सी 7387871613
🙏🙏
🙏🙏🙏🙏
धन्यवाद साहेब आचूक माहिती दील्या बद्ल
आपले धन्यवाद दादा 🙏🙏🙏🙏
खूप छान माहिती मिळाली साहेब धन्यवाद 🙏
आपले धन्यवाद दादा 🙏🙏🙏🙏
👌🙏
🙏🙏🙏🙏
माहिती दिल्याबद्दल 🎉धन्यवाद सर 🎉
नमस्कार दादा , आपले सुद्धा धन्यवाद 🙏🙏
खूप खूप धन्यवाद सर
नमस्कार दादा , आपले सुद्धा धन्यवाद 🙏🙏
सर मी लाईक केलं
🙏🙏🙏🙏
Thanks
Welcome
Thank you🙏
🙏🙏
धन्यवाद
नमस्कार दादा , आपले सुद्धा धन्यवाद 🙏🙏
सर उडीद या पिकासाठी व्हिडीओ बनवा
नमस्कार दादा , हो लवकरच उडीद मुगाची माहिती देऊ
उडीद मूग हे पीक या वर्षी खुप महत्वाचे योगदान ठरणार आहे सम्पूर्ण माहिती द्यावी ही विनंती
Sir हिंगोली मध्ये आपले उत्पादने कुठे कुठे मिळतात कृपया कळवा
हिंगोली - गणराज कृषी सेवा केंद्र 9404494978
हिंगोली - प्रकाश ट्रेडिंग कंपनी 8605588117
हिंगोली - सुनील कृषी केंद्र 7020731362
छान माहिती दिली सर धन्यवाद
आपले धन्यवाद दादा 🙏🙏🙏🙏
बीज प्रक्रिया साठीबीज प्रक्रिया साठी पिक्सल आणि rihans घेतला आहे
आपले धन्यवाद दादा 🙏🙏
Sir shetamdhe vanu.dist ah kay उपाययोजना करावा
नमस्कार दादा , रासायनिक खात सोबत किस्त्ता जीआर ३ किलो एकरी वापरावे किंवा रेज ची दाट फवारणी करावी
आदरणीय जाधव साहेब जून व जुलै चा पाऊस कसा राहील पावसात खंड आहेत काय, कृपया माहिती द्यावी,. आपले मनापासून खूप खूप आभार धन्यवाद
नमस्कार दादा , मान्सून पावसाची पुढची स्थिती आणि पावसातील खंड या बद्दल आपणास वेळोवेळी माहिती देऊ . धन्यवाद !
खूपच छान माहिती दिली त्या बद्दल मनापासून धन्यवाद🙏
नमस्कार दादा , आपले सुद्धा धन्यवाद 🙏🙏
खूप छान माहिती दिली सर
नमस्कार दादा , आपले सुद्धा धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद सर ❤
धन्यवाद दादा
धुळपेरनी.चालेलका.बीड.जि.
नमस्कार दादा , धूळ पेरणी बद्दल मान्सून पावसाचा निश्चित अंदाज आल्या नंतर कळवू
जामखेडला बियाणे आलेनाही आजून कधि येणार काय माहीत
नमस्कार दादा , तुमचा जिल्हा तालुका कळवा
Khup khup changli mahiti midte Sr aamala tumcha mude❤
धन्यवाद दादा
सर लातूर, मध्ये औसां ल भेटत नाही बूस्टर चे बियाणे
लातूर - विशाल कृषी एजन्सीज 9421520060
लातूर - महेश कृषी सेवा केंद्र 9604560305
लातूर - मृदा बायोफर्टिलायझर एजन्सीज 8888492880
औसा तालुका दुकानांमध्ये भेटत नाही.
दादा छान माहिती दिली ❤
नमस्कार दादा , आपले सुद्धा धन्यवाद 🙏🙏
Sir ya warshi pan rahil ka bond ali
नमस्कार दादा , बोन्डअळी दरवर्षी राहील
सर आश्रय आणि 992 आणि 753 यांची उगवण शक्ती किती आहे प्लीज कळवा बी सोडायचे कळते
नमस्कार दादा , ७० टक्के पेक्षा जास्त
सर माझा मुंग काही शेंगा हिरवा आहे,5ते 6 दिवस थांबायला जमेल का.. परतूर जालना मध्ये
नमस्कार दादा , चालेल
Dhanyavad saheb 💦 rain update milalyabaddal
नमस्कार दादा , आपले सुद्धा धन्यवाद 🙏🙏
नमस्कार सर
🙏🙏🙏🙏
Sir ajjun paryant tan nasak ani beej prakreya che sahitya market la aale le nahi krupaya laksha dayawe
नमस्कार दादा , आपला जिल्हा तालुका कळवा
सर शंकु गोगलगायी साठी ऊपाय सांगा
नमस्कार दादा , शंकू गॉग;गोगल गाईच्या नियंत्रणासाठी किस्त्ता जीआर एकरी ३ किलो खतासोबत वापरू शकता
सर पेरणी किती तारखेला होईल
नमस्कार दादा , मान्सून पावसाचा अंदाज आल्या नंतर कळवू
या वर्षी कापूस बियाणे काय भाव आहेत क्रुपया माहिती द्या आमच्या कडे 1200 रुपये आहे..
Konte biyane 1200 kapsache aahe
नमस्कार दादा , या वर्षी कापूस बियाणेची कमतरता पडण्याचा अंदाज दिसत आहे त्यामुळे कृषी विक्रते ब्लॅक मध्ये विकत आहे
Priya fertilizer madhe bhethat nahi ahe yayach ahe mante soyabin buster
नमस्कार दादा , तुम्हाला प्रॉडक्ट कोणते पाहिजे ते कळवा
@@whitegoldtrust fule durva. Maus 612 he pahije sar ya madhe paking kiti kg ahe sar
राशी 659 हे कापसाचे वाण बाजारात मिळत नाहीये . एक बॅग मागितली की दुकानदार म्हणतात दुसऱ्या दोन बॅगा घ्या तेव्हा राशी 659 ची एक बॅग मिळेल . यावर एक विडिओ बनवा
नमस्कार दादा , या जातील पर्यायी जातीची निवड कारवी शिल्लक पैसे देण्याची गरज पडणार नाही
सर आता कोथिबिर पिक पेरणी केली तर मान्सून चा काही परिणाम होईल का
नमस्कार दादा , चालेल करू शकता मान्सून पावसाचा काही परिणाम होत नाही
Namaskar sir
🙏🙏🙏🙏
माझ्या कडे मध्य म जमीन आहेत बोअरवेल आहेत पण पाणी कमी काढत आहेत तर कोणते कापूस बी बियाणे लावू..धन्यवाद...
नमस्कार दादा , कापूस बियाणे बद्दल आम्ही शिफारस करत नाही तुमच्या पाहणीतील किंवा अनुभवातील जातीची निवड करावी
आश्रय7777कधी मिळेल आकोटला
नमस्कार दादा , अकोट - बालाजी कृषी केंद्र 9850943629
अकोट - शेतकरी कृषी केंद्र 9850304771
चोहट्टा बाजार - माऊली अॅग्रो एजन्सी 9766336021
चोहट्टा बाजार - गोपालकृष्ण ऍग्रो सर्व्हिस सेंटर 9028436236
चौकशी करून पहा
पेरणी कधी करायची यवतमाळ, विदर्भ काही सुचवा
नमस्कार दादा , सध्या वादळी पावसाची सत्र सुरु राहील हा वादळी पाऊस कुठे किती प्रमाणात पडेल याचा अंदाज नसतो त्यामुळं धूळ पेरणीची घाई करू नये
👍
🙏🙏
Thank you🙏
🙏🙏
🙏🙏
❤❤❤
🙏🙏
धन्यवाद सर
नमस्कार दादा , आपले सुद्धा धन्यवाद 🙏🙏
🙏🙏
🙏🙏
पाचोरा मध्ये आपली सोय बीन कुठे भतेल
पाचोरा - श्री धनश्री अॅग्रो एजन्सी 9422785766
पाचोरा - विशाल कृषी केंद्र 9422979218
डोंगरगाव - जोगेश्वरी कृषी केंद्र 9766158259
तारखेडा - श्री प्रसाद कृषी केंद्र 9049644004
पिंपळगाव हरेश्वर - हर्षिता ऍग्रो एजन्सी 7387871613
पाचोरा - श्री धनश्री अॅग्रो एजन्सी 9422785766
पाचोरा - विशाल कृषी केंद्र 9422979218
डोंगरगाव - जोगेश्वरी कृषी केंद्र 9766158259
तारखेडा - श्री प्रसाद कृषी केंद्र 9049644004
पिंपळगाव हरेश्वर - हर्षिता ऍग्रो एजन्सी 7387871613
धन्यवाद सर
नमस्कार दादा , आपले सुद्धा धन्यवाद 🙏🙏
🙏🙏
🙏🙏
🙏🙏
🙏
धन्यवाद सर
नमस्कार दादा , आपले सुद्धा धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद सर
नमस्कार दादा , आपले सुद्धा धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद सर
आपले धन्यवाद दादा 🙏🙏🙏🙏
धन्यवाद सर
🙏🙏
धन्यवाद सर
🙏🙏
धन्यवाद सर
🙏🙏
धन्यवाद सर
धन्यवाद दादा