#मनोज

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 жов 2024

КОМЕНТАРІ • 1,3 тис.

  • @SanjayGavaliNaturopathy
    @SanjayGavaliNaturopathy 3 місяці тому +480

    तुम्ही जे बोलताय ते सर्व खरं आहे परंतु काही लोक तुमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत , पाठीमागे तुमच्या अंगावर शाही फेकण्यात आली खूप वाईट कृत्य केलंय तुम्हाला गप्प करण्यासाठी , तुमचं काम खूप जोमानं चाललं होत ते मधेच बंद पाडण्यात आले , तुमच्या भाषणातून आम्ही नेहमी मोटिवेट झालोय आणि तुमची गरज या येणाऱ्या प्रत्येक युवा पिढीला तुमच्या सल्ल्याची गरज आहे 🙏🚩

    • @sunilmotirave6610
      @sunilmotirave6610 3 місяці тому +31

      मी sc cast मधून आहे पण साहेबांचा मला सार्थ अभिमान आहे.
      साहेब दीर्घायू व्हा...💐💐🙏🏻🙏🏻

    • @SSPhysics
      @SSPhysics 3 місяці тому

      ☝मराठा समाज हा प्रस्थापित आहे, शोषित नाही. त्यामुळे 10 जरांगे आणि 100 वकील आले तरी मराठ्यांना जातीवर आधारित /ओबीसीतून आरक्षण मिळू शकत नाही.
      मराठ्यांच्या दारिद्र्य निर्मूलनासाठी सरकारच्या वेगवेगळ्या योजना आहेत. आरक्षणाची व्यवस्था ही लोकशाही बळकट करण्यासाठी आहे, दारिद्र्य निर्मूलन करण्यासाठी नाही.👍

    • @ganeshdudhgaokar6156
      @ganeshdudhgaokar6156 3 місяці тому +4

      Pl correct information given to people

    • @anandtidke378
      @anandtidke378 3 місяці тому +6

      23 March 1994 fervichar karayala pahije

    • @ranganathmetangale7312
      @ranganathmetangale7312 3 місяці тому +4

      तुतारी वीर जरा

  • @PrakashraoMore
    @PrakashraoMore 3 місяці тому +156

    मराठा आरक्षणाचा खरा मारेकरी आणि मराठा जातीच्या पाठीत शरद पवार यांनी पाठीत खंजीर खुपसला आहे. हे जातीवंत मराठा समाजाच्या लक्षात आले पाहिजे

  • @sanjaymore5762
    @sanjaymore5762 3 місяці тому +67

    बारामतीचा शरद पवार जबाबदार आहे याने मराठ्याची वाट लावली😢विश्वासघात केला

  • @examlogic1309
    @examlogic1309 3 місяці тому +21

    1994 मुळे मराठा हक्काच 13% आरक्षण शरद पवारणे खैरात वाटल्यासारखं वाटल... तो gr रद्द करावा... 🚩🚩🚩

  • @amolmohite5692
    @amolmohite5692 3 місяці тому +300

    शरद पवार ने असला अविचारी GR काढलाच कसा????
    जबाबदार फक्त शरद पवार...

    • @ganeshtarle2861
      @ganeshtarle2861 3 місяці тому +3

      कुणबी मराठा हे त्यात होते.एका रात्रीत नाव गाळले.

    • @NS._94.
      @NS._94. 3 місяці тому +2

      एक दिवस सर्व जाती हिंदू म्हणुन एक झाल्या तर ..., त्यावर हा उपाय

    • @nikhilsolaskar9140
      @nikhilsolaskar9140 3 місяці тому

      तो स्वतः मराठा असून मराठ्यांचा झाला नाही

    • @hemanthb9723
      @hemanthb9723 3 місяці тому +1

      Removed Maratha caste.

    • @KrishnaSuryawanshi
      @KrishnaSuryawanshi 3 місяці тому +1

      ​​@@ganeshtarle2861maratha samaj navhta bhava tyat, Kunbi hota tyat mahnun tyana bhetl. Tyach copy bagha kahi tari vegl ch disat ahe 😂😂

  • @ShivajiShivaji-he3im
    @ShivajiShivaji-he3im 3 місяці тому +60

    खरंच साहेब तुम्ही एकदम छान बोलता या वाकड्या राजकारण्यांना याची जाणीवच नाही

  • @santoshpatilsuryawanshi8015
    @santoshpatilsuryawanshi8015 3 місяці тому +290

    शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना १९९४ ल मराठा समाजाच्या आरक्षणाचा घात झाला त्यामुळे आज आम्हाला रडायची वेळ आली

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 3 місяці тому

      Tarihi tumhi tyanach vote karnar..... murkh. Sorry

    • @pramodg7778
      @pramodg7778 3 місяці тому

      शरद्दीन वाकड्या ने एवढ वाटोळे केले तरी लाळचाटा त्याची

    • @RavindraDabade
      @RavindraDabade 3 місяці тому +3

      ते तर जनता राजा आहे मग का केल 1994 ला मराठ्यां च आरक्षण रद्द

    • @shetkarimitrasctorganicfar807
      @shetkarimitrasctorganicfar807 3 місяці тому +3

      तरी सुद्धा आडमूटी मराठा नी शरद पवार यांना साद देतात जरंगे पाटलाची आंदोलन ला संपूर्ण पाठीमागे पवार साहेब आहे मी ही जरागे पाटील यांचा आंदोलनास पाठिबा दिला आणि 60km चालू न वाशी मध्ये हजर राहिलो पण यांचा काहीच उपयोग नाही या राजकीय वलंय असलं पाहिजे असं वाटत आहे कारण कि लोकसभा निवडणूक त यांचा अनुभव आलेला आहे तसेच सर्व पक्ष आपल्या जाती चा उपयोग करून आपली पोळी वाजतात जरंगे पाटील यांनी जातीचाच विचार करावा नेते चा करू नका ही विनंती 🙏🏻

    • @nareshrajput8166
      @nareshrajput8166 3 місяці тому

  • @shivajigadage597
    @shivajigadage597 3 місяці тому +19

    फक्त आणि फक्त शरद पवार हाच मराठा समाजाचा खरा दुष्मन आहे.आणि त्याच वाकड्याला जरांगे याने निवडणुकीत जिंकण्यासाठीच जरांगेनी एक प्रकारे मदत केली आहे.आणि वाकड्या यशस्वी झाला हिच खेदाची बाब आहे.मी मराठा म्हणुन सांगतो शरद पवार हाच मराठा समाजाचा खरा दुष्मन आहे.
    जय जवान जय किसान जय जिजाऊ जय शिवराय.

    • @maheshzagade2043
      @maheshzagade2043 3 місяці тому +1

      Ajun jatiwad kara lokshahi kuthe ahe

    • @RamdasJadhav-s3b
      @RamdasJadhav-s3b 3 місяці тому

      सर्व समाजाची जनगणना ही व्हायलाच पाहिजेत त्याशिवाय या गोष्टीचा निकाल लागणार नाही

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp 3 місяці тому +301

    जाधव सर जय शिवराय. एकदम बरोबरच अणि रास्त भूमिका आहे. 23march 1994cha g.r. च रद्दच झाला पाहिजे. शरद pawar नालायक राजकारणी आहे हे स्पष्ट झाले आहे. जय शिवराय जय शंभुराजे.

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 3 місяці тому +10

      Pan mag marathyani tutari ani panja la ekgattha matdan kele na ekgattha.

    • @brs5767
      @brs5767 3 місяці тому

      गेली 30 वर्ष 16% मराठा समाजाच्या नोकऱ्या OBC नां मिळाल्या.

    • @anilkadam9180
      @anilkadam9180 3 місяці тому +7

      तरी पण जरांगे पाटलांच्या मागे पवार काय गणित

    • @sanjaypatil8073
      @sanjaypatil8073 3 місяці тому +10

      तुमचं आरक्षण 1994 मध्ये शरद पवार यांनी घातलं तरी जरांगे शरद पवार चे मागे फिरतो

    • @rameshpatil287
      @rameshpatil287 3 місяці тому

      ​@@Pkulkarni9054मराठ्यांनी तुतारी,पंजाला वमशाललाच मत दीले पाहीजेत कारण ते शेतकरी मारणारे सैनीक मारणारे व देश लुटणारे देशद्रोही नाहीत ओ.बी.सी मुर्खा सारखे कमळाबाई वकमलाबेन ला मतदान करतात

  • @PramodPatil-rz9hr
    @PramodPatil-rz9hr 3 місяці тому +17

    श्री नामदेव जाधव सर, तुम्ही अभ्यासु व्यक्ती आहेत. तुमचा अभ्यास समाजासाठी वापरला तर योग्य वापर केला असे समाधान मिळेल.
    तुम्ही मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत मिळुन लढाई लढत राहावी.
    तुमच्या सारखे योग्य शिलेदार मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत मिळुन लढाई लढले, तर आपण लवकरात लवकर जिंकू.

  • @vinayakjadhav3722
    @vinayakjadhav3722 3 місяці тому +253

    छगन भुजबळ आणि शरद पवार या दोघांनी मिळून मराठा समाजाची वाट लावली.

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 3 місяці тому +8

      Tarihi tumhi tyanach vote karnar. Davnila bandhlai.

    • @viewersstop7720
      @viewersstop7720 3 місяці тому +2

      छगन भुजबळ यांचा काय संबंध

  • @VishnuDadaDhage
    @VishnuDadaDhage 3 місяці тому +4

    ❤ धन्यवाद नामदेव साहेब आपण चांगली माहिती दिल्याबद्दल

  • @krishnadalvi4308
    @krishnadalvi4308 3 місяці тому +227

    शरद पवार आणि छगण भुजबळ ह्या दोन नेत्यनि घालवले आहे जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय

  • @deepakmane9746
    @deepakmane9746 3 місяці тому +2

    बरोबर आहे साहेब तुमचे एक ना एक गोष्ट बरोबर आहे

  • @pratapjadhav8948
    @pratapjadhav8948 3 місяці тому +273

    नामदेवराव जाधव साहेब तुमचा 100% बरोबर आहे मराठ्यांचा वाटोळं केलं फक्त राष्ट्रवादी शरद पवारांनीच

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 3 місяці тому +10

      Ani taripan tyana nehmi nivdun anla te marathyanich.😂

    • @parmeshwar2017
      @parmeshwar2017 3 місяці тому +6

      ​@@Pkulkarni9054 एकदम बरोबर मित्रा. हे काही झालं तरी जाती साठी पुन्ह पुन्हा माती खातात...आणि पुन्हा रडतात देखील

    • @pavanchayal4917
      @pavanchayal4917 3 місяці тому +4

      पाहिले काई ऊर्जा आहे साहेब ची बोलत होते 😆😆

    • @KrishnaSuryawanshi
      @KrishnaSuryawanshi 3 місяці тому +1

      ​@Pkulkarni9054 marathyanchya gostivar jaavu nko bhava bolaych ek aan karaych ek ass chalu ahe 😂😂

    • @vishwasajabe435
      @vishwasajabe435 3 місяці тому

      परंतु हे जरांगे मान्य करत नाहीत. भाजपला हटवून सत्तेवर कुणाला बसवायचे? हे जरांगेनी स्पष्ट करावे.

  • @anilshemade6048
    @anilshemade6048 3 місяці тому +3

    फक्त आणि फक्त मनोजदादा जरांगे पाटील...❤❤❤ मराठा आरक्षणाशिवाय दुसरं काहीच महत्त्वाचं नाही...मराठा आरक्षण तेही obc मधूनच.

  • @rameshwarsomvanshi8792
    @rameshwarsomvanshi8792 3 місяці тому +252

    शरद पवार मरण्यच्याऊ वाटेवर आहे तरी त्याला मराठा समाजाची कीव येत नाही😢😢

    • @sachinkawle-no3xy
      @sachinkawle-no3xy 3 місяці тому

      शरद पवार मसनात जातानासूद्धा चार खांदेकरयांना पटकी देईल 😂😂😂

    • @Surekha-xg7cs
      @Surekha-xg7cs 3 місяці тому +9

      त्याला काही घेणं देणं नाही कोणाचे

    • @Surekha-xg7cs
      @Surekha-xg7cs 3 місяці тому +20

      त्याला हा jarange एकही शब्द बोलत नाही कधी

    • @pavanchayal4917
      @pavanchayal4917 3 місяці тому +8

      काई ऊर्जा आहे साहेब ची 😆😆

    • @dadasahebtirmare7678
      @dadasahebtirmare7678 3 місяці тому +1

      शिंदे फडणवीस अजित पवार यांना कि येतेय का

  • @chavan976
    @chavan976 3 місяці тому +46

    आर्थिक निकषानुसार सर्वांना आरक्षण दिला पाहिजे कुणावरही अन्याय नही झाला पाहिजे

  • @sharaddhanwate8021
    @sharaddhanwate8021 3 місяці тому +178

    शरद पवार आनि छगन भुजबळ मराठा आरक्षण घालवले

  • @Birmalkhandekarmohol
    @Birmalkhandekarmohol 3 місяці тому +15

    जनगणना हा पर्याय योग्य वाटतो. सर्वांनी मिळून तोडगा काढला पाहिजे. हे पटतंय.

  • @ashoknarwade1210
    @ashoknarwade1210 3 місяці тому +54

    शरद पवारनी मरायचया आगोर गेलल आरक्षण परत मिलविणयासाठि पर्यन्त केले पाहिजे

    • @Surekha-xg7cs
      @Surekha-xg7cs 3 місяці тому +2

      मरत नाही तो

  • @manishvispute6650
    @manishvispute6650 3 місяці тому +1

    जाधव साहेब आपले विश्ल़ेशण अगदी योग्यच आहे .
    देशांतील शांतता भंग करून अराजकता माजली पाहिजे हिच काही नेत्यांची आणि काही लोकांची‌ ईच्छा आहे .
    असे होवु नये यासाठी जनगणना करुन आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण द्यावे . तथाकथित स्वयंभु ओबीसी नेता यांना आम्ही ओबीसी नेता मानतच नाही .
    जय महाराष्ट्र
    जय श्रीराम
    जय शिवराय .
    👏🙏🙏🚩🚩🚩

  • @manojmete277
    @manojmete277 3 місяці тому +106

    योग्य भूमिका मांडली जाधव साहेब

  • @ganpatlokhande9688
    @ganpatlokhande9688 3 місяці тому +42

    जाधव सर तुम्ही जरांगे पाटलांना साथ द्या
    हे अगदी खरं आहे
    एक मराठा लाख मराठा

  • @seemarananavare285
    @seemarananavare285 3 місяці тому +7

    नामदेव जाधव सर तुम्ही एकदम बरोबर हा निर्णय घेत आहे तरी तो निर्णय विधिमंडळात मंत्र्यांसमोर तुमचं हे विचार जावेत दोन्ही समाजातील मंत्र्यांसमोर आणि जनगणना व्हावी अशी समाजाची इच्छा आहे

  • @raosahebjadhav6932
    @raosahebjadhav6932 3 місяці тому +140

    नामदेवराव जाधव साहेब बरोबर बोलत आहात जरांगेपाटील यांनी तुम्हाला सोबत घेतल पाहीजे

    • @VishalShinde-gv3gq
      @VishalShinde-gv3gq 3 місяці тому +5

      आता खरंच मराठा बंधूंनी एक होण्याची गरज आहे आता खरी गरज आहे जरांगे पटलांना साथ देयची. जसे ओबीसी प्रवर्ग आंदोलन करत आहे तसे मराठी येकजुठ हेऊ. आणि 23मार्च 1994 हा मराठ्यांचा काळा दिवस मोडून काढू. जय जिजाऊ. जय शिवराय

    • @hausheravdeshamukah9003
      @hausheravdeshamukah9003 3 місяці тому

      खरच

    • @sagarharak
      @sagarharak 3 місяці тому +1

      शरद पवार खेळी करायचे काम करतात

    • @RavindraDabade
      @RavindraDabade 3 місяці тому +1

      मग नामदेव रावांना सोबत घेण्यात काय अडचन आहे

  • @aniljadhav5247
    @aniljadhav5247 3 місяці тому +39

    जाधव साहेब ओबीसी आरक्षण टिकविण्या साठी सगळे नेते एकवटले. पण आमच दूरदैव. आमच्या साठी फक्त जरांगे साहेब.

    • @saharddahavle8250
      @saharddahavle8250 3 місяці тому

      अरे बाबा जरांगेलाच उठवला शरद पवार नी आरे तुम्हाला कधी अक्कल येणार

  • @TheMilinddhoke
    @TheMilinddhoke 3 місяці тому +66

    काही होणार नाही फक्त महाराष्ट्र जळेल, आणि परप्रांतीय व्यवसाय करून महाराष्ट्र काबीज करणार.

  • @gangadhardepe2328
    @gangadhardepe2328 3 місяці тому +1

    जाधव सर धन्यवाद 🙏 . आपण सडेतोड व रास्त भुमिका मांडली आहे 🙏 . जातीनिहाय जनगणना हाच एकमेव पर्याय आहे 🙏 .

  • @SanjayGavaliNaturopathy
    @SanjayGavaliNaturopathy 3 місяці тому +105

    महाराजांचे आदर्श विचार तुम्ही मांडता त्या बद्दल धन्यवाद 🚩🙏

  • @bdesai679
    @bdesai679 3 місяці тому +10

    अतिशय उत्कृष्ट विश्लेषण साहेब

  • @PravinMote-br7mx
    @PravinMote-br7mx 3 місяці тому +51

    लय दिवसांनी एकनाथ शिंदे साहेबां सारखा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभलेला आहे त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांकडून मराठा समाजाला आरक्षणाची अपेक्षा आहे

    • @patilsachin888
      @patilsachin888 3 місяці тому +6

      Vote matra congress la kartat

    • @AfrozShekh-y3b
      @AfrozShekh-y3b 3 місяці тому

      Pan jarange इतर नेत्यांना टार्गेट करत आहेत पवार सहेबावर्ती चकार शब्दही फुटत नाही उलट त्यांचा प्रचार करतात

  • @dnyaneshwaryadav8219
    @dnyaneshwaryadav8219 3 місяці тому +16

    जाधव साहेब मनःपूर्वक अभिनंदन : मराठ्यांना मोलाचा सल्ला दीलात. धन्यवाद.

  • @Shabana19091
    @Shabana19091 3 місяці тому +31

    मराठा आरक्षणाचा अभ्यास करण्यासाठी प्रा. नामदेवराव जाधव यांच्या अध्यक्षते खाली आयोग स्थापित करण्यात यावा 🙏🏼

  • @laxmanhumbad7337
    @laxmanhumbad7337 3 місяці тому +10

    शरद पवार 1994चॴरक्षणदेऊनभांडणलावले

  • @sandipanjadhavar7122
    @sandipanjadhavar7122 3 місяці тому +39

    सध्या समाजाला खरे आणि सत्य पचत‌ नाही त्यामुळे समाज चुकीच्या मार्गावर चालला आहे

  • @kirangunjkar2071
    @kirangunjkar2071 3 місяці тому +13

    जाधव सर, मराठा समाजाचा खरा खुठ्ठा निदर्शनास आणल्याबद्दल सदैव रूणी आहे

  • @balchandkale9899
    @balchandkale9899 3 місяці тому +9

    संपूर्ण महाराष्ट्र तून माननीय श्री जरागेपाटिल आणि नामदेव जाधव साहेब यांना पाठिंबा देवा आणि मराठा बांधवांना एकत्र येऊन एक जुटीने राहुन दादा ना आणि साहेब पाठिंबा दिला बदल सर्व मराठा बांधवांना जय शिवराय जय शिवराय धन्यवाद जी

  • @gahininathkhedkar824
    @gahininathkhedkar824 3 місяці тому +1

    साहेब खरोखरच तुम्ही शिवरायांच्या विचारांचे पाईक आहात माझी सरकारला विनंती आहे तुम्हाला या समितीवर घेऊन हा प्रश्न सरकारने ताबडतोब सोडवावा आणि सर्व घटकांना योग्य तो न्याय द्यावा. समाजात तेढ निर्माण होणे हे कुणालाही परवडणारे नाही 18 पगड जातींना एकत्र घेऊन चालणारे शिवराय होते या नेत्यांना सारखे हलकट नव्हते.. जय जिजाऊ जय शिवराय

  • @shlokjadhav7190
    @shlokjadhav7190 3 місяці тому

    आगदी बरोबर शरद पवार जाहीर निषेध

  • @sunilmotirave6610
    @sunilmotirave6610 3 місяці тому +50

    साहेब म्हणजे समानतेचे किंवा शांततेचे प्रतीक साक्षात बुद्धांचे विचार.
    मी sc cast मधून आहे पण साहेबांचा मला सार्थ अभिमान आहे.
    साहेब दीर्घायू व्हा...💐💐🙏🏻🙏🏻

    • @manojmk475
      @manojmk475 3 місяці тому +4

      लवकरच महाराष्ट्र यातून मुक्त हिवो हीच ईश्वराकडे मागणे

  • @manishadongare2609
    @manishadongare2609 3 місяці тому +18

    शरद पवार आणि छगन भुजबळ यांना मराठा आरक्षण ओबीसी समाजाला दिले हे अगदी बरोबर आहे. संपूर्ण महाराट्राची जातीय गणना झाली पाहिजे

  • @shivamtambe2268
    @shivamtambe2268 3 місяці тому +42

    जाधव सर मनापासून आभार 🙏🙏🙏👌👌👍👍

  • @आशाशिंदे-ल3छ
    @आशाशिंदे-ल3छ 3 місяці тому +3

    खरंच खूप अभ्यासु व्यक्तीमत्व आहे जाधव सर🙏🙏

  • @dnyaneshwaryadav8219
    @dnyaneshwaryadav8219 Місяць тому

    आरक्षणा बद्दल दिलेली माहीती आणी स्थिती सविस्तरपणे सागीतली याबद्दल जाधव सर , आपले शतश: आभार! धनूयवाद :

  • @anantsuryawanshi8311
    @anantsuryawanshi8311 3 місяці тому +12

    सुंदर विश्लेषण केले आहे. धन्यवाद सर

  • @RutujaDubile-tr3pf
    @RutujaDubile-tr3pf 3 місяці тому +3

    शरद पवार साहेबांनी मरता मरता केलेली चूक सुधरावी

  • @navanathnalavade3461
    @navanathnalavade3461 3 місяці тому +25

    एकदम बरोबर आहे तुमचं,,,1994 चा gr ने मराठा च आरक्षन गेलं😢😢😢😢

  • @sachinlokhande1245
    @sachinlokhande1245 3 місяці тому +13

    सर तुम्ही खरंच बुद्धिवान व्यक्तिमत्व आहात ❤❤❤❤

  • @ramtodkar1681
    @ramtodkar1681 3 місяці тому +51

    शरद पवारांनी आरक्षण घातला आहे अणि म्हणुन बीजेपी ne खर काय आहे ते बाहेर kadav अणि मराठ्यांना आरक्षण द्या शरद पवार पाडा ❤❤❤❤❤❤❤❤ बीजेपी पुन्हा maharastrat येईल ❤

    • @AfrozShekh-y3b
      @AfrozShekh-y3b 3 місяці тому +2

      आहो तो जरागें मला वाटतंय आरक्षणासाठी ladat nahi fakt Sharad Pawar यांच्या पार्टीचा प्रचार करतोय

    • @maheshzagade2043
      @maheshzagade2043 3 місяці тому +2

      Tutari wadak jarange

  • @babasahebnaikwade1810
    @babasahebnaikwade1810 3 місяці тому

    जय शिवराय🚩 जाधव राजे आपण मनोज दादा जरांगे पाटिल सोबत लढा लढवत आहात🙏🙏

  • @dipakkhetre3158
    @dipakkhetre3158 3 місяці тому +57

    तोडगा न काढता वाद निर्माण केला जाणार नेते फक्त फायदा घेण्यासाठी चढाओढ लागली

  • @deepaksalunkhe8663
    @deepaksalunkhe8663 3 місяці тому +8

    स्वातंत्र्य लढ्यात ज्या ज्या जाती जमातींनी भाग घेतला ज्यांनी ज्यांनी हौतात्म्य पत्करले त्यांची मोजदाद करून त्याच्या टक्केवारीनुसार आरक्षण द्या!

  • @babanjamkar8361
    @babanjamkar8361 3 місяці тому +11

    आदरणीय जाधव साहेब विश्लेषण अगदी बरोबर

  • @arvindnarake3574
    @arvindnarake3574 3 місяці тому +3

    या सर्वांना शरद पवार जबाबदार तेव्हा 1994 चा जीआर ची चौकशी झाली पाहिजे

  • @bhaiyarepate4107
    @bhaiyarepate4107 3 місяці тому +28

    एक नंबर सर

  • @surendrashelar9557
    @surendrashelar9557 3 місяці тому +1

    शरद पवार चे आमदार पाडा महाराष्ट्राला मोठी अडचण झाली आहे यांच्यामुळे 🚩🚩✌️

  • @kedarsawant7838
    @kedarsawant7838 3 місяці тому +41

    या देशाची अजब न्यायव्यवस्था .
    १)मजेशीर गोष्ट मागास जातीतील असलेला जास्त टक्के मिळाले आणि श्रीमंत असेल तर खुला अन्यथा मागास पण खुल्या जातीतील हा कमी टक्के मिळाले आणि आर्थिक दुर्बल असेल तरी खुला 😅.
    २) मागास जातीतील श्रीमंत असेल तरी तो म्हाडा मध्ये मागास आणि खुल्या अश्या दोन्ही वर्गासाठी साठी अर्ज करू शकतो पण खुल्या जातीतील गरीब असून सुध्दा त्याला फक्त खुल्या वर्गातच अर्ज करता येतो. 😂

    • @AaiJijaiShivShambhu
      @AaiJijaiShivShambhu 3 місяці тому

      खरय बाबा... हिंदू च हिंदू ची वाट लावायला निघलेत...

    • @handle8745
      @handle8745 3 місяці тому +4

      ,😂😂 बाबासाहेबान जातीच्या विरोधात लढून जाती वरच आरक्षण दिलं आणि बरोबर गेम केला .आणि आमचा समाज म्हणतो आम्ही बाबासाहेबाना मानतो

    • @prashantdhobale9231
      @prashantdhobale9231 3 місяці тому

      ​@@handle8745Tula इतिहास माहिती नाही

  • @dilipnaikwad7490
    @dilipnaikwad7490 3 місяці тому +9

    मा .शरद पवार जबाबदार

  • @satishpate6565
    @satishpate6565 3 місяці тому +31

    Only one Person SHARDH PAWAR responsible in this candidate

    • @जयमहाराष्ट्र
      @जयमहाराष्ट्र 3 місяці тому +1

      आपल्या घरात मूल जन्माला आल तरी शरद पवार जबादारी का? संघांडू RSS चे लोक नेहमीच सूर्यावर थुकत असतात... असो... चालू द्या... 56 उंची मागील 10 वर्षपासून केंद्रात आहे, राज्यात RSS ची सत्ता आहे...करा कायदा द्या आरक्षण, करा जनगणना कोणी हात बांधलेत? आहे काय उत्तर? पण वर्तमानातल बोलणार नाही जातीला भूतकाळात 🤣 वारे पाटे 🤣🤣🤣

  • @dr.vijaygokule6545
    @dr.vijaygokule6545 3 місяці тому +1

    16 नोव्हेंबर 1992 रोजी सुप्रीम कोर्टाने मंडल आयोगाच्या शिफारशी वैध ठरवल्या. त्यामुळे आयोगाच्या अंमलबजावणीचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला.

  • @narayannare2665
    @narayannare2665 3 місяці тому +25

    जातनिहाय आर्थिक आणि सामाजिक सर्वेक्षण सखोल होणे गरजेचे आहे.हे का होत नाही? हितसंबंध गुंतले आहेत.10 टक्के लोकांकडे 90 टक्के सत्ता,संपत्ती व प्रतिष्ठा आहे.आर्थिक विषमता हे असंतोषाचे कारण आहे.सर्वेक्षणा शिवाय आरक्षण व्यर्थ आहे.

    • @suryabhankalane6696
      @suryabhankalane6696 3 місяці тому +1

      हा, हे उघड नागडं सत्य.एक तर जाती निर्मुलन करा किंवा जातीनिहाय जनगणना करा.पंरतु स्वार्थी सत्तालोलुपांना हे भिजत घोंगडे असेच ठेऊन गोरगरीबांना दास करावयाचे आहे काय..?

  • @PrbadakBadak
    @PrbadakBadak 3 місяці тому +5

    शरद पवारला भावपूर्ण श्रद्धांजली😂😢😢😢😢😢😢😢😢😢😂😂😂😂😂

    • @sanapsubhash6434
      @sanapsubhash6434 3 місяці тому

      त्यांच्या उमेदवाराला तुम्हीच मतदान करणार आता

  • @ganeshchape
    @ganeshchape 3 місяці тому +26

    मंडल आयोग बंडल आयोग स्थापन करण्यात आले होते हेच खर आहे

  • @sagarharak
    @sagarharak 3 місяці тому +3

    शरद पवार काय केले मराठी लोकांसाठी खेळी करायचे काम केले

  • @RRSNews91
    @RRSNews91 3 місяці тому +36

    आधी समाजाला 50च्या आता घ्या आणि नंतर जनगणना करा हे पण आपण बोला

    • @deepakmane6244
      @deepakmane6244 3 місяці тому

      आधी जनगणना मग 50% च्या आत मध्ये आरक्षण मराठा समाज घेतल्याशिवाय राहणार नाही

  • @laxmankatkar3385
    @laxmankatkar3385 3 місяці тому +2

    साहेब, पाडा-पाडाच्या राजकारणाचा पाया हा त्या सडक्या शरद्याने घातलेला आहे, आणि यातच त्याचा करूण झाल्याशिवाय राहणार नाही नव्हे ते होणारच. हे मंडल -बंडल सगऴेच गुंडाऴे पाहिजे.

  • @ramraopatil5702
    @ramraopatil5702 3 місяці тому +3

    शरद पवार आणि छगन भूजबळ यानी मराठा आरक्षण घालवले. येत्या विधानसभेत समस्त मराठा एक झाले तर आरक्षण मिळेल.

  • @rajugadekar3006
    @rajugadekar3006 3 місяці тому +3

    शरद पवारांनी 1994 मध्ये जीआर काढून मराठ्यांचा वाटोळं केलं

  • @dattatrayagarkal8862
    @dattatrayagarkal8862 3 місяці тому +3

    तुम्ही कितीही मोर्चे काढा उपोषण करा फायदा ज्याला व्हायला पाहिजे त्यांना झाला..... सदैव तुतारी आपलाच मंहमद्या .

  • @gorakshanathgavhane
    @gorakshanathgavhane 2 місяці тому +1

    जाधव सर समान नागरिक कायदा करायला पाहिजे , कारण 40% वाला ऑफिसर 80% वाला चपराशी हे कुठे तरी चुकीचे आहे , ज्याच्यात कॅपसीटी तो पुढे हा खरा न्याय होईल.

  • @Dnyaneshwar-bx4mp
    @Dnyaneshwar-bx4mp 3 місяці тому +8

    सर 1994 चा gr लागू झाला तेव्हा माराठे आमदार नशे मध्ये होतें का कि बैलां प्रमाणे मानं हलवाई होते

  • @vikaspatil8935
    @vikaspatil8935 3 місяці тому +3

    महात्मा गांधीनी पुण्यामध्ये २१ दिवसाचे उपाेशन केल्यानंतर पुणे करार झाला त्या मध्ये घटणात्मक १० वर्षेच आरक्षण देणे असा आहे

  • @marutitipale5258
    @marutitipale5258 3 місяці тому +11

    काही लोक फक्त राजकारण करत आहे
    मराठा आरक्षण मिळावे यासाठी.....
    मराठा अभ्यासक
    मराठा समाजातील विविध क्षेत्रातील तज्ञ
    मराठा समाजातील घटना,कायदा तज्ञ
    अशा विविध हुशार लोकांनी एकत्रितपणे मनोझ जरांगे पाटील...यांचेसी चर्चा करून सुवर्ण मध्य काढावा

  • @harishpawar8063
    @harishpawar8063 3 місяці тому +8

    आपण फक्त पाठिंबा देण्यासाठी संवाद साधावा.. आपले आम्ही नेहमी स्वागतच करू.
    नाहीतर समाजाला आणि मनोज दादाला टार्गेट करू नये.. किंवा एवढीच विनंती साहेब.

  • @jeevanpokale1424
    @jeevanpokale1424 3 місяці тому +1

    सत्य आहे मराठा गरीब मराठा समाजाची शरद पवारांनी वाट लावली आहे

  • @bapuraodhembre6298
    @bapuraodhembre6298 3 місяці тому +59

    जरांगे पाटील साहेबच दयाला लावतील एकनाथ शिदेच देतील

  • @rameshmaske6331
    @rameshmaske6331 3 місяці тому +1

    सर तुमचं म्हणणं अगदी योग्य आहे. सत्य लपवलं जातयं. इतर विषय न करता 1994 चा GR दुरूस्ती करून घेणे हाच सर्वाधिक योग्य पर्याय आहे.

  • @balasahebmore6569
    @balasahebmore6569 3 місяці тому +12

    100,%खरं आहे सर तुम्हचे विचार

  • @satishpathak7623
    @satishpathak7623 3 місяці тому +27

    आदरणीय जाधव साहेब खूप छान विश्लेषण केले आहे

  • @DayanandJadhav-tb8yh
    @DayanandJadhav-tb8yh 3 місяці тому +1

    जाधव साहेब तुम्हाला आमची तळीची विनंती आहे जरांगे पाटलाला सोबत घेऊन तुम्ही आरक्षणाला साथ द्यावी तुमच्या हातून हे काम पूर्ण होणार आहे

  • @seemapawar4718
    @seemapawar4718 3 місяці тому +18

    खरच रद्द झाला पाहिजे 1994

  • @HappyGamingHeadset-eg6qt
    @HappyGamingHeadset-eg6qt 3 місяці тому +1

    साहेब बरोबर आहे याला कारण शरद पवार आहे

  • @ChandrakantGarad-k9u
    @ChandrakantGarad-k9u 3 місяці тому +44

    कुठल्याही पक्षाच्या नेत्याना वाटत नाही आरक्षण लागू करावे

  • @samptidalvi5186
    @samptidalvi5186 3 місяці тому +1

    एकदम बरोबर बोलतात आणि मराठा समाजासाठी तळमळीने काम करत आहेत

  • @fnvshorts
    @fnvshorts 3 місяці тому +8

    विधानसभेला ओपन च्या जागेवर SC, ST सामज बांधवांना निवडून द्यायचे आहे हे लक्षात असू द्या OBC बांधवांनो 💯💯✅

    • @nobody_0707
      @nobody_0707 2 місяці тому

      दिले भावा तू 😂

  • @VijayKasbe-et9mz
    @VijayKasbe-et9mz 3 місяці тому +1

    आदरणीय उद्योजक नामदेवराव जाधव यांना क्रांतिकारी जय भीम खरंच साहेब तुम्हाला तुमची या महाराष्ट्राला आजच्या घडी मध्ये खूप गरज आहे तुम्ही सतत मार्गदर्शन करत राहावे चैनल वरती अशी आमची इच्छा आहे आणि मला असं वाटतं की महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा आणि ओबीसी समाजामध्ये जोर आरक्षणाच्या बाबतीत तीळ निर्माण झालेली आहे त्यांचं सोल्युशन आदरणीय बाळासाहेब आंबेडकर काढू शकतात कारण ते मंडल आयोगापासून तुम्ही जे आता माहिती सांगितली त्यांचा संपूर्ण अभ्यास त्यांना आहे आणि मराठा समाजातील गरीब मराठा समाजाला आणि ओबीसींना बी ते न्याय देऊ शकतात अशी आमची खात्री आहे

  • @Apar89
    @Apar89 3 місяці тому +15

    राजकीय नेते फक्त त्यांच्या स्वतःच्या पक्ष्यांसाठी आणि घराणेशाही साठी बोलतात

  • @ramshinde8199
    @ramshinde8199 3 місяці тому

    जाधव साहेब तुम्ही योग्य आणि खरं बोलत आहात

  • @shubhampatil5664
    @shubhampatil5664 3 місяці тому +11

    ओबीसी नेते पण तेच mnt ahet jarange la समजून सांगा दोघांनी मिळून जन गणना करून आरक्षण लोक संख्येनुसार देता येईल

  • @Shetkari979
    @Shetkari979 3 місяці тому

    जाधव साहेब तुमचे व्हिडिओ फार अनमोल आहेत आणि लोकांना खरी माहिती मिळते तुमच्याकडे प्रत्येक प्रश्नाचे कायद्याने उत्तर आहे सर्व मराठा समाज तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे एक मराठा लाख मराठा

  • @narayannare2665
    @narayannare2665 3 місяці тому +25

    जिसकी जितनी संख्या भारी,उसकी उतनी सत्ता ,संपती
    मे भागीदारी होनी चाहिये.ये लोकशाही के अनुरूप होगी

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 3 місяці тому +5

      Rajkarnat tasa mag maratha amdaar, khasdaar 32 takkyanpeksha jast allow kele nahi pahije, titha tumhi 80 takke kaskay?

    • @samadhanpawar8461
      @samadhanpawar8461 3 місяці тому

      म​@@Pkulkarni9054मग तुम्ही पण निवडून या तुमचे लोक उभे करा

    • @parmeshwar2017
      @parmeshwar2017 3 місяці тому +1

      तुम्ही ऐस करा धाब्यावर रोज जेवत जा आमच्या आई बाबा रक्त ओकातात..आणि पुन्हा तुमच्या मुलांना आमच्या ताटात घेवा का रे हेपण्या...पाटील ना तुम्ही

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 3 місяці тому

      @@parmeshwar2017 mi pan tech mhantoy na jiski jitni yogyata uski utni bhagidaari asa pahije , ya ulat itha communism kade challa aahe maharashtra.

  • @ReukakBandgar
    @ReukakBandgar 3 місяці тому +1

    खं र आहे साहेब जणगना ही खर होयला हा वं जि सकी जितनी स ख्या उसकी उतनी भागेदारी हे समोर येईल तर

  • @dattatrayadhav320
    @dattatrayadhav320 3 місяці тому +9

    शांततेत घेतलं तर फडणवीस शिंदे देऊ शकतात

    • @VikasMahajan123
      @VikasMahajan123 3 місяці тому

      😂😂pan aata Muslim & other la patil denar aahe 😅😅😅😅aata maratha la pan denar tar vichar karnar vatat😅

  • @nsaavare3630
    @nsaavare3630 3 місяці тому +2

    जाधव सर जय शिवराय जरांगे पाटील जे करतील त्याच्यावरच आमचा विश्वास राहिला आहे तुम्ही सपोर्ट करा म्हणजे आरक्षण भेटूनच जाईल

  • @vinayak115
    @vinayak115 3 місяці тому +9

    बामन समाजाला मानले पाहिजे राव काही आरक्षण नाही जमीन नाही तरी सुद्धा शिक्षण घेऊन सगळीकडे पुढे दिसतातच ....ग्रामीण असो किंवा शहरी बामन असोत आईला शिक्षण घेतातच... विशेष आहे

    • @sanjaysakhalkar3813
      @sanjaysakhalkar3813 3 місяці тому

      ब्राह्मण समाज मेहनत करतो नेत्यांच्या शत्रांज्या उचलत नाही. मोर्चा काढला नाही.

  • @ritubaba9326
    @ritubaba9326 3 місяці тому +47

    सर तुमचे सहकार्य जारांगे साहेबाला मिळावे

  • @balajishinde824
    @balajishinde824 3 місяці тому +2

    जाधव साहेब 100% खरं आहे तुमचं आणि तेच होणार आहे खरं👍👍👍

  • @SampatKokate-n9e
    @SampatKokate-n9e 3 місяці тому +3

    एक नं विश्लेषण सर

  • @himmatshelke9727
    @himmatshelke9727 3 місяці тому +1

    बरोबर