माझ्या घराजवळील देवळातील माघी गणेशोत्सवा निमित्त झालेला पालखी सोहळा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 жов 2024
  • #maghiganeshjayanti#maghiganeshutsav#smitaoakvlogs

КОМЕНТАРІ • 55

  • @shubhdapurandare8026
    @shubhdapurandare8026 3 місяці тому

    खूपच छान मिरवणूक काढण्यात आली गणपती बाप्पा मोरया

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 7 місяців тому +1

    बाप्पाचा पालखी सोहळा एकदम झक्कास 👌 तुम्हां उभयातांचा उत्साह पाहून स्पुर्ती आली. मावशी लेझीम खेळताना पाहून मजा वाटली. खरा आनंद यातचं असतो हे सत्य आहे.. गणपती बाप्पा मोरया 🙏🌺 👌 ♥️ 👍

  • @anjalitikekar7397
    @anjalitikekar7397 7 місяців тому +2

    छान वाटले तुमचा उत्साह आणि पालखी सोहळा बघून 🙏

  • @kartikajoshi1058
    @kartikajoshi1058 7 місяців тому +1

    अतिशय सुंदर गणपती पालखी सोहळा, 🙏

    • @smitaoakvlogs
      @smitaoakvlogs  7 місяців тому +1

      डोंबिवली
      एम आय डी सी
      निवासी विभाग

  • @anupamatondulkar5473
    @anupamatondulkar5473 7 місяців тому +2

    फारच सुंदर पद्धतीने विडीओ बनवला आहे, घरबसल्या छान दर्शन घेतले गणपती बाप्पाचे.
    लेझीम मस्तच खेळल्या मावशी, तुम्हाला दोघांना एकत्र पाहून छान वाटले,असेच खुश रहा, आनंदी रहा 😊

  • @uttarahirlikar6068
    @uttarahirlikar6068 7 місяців тому +2

    Kuph chaan mavshi

  • @preetibhosle3909
    @preetibhosle3909 7 місяців тому +1

    खूप छान असेच आनंदात रहा
    तुम्ही आम्हाला प्रेरणा देता 🙏

  • @madhurikulkarni5294
    @madhurikulkarni5294 7 місяців тому +2

    खुप छान व्हिडीअो, तुम्हां दोघांना बघून छान वाटलं

  • @chhayakulkarni83
    @chhayakulkarni83 7 місяців тому +1

    खुप छान गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ति मोरया

  • @pdamarnath3942
    @pdamarnath3942 7 місяців тому +1

    Great

  • @gayatrideshpande3659
    @gayatrideshpande3659 7 місяців тому +2

    आजी आजोबा तुम्हां दोघांना नमस्कार खूप खूप छान व्हिडिओ छान दर्शन झाले 🙏🙏

  • @sanikatambe5860
    @sanikatambe5860 7 місяців тому +1

    खूप छान आजी खूप आवडला आजचा हा विशेष भाग धन्यवाद आजी 🌹🙏

  • @poojajoshi1727
    @poojajoshi1727 7 місяців тому +1

    खूपच छान

  • @bhartichavan9436
    @bhartichavan9436 7 місяців тому +1

    Palkhi sohala chan watala tumhala lezim khelatana mast vatal

  • @vidyaupadhye697
    @vidyaupadhye697 7 місяців тому +1

    🎉💐💐🌺 वाहवा...मावशी- तुम्ही किती सुंदर दिसत आहांत आज..मी तुमचे व्हीडीओ रोज नेमानें बघते..मला फार आवडतात.. तांदळाची उकड आणि भरली वांगी फार आवडले...उकड अगदी तुमच्यासरखीच झाली होती.. सहजसुंदर भाषा आणि गोड ; लाघवी भाषा ;रेसिपीची सोपी पध्दत; बघायला आनंद वाटतो...🙏

  • @rajashreeekbote5923
    @rajashreeekbote5923 7 місяців тому +1

    खुप छान 🙏

  • @Souviri
    @Souviri 7 місяців тому +1

    Kiti chaan video. E- darshan jhaale khup bara vaatla 🙏🙏. Ani tumhala lezim kartana baghun khup masta vaatla 👌👌. Inspiring ahat tumhi 🙏🙏

  • @shailaagarkar9207
    @shailaagarkar9207 7 місяців тому

    काका काकू माघी गणेशोत्सवाचे दर्शन खूप छान झाले खूप खूप धन्यवाद ❤

  • @manjirijoshi2718
    @manjirijoshi2718 7 місяців тому +1

    मस्त 👍👍

  • @surekhagovekar9624
    @surekhagovekar9624 7 місяців тому +1

    Mast 👌 👌

  • @ManishShinde-z8l
    @ManishShinde-z8l 7 місяців тому +1

    आजी छान व्हिडिओ

  • @kalpanakhanivadekar4391
    @kalpanakhanivadekar4391 7 місяців тому

    खुप छान मावशी मी बघते तुमचे व्हिडिओ

  • @archanagadgil4364
    @archanagadgil4364 7 місяців тому +1

    वा मावशी खूप छान.तुमचा दोघांचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे. अमिताने व्हिडिओ शूटिंग, एडिटिंग छान केलंय ❤

  • @suneetisakhalkar4159
    @suneetisakhalkar4159 7 місяців тому +1

    Mast

  • @shobhakhawale579
    @shobhakhawale579 7 місяців тому

    Khup chan kaku

  • @pratibhamhapankar9442
    @pratibhamhapankar9442 7 місяців тому +1

    ❤❤you Masy

  • @snehals8078
    @snehals8078 7 місяців тому +1

    आजी,मी पण डोंबिवलीत रहाते,हे गणपती मंदिर कुठे आहे,खुप छान आणी प्रशस्त आहे,सोहळा पण छान झाला,मी नेहमी तुमचे व्हिडिओ बघते 👍👍👍धन्यवाद 🙏

    • @smitaoakvlogs
      @smitaoakvlogs  7 місяців тому

      डोंबिवली एम आय डी सी परिसरात आहे हे देऊळ

  • @sapnasamant804
    @sapnasamant804 7 місяців тому +1

    Waa👍👌
    Kuthe rhata Aji

  • @swatiwarade77
    @swatiwarade77 7 місяців тому +1

    नमस्कार🙏🌼🙏

  • @uttarahirlikar6068
    @uttarahirlikar6068 7 місяців тому +1

    🙏🙏🙏

  • @ManishShinde-z8l
    @ManishShinde-z8l 7 місяців тому +1

    🙏🌹🙏🌹

  • @rahultadvalkar1541
    @rahultadvalkar1541 7 місяців тому +1

    आजी तुमचे व्हिडिओ मी नियमित पाहतो. आपले कोणते गाव आहे?

    • @smitaoakvlogs
      @smitaoakvlogs  7 місяців тому

      मी डोंबिवली ला राहते
      गाव गुहागर

  • @doc250882
    @doc250882 7 місяців тому +1

    Please Give me Address. khupch Sunder.Chhan watale.🎉

    • @smitaoakvlogs
      @smitaoakvlogs  7 місяців тому

      डोंबिवली
      एम आय डी सी
      निवासी विभाग

  • @shubhanadkarni7056
    @shubhanadkarni7056 7 місяців тому +1

    🙏🌹🙏

  • @gayatrideshpande3659
    @gayatrideshpande3659 7 місяців тому +1

    मंदिंराचा पत्ता सांगाल का आजी

    • @smitaoakvlogs
      @smitaoakvlogs  7 місяців тому

      डोंबिवली
      एम आय डी सी,
      निवासी विभाग

    • @smitaoakvlogs
      @smitaoakvlogs  7 місяців тому

      डोंबिवली
      एम आय डी सी
      निवासी विभाग

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 7 місяців тому

    🙏🙏🙏🌹

  • @nilimajadhav7780
    @nilimajadhav7780 7 місяців тому +1

    मावशी तुम्ही कुठल्या गावात रहातात?

  • @anjalivaidya7790
    @anjalivaidya7790 7 місяців тому

    कुठे आहे हे गणपती मंदिर

  • @nilimajadhav7780
    @nilimajadhav7780 7 місяців тому +1

    First like first comment....Khup chhan

  • @vilaskulkarni2337
    @vilaskulkarni2337 6 місяців тому

    कोणतं गांव आहे आपलं. 🙏

  • @ManishShinde-z8l
    @ManishShinde-z8l 7 місяців тому +1

    आजी तुमचं वय किती असेल

  • @varshakelkar983
    @varshakelkar983 7 місяців тому

    खूपच छान