|प्रभूचे गाईल मी गुणगान | | किसनराव | अशोकराव |ख्रिस्ती भक्तीगीत ||
Вставка
- Опубліковано 1 сер 2024
- जर हे गीत तुम्हाला आवडले असेल तर लाईक, शेअर कमेंट, आणि चॅनेल ला subscribe करायला विसरू नका 😊🙏🏻
.....प्रभूचे गाईल मी गुणगान.....
जो वरी देही माझा प्राण
प्रभूचे गाईल मी गुणगान ||धृ||
दास तुझा मी हीन हृदयाचा
प्रारंभ करितो प्रभू सेवेचा
प्रभू ख्रिस्ता दे मज हे दान
प्रभूचे गाईल मी गुणगान ||1||
प्रभू सेवेशी झीजवून काया
अखंड त्याची आम्हावर माया
प्रभू ख्रिस्ताची प्रीती महान
प्रभूचे गाईल मी गुणगान ||2||
खूप सुंदर गीत आहे ❤❤❤ आमीन
खूपच छान
खूप सुंदर गीत ✝️❤आमीन
khup sunder chhan
Super
Amennn thnk u Jesus 👏👏👏👏👏🙏🙌🕊️ very blessed voice very blessed words 🕊️🙌👏👏👏👏
❤❤❤ amen
Nice voice brother
धन्यवाद परमेश्वर की तु तुझ्या भक्तांना खुप छान आवाज दिला ❤❤
ज्या दिवसाची वाट पहात होतो ते बघायला मिळाले प्रभुला धन्यवाद
Khup Chan🎉🎉
फार सुंदर परमेश्वर तुम्हा सर्वांना आशीर्वाद देऊ अधिक उन्नती करो धन्यवाद
खुप सुंदर
Jai mashih
अतिशय सुंदर नाना🎉🎉🎉
Amen खुपच छान आवाज अशीच सेवाकरा अशीच परमेश्वराकडे प्रार्थना❤❤
खूप सुंदर भजन खूप सुंदर सादरीकरण केले आहे सर्व गौरव प्रभू येशू ख्रिस्ताला असो आमेन 👌👌👌👍🙌🤝
अप्रतिम गित गाईले नाना खरच खूपच छान👌🏻🥰
Khupach chan ❤
Nice 👍
अप्रतिम.... खुप छान...
Very nice 👌
Very Good Voice
So nice 😊
Khupach sunder song prabhuchi achish stuti karst raha amen
😍👍🏻👌🏻
प्रभुचे गाईल मी गुनगान
खुप छान गायन किसनराव..
खूप छान 🎉
खुप छान भजन
Atishay sundar bhajan
सुंदर गीत
Nice 🎉
खूप सुंदर 🎉
Waa' Waa' kya Baat hai Badhiyaa, Blessed Bhajan ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
देवाला धन्यवाद ❤
❤❤❤खूप छान भजन
Praise the lord ❤❤❤
❤
देवाला धन्यवाद ❤🎉
❤❤
लय भारी ❤
सुंदर छान.
Wahh❤️
खूप सुंदर ♥️🙏👌
Khup Sundar Uncle God Bless you All ❤️
खुप छान
Nice
लिहून पाठविल्या बद्दल धन्यावाद.
प्रभूचे गाईल मी गुणगान ❤️
❤
Nice 👍
खूप सुंदर
खूप सुंदर