आम्हि भाजप मध्ये आहे तुमच्या राजकारणात आपल्याला इंटरेस्ट नाहि काय झाल पण एका नेत्यान संयम आणी शब्दात दबक्या पध्दतीन दम देत समजवुन सांगायच याच जिवंत उदाहरण बोलण्याची स्टाँईल जबरदस्त ❤❤❤
रवी साहेब मी गारगोटी गारगोटी तील एक सामान्य कार्यकर्ता आहे परंतु एक तुम्हाला आज मी सांगतो आपण उद्याच्या भविष्यकाळात 100% कोल्हापूर उत्तर चा आमदार होणार
हर्षल शुर्वे व मनजीत माने नी कोरोना काळात चांगले काम केलं आहे मी स्वतः ता पाहिलं आहे माझा मतदार संघ दक्षिण आहे पण उत्तर मध्ये रवी किरण , हर्षल सुर्वे, मंजित माने हे योग्य पर्याय आहे हे ग्राउंड लेव्हल वर जाऊन काम करणारे माणसे आहेत... पक्ष निष्ठा नी काम करणारे माणसे आमदार होणे गरजेचे आहे ते पण ह्या 3 मधील..
आम्हि भाजप मध्ये आहे तुमच्या राजकारणात आपल्याला इंटरेस्ट नाहि काय झाल पण एका नेत्यान संयम आणी शब्दात दबक्या पध्दतीन दम देत समजवुन सांगायच याच जिवंत उदाहरण बोलण्याची स्टाँईल जबरदस्त ❤❤❤
पक्षावरचे निस्वार्थी प्रेम आणि निष्ठा ह्यातून दिसून येते one and only one RVI साहेब
RVi🎉1 number
रवीसाहेब इंगवले नाद खुळा हा तुमचे शब्द हे बोल एक नंबर आहेत
रोखठोक उमेदवार रवी इंगवले (साहेब)
साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
🎉🎉❤
अगदी योग्य भूमिका मांडली पक्ष हा अशा लोकांमुळेच वाढतो 👌👌👌🚩🚩🚩🚩 जय महाराष्ट्र इंगवले साहेब 🙏🙏🙏🙏
वाद मिटवा….शिव सेना आठवा…🚩
रविकिरण इंगवले हे एक चांगले नेतृत्व आहे
RVI saheb❤
विषय हार्ड 🔥
भावी आमदार रविकिरण इंगवले साहेब ❤
रवी साहेब.. 👑💯✔️
बरोबर आहे
फक्त कट्टर शिवसैनिक आहेत.उत्तर विधानसभा फक्त उध्दव ठाकरे शिवसेनेला हि शीट मिळायला पाहिजे
हा एकच खरा वाघ आहे कोल्हापुरात
दमदार शिव सैनिक ...... हिंदुत्ववादी दमदार कट्टर हिंदु❤
रोख. ठोक. भुमिका. इंगवले. साहेब. अभिनंदन
साहेब अगदी बरोबर बोललात जय महाराष्ट्र❤❤❤
एकदम बरोबर साहेब
फक्त आणि फक्त रवी इंगवले साहेब
Ravikiran ingwale is very best candidate❤❤
Jabardast RVI saheb 🚩🚩🚩🚩🚩
रवी इंगवले साहेब
एकदम कडक 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
जय हॊ इंगवले साहेब खरोकर मार्मिक बोलण आपल्या सारख्या नेत्यानची गरज आहे या महाराष्ट्रषाला 👍👍👍👍👍👍
खरोखरच आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जिवंत ठेवण्यासाठी अशाच निस्वार्थी विचारांची गरज आहे शिवसैनिकांनो
रविकिरण इंगवले साहेब तुमच्यासारखा नेता कोल्हापूरला पाहिजेच तुम्ही म्हणजे आमच्यासाठी पक्ष आहात
याला म्हणतात नैतिकता,नितीमत्ता, उध्दव साहेब ना पाठबळ अगदी 100%
उत्तर चे नेतृत्व फक्त इंगवले साहेब तुम्हीच आमदार म्हनूण व्हायला पाहीजे. हाच जनतेचा निर्धार आहे.
रवी साहेब मी गारगोटी गारगोटी तील एक सामान्य कार्यकर्ता आहे परंतु एक तुम्हाला आज मी सांगतो आपण उद्याच्या भविष्यकाळात 100% कोल्हापूर उत्तर चा आमदार होणार
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
😂😂😂
मग भुदरगड च आमदार कोण होणार ..
@@satyadesai7239 khar ahe he ....atta amdar tuhmi karaycha.
स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच बघायचं वाकून 🤣🤣🤣🤣🤣
जय महाराष्ट्र साहेब तुम्ही बरोबर बोलताय
भावी आमदार तोच दमदार इंगवले साहेब ❤२०२४
एक नंबर साहेब
दमदार नेतृत्व ❤
शिव सेना म्हणजे पैसे घेऊन आंदोलन केले आहे रवी साहेब तुम्ही बरोबर.बोलात.
मनात ऐक आणि ओठांवर ऐक असे न वागणारे नेत्रुत्व म्हणेजे रवी इंगवले साहेब
💯
आमदार असा पाहिजे आता फक्त रवी इंगवले साहेब
हर्षल शुर्वे व मनजीत माने नी कोरोना काळात चांगले काम केलं आहे मी स्वतः ता पाहिलं आहे माझा मतदार संघ दक्षिण आहे पण उत्तर मध्ये रवी किरण , हर्षल सुर्वे, मंजित माने हे योग्य पर्याय आहे हे ग्राउंड लेव्हल वर जाऊन काम करणारे माणसे आहेत... पक्ष निष्ठा नी काम करणारे माणसे आमदार होणे गरजेचे आहे ते पण ह्या 3 मधील..
Harshal survr changala paryay aahe
भावी आमदार🎉❤
Ekdum kolhapuri maanus asa asto ❤
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा पुढे नेणारे आमचे रविकिरण इंगवले(RVI) साहेब. तुमचा कट्टर कार्यकर्ता❤️
उतर चा ढाण्या वाघ रवी किरण इंगवले🚩🚩🚩🚩🚩🚩
विषय नाय इंगवले साहेब आसा एक निष्ठ नेता नाही तर मावळा आहे मावळा रवी साहेब मुजरा तुम्हाला 💐💐💐💐💥💥🎉🎉👑👑👑❤️❤️❤️
Rvi always best ...💪
😂😝🤣
1 no❤❤
बरोबर जय महाराष्ट्र साहेब
Ekadum Barobar 👍👍
साहेब तुम्ही खरच अगदी बरोबर बोलता आणि हे सत्य आहे
nice
Salam Ravi bhau jabardast
ईंगवले साहेब आपण वाघाचं आहे .असे कार्यकत्याना मार्गदर्शन करणारा पाहिजे
खरोखर बोलणारा पाहिजे आपण सर्व बाळासाहेबांचे सैनिक आहोत .
इंगवले साहेब u r ग्रेट
Saheb
खरोखरच रवी इंगवले यांनी खरोखरच लाख मोलाचे बोलले आहेत. हे सर्व पक्षानी बोध घ्यावा असे आहे. सलाम रवी साहेब 🙏🙏
Ravi ji perfect!
रविकरन साहेब लय भारी
बरोबर आहे साहेब
बरोबर आहे रवि दादा हा प्रश्न तुमचे ❤
RVI SAHEB
एकदम योग्य ✌️🚩👍
आमदार रवी भाऊ
Khatarnark 💯✌🏻
तिकीट पेक्षा साहेब आपण सगळ्यांनी हिंदू नी एकत्र यायला पाहिजे, कोल्हापूर मध्ये हिरवं सावट वाढायला लागलंय, याच आपण सगळ्यांनी गांभीर्याने घायला पाहिजे 🚩🚩
अगदी बरोबर 👍🏻
King of Kolhapur R.V.i💪👑💯
रविकिरण इंगवले मन जिंकला असा शिवसैनिक पाहिजे 🔥🚩📿
एकदम चांगले विचार आहेत.
Correct...RV
🔔 पाटील ह्याला उमेदवारी देणार काय चोदरी 😂🤣
माणूस कसा पण आसु दे जे काय आहे ते तोंडावर बोलनारा माणूस आहे
💯RVI
इंगवले साहेब एकदम बरोबर बोलतोय असा आमदार पाहिजे
100%साहेब हे बरोबर बोलण आहे
रोख ठोक सुट्टी नाही पांचट राजकारण करायला इंगवले साहेबाना आवडत नाही आणि आमची एक ईच्या आहे कि त्याच्या बरोबर हि करू नये किंवा तसा प्रयत्न पण करू नये
जबरदस्त विचार , अडचणींच्या काळात अशाच विचारांची गरज आहे . मी इंगवलेना ओळखत नाही पण विचार आमच्या मनातले वाटतात . भविष्यात नक्की भेटू .
साहेब... आम्ही तुमच्या बरोबर आहे
शिंदे साहेबच खरा वारसा जपतायत बाळासाहेबांचा ❤
❤ एक नंबर साहेब....खर बोलला
भावी आमदार रवी इंगवले साहेब ..
तडफदार बोलुनं पण तिकीट तुम्हाला मिळालं तर प्रामाणिक काम करेन असं सांगायला मन मोठं लागतं
साहेब तुम्ही जे बोलला ते योग्य आहे
रवी इंगवले साहेब हेच योग्य उमेदवार आहेत.हेच निवडून येणार आहेत.कितीबा लावा ताकद ऐकटा बास
Ekach 🐯
अगदी योग्य भूमिका मांडली पक्ष हा अशा लोकांमुळेच वाढतो जय महाराष्ट्र इंगवले साहेब
My beloved freind and true person of kolhapur ❤❤❤❤
1no.Saheb🔥
रवी इंगवले साहेब अगदी बरोबर आहे पक्ष अडचणीत असताना अशा कृती करणं म्हणजे घराचं आडं पेटलय आणी घराची वाटणी मागायची असा प्रकार आहे
मस्त साहेब एक नंबर बोलला... पक्षासाठी काम करणारा नेता ...
एकदा संधी द्याला पाहिजे आमदार म्हणून रविकिरण इंगवले साहेबांना....
Aaj pasun mi pn ingavle sahibancha fan zalo ahe.... Ingavle saheb tum aage badho hum tumhare sath hai... 😊👍🏼💐
👍
बाळासाहेबांचा विचारांचा एकच पक्ष शिंदे सरकार
फक्त आणि फक्त रवी इंगवले
Saheb ek no 🚩
कट्टर RVI साहेब प्रेमी ❤
Ravi saheb tumcha sarkhya netyachi garaj aahe udhav Takare Yana manle tumhala..
Mi yek cutter Shivsainik
आमदार २०२४
विकाऊ राजकारणांच्या बाजारात स्वाभीमानी वाघ रविकिरण . . .
Ravi saheb ❤
इंगवले साहेब फिक्स आमदार ❤👑💐
एक नंबर इंगवले साहेब....
रवि भाई
भावी आमदार
❤❤ fakt shivsena ubd👍