जिल्ह्याचं राजकारण | भाग १५ | Jalna जिल्ह्याचं राजकारण | काँग्रेसचा गड ते आंदोलनांचं केंद्रस्थान

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 жов 2024

КОМЕНТАРІ • 62

  • @mangeshpatil933
    @mangeshpatil933 18 днів тому +16

    खूप बर वाटल कुणीतरी जालना आणी संभाजीनगर ला या प्लेटफार्म वर आनल ❤ Thanku

  • @vinayakfulambrikar1121
    @vinayakfulambrikar1121 18 днів тому +6

    व्वा छान जय हो अभ्यास पूर्ण विश्लेषण शिक्षण क्षेत्रातील कौशल्य वाढविण्यासाठी प्रयत्न असावेत दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न असावेत श्री भगवती पुरोहित संघाच्या वतीने

  • @Jalna-mh21-u4j
    @Jalna-mh21-u4j 17 днів тому +9

    जालना चा काहीच विकास झालेला नाही
    जालना जिल्हा खूप चागला आहे पण
    चागले नेते जालन्याला लाफले नाही.........

  • @abhishekkhandekar1522
    @abhishekkhandekar1522 18 днів тому +11

    मा. सुरेश सर कुलकर्णी (केसापूरकर) खूप छान 👍🙏

  • @raghunath111
    @raghunath111 17 днів тому

    जालना जिल्ह्याच्या शिक्षणाचे विदारक चित्र समोर आणले आहे!दर्जाहीन शिक्षणाने समाजात बेरोजगारी त्यातुन आरक्षणाची मागणी हे वास्तव आहे.राजकारणाचे पुर्वीचे आणि सद्य:स्थितीचे स्वरुप मांडले आहे! सुरेशजी खुप अभ्यासपुर्ण विश्लेषण! नेते मंडळींकरीता मार्मिक शिकवण!!🎉

  • @ROYALTHAR-n4u
    @ROYALTHAR-n4u 11 днів тому

    अतिशय छान अस विश्लेषण केलं आहे सरांनी.🎉🎉❤

  • @omkadam8912
    @omkadam8912 18 днів тому +2

    अगदी सोयीस्कर माहिती दिली सरांनी, बऱ्याच नवीन गोष्टी कळल्या जालन्या बद्दल.

  • @Dheeraa-d6f
    @Dheeraa-d6f 18 днів тому +11

    मशिदी वरचे भोंगे 100 डेसिबल ने वाजतात
    - दिवसातून 5 वेळा , वर्षभर
    - पोलिस फक्त गणपती विसर्जनावेळी येतात डेसिबल मोजायला

    • @rushbhthombre9673
      @rushbhthombre9673 18 днів тому

      Vishay Kay tu bolto kya 😅 that's why education is important..

    • @Dheeraa-d6f
      @Dheeraa-d6f 18 днів тому +1

      @@rushbhthombre9673 ह्या विषयावर video कधी बनणारच नाही ,
      मग comment तूझ्या ..... टाकू काय !

    • @kushaq1173
      @kushaq1173 17 днів тому

      Donhi chukiche aahe

    • @ROYALTHAR-n4u
      @ROYALTHAR-n4u 11 днів тому

      अरे दादा प्रत्येक गोष्टीचा विषय असतो...
      विषय गणिताचा आहे, तू भुगोलचे प्रश्न का विचारतो😅

    • @rushbhthombre9673
      @rushbhthombre9673 11 днів тому

      @@ROYALTHAR-n4u tevdh samjnyasathi tri education lagt

  • @pandurangnakhate6455
    @pandurangnakhate6455 17 днів тому

    जालन्याची शैक्षणिक परिस्थिती खूपच विदारक आहे हे वास्तव मांडले.
    याला जबाबदार सर्वच राजकीय नेते आहेत

  • @sadhanagorwadkar4291
    @sadhanagorwadkar4291 17 днів тому

    अत्यंत अभ्यासपूर्ण analysis केलं आहे, धन्यवाद सर

  • @vitthalshere3701
    @vitthalshere3701 18 днів тому

    लय भारी, मस्त, चर्चा झाली आहे, मूळ करणे योग्य आहे

  • @vilaspacharne598
    @vilaspacharne598 17 днів тому

    छान केसापूरकरसाहेब सत्य परिस्थिती मांडली 🙏

  • @arnavpatil4096
    @arnavpatil4096 17 днів тому

    एकदम बरोबर analysis आहे kesapurkar sir

  • @Narayan_Lokhande
    @Narayan_Lokhande 16 днів тому

    शिक्षण क्षेत्रावर छान मांडणी केली सर

  • @sainathmavaskar2903
    @sainathmavaskar2903 16 днів тому

    खूप छान विश्लेषण केले सर जी धन्यवाद..🙏🙏

  • @sumitdakhane8986
    @sumitdakhane8986 18 днів тому +2

    खूप छान माहिती दिली जिल्ह्याची

  • @krushnaningle1191
    @krushnaningle1191 18 днів тому +6

    जालना जिल्ह्यात राजकारण ज्यास्त आणि विकास कमी झाला🤙

  • @deshmukhG9
    @deshmukhG9 18 днів тому +3

    मराठा समाजातील तरूणांना स्किल नाही तरूणांनी शिक्षणासाठी कष्ट न करताच पदव्या मिळवल्या असे सांगण्यात साहेब तुमच्या म्हणण्याच्या कल जास्त वाटतोय.

    • @aditya_shinde1305
      @aditya_shinde1305 16 днів тому

      Fake degree jar fakt maratha samajchh ghet asel tar tasch samja.

  • @होयमीभारतीय
    @होयमीभारतीय 16 днів тому

    खरंच सर खूपच मार्मीक मार्गदर्शन 😊

  • @Digvijay_Art
    @Digvijay_Art 18 днів тому +1

    अतिशय सुंदर विश्लेषण

  • @jayshreetawar5425
    @jayshreetawar5425 18 днів тому +1

    Khup chan mahiti Jalna sone ka palna 👌👌🙏🙏

  • @shyamsaraswat
    @shyamsaraswat 17 днів тому +1

    एवढे मोठे मोठे लोक असताना सुद्धा नवीन जालना ला जायकवाडी च पाणी का नाही मग ?

  • @amggfuujh
    @amggfuujh 17 днів тому

    1 no kesapurkar sir
    ❤❤❤❤❤

  • @ismailshaikh4463
    @ismailshaikh4463 16 днів тому

    Very Very nice video thanks sir

  • @visionary-bp9bf
    @visionary-bp9bf 6 днів тому

    Kolhapur kadhi?

  • @aniketnagre8266
    @aniketnagre8266 18 днів тому

    Mst series
    Keep it up
    Bol bhidu team ❤

  • @amggfuujh
    @amggfuujh 18 днів тому

    *Jalna* is brand and trending City of Maharashtra

  • @avsbiyani
    @avsbiyani 16 днів тому

    Please make a video on Dhule soon

  • @Englishcommu68
    @Englishcommu68 18 днів тому +2

    जारांगे पाटलांचा गड 💪🏻❤️🤞🏻

  • @pwstd2024
    @pwstd2024 17 днів тому

    Next parbhni

  • @Jalna-mh21-u4j
    @Jalna-mh21-u4j 17 днів тому +1

    आम्ही जालनाकर.....

  • @Ashish-mo3qx
    @Ashish-mo3qx 18 днів тому +3

    याला कुठून उचलल 😂😂

  • @vinayakdehedkar1119
    @vinayakdehedkar1119 13 днів тому

    जालना खेडे महानगर पालिकेला चर्चेत आणले,धन्यवाद

  • @vishnuzalte2640
    @vishnuzalte2640 14 днів тому

    No 1

  • @kushaq1173
    @kushaq1173 17 днів тому

    Patrkar bandhu obc wale pan tyach gawat shikat astil tyana kami marks var lagtat nokrya .

  • @akashjarhad6422
    @akashjarhad6422 18 днів тому

  • @devidaswarungase2418
    @devidaswarungase2418 18 днів тому

    Sir please Nashik gya

  • @arunsuryawanshi6893
    @arunsuryawanshi6893 16 днів тому

    नाशिकचा नंबर कधी

  • @kushaq1173
    @kushaq1173 17 днів тому

    Arakshan chi magni 100 varshe juni ahe .patrkar bandhu

  • @ChhayaSonar-e8h
    @ChhayaSonar-e8h 18 днів тому +2

    Nashik taka

    • @nmk1161
      @nmk1161 17 днів тому

      Waiting for nashik-

  • @kushaq1173
    @kushaq1173 17 днів тому

    Obc arakshan barobar ,pan maratha arakshan chi magnich nahi - patrkar 😅

  • @vishnuzalte2640
    @vishnuzalte2640 17 днів тому

    M j Patil only

  • @pratikdokhe6309
    @pratikdokhe6309 18 днів тому

    Bolbhidu team dharmaveer 2 var banva video

  • @sambhajigore1566
    @sambhajigore1566 17 днів тому

    केसापूरकर तुमचा अंदाज चुकला 'लोकसभा निवडणुकीत कोण येणार ' असे एका पत्रकाराने विचारल्यावर तूमच्या संख्याशास्त्र नूसार रावसाहेब दानवे निवडून येणार म्हटले होते 😂 मराठा आरक्षण आंदोलन माहीत असून देखील!

  • @yogeshgangwal8526
    @yogeshgangwal8526 18 днів тому +1

    भामटा माणूस दिसतो..

  • @kushaq1173
    @kushaq1173 17 днів тому

    Marathyanche 16 takke dusrech khat aahet he konhi manych karat nahi. 😂😂 dpuble standards

  • @kushaq1173
    @kushaq1173 17 днів тому

    Obc bhidu , obc bhidu , obc bhidu , obc bhidu .
    Shame on u mehta . I sm observing u from initial days

  • @kushaq1173
    @kushaq1173 17 днів тому

    Shetiche prashn mali ,dhangarna nahit ka?
    Vanjaryana nahit ka?
    Obc bhidu . Itihasat marathyana arakshan navhte ka?
    Kay faltu agende chalwatay